नमस्कार मित्रानो, तुम्हा सर्वांचे " स्वाद शिदोरीचा" या चॅनेल मध्ये स्वागत आहे. या चॅनेल मध्ये तुम्हाला शिकायला मिळतील झटपट बनणारे , सोप्प्या व चविष्ट अश्या पदार्थांचा खजिना... नवनवीन पदार्थाचा आस्वाद घ्यायचा आहे ना .. मग चला शिकूयात... पण त्यासाठी आदी चॅनेल subscribe करा आणि समोरचे 🔔 आयकॉन प्रेस करायला विसरू नका..
Follow me.. Instagram - swad_shidoricha Facebook group - swad शिदोरीचा
सगळं खर पोळी पण खूप छान पण तुझा तवा किती खराब झाला आहे? वापरण्यायोग्य अजिबात नाही. नवीन घे. नुसती रेसिपी छान असून काय उपयोग? भांडी स्वच्छ पाहिजे त म्हणजे बघायला ही बर वाटत आणि खाणाऱ्या च्या आरोग्यासाठी बर. ❤
आम्ही पण अशा पद्धतीने करून बघितले पण त्या सायीचं पाणी झालं. आणि बराच वेळ फिरवून पण लोणी आलं नाही. शिवाय मिक्सर चा भांडं गरम झालं ते वेगळंच. म्हणून एक विनंती आहे कि एडिट न करता पूर्ण uncut विडिओ बनवा जेणेकरून exactly किती वेळ लागतो ते आम्हाला समजेल & आमची काय चूक होत्ये ते कळेल. धन्यवाद...🙏
सतत मिक्सर फिरवत राहील्या ने पातळ झाले आहे. थोडे थांबून थांबून फिरवायचे. पाणी कमी वापरा. मिक्सर चे भांडे कोणते वापरले होते?... मसाला करण्याचे भांडे आणि लोणी काढण्याचे भांडे वेगवेगळे असते. मी पुन्हा डिटेल्स व्हिडिओ बनवेन