सगळ्यांच्या मनात आदरत्मक भीती असणारे आमचे विशाल मनाचे विशाल सर यांचं एक वैशिष्टय हे की एखादा विषय आम्हा विध्यार्यांच्या दैनंदिन जीवनातल्या बारीक बारीक हालचालींमध्ये उदाहरण देवून मनाला पटलच पाहिजे आणि मान्य केलं च पाहिजे अस मित्राच्या नात्याने समजावून सांगणे......रागाने बोलतात पण रागात आमचं हित आणि रागात प्रेम असणारे आमचे मास्तर विशाल सर.....💘💘💘😍😍