मी पण तुमचा हा VDO पहिल्यांदाच बघते आहे. पण ऊपवासाच्या चावड्यांची रेसिपी खुपच छान आहे. आणि तो पण भगरीचा. वाह खुप छान सोप्या पध्दतीने शिकवला. धन्यवाद. 🙏🙏
ताई तुमच्या बाबांन विषयी कळले खुप वाईट वाटले परमेश्र्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. व तुमचया संपूर्ण परिवास दु:ख सहन करण्याची ची शक्ती देवो. आमही पण तुमच्या दु:खात सहभागी आहोत. 🙏🙏ॐ शांती शांती शांती. 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻,वडील जाण्याच दुःख काय असत हे मला माहीत आहे तर तुम्हाला पण देव दुःख पचवण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना ,कशाने वारले तुमचे वडील …😭😭😔😔
भावपूर्ण श्रद्धांजली वडील जाण्याच दुःख काय असत हे मला माहीत आहे तर तुम्हाला पण देव दुःख पचवण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना कशाने वारले तुमचे वडील 🙏🏻🙏🏻💐💐
पार्किन्सन ने आजारी होते,3 महिन्या पासून झोपूनच होते 😭😭😭, बरे वाटले ताई तुम्ही आपुलकीने विचारलेत, वडील आपल्या मुली साठी खूप मोठा आधार असतात, असा मायेचा वृक्ष नाहीसा झाल्यावर, खऱ्या उन्हाची झळ जाणवायला लागते, आणि एकटे पडल्याची भावना मनात राहते, तुमच्या वडिलांना काय झाले होते?