आमरस पुरी | Aamras Puri |
• LATEST VIDEO :
🍳 गावरान पद्धतीचं झणझणीत मटन मसाला | Spicy Mutton Curry |
• गावरान पद्धतीचं झणझणीत...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत आमरस पुरी!!
आमरस साहित्य :
6 हापूस आंबा
चवीपुरते मीठ
अर्धी वाटी साखर
अर्धा चमचा इलायची पूड
पुरी साहित्य ---
4 कप गहू पीठ
पुऱ्या तळण्यासाठी तेल
दीड कप साध पाणी
चवीनुसार मिठ
कृती :
• प्रथम सर्व साहित्य बघुयात...... आणि आंब्याचा पल.
• प्रथम मिक्सरमध्ये आंब्याचा पल , अर्धी वाटी साखर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा इलायची पूड टाकून वाटुन घ्या..
• आता हे सर्व मिश्रण एकदम मिक्सरमध्ये वाटुन घ्या..... तयार आहे आंब्याचा रस मस्त पुरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.....
• आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे हा रस सात आठ तास चांगला राहतो.
वाढणी/प्रमाण:
7/8 जणांना पुरेल
• REQUIRED HASHTAG
#paramparikaamraspuri
#homemadeaamraspuri
#Maharashtrianfood
#easyandquickdish
#sweetdish
#indian'sfavourite
#aamraspuri
20 окт 2024