Тёмный

| चमचमीत पाव भाजी | Pav Bhaji Recipe | Instant Pav Bhaji Recipe | 

Ashwini's Kitchen
Подписаться 407
Просмотров 158
50% 1

| चमचमीत पाव भाजी | Pav Bhaji Recipe | Instant Pav Bhaji Recipe |
Lattest Video :
🍳 | खमण ढोकळा रेसिपी | Instant Khaman Dhokla | How To Make Soft And Spongy Dhokla |
• | खमण ढोकळा रेसिपी | I...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत पाव भाजी !!
साहित्य :
3 गाजर
1 कप मटार
3 बारीक चिरलेले कांदे
2 बारीक चिरलेली सिमला मिरची
½ फुलकोबीचे तुकडे
2 मोठे टोमॅटो
2 मोठे डेबटाटे
½ बीटरूट
4 सुक्या लाल मिरच्या
चवीपुरत मीठ
1/2 टीस्पून हळद
1 टीस्पून जीरे
मुठभर कोथिंबीर
2 चमचे आले लसूण पेस्ट
2 चमचे पाव भाजी मसाला
3 टीस्पून लाल मिर्च पावडर
2 धना पावडर
2 टीस्पून कसुरी मेथी
4 चमचे बटर
तेल
कृती :
एका कुकर मध्ये तेल गरम करून घ्या त्यामध्ये पावभाजी मसाला परतून घ्या सिमला मिरची सोडून इतर सर्व भाज्या बारीक कापून त्यामध्ये टाकून दोन-तीन मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यावे. त्यामध्ये एक चमचा हळद, एक चमचा मीठ तसेच दोन कप पाणी घालून कुकर बंद करून कूकरच्या तीन शिट्ट्या करुन घ्याव्यात.
सर्वप्रथम कढई मध्ये थोडेसे तेल घाला कारण त्याने बटर करपत नाही. तेल गरम झाले की त्यामध्ये बटर घालावे नंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा परतून घ्यावा. कांदा शिजला कि आले-लसूण पेस्ट आणि बारिक किसलेली सिमला मिरची घालून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये लाल मिरची पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घालावा, ते परतले की त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून तेही चांगले तेल सुटेपर्यंत परतून मउ होऊ द्या.
कुकर मध्ये शिजलेल्या भाज्या स्मॅश करून घ्याव्यात स्मॅश केलेल्या भाज्या कढईमध्ये घालून सर्व भाजी नीट मिक्स करून घ्यावी त्यामध्ये पाणी घालून परत एकदा स्मॅश करून घ्यावे. त्यामध्ये कोथिंबीर लिंबाचा रस घालून सर्वात शेवटी पावभाजीला बटरी चव येण्यासाठी त्यामध्ये एक मोठा चमचा भरुन बटर घालावे ते भाजीत मिक्स करून घ्यावे.
भाजी शिजेपर्यंत लादी पाव किवां ब्रेड ला बटर लावून भाजून घ्या आणि मग आता तुमची मुंबई स्पेशल पाव भाजी तयार आहे, पाव भाजी वर बटर घालून व मस्त बारीक कापलेले कांदे, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि आवडत असल्यास चीज किसून सर्व्ह करा व आनंद घ्या.
9/10 लोकांना पूरेल इतकी चविष्ट पावभाजी
#PavBhaji
#IndianStreetFood
#VegetarianDelight
#SpicyGoodness
#FoodieFavourite
#MumbaiSpecial
#HomemadePavBhaji
#ComfortFood
#TasteOfIndia
#ButterBhaji
#YummyInMyTummy
#StreetFoodLove
#FoodForTheSoul
#IndianCuisine
#Foodgasm
#VeggieDelight
#FoodLovers
#FoodPhotography
#SpiceItUp
#DeliciouslyIndian

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@Djvndhgifkssmnc
@Djvndhgifkssmnc 5 месяцев назад
Aree wahh bohot khub 😍😍
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
Thankyou
@sarfulshaikh5200
@sarfulshaikh5200 5 месяцев назад
Wah wah mere pasand Khub pasand
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
Thankyou
@sunder_waster
@sunder_waster 5 месяцев назад
माझी सर्वात आवडती डिश ❤
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
धन्यवाद
@Ashwin011-l4v
@Ashwin011-l4v 5 месяцев назад
Wow super 😋👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
Thankyou
@rdxrohanyt5175
@rdxrohanyt5175 5 месяцев назад
Khup chan 👍
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
Thankyou
@vpsweb
@vpsweb 5 месяцев назад
खूप छान
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
धन्यवाद
@seashell-g6h
@seashell-g6h 5 месяцев назад
Amazing 😃
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
Thankyou
@KhushikondvilkarKon-mo5fn
@KhushikondvilkarKon-mo5fn 5 месяцев назад
My favorite dish v.nice🫡👌👌👍👍
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 5 месяцев назад
Thankyou
Далее