Тёмный

अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनाला मराठी चित्रपटसृष्टी हळहळली 😥🥺| Atul Parchure Passes Away  

Majja
Подписаться 1,4 млн
Просмотров 43
50% 1

अभिनेते अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी कलाकारांची उपस्थिती.
राज ठाकरे, सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुबोध भावे, मंदार देवस्थळी, भारत गणेशपुरे, प्रदीप वेलणकर, अरुण कदम, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, निर्मिती सावंत, श्रुती मराठे यांसोबत अनेक कलाकारांची उपस्थिती.
मराठी मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना २०२२ साली कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. त्यांनी उपचारदेखील सुरु केले. त्यानंतर या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. आज (१४ ऑक्टोबर) अतुल यांच्या निधनाची माहिती समजताच कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे. (atul parchure passed away)
#atulparchure #atulparchureinterview #atulparchurecancer #atulparchuredeath #atulparchurepassedaway #marathimovie #atul #parchure #marathinatak #marathicomedy #comedymovies #cancer
अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनाला मराठी चित्रपटसृष्टी हळहळली 😥🥺| Atul Parchure Passes Away
atul parchure
atul parchure passed away
atul parchure death
atul parchure family
atul parchure marathi movies
atul parchure marathi natak
tv shows with atul parchure
atul parchure health
atul parchure wife
atul parchure daughter
atul parchure movies and tv shows
atul parchure son
atul parchure family
atul parchure movies
atul parchure age
atul parchure height
atul parchure tv shows
marathi actor atul parchure
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21