Тёмный
No video :(

अनुभवकथन श्रीबाळूमामांचे| डॉ गरड मामा भाग 1 | Shri Balumama Original Stories by Dr Garad Mama PART 1 

SHRI SANT SADGURU CHITRA
Подписаться 37 тыс.
Просмотров 72 тыс.
50% 1

" बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू आहे. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
#ShriBalumama #Devmajhabalumama
______________________________
Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
• Dev Majha Balumama Mov...
Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
• श्री बाळूमामांच्या सत्...
Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
Spotify : open.spotify.c...
Apple iPhone Music :
/ dev-majha-balumama-mar...
JiosSaavn Music
www.saavn.com/...
RU-vid Music :
• Dev Majha Balumama Mar...
Amazon Music :
music.amazon.i...
Resso Music :
m.resso.app/ZS...
And many More
______________________________
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " -
डॉ गरड मामा - भाग 1
भक्त - डॉ अनिल दत्तात्रय गरड मामा, रा. एक्संबा, ता. चिकोडी, जि. बेळगांव, कर्नाटक ( वय - 82 वर्षे)
मुलाखतकार - रमेश जुगळे
छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
निर्माता - रमेश जुगळे
संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
स्थळ : श्री बाळूमामा मंदिर, रूई-कबनूर रोड, रूई, (इचलकरंजी) ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र.
Do Watch Listen Comment Like and Share to All.
Balumamachya Navaan Changbhalaa.
संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
.

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@santoshwalale881
@santoshwalale881 3 года назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 Год назад
मस्त माहिती👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🐏🐐🐑🙏🏾🙏🏾🙏🏾💐🐐🐑🙏🏾🙏🏾🙏🏾🐏🐐🐑🌺
@SanjayKumar-tg3kw
@SanjayKumar-tg3kw 4 года назад
मामाची कथा आयकुन आनंद झाला मी दुबईत बसुन कथा आईकली आनंद झाला नमस्कार
@PravinPatil-st1by
@PravinPatil-st1by 3 года назад
Balumamachya navana Chang bhala
@akshaypatil8156
@akshaypatil8156 Год назад
balumama prassana
@SJrealtalk
@SJrealtalk 4 года назад
मामा आहेत आणि जो पर्यंत सृष्टी आहे मामा त्यांच्या भक्तांची सोबत करत असून आम्ही साक्षात अनुभव घेतला आहे आदमापूरला आम्ही सह परीवार दर्शनासाठी गेलो आणि प्रसाद घेतांना परीवारातून चपाती पाहीजे होती असे हळूच आपसात बोलताच आठ दहा जनांना पटापट चपाती बाळू मामा सारखेच बाबा म्हणजे बाळू मामाचं वाढून गेले सर्व अचंबित झाले शहारे आले अजूनही रोमांच उभे राहता बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 Год назад
खूप बरं वाटलं माहिती ऐ कुन💐
@dattapritshortfilms1747
@dattapritshortfilms1747 4 года назад
जय बाळूमामा..आपण मामांचा सहवास लाभलेल्या व्यक्तींची मुलाखत घेवून मामांचे अनुभव कथन करुन बाळू मामांचे चरिञ ऐकायला मिळाले...जय बाळूमामा
@sujataamberkar
@sujataamberkar 4 года назад
मामा तुमचे बाळूमामांचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत . जो स्वत:ला अर्जून म्हणवून घेतो त्याच्या सोबत भगवंत मित्र होऊन राहतो . तुम्ही व तुमच्या बक-या किती भाग्यवान आहात .
@yashwantwadkar548
@yashwantwadkar548 4 года назад
श्री.सदगुरु संत बाळूमामांच्या नावान चांगभलं !!!!!!! फारच छान संवाद !!!!!!!असेच संवाद आणखी ऐकायला मिळावेत हीच मामांच्या चरणी प्रार्थना !!!!!!!!!
@shrisantsadguruchitra
@shrisantsadguruchitra 4 года назад
नमस्कार, या चॅनल वर अनेक सत्य अनुभव कथन आहेत.. संपूर्ण चॅनल पहावे आणि पुढील व्हिडीओ साठी सबस्क्राईब करावे.. धन्यवाद चांगभलं
@r.ksawant9342
@r.ksawant9342 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🌺
@kalpanamali6437
@kalpanamali6437 3 года назад
जय बाळू मामा 🙏🙏🙏🙏🙏
@pritamlanjekar2306
@pritamlanjekar2306 4 года назад
balumamanchya navan changbhal... jai shri ram...
@motesavita
@motesavita 4 года назад
तुम्ही भेटला आणी आम्ही धन्य झालो
@agastyas8204
@agastyas8204 4 года назад
बाळुमामा कि जय...... 🙏🙏🙏
@prajwalsai2528
@prajwalsai2528 4 года назад
Dhnyawad doghana. Khup Br vatal sadguru maza Balumama
@samadhanbodke9332
@samadhanbodke9332 4 года назад
...Balumamachya Navane Chang Bhal.....
@motesavita
@motesavita 4 года назад
बाळूमामा च्या नावानं चांग भले
@rajshreekamble7971
@rajshreekamble7971 4 года назад
Balumama chya navan changbhal Mama ch mahima khup motha ahe ....mama tumchya charni natmastk hote .....jai balumama
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 4 года назад
Balu Mama bless me for having Divine Darshan @ Nipani Kodani Village .
@rajraje1344
@rajraje1344 4 года назад
Jai balu mama
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 4 года назад
सापा बरोबर मामा बोलायचे,साप त्यांच्या आज्ञेत रहायचे हे अनुभव ऐकायला आवडतील
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 4 года назад
Shree Balu Mamanchya Navana Changbhala . Dr Garad Mama Pranam .
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 4 года назад
Jay Balu mama
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 4 года назад
भूत पिशाच्या डाकिनी,64 योगिनी,साती आसरा,क्षेत्र देवता,ग्रामदेवता त्यांच्याशी बोलायच्या त्याचे अनुभव ऐकायला आवडेल
@rajkadam5692
@rajkadam5692 3 года назад
Balumamancha navan cangbhal
@vinayakkalkutki8996
@vinayakkalkutki8996 4 года назад
B M P ..... Balu mama pahijet
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 4 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@rajraje1344
@rajraje1344 4 года назад
Shree balu mama
@kanchanmorje8068
@kanchanmorje8068 4 года назад
Balumamachya navan changbhal
@sujataamberkar
@sujataamberkar 4 года назад
रामाच्या बरोबर वानरसेना होती , कृष्णा बरोबर गोपाळांचा मेळा होता , मामांच्या बरोबर बक-या होत्या . भगवंताची लिला अगाध आहे . आम्ही पामर कसे समजणार .,?
@shivajipatil8669
@shivajipatil8669 4 года назад
Balu Mamachay Navan change Bal
@yogeshkundkar9850
@yogeshkundkar9850 3 года назад
बाळूमामांच्या नावानं चांगभलं
Далее
😱ЖИВОЙ Чехол на Айфон🤪
00:38
Просмотров 273 тыс.