Тёмный

अनुभव कथन श्री बाळूमामांचे | खवरेमामा भाग 5 | Shri Balumama Original Stories by Khavare Mama PART 5 

SHRI SANT SADGURU CHITRA
Подписаться 37 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

" बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू करत आहोत. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
______________________________
Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
• Dev Majha Balumama Mov...
Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
• श्री बाळूमामांच्या सत्...
Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
Spotify : open.spotify.c...
Apple iPhone Music :
/ dev-majha-balumama-mar...
JiosSaavn Music
www.saavn.com/...
RU-vid Music :
• Dev Majha Balumama Mar...
Amazon Music :
music.amazon.i...
Resso Music :
m.resso.app/ZS...
And many More
#ShriBalumama #Devmajhabalumama
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " -
खवरे मामा भाग - 5
भक्त - श्री कृष्णा लक्ष्मण खवरे मामा, कोडणी - निपाणी ( वय - 100 वर्षे)
मुलाखतकार - रमेश जुगळे
छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
सहाय्यक - आकाश सावंत
निर्माता - रमेश जुगळे
संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
स्थळ : श्री बाळूमामा मंदिर, रूई-कबनूर रोड, रूई, (इचलकरंजी) ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र.
Do Watch Listen Comment Like and Share to All.
Balumamachya Navaan Changbhalaa.
संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@r.ksawant9342
@r.ksawant9342 3 года назад
Khaware mama 🙏
@vasantbhandurge6506
@vasantbhandurge6506 Год назад
खवरे मामा खुप चांगले आहेत Balumamachya navan changbhala
@laxmanchavan8090
@laxmanchavan8090 4 года назад
Changbhal changbhal balumamachya navan changbhal
@marutisail9406
@marutisail9406 3 года назад
Balumama cha Navan Chang bhala
@sujatapatil4526
@sujatapatil4526 3 года назад
Khari mahiti milali khavre mama kadun khupch Chan dhayanvad
@M9423252954
@M9423252954 3 года назад
Khavare mama tumi amchyasati balumama aahat
@r.ksawant9342
@r.ksawant9342 3 года назад
🌺🙏🙏🙏🙏🙏🌺
@rajendrakore6781
@rajendrakore6781 Год назад
खवरे मामांना माझा नमस्कार 🙏🙏 सर छान माहिती 🙏🙏 बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@sujaypatil8304
@sujaypatil8304 4 года назад
बाळुमामा च्या नावाने चांगभलं 🙏🙏
@rajuteli5934
@rajuteli5934 4 года назад
आमची पुण्याई म्हणून बाळू मामाच्या सानिध्यातील लोक बघायला मिळालीत आणि अनुभव ऐकायला मिळाली बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@vikramnikam8993
@vikramnikam8993 4 года назад
बाळू मामांच्या नावानं चांगभलं
@ballashebkirtane7010
@ballashebkirtane7010 4 года назад
बाळु मामाचि मालिका बघन चालुच आहे .मामांचे सहकारी मामांच्या तोंडुन मामांचे सर्व आणुभव ऐकले खुप खुप बरे वाटले .बाळुमामाच्या नावाने चंगभलं .
@asawaripawar6957
@asawaripawar6957 4 года назад
Aajoba tumhi khup chan mahete dele🙏🙏
@udaypawartravelmarketing.9537
@udaypawartravelmarketing.9537 4 года назад
नमस्कार मंडळी खास करुन मी ह्या सर्व मंडळींचे आभार मानतो की श्री खवरे मामांची जी मुलाखत आणि त्यांचे विचार आमच्या सगळ्यांपर्यंत पोहचवीले ते ऐकून मन तृप्त झाले. धन्यवाद. बाळुमामाच्या नावाने चांग भल...........
@nileshvarute1811
@nileshvarute1811 4 года назад
खवरे मामा पन ज्ञानी माणुस आहे खरच 100 वर्ष वय झाले तरी मेमरी एकदम तल्लक आहे
@shrisantsadguruchitra
@shrisantsadguruchitra 4 года назад
होय... बाळूमामांची कृपा
@laxmanchavan8090
@laxmanchavan8090 4 года назад
कवरे मामांचं नशिब किती बाग्यावन आहे की त्यांना मामांचा आशिर्वाद मिळालाय
@haranepravinpandit6169
@haranepravinpandit6169 4 года назад
ekadam chan ..man prassanna jhale.....
@vishnuhattekar6649
@vishnuhattekar6649 4 года назад
Balu mamachya navan changbhal....
@balumamastatus9347
@balumamastatus9347 4 года назад
🕉️ namo Shree sadguru balumama 🙏🙏🙏🙏🙏
@sharadpowar7373
@sharadpowar7373 4 года назад
बाळूमामाच्या. नावान. चांगभल. 🙏🙏🌼🌼🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@parshurammore9632
@parshurammore9632 4 года назад
Sharad Powar balumama cha navan chang bhal
@vasantbhandurge6506
@vasantbhandurge6506 4 года назад
Balumamachya Navan changbhala
@sachinlotankar4577
@sachinlotankar4577 4 года назад
बालूमामाच्या नावाने चांग भल
@nitinrajegare242
@nitinrajegare242 4 года назад
Balumama n chya navan changbhal🌺🌺🙇..
@yashashriranadive4213
@yashashriranadive4213 4 года назад
Balu मामांच्या navan चांगभलं
@vedikakilledar2378
@vedikakilledar2378 4 года назад
Balumamachya navan changabhal
@sagarkamble9245
@sagarkamble9245 3 года назад
Balu mamanchi Charitra pothi koni admapur varun tyanchya Charni samadhi la lavun pathavu shakel ka
@SanjayKumar-tg3kw
@SanjayKumar-tg3kw 4 года назад
@nikhilmargale7551
@nikhilmargale7551 4 года назад
Balu.mamachya naval changbhal
@vasantbhandurge6506
@vasantbhandurge6506 Год назад
जोगळे साहेब मामा लिंग केव्हा पासून घालत होते याविषयी मार्गदर्शन होईल लहान तोंडी मोठा घास काय चुक असेल तर माफ करा
@prafullashetty119
@prafullashetty119 4 года назад
Mamacha Navana chaangbhala
@rupeshkhandekar8734
@rupeshkhandekar8734 4 года назад
Changbhal 🙏
@girishvg
@girishvg 4 года назад
the whole point... 13:47 to 13:53
@sachinadsule4304
@sachinadsule4304 4 года назад
kaun sa hai
@prof.pandurangsarang4231
@prof.pandurangsarang4231 4 года назад
Balumama..bhetle.sarkh..zale.
@rekhajitkar9137
@rekhajitkar9137 4 года назад
श्रीबाळूमामांच्या नावाने चांगभल॥
@motesavita
@motesavita 4 года назад
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
Далее
МАМА И КОММУНАЛКА
00:59
Просмотров 119 тыс.
Doors Harpy Hare (Doors 2 Animation)
00:16
Просмотров 702 тыс.
МАМА И КОММУНАЛКА
00:59
Просмотров 119 тыс.