Тёмный
No video :(

12 वी नंतर पुढे काय ,सर्वाना शुभेच्छा लय भारी बोलतो आज 

Vitthal Kangane
Подписаться 801 тыс.
Просмотров 418 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 252   
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 месяца назад
सच हमेशा कडवा होता है.और कडवा बोलना ,सर विठ्ठल कांगणे सरांचा हातखंडा आहे. मुलांनो सरांचे ऐवढे कळकळीने व पोटतिडकीने सांगतात पण जास्त कडक पध्दती ने सांगणे जरा समजून घ्या व विचार करा व योग्य मार्ग निवडा अप्रतीम
@TmGhuge
@TmGhuge Месяц назад
अप्रतिम्
@sandipkhandwe3021
@sandipkhandwe3021 14 дней назад
Kharch 👌👌🙏
@AbhijeetWagh-od2vf
@AbhijeetWagh-od2vf 2 месяца назад
आई बापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा कोणत्याच मोटिवेशन ची गरज पडणार नाही ❤️
@sourabhaeer1846
@sourabhaeer1846 2 месяца назад
Sir.. पुण्यामध्ये ek अल्पवईन ( 17 age ) मुलाने दोघांना उडवले व 14 hr मध्ये जामीन मिळाला व शाळेत शिक्षा देत होते तशी शिक्षा न्यायालयाने दिली.. त्या वर एक तुमच्या नुसार विडिओ बनवा.. लवकर.. कि त्याला कायद्याने कोणती शिक्षा व्हायला पाहिजे होती..?
@akashbahad5129
@akashbahad5129 2 месяца назад
सर तुमचे विचार ऐकले की जीवनात संघर्ष करण्याची ऊर्जा निर्माण होते
@CAShreeCA
@CAShreeCA 2 месяца назад
आपला शब्द नी शब्द सत्य आहे सर. आपण जे मुलांना आणि पालकांना उपदेश केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद गुरुवर्य.
@HunmathMane-wv7yz
@HunmathMane-wv7yz 2 месяца назад
गरीब विद्यार्थ्यांचे देव म्हणजे कांगणे सर ❤❤❤
@Preamble1950
@Preamble1950 2 месяца назад
सर तुम्ही आम्हाला जीवन जगायला शिकवलं, स्पर्धा परीक्षा करणे खऱ्या दम असणाऱ्या व्यक्तीचं काम आहे, हा विद्यार्थ्यांतील दम दाखवणारे भारतातील एकमेव सर.....
@samarthkale938
@samarthkale938 2 месяца назад
सर तुम्ही किती छान समजावून सांगितले हे लक्षात घेतले पहिजे मुलानी
@Amaredits935
@Amaredits935 2 месяца назад
Kon kon educated शेतकरी होणार 😊
@shubhamtandekar5280
@shubhamtandekar5280 2 месяца назад
Dil ki batt chhu Li bhai tune
@nitinkate6508
@nitinkate6508 Месяц назад
कांगणे सरान सारखे लोक फार कमी आहे स्वतः च स्वार्थ बाजूला ठेऊन सर्व सामन्याची पोर मोठी व्हावी मनून धडपडणारा एकमेव माणूस.... अश्या लोकांना मोठ करा.....❤
@bharatgangurde308
@bharatgangurde308 2 месяца назад
मुलांना काय शिकवावं कळत नाही सर कारण साधा पोलीस शिपाई होण्या करिता लोक 10लाख रुपये देतात आम्ही कुटून एव्हढे पैसे द्यायचे
@balajijadhav-rs7rv
@balajijadhav-rs7rv 2 месяца назад
आदरणीय सर मी तुमचे हर एक व्हिडिओ बगतो तुमची गरीब लेकरांना शिकवण्याची तळमळ तुमची असलेली इच्छाशक्ती त्याबद्दल तुमच्या कार्याला "सलुट" सर माझी एक विनंती आहे की एक्स सर्विसमन झाल्यानंतर असलेली वाट दाखवण्याचं काम तुम्ही करावं एक व्हिडिओ यांच्यासाठी ही बनवा अशी विनंती
@VitthalKangane
@VitthalKangane 2 месяца назад
नक्की
@tanu_0869
@tanu_0869 2 месяца назад
Tumhi nehmich great ahe sir... Mla science pcmb mdhye 84.67% padlet... Ani tumhi mla nehmi inspire kely keep it up sir 😊✨👍
@user-satishamale
@user-satishamale 2 месяца назад
विठ्ठला काय तुझी लीला आहे बाबा
@Xyxucv99
@Xyxucv99 2 месяца назад
चुकूनही स्पर्धा परीक्षेच्या नादी लागू नका. कोणता पण चांगला skill मिळवा आणि खुप पुढे जा पण ह्या परीक्षेत वेळ वाया घालवू नका..
@shekharnarwade143
@shekharnarwade143 2 месяца назад
Thanks bhau🎉❤
@gurucharanseva1248
@gurucharanseva1248 Месяц назад
Yes
@Gameover-364
@Gameover-364 Месяц назад
Pn konti 😢
@balajithorat4914
@balajithorat4914 2 месяца назад
आपल्या सारख्या शिक्षकाची गरज आहे.
@StrongPolice
@StrongPolice 2 месяца назад
*प्रयत्न* करताना चुका होतातच... चुकांमधून येतो तो अनुभव आणि... अनुभवातून मिळते ते यथ
@yogeshkshirsagar3983
@yogeshkshirsagar3983 2 месяца назад
काय पण करा पण चुकून पण पोलीस भरती च्या नादी नका लागू मायचानं लय त्रास आहे 😢
@user-sg2tk4su7t
@user-sg2tk4su7t 2 месяца назад
तुम्ही हे चुकीचं बोललात..
@user-sg2tk4su7t
@user-sg2tk4su7t 2 месяца назад
प्रत्यकाची बुद्धी समान नसते
@PavanGarad-et4zr
@PavanGarad-et4zr 2 месяца назад
हे चुकीचे आहे
@souravdhotare517
@souravdhotare517 2 месяца назад
Police bharti madhe sarkar velevar bharti kadat nahi vel khup jato tyat psi chi tayri Kara class 2 chi अधिकारी post milva
@yogeshkshirsagar3983
@yogeshkshirsagar3983 2 месяца назад
@@user-sg2tk4su7t आम्ही चुकूचं बोलत नाही आम्ही ती गोष्ट रोज अनुभव करतोय
@anupamasingare5124
@anupamasingare5124 2 месяца назад
सर खूप छान मार्गदर्शन दिले तुमचे आभारी आहे मुलांकडून apeksha peksha जास्त aapeksha ठेऊ नये पुन्हा तुमचे आभारी आहे 🙏
@dnyaneshwargaikwad2951
@dnyaneshwargaikwad2951 2 месяца назад
सर तुमचे खूप सुंदर विचार आहेत
@RanajitPatil-ts6jw
@RanajitPatil-ts6jw 2 месяца назад
महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांन ची परभणी चि मुलुख मैदानी तोफ युवकाचे आशास्थान, प्रेरणास्थान, व विवेकानंद अकॅडमी चे संस्थापक संचालक मा प्राध्यापक विठ्ठलजी कांगणे सर
@vedioexposer
@vedioexposer 2 месяца назад
80% ale sar tumcha ashirwadana
@user-kb2iv7fs9x
@user-kb2iv7fs9x 2 месяца назад
Bulla
@user-jf6ne4dw3c
@user-jf6ne4dw3c 2 месяца назад
खुपच छान बोलले सर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचे विचारात बदल घडवून आणला सर तुम्ही
@user-vp7ol1sx4t
@user-vp7ol1sx4t 2 месяца назад
दहावी परसेन्टच अत्यंतकमी आहे पुढे तिनं वर्षानंतर घर कशाने चालवू शकणार कोर्स, डिप्लोमा,सांगा
@djsumedhremix
@djsumedhremix 2 месяца назад
12वी उतीर्न झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤
@subhashkhandale8930
@subhashkhandale8930 2 месяца назад
सर एकच नंबर तुमचं मनःपूर्वक अभिनंदन
@bhausahebpawar413
@bhausahebpawar413 2 месяца назад
अति सुंदर मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏
@vilasnatkar1431
@vilasnatkar1431 2 месяца назад
खरोखर कळकळीने व्हिडिओ बनवता सर तुम्ही धन्यवाद
@atishjoshi3355
@atishjoshi3355 2 месяца назад
तुंम्ही दिलेली माहिती खुप छान आहे. परंतु 12 नंतर बरेच व्यवसायाभिमुख शिक्षण ही आज काळाची गरज आहे. मुलांनी तीकडे लक्ष केंद्रित केले तर बर होईल.
@subhashingle5977
@subhashingle5977 Месяц назад
खुप सुंदर वीचार आहेत सर तुमचे जय हिंद सर
@bharatzinjan5240
@bharatzinjan5240 Месяц назад
Kangne sar mala tumacha pratek कार्यक्रम mala खूप आवडतो मला tumhala काही संगाचे आहें पण आपला फोन नंबर मिळेका मला खूप गरज आहें कृपया नंबर द्या ही हात जोडून विनंती ahe😂
@sourabhkagale
@sourabhkagale 2 месяца назад
अप्रतिम भाषण केलत सर तुम्ही 🎉 ❤ मनापासून धन्यवाद 🙏👍👏👏🙏
@UttamMarkad
@UttamMarkad 2 месяца назад
एकदम सर्व माहीती चागली दिली.आज तरुण मुलाचे पुढारी यांनी वाटोळे केले. मतदानाच्या वेळी दारु पिण्यासाठी पैसे देतात.
@AnantJagdhane
@AnantJagdhane 2 месяца назад
👉राजा का बेटा राजा नहीं बनेंगा जो हकदार है वहीं बनेंगा 👆
@hitsofganapatgaikwad8202
@hitsofganapatgaikwad8202 2 месяца назад
खरं बोलल्यावर कोणाला पण राग येतो सर❤
@arunjeughale732
@arunjeughale732 2 месяца назад
एक नंबर विश्लेषण सर तुमचे
@shivabhagwat8223
@shivabhagwat8223 2 месяца назад
Police kascbanaych heb nhu sangitl
@krushnalirudrake661
@krushnalirudrake661 2 месяца назад
Sir I am first time listen you very impressive speech sir
@pradiptongale4587
@pradiptongale4587 2 месяца назад
अति सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद
@Dipak_narvade
@Dipak_narvade 2 месяца назад
सर तुमचं motivation लय भारी आहे, एक दम बडिया सर ❤
@sanjaykhandagale1260
@sanjaykhandagale1260 Месяц назад
खूप छान विचार मांडले सर खूप खूप धन्यवाद तुमचे असेच आश्वासन विद्यार्थ्यांना देत राहा
@asaramshahane9543
@asaramshahane9543 2 месяца назад
छान विषय घेतला सर
@ravsahebzunjare2350
@ravsahebzunjare2350 2 месяца назад
खुप छान समजुन सांगत आहात सर मुलांना🙏🙏
@Xboohoo
@Xboohoo 2 месяца назад
लय भारी बोललात सर😊
@shahidshaikh8595
@shahidshaikh8595 2 месяца назад
60 % padlet sir spppy kaaaa 🥳🥳🥳👑👑👑👑
@vishvanathkarhale6940
@vishvanathkarhale6940 2 месяца назад
खुप माहिती छान दिली कांगणे सर धन्यवाद
@krushnaaage4887
@krushnaaage4887 2 месяца назад
सर शेवट ला रोहित शर्मा च पन नाव घेतलं पाहिजे होतं .
@chavat__marathi
@chavat__marathi 2 месяца назад
सर मला तुमचं पुस्तक वाचायच आहे कोठे मिळेल पुस्तक
@krushnadhakane4388
@krushnadhakane4388 Месяц назад
Sir mi tumchya mule🚨 PSI 🚨 zalo thnk u so much sir
@adityagadhave4251
@adityagadhave4251 Месяц назад
Mla guidance pahije
@vedioexposer
@vedioexposer 2 месяца назад
Sir mala actor banayacha ahe adhi pasun pan gharache aikat nahi tyana kasa samjau sanga na mala 12vi la pan 80% ahe pan atta maza mana sarka karayacha ahe kahi guide Kara sir
@samadhangawali5955
@samadhangawali5955 Месяц назад
माझ्या मुलीला बारावी ला सायन्स आहे तीला 80 टक्के पडले काय करावे हे कळत नव्हते पण सर तुम्ही सविस्तर मार्गदर्शन केले आपले आभारी आहोत 🙏
@pravinchokhat7335
@pravinchokhat7335 Месяц назад
सर मला तुमचा अभिमान आहे काश असे शिक्षक जिल्हा परिषद ला मिळाले असते तर गरिबांचे मुले घडली असती आता आम्हाला पालकांना टेन्शन पैशांचं असो तुम्हांला कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🌹🌹🙏
@dikshitsutar2994
@dikshitsutar2994 2 месяца назад
खूप छान कांगणे सर मार्गदर्शन करीत आहात
@bandupitale6586
@bandupitale6586 2 месяца назад
सर बेस्ट ऑप्शन महाराज होणे
@vaibhavkokare9622
@vaibhavkokare9622 2 месяца назад
काहीपण करा पण पैसा कमवा😊
@vaishalisanap1
@vaishalisanap1 Месяц назад
माझं वैशाली सानप या नावाने चैनल आहे ते सर्वांनी नक्की पहावे
@sarthakthakare2498
@sarthakthakare2498 День назад
Hiii
@ishwarmaske5115
@ishwarmaske5115 2 месяца назад
सर खूप छान माहिती सांगितली
@machindragaikwad4554
@machindragaikwad4554 2 месяца назад
बेस्ट विचार बेस्ट मार्गदर्शन
@shriramrecipes3438
@shriramrecipes3438 2 месяца назад
After 12th going hotel management ❤❤ became indias best chef
@MateAmol
@MateAmol 2 дня назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी सर
@Swara-chaudhari
@Swara-chaudhari 2 месяца назад
Sir तुमची बोलण्याची पद्धत चांगली नाही. सुरवातीला. टोचून बोला पण इज्जत मध्ये. ही जनता आता तुमच्या बोलण्यावर टाळ्या वाजवत आहे पण काही दिवसांनी तुम्हाला शिवीगाळ करेल कारण आता जे मुलं 10 वी 12 वी लां आहे ते नंतर मोठे होईन तेव्हा..... कारण माण इज्जत सर्वांना आहे..
@RohanRathod-ye9xm
@RohanRathod-ye9xm 20 дней назад
सर मला इतिहास टीचर व्हायचे तर मी नववी आणि दहावीला शिकवायचे तर मी काय करू प्लीज सांगा सर
@Thehatkechimkandi.
@Thehatkechimkandi. 2 месяца назад
Mala kalalch nahi 26:58 minute kadhi zale bagata bagta video sampla great sir
@kundlikrathod8100
@kundlikrathod8100 19 дней назад
Sir mla pan class lavache ahe pan bhaher jau sakt nahi onlain calas lavta yen ka
@user-cb9dc3rm5z
@user-cb9dc3rm5z 2 месяца назад
नमसकार सर मि साधारन सेतकरी आहे तीन ऐकरावाला माझा मूलगा बारावि नंतर बि फारम करतो मनत आहे सर काय कराव हे सांगान सर
@ShilpaKanse-xn2fh
@ShilpaKanse-xn2fh 2 месяца назад
Basic math sathi trick pathva na
@user-jc3ou3ev8g
@user-jc3ou3ev8g 2 месяца назад
Sir mla tumchya academy la batch join kraychi aahe pn me sgli feee yekdach deu shakt nahi sir plz mala tumchya classes mde ghyal na sir please🙏
@gadget_hub__
@gadget_hub__ 9 дней назад
Sir ground madhye नाचलो तर चालेल का
@creativecraft77
@creativecraft77 Месяц назад
सरकारी नोकरी साठी पैसे दाबावे लागतात बोलण सोप असते हा गरीब मुलगा काय करेल ते सांगा😭
@milifestylemarketingglobal2643
@milifestylemarketingglobal2643 2 месяца назад
Direct selling kara part time madhe best future option❤
@shaikhabrahim7176
@shaikhabrahim7176 Месяц назад
I am fine Only swift DiZer Not Bmw odi fortuner bro 😂
@vtmaxgamer1428
@vtmaxgamer1428 2 месяца назад
सर तुम्ही खूप छान शिकवतात सर army ch class chalu kra plzz ❤️
@user-ik3qc9kq5j
@user-ik3qc9kq5j 2 месяца назад
Sir aaplya kade jalgaon varun addmission aal hot pan aapan baher pan aale nahi khup wait vatal sir😢 aapn baher yayala hav hot class madhun😢😢😢😢😢
@Adityashaurya
@Adityashaurya 2 месяца назад
Bhawano kontehi ek skill shika.... Mechanic,carpainter, motor mechanic, welder lai paisa ahe....
@Rohitlichade123
@Rohitlichade123 2 месяца назад
सर बारावी नंतर पोलिस ची तयारी कशी करावी यावर एक वीडियो घ्या सर ❤
@abakarade5084
@abakarade5084 13 дней назад
Sir tumi class Che praise ghetale Ani class ghetala nahi
@KantilalThakare-vc3wm
@KantilalThakare-vc3wm Месяц назад
आपन महंतो तुमच्या सारखा शिक्षक पाहेजे शिक्षक सांगला अस्तो पण विद्यार्थी चे काय विद्यार्थ्यांनी लक्ष्य देयायला पाहिजे ना
@Kumbharyashraj07
@Kumbharyashraj07 9 дней назад
धन्यवाद सर 🙇🏻
@user-tw3ms5mt3k
@user-tw3ms5mt3k Месяц назад
Great teach for 12 th students 😊❤
@tadeRajesh
@tadeRajesh 12 дней назад
Washer khoob bhari❤💝💝
@CHETANSUPEKAR298
@CHETANSUPEKAR298 2 месяца назад
Sir nuktach pass zalo family background naslyamule itr kahi shikshan gheu shakat nahi pn 10th pasunch maz swapn PSI honyach ahe Tr mg Mpsc chi tayari atapasunch karu ka mukt Vidyapithat admission gheun tayari kashi karu suruvat kashi karu class lavavech lagtat ka ani manat ek bhiti ahe jar ithe success nahi milal tar dusr kahicmh nahi mazyakde na sheti na vyayvsay aai vadil lokanchya shetat majuri kartat jar success nahi zalo tr dusri konti professional degree pn nasnar mazyakde jenekarun chhota mota job lagel pn sir swapn khaki ch ahe PSI tar sir khup confuse ahe please sanga sir pudhcha roadmap 12th zalyanantr mpsc madhe pahil paul ani pudhchi disha please sir
@ffboss300
@ffboss300 2 месяца назад
Bhau ekhda professional degree kr jene krun tuzyakd background and backup bhetel as mla vatte
@babasahebambhore8340
@babasahebambhore8340 2 месяца назад
सर तुम्ही खूप चांगले सांगतात
@gopalbulange786
@gopalbulange786 2 месяца назад
मी आपल्या परभणी जिल्ह्यातला आहे
@KrishMarkal
@KrishMarkal 6 дней назад
Class timeing saga sir
@uttampune9431
@uttampune9431 Месяц назад
कृषी शिक्षणासाठी पण प्रवृत्त करा सर सर ! 4 कृषी विद्यापीठ राज्यात आहे... मुलं, पालक, यांना कुणीच प्रबोधन करणारे हा मार्ग का दाखवत नाही.
@mohitghyarop7358
@mohitghyarop7358 Месяц назад
Dhoni 💛💯
@shivanitaur3818
@shivanitaur3818 2 месяца назад
Absolutely right sir ❤❤
@shindeatharvvlogs5937
@shindeatharvvlogs5937 2 месяца назад
Mahiti dilya baddal dhanyvad
@JyotiDhurve-hj3jw
@JyotiDhurve-hj3jw 2 месяца назад
Margdarshan ke liye Badal khoob khoob aabhar
@ReshmaKamble-oo3nr
@ReshmaKamble-oo3nr Месяц назад
Very nice, excellent, Super Mind-blowing counseling.
@gangadhargaikwad1907
@gangadhargaikwad1907 2 месяца назад
Very good speech sir good guidance for twelve class passed students
@VijayBhalerao-pz5gs
@VijayBhalerao-pz5gs Месяц назад
नमस्कार सर, सध्या फाउंडेशन कोर्सेस उपलब्ध आहेत आठवी पासून मुलांसाठी त्या बद्दल तुमचे काय मत आहे...कृपया याबाबत अधिक माहिती, मार्गदर्शन करावे 🙏🙏
@nikhillendane6476
@nikhillendane6476 2 месяца назад
Khup chan sir🎉🎉
@uttamsargar2975
@uttamsargar2975 2 месяца назад
Very good lecture,sir
@akashmore2916
@akashmore2916 2 месяца назад
Sir bsc agriculture बदल नाही सागितले तूम्ही
@user-kl2ci5hk8k
@user-kl2ci5hk8k Месяц назад
खुपच छान सर आपल मनापासून अभिनंदन❤
@shubhambatule1973
@shubhambatule1973 2 месяца назад
खूप छान,🎉,👌👌👌👌
@vishnumore5752
@vishnumore5752 Месяц назад
काळाची गरज कांगने सर...बोध घेण्यासाठी...
@carromgamerayush3233
@carromgamerayush3233 Месяц назад
10:42 😂
@meerakamble7345
@meerakamble7345 2 месяца назад
Kharach khup chyan sangta sir
@amolsonawane4305
@amolsonawane4305 Месяц назад
सर 2024 मध्ये जलसंपदा भरती आहे का नाही update देत रहा प्लीज
Далее