Тёмный

अचानक फॉरेनला गेलो Maharashtrians Travelling To Germany A Marathi Travel Vlog Of Mother & Son. 

आपला शामू -Apla Shamu
Подписаться 45 тыс.
Просмотров 359 тыс.
50% 1

Marathi Vlogers in their quickest decision to fly abroad to Munich in Germany. We simply couldn't resist the low fare offered for the aeroplane ticket though the journey was only for two days. We quickly got our travel trolley packed and jumped to the airport.
#aplashamu #marathivloggersabroad

Опубликовано:

 

19 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 416   
@shaileshdalvi8561
@shaileshdalvi8561 Год назад
तुम्ही परदेशात राहून सुद्धा असखलित मराठी बोलता काही काही वाक्य तर तुमची अशी असतात की महाराष्ट्र राहणाऱ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मराठी मुलांना सुद्धा जमणार नाही तसेच तुमची फिरण्याची हौस सुद्धा फार आहे व आपल्या आई सुद्धा फार उत्साही असतात तुमच मायलेकाच प्रेम पाहून मन भरून येतं
@AplaShamu
@AplaShamu Год назад
जरा जास्तच स्तुती केली तुम्ही आमची. अनेक धन्यवाद.
@kunaldungaonkar9480
@kunaldungaonkar9480 Год назад
@@AplaShamu 😂🤣🤓 namaste sar Jay Shri Ram 🕉️🙏
@vilasinichitnis1789
@vilasinichitnis1789 Год назад
Aaina kaay zale aahe?
@nikhilj5326
@nikhilj5326 Год назад
शामची आई पुस्तकातून वाचायला मिळाली.... पण आज प्रत्यक्षात श्याम व श्यामची आई आणि श्यामचे आईवर असलेले जीवापाड प्रेम, काळजी पाहता आली ..
@aamchasindhudurgaparivar7914
@aamchasindhudurgaparivar7914 9 дней назад
"शामुची आई" हे पुस्तकं लिहिले पाहिजे आता. भरपूर काळजी घेतात स्वतःच्या आईची.
@tushar9328
@tushar9328 9 месяцев назад
खऱ्या अर्थाने "आपला शामू" वाटता सर. परदेशात 40 वर्ष राहूनही अस्सल मराठीत हि वाहिनी चालवता हे बघून खरोखर "आपला" हा भाव येतो. नाहीतर इथे भारतातलेच मराठी लोकं हिंदी इंग्रजीत वाहिन्या चालवत आहेत. मस्त सर आपला संपूर्ण पाठिंबा.
@gorakhmurumkar5558
@gorakhmurumkar5558 Год назад
तुमचं आई वरच प्रेम अप्रतिम आहे.किती जीव लावता आईला तुम्ही कराच हे सगळ्यांनी शिकल पायजे
@yogitaajab968
@yogitaajab968 Год назад
आजच्या काळातील श्रावण बाळ आहात तुम्ही.... खूप छान वाटते तुमचे मातृप्रेम पाहून.आई खूप नशीबवान आहेत.
@Vedantnar17
@Vedantnar17 Год назад
खूप छान वाटलं आपली मराठी माणसे परदेशात जातात आणी आपली मराठी भाषा भाषा बोलतात तेव्हा खूपच सुंदर आणि आनंद मिळतो धन्यवाद.
@surajdhobley4909
@surajdhobley4909 Год назад
You are lucky having mother on vacation, salute to you 🙏
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@vinodmahadik3950
@vinodmahadik3950 Год назад
सर.. तुमच्या आई वरच्या काळजी प्रेमाचा हेवा वाटतो.. अभिमान आहे तुमचा आम्हाला ( माझ्या परिवार) ह्याला म्हणतात मराठी बाना... जय महाराष्ट्र.. 👌
@manishagarje2305
@manishagarje2305 Год назад
पहिल्यांदाच आज तुमचा व्हिडिओ पाहिला आहे तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे ऐकताना असं वाटत होतं की जणू काही बातम्याच मी ऐकत आहे 👌🏻👌🏻😍 आई आणि मुलाचे प्रेम पाहून खूप छान वाटले😍
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 17 дней назад
आईची आणि मुलांची मैत्री खूष छान अस असाव आई मुलांचं प्रेम
@jyotiborkar2746
@jyotiborkar2746 Год назад
ईतक्या झटपट तयारी केली दादा जर्मनीची😊😊असं पाहिजे उत्साही😍😍😎😎 आईला अजीबात कंटाळा नाही फिरण्याचा . मस्त !! 😊😊🤗🤗
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@vikasshinde9136
@vikasshinde9136 Год назад
आज मी पहिल्यांदा आपला विडिओ पहिला मला खूप आनंद झाला, खरंच तुह्मी माई लेक भाग्यवान आहात. आज मी खुपच खुश आहे आपली मराठी तुह्मी किती स्पष्ट पणे बोलता परदेशात राहून सुद्धा नाही तर आहमची अर्दी मराठी आणि अर्दी इंग्रजी ते पण पूर्ण पणे येत नाही 🤣🤣🤣.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@jayprakashparpelly3238
@jayprakashparpelly3238 Год назад
तुमचा ब्लॉग बघून, मलाही जर्मनी फिरलय सारखं वाटतं. आईसाहेब खूप छान आहेत. Happy Journey 💖
@jamit2576
@jamit2576 Год назад
"सॅन्डविच खाता खाता त्याचा वास विमानात पसरावायचा '' आजच्या दिवसाचे सर्वोत्तम वाक्य
@AplaShamu
@AplaShamu Год назад
🥳🙏🌹
@parshu.9309
@parshu.9309 Год назад
😂😂😂😂😂
@smitapatil1169
@smitapatil1169 Год назад
Ha na
@nileshborate4312
@nileshborate4312 Год назад
शाम्या भलताच अगाऊ आहेस लहान लेकराला दम देतोस लेका.... I also enjoyed Germany trip. Nice 👌👍
@AplaShamu
@AplaShamu Год назад
भारतातील सवय अजून गेली नाही 🥳
@salilweling
@salilweling Год назад
तुम्हा दोघांना परत प्रवास करताना बघून खूप आनंद झाला.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@ashalatababar1756
@ashalatababar1756 Год назад
किती छान असे आई मुलाचे प्रेम दुर्मिळ आहे.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@-Prashant-
@-Prashant- Год назад
दो दिसांची जर्मनी पण पाहायला मिळाली एक दिसाची जर्मनी, तुमचे असे फ्रेंडली नेचर पाहून त्या हवाई सुंदरी तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुझ्यात ले बालपण छान जपले आहे, त्या मुळे व्हिडिओ खूपच गमतीशीर आणि आनंदायी वाटतो. आणि हो ह्या वेळेस चा ड्रेस छान होता तुझा आणि आई चां सुध्दा. ✌️✌️😍😍👍👍🙏🙏
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@sunilsurve8049
@sunilsurve8049 Год назад
I am so happy that you took your mom for a vacation.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much 🙏🌹
@rahulwalanj13
@rahulwalanj13 Год назад
Khup chaan sir...me marathi proud to be Marathi 🚩🚩
@AplaShamu
@AplaShamu Год назад
🙏♥️
@TheGreatMaratha88
@TheGreatMaratha88 8 месяцев назад
खूप छान... जरा आपल्या लोकांना सांगा, की आपण मराठी कशी टिकवून ठेवणे आवश्यक आहे ते. मुंबई मध्ये आपली लोकं लाजतात मराठी मध्ये बोलताना, हिंदी मध्ये सुरवात करतात बोलताना. तुम्ही बाहेर असून पण किती सुंदर आणि अभिमानाने मराठी बोलता जे आम्हाला पण जमत नाही.
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Год назад
शाहू दादा, मम्मी, 👌👌❤❤👍 खूप छान, जर्मनी प्रवास, चर्च विषयी माहिती, सुदंर चित्रण, मस्तचं👌👌आईचं विमान चेक करणं खूप भावलं.... आई एकदम खुश, आनंदी वाटली. वाह मस्त ब्लॉग 👍❤❤
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@marathifamilyingermanyvlogs
@marathifamilyingermanyvlogs 3 дня назад
तुमचं आईसोबत फिरणं आणि आई मुलाचं प्रेम पाहून आनंद वाटतो.
@AplaShamu
@AplaShamu 3 дня назад
धन्यवाद 🙏🌹
@sandysandy8294
@sandysandy8294 Год назад
शामु बाजूचा वैतागला आहे😀 प्लास्टिकपिशव्यांमध्ये कार्ड्स ठेवणारा फक्त शामुच असेल🤣
@AplaShamu
@AplaShamu Год назад
आपल निरीक्षण अगदी उत्तम. त्याचा चेहरा नेहमी तसाच होता आणि सतत जागेवरून उठून जायचा. पहा अनेक वेळा ती जागा रिकामी आहे. पोट दबदबीत असावं बिचाऱ्यांच कदाचित 🥳
@krupagupta5112
@krupagupta5112 Год назад
@@AplaShamu 😄😄😄
@humptydumpty8984
@humptydumpty8984 Год назад
असा झटकापटकी प्रवास मला आवडतो. फारच छान. 1986 साली मी frankurt ला दोन दिवस होतो. पण खाण्याची एवढी पंचायत झाली की विचारू नका. पाहिलंच परदेशगमन आणी european खाण्याची अजिबात सवय नव्हती.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
होतं असं सुरुवातीला. माझं उलट झालं होतं. काय खाऊ आणि काय नको 🥳🤣
@rajubharte1668
@rajubharte1668 8 месяцев назад
शामूजी आपली आई बघताना मला माझ्या आईची आठवण आली. आपले व्हिडीओ पाहताना मस्त घरगुती गप्पा केल्या सारखे वाटते. आईला प्रणाम.
@MichMazaSobati
@MichMazaSobati Год назад
शब्द शैली खुप छान आहे पूर्ण व्हिडिओ बघीतली सहजच चाळता चाळता समोर येऊन गेला व्हिडिओ...पण बाहेर राहून ही एवढी प्रचंड पकड आणि आल्हाददायक वातावरण तयार करता कळलं नाही की कधी संपला व्हिडिओ👍🏻 खुप छान 🎊👏👏
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@anantparab3200
@anantparab3200 25 дней назад
श्यामच्या आईचा श्रावण बाळ. लव्ह यू इस्राएल❤
@sagarmaladkar8995
@sagarmaladkar8995 Год назад
विमानातून रात्रीची शहरं , गावं खूप अप्रतिम दिसतात👌❤️ मी स्वतः हा नजाराचा भरभरून आनंद घेतो✈️
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अगदी छान वाटतं आणि कधीही कंटाळा येत नाही.
@santoshgaikwad2291
@santoshgaikwad2291 8 месяцев назад
U r Mom is so Lucky to have Nice Son like You. Salute 🎉 Jai Maharashtra
@anandv4163
@anandv4163 9 месяцев назад
आनंदी स्वभाव आहे तुमचा आणि आईंचा पण. मजा वाटते तुमचा विडीओ बघायला.
@gauri2561
@gauri2561 Год назад
Short but wonderful journey...nicely planned....
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@ketakichoughule3087
@ketakichoughule3087 Год назад
खूपच छान ! मज्जा आली व्हिडीओ पाहून .छोटीशीच पण मस्त टूर.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@roshnisatpute3669
@roshnisatpute3669 Год назад
भारतीय लोकांनाही मुंबई मधून जवळ आणि स्वस्त domestics flight ne kuthe jata yeil. Tumcha vlog पाहून अनेकांना वाटत असेल आपल्याही आईं वडिलांना विमानाची सफर करावी. Please Marathi लोकांसाठी vlog बनवता तर जरा त्यांचीही इच्छा पूर्ण करा😀.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
भारतातल्या विमान प्रवासाची आणि तेथील किमतींची मला कल्पना नाही. मात्र आता तुम्ही म्हणताय तर कुतूहलास्पद नक्कीच काय दर आहेत हे पाहिन. पण ते महाग आहे का स्वस्त याचा मला पडताळा करता येणे कठीण आहे.
@aamchasindhudurgaparivar7914
@aamchasindhudurgaparivar7914 9 дней назад
"शामुची आई" हे पुस्तकं लिहिले पाहिजे आता. भरपूर काळजी घेतात स्वतःच्या आईची.
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
🙏🌹🌹
@BULLISHCROSSOVER
@BULLISHCROSSOVER Год назад
पहिल्यांदाच पाहतोय. छान. पण नुसतं व्हिडीओ बनविणे व बघणे यापलीकडे काही करता आलं तर ? आपल्यकडे कुशल, अर्धकुशल बेरोजगारांची फौज तयार होते. यांना काही मार्ग दाखवता आला तर बघा. 🌹 🙏 💐
@sanatparalkar8142
@sanatparalkar8142 Год назад
Nice .... Pleased to hear such Shudh Marathi ! Appreciate that
@sangitachorghe9683
@sangitachorghe9683 Год назад
आहो भाऊ तुम्ही सत्तर वेळा विमान प्रवास केला पण आम्ही ऐकदा पण नाही नशाब वान आहेस भावा
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 Год назад
वा!खूप छान.नेहेमीप्रमाणे अप्रतिम.जर्मनी,तुमचा उत्साह,सर्व ठिकाणचे वर्णन वा!खरच जणु मेजवानीच.आई लेकाचं प्रेम ते आंतुन आहे हे कळतं.त्यासाठी शब्द नाहीत.खूप आनंद दिलात ,अनेक video मधुन.खूप शुभेच्छा.धन्यवाद.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
प्रत्येकाकडे ज्या गोष्टीत नशीब असते त्याला दुसऱ्याच्या नशिबातल्या गोष्टी नसतात. तुमच्याकडे सुद्धा अशा अनेक गोष्टी असतील ज्या माझ्याकडे बिलकुल नाहीत. जगाचा खेळ!
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@user-up4jp9xm2e
@user-up4jp9xm2e 9 месяцев назад
Khup sundar marathi bolata tumhi.Khup Abhinandan.
@sudhirchoughule2717
@sudhirchoughule2717 12 дней назад
खाण्यावर आणि आईवर च प्रेम म्हणजेच जीवन ❤
@Poojacreation1
@Poojacreation1 Год назад
Kiti bhari tumchi aai ani mulachi jodi....khup chan vatala tumcha vlog pahun asech aanadi raha 🤗🥰🥰
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@nilamdangare9832
@nilamdangare9832 Год назад
Watching your lovely video I am also enjoying with you Germany tour ✌🏻
@ash1465
@ash1465 Год назад
सर ! आपली चेक प्रजासत्ताक मधील सहल खुप मस्त झाली .. फार आवडली मला ...मी ब्रनो शहरात राहतो 🙂
@AplaShamu
@AplaShamu Год назад
आनंद झाला वाचून.
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 Год назад
Khup chhan vlog hota.Aai Aaj khupach Sundar disat ahet👌🏻👍🏻
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@aforashish7
@aforashish7 Год назад
My mom's review :- १. हा कार्टून तर same तुझ्यासारखाच आहे. २. किती खातो हा, पूर्ण व्हिडिओ मधे फक्त खाण्याच्या गोष्टीचं. (We enjoyed your video, it's very entertaining. Keep uploading 👍)
@sandiplandge3115
@sandiplandge3115 Год назад
My favorite channel on RU-vid
@rekhachavhan4816
@rekhachavhan4816 Год назад
किती छान आई मुलाच नात 👌❤️
@manojauti8081
@manojauti8081 Год назад
मला पण प्रवासाची खूप आवड आहे , पहिला परदेश प्रवास कधी घडेल काय माहीत तुम्ही खूप भाग्यवान आहात
@AplaShamu
@AplaShamu Год назад
आपणास असा प्रवास घडो ही इच्छा.
@manojauti8081
@manojauti8081 Год назад
@@AplaShamu धन्यवाद
@annidsouza9952
@annidsouza9952 Год назад
Ekdum sunder. We enjoyed bro. God bless u both. 🙌
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Год назад
ek number video sandwich bhari
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@satishlonkar6825
@satishlonkar6825 8 месяцев назад
वाह वा फारच छान विनोदी, आनंदी आहात.
@rahulkasture9601
@rahulkasture9601 Год назад
खूप छान 👌👌👌अप्रतिम 😊
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Год назад
Waw So beautiful Mast Enjoy 👌👌👌👌Take care U n Mom
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Certainly. Thank you.
@ashadahale.3718
@ashadahale.3718 Год назад
खूपच छान प्रवासवर्णन..नी मजेशीर हलकेफुलके पण
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@yogitashewale7027
@yogitashewale7027 11 дней назад
धन्य ती माऊली
@SK-us4jq
@SK-us4jq Год назад
छानच! प्रवासाच्या शुभेच्छा!
@DhananjaySatheCR
@DhananjaySatheCR Год назад
खूप unique आहे हे. माझी आई खूप साधी आहे त्यामानाने. तुम्ही आणि तुमचे आई खूप modern आहात. 🙏
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@sangitabandiwadekar3734
@sangitabandiwadekar3734 Год назад
भटक्या शामू आणि त्याची आई ! 😄😄😄 खूप छान व्हिडीओ !👌👌👌
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@parshuram0711
@parshuram0711 16 дней назад
So many must be feeling jealous of watching you still getting chances to enjoy picnic with your mommy.
@AplaShamu
@AplaShamu 16 дней назад
♥️♥️
@roshanramteke6071
@roshanramteke6071 Год назад
Doing great job Sir ji.🙏🙏🙏🙏🙏
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much 🙏🌹
@shushmaborawake9450
@shushmaborawake9450 Год назад
Very nice documentary & nice voice .❤👍👌🙏
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@anilbagwe2542
@anilbagwe2542 Год назад
शामु साहेब, फारच सुंदर छायाचित्रण आणि वर टूर चा आनंद निरागसतेने घेतानाचे आपल्या दोघांचे चेहरे व हावभाव. मजा आली. आपला कॅमेरा गो प्रो आहे का?
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद. मी फोन वापरतो. Xiaomi Mi 10.
@sumitpin007
@sumitpin007 9 дней назад
माय-लेकाची खूप गोड जोडी आहे❤
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
🙏🌹
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 9 месяцев назад
Shyam ji aai baddal che prem aani tumachi chemistry baghun majhya aaichi aathwan aali..tumhi nehami sukhi rahnar
@nordicjeevan
@nordicjeevan Год назад
Nice video. We are planning to visit Israel since long but got much more information about flights, time duration etc. from/to Munich. Hopefully we will plan visit to Israel soon.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Sounds great!
@satyawanbhujbal3439
@satyawanbhujbal3439 4 дня назад
चांगली माहिती दिली थँक्स
@AplaShamu
@AplaShamu 4 дня назад
🙏🌹🌹
@nikhilrege8862
@nikhilrege8862 17 дней назад
Marathi Chan bolta.. Aai chi evadi kalji gheta.. Germany peksha hich durmil gosta pahili... Stay blessed Shamu ji
@AplaShamu
@AplaShamu 17 дней назад
फार छान लिहिले आपण 🌹🌹
@yogitashewale7027
@yogitashewale7027 11 дней назад
खुपच सुंदर वीडियो
@gaurikatti4362
@gaurikatti4362 Год назад
Khoop chan video. Coffee madhe kagad gela. Shamu dada mast. Khoop majja ali aaj chya pravasat
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@chitrasvlog4714
@chitrasvlog4714 Год назад
Khup sunder bhasha shaili kaka...awaj tumcha karari ani bhardast ahe...aai prem apratim...👍👌
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@sagaragale2940
@sagaragale2940 Год назад
Mast zhala video Shamu..
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@krupagupta5112
@krupagupta5112 Год назад
खूप छान व्हीडिओ 👌👌
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@mayag9876
@mayag9876 Год назад
No no please no sabudana khichdi recipe, only plane journeys and another amazing destination, enjoyed a lot Shamu and yes Aai looking so beautiful 😍💖
@AplaShamu
@AplaShamu Год назад
If we keep on with the plane journeys then I will have to eat rice khichdi instead of sabudana khichdi 🥳
@smitabelgaonkar4128
@smitabelgaonkar4128 Год назад
मस्त झालाय व्हिडीओ..
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@santoshtembe499
@santoshtembe499 Год назад
Very touching.miss my mom.dolyat Pani aale
@AplaShamu
@AplaShamu Год назад
🙏🌹♥️
@user-cp3wc5yj3g
@user-cp3wc5yj3g Год назад
नमस्कार, मी तुमचे व्हिडिओज हल्लीच बघायला लागलोय. तुम्ही शनिवार तेली (बेने इस्रायली) अहात का ? असाल तर, इस्राएल मध्ये तिथले Ashkenazi कसे वागवतात? Racism आहे का ?
@vishalsiddhi0111
@vishalsiddhi0111 Год назад
Wow mala vatal mi movie vaghtoy wow...😊
@nareshpatil8677
@nareshpatil8677 8 месяцев назад
फार सुंदर माहिती दिली आहे
@ajaygeorgeramsay3616
@ajaygeorgeramsay3616 7 месяцев назад
I am also enjoying without Airplane ticket Germany, Italy, Greece, ❤❤❤
@AtulMule-fv3rx
@AtulMule-fv3rx 15 дней назад
Aaicha ashirwaad aasach tumchya pathishi raho hich sadhicha. Bharat mata ki jai Shamu dada
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar Год назад
जर्मनी आज एक विकसित देश असला तरी आपल्या यहुदी ... ज्युईश कम्युनिटी साठी दुसरे महायुध्द पूर्व काळ खुप भयानक होता.... बेने इस्रायल.... शालोंम...
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Год назад
Enjoy the trip seema sister shamuji happy hannukkah
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@user-cp1hf4fe8s
@user-cp1hf4fe8s 8 дней назад
Dada Kiti prem Aaivar great aahat 🙏🙏🙏
@AplaShamu
@AplaShamu 8 дней назад
🙏🌹🌹
@rekhaadole7980
@rekhaadole7980 Год назад
Video khup can 👌👌👍
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@kavitamhaske9560
@kavitamhaske9560 Год назад
खूप दिवसातून आम्हाला पण तुमच्या सोबत फिरण्याचा योग आला आई खूप खुश आहे खूप छान वाटले वोल्ग पाहून पुढचा वोल्गची वाट पहातोय
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@mohinijadhao704
@mohinijadhao704 Год назад
मला खुप आवडला तुमचा ब्लॉग with आई मस्त ❤❤❤❤
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@DineshTambe-uo3io
@DineshTambe-uo3io 9 месяцев назад
Thank you sir, garmany, dhakhavanya, sathi.
@dineshpansare369
@dineshpansare369 7 месяцев назад
Bonding between son and mother.
@rajlaxmikesarkar3307
@rajlaxmikesarkar3307 Год назад
Video khup chan
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@deepachakraborty.2753
@deepachakraborty.2753 Год назад
Mast vatle video pahatana mala Sudha surprise Achank jarmny.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@LaughLab420
@LaughLab420 Год назад
Mastta Shamu bhau👌
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@udaymane
@udaymane Год назад
एनर्जी ह्या वयात 👍 जबरदस्त 👍
@AplaShamu
@AplaShamu Год назад
धन्यवाद 🙏🌹
@ChanduKatkar-kh8le
@ChanduKatkar-kh8le 16 дней назад
Garam ka rahanar nahi coffi jarman cha tharmas ahe awesome.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AplaShamu
@AplaShamu 16 дней назад
🤠🙏
@sidheshwarshendge5846
@sidheshwarshendge5846 Год назад
खूपच सुंदर मराठी सरांची
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@milindsawant167
@milindsawant167 Год назад
खूप छान व्हिडिओ
@deepashri5546
@deepashri5546 Год назад
Tumhi tumcha àaisathi kharach 🎅 aahat tumchyakade video mi nehami baghate tumchyatun mala majhya adchanichya divsat konitari aaplyala khup motha aadhar tetoy ase vatate kharach khup Chan aamhi khup sarv samanya aahot majhi mulagi aani mi aamhi doghi rahto mala 6varshachi choti mulgi aahe tilahi tumche video khup aavdtat Dada khup chan,
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@factseeker9264
@factseeker9264 Год назад
Apla Shamu ❤️❤️🙏🏻🌹
@PramodVadnere
@PramodVadnere 12 дней назад
कोकणातला माणूस फणसाच्या गरा सारखा गोड जिथे जाईल तिथल्या लोकांना आपलेसे करून घेतो
@madhurworld
@madhurworld 14 дней назад
Khup chhan Maja ali
@AplaShamu
@AplaShamu 14 дней назад
🙏🌹
@kalpanabhosale1746
@kalpanabhosale1746 Год назад
Love the way you speak
Далее
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Просмотров 6 млн
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Просмотров 6 млн