अतिशय सोपी, झटपट कोथिंबीर वडी | कुरकुरीत कोथिंबीर वडी | Kothimbir Vadi Recipe | maharashtrian snacks
लागणारे साहित्य -
• बारीक चिरलेली कोथिंबीर - ३ वाट्या ( १०० ग्रॅम )
• बेसन पीठ - १ वाटी ( १२० ग्रॅम)
• तांदूळ पीठ - २ चमचे
• लसूण - १० ते १२ पाकळ्या
• आलं - १½ इंच
• हिरवी मिरची - २ ते ३
• पांढरे तीळ - २ ते ३ चमचे
• ओवा - १ चमचा
• तेल - २ चमचे
• लाल तिखट - ½ चमचा
• हळद - ¼ चमचा
• मीठ चवीनुसार
• तळण्यासाठी तेल
#kothimbirvadi #kothimbirvadirecipe #perfectkothimbirvadi #maharashtrianrecipes #kothimbir #कोथिंबीरवडी #swadshidoricha #swadशिदोरीचा #kothimbirvadibyswadshidoricha
#अतिशयसोपीझटपटकोथिंबीरवडी #कुरकुरीतकोथिंबीरवडी #KothimbirVadiRecipe #maharashtriansnacks
20 окт 2024