रेसिपी खूप छान आहे. खूप सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितली आहे आजी तुम्ही. आम्ही ह्या पद्धतीने करून पाहिला चिवडा. खूप छान झाला. सर्वांना खूप आवडला. Thank you so much
आजी, चिवड्याची तुम्ही दाखवलेली पद्धत आवडली. आणि त्याहीपेक्षा तुम्ही vlog करत आहात हेच खूप आवडलं. Vlog करण्याच्या तुमच्या उपक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन!! असेच वेगळ्या विषयांवरचे vlogs करत रहा. खूप खूप शुभेच्छा
just amazing mom ur smile ur saree ur presentation just amazing lots of love and may god bless u...and in your language aai mala tumcha aashirwad dya thanks again and take care...