Тёмный

अपात्र व्हाल हे नियम व अटी पाळा || 1500 रुपये मिळणार नाहीत || लाडकी बहिण योजना Ladaki Bahin Yojana 

शिवव्याख्याते प्रा. Satish Devrao Shinde Patil 😊🚩
Просмотров 1,3 млн
50% 1

📢Telegram : t.me/satishshindemarathi
: t.me/satishshindemarathi
----------------------------------------------------------------------------------------------------------
➥ RU-vid :- / @shivavyakhyate_satish...
------------------------------------------------------------------------------------------------------
📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
-----------------------------------------------------------------------------------------------
📌App :- play.google.com/store/apps/de...
play.google.com/store/apps/de... [2]
-----------------------------------------------------------------------------
#district_court_recruitment
जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
#policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
#jalassampada #जलसंपदा_विभाग
#ibpsenglish #saralsevaenglish
#ibps_tcs_pattern_2023
#saralseva #maharashtrapolicebharati
#talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
#mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
saral seva bharti 2023 maharashtra
saral seva bharti 2023 update
saral seva bharti 2023 form date
saral seva bharti 2023 syllabus
saral seva bharti update
saral seva bharti mhanje kay
saral seva bharti 2023 exam date
saral seva bharti
saral seva bharti tcs ibps pattern
tcs ibps exam pattern in marathi
tcs ibps exam pattern book
tcs ibps exam pattern grammar
tcs ibps pattern talathi
#mpscmarathi #लिपीकटंकलेखक
#सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
#Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
#खाकी
#khaki
#khakilover
#Maharashtra
#maharashtrapolice #mumbaipolice
#indianpolice
#army
#india #policeofficer
#khakicharubab
#megabharti
#policebharti
#policebhartiguidance
#aaplamanus
#aaplamaharashtra
#armygirls
#policegirl
#megabharti
#Satara
#Pune
#punekar
#मुंबई
#मुंबईपोलीस
#maharashtrapolicefans

Опубликовано:

 

1 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@shivavyakhyate_satish__shinde
@shivavyakhyate_satish__shinde Месяц назад
t.me/satishshindemarathi अर्जाचा नमुना व हमीपत्र नमुन्यासाठी वरील लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा 💯🏆🙏🙏🥰🥰 एक शेअर माणुसकी साठी 💯🙏💯💯🥰🏆🏆 अगदी सोप्या भाषेत माहिती सांगणार आहे लाडकी बहीण योजने संदर्भात नक्की घरातील गावातील नातेवाईक महिलांना ही लिंक पाठवा 😊👍🏆👆योग्य माहिती पोहचली तर गरीब महिला भगिनींना खुप खुप फायदा होईल😊👍🥰🏆 नक्की लिंक शेअर करा 😊👍🥰सर्व माहिती जाणून घेऊया😊👍🏆👆
@shobhadesale9359
@shobhadesale9359 Месяц назад
Sar ami aanganvadi mahilana kay fayda amchech pagar kapun ani ata te lokana dyala lagle mantri saheb ami aangavadi chy mahila kay gadav ahet ka konipan yayche ani kam sangayche
@adinathchamle7589
@adinathchamle7589 Месяц назад
🎉🎉
@jyotisawanth2480
@jyotisawanth2480 Месяц назад
😮
@jyotisawanth2480
@jyotisawanth2480 Месяц назад
😮
@ShakuntalaJadhav-zx3dk
@ShakuntalaJadhav-zx3dk Месяц назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sunilmane4662
@sunilmane4662 29 дней назад
सर आपण लाडकी बहिण योजनेबाबत अति सुंदर माहिती दिलेली आहे लाभार्थ्यांनी काळजीपूर्वक फॉर्म भरले तर अपात्र होण्याचच प्रश्न येणार नाही सर मनःपूर्वक अभिनंदन 💐
@datturothe3163
@datturothe3163 25 дней назад
सर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद चार चाकी चा जो मुद्दा मांडला आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो कॅन्सल व्हायलाच पाहिजेत सर
@sulochanaugare7061
@sulochanaugare7061 26 дней назад
जेष्ठ नागरिक योजना वर पण अशी छान विडिओ बनवा म्हणजे म्हातारी अडाणी लोकसूद्धा त्याचा फायदा घेतील. छान माहिती दिलीत.
@pradiprathod973
@pradiprathod973 21 день назад
À
@SiddharthRamteke-st4bt
@SiddharthRamteke-st4bt 14 дней назад
खूप चांगली माहिती दिली सर, आमच्या महिला भगिनींना माहिती भरण्यासाठी खूप मदत झाली 🙏🏻धन्यवाद सर!!👍🏻🌹
@gwgaggwsjzjzheb615
@gwgaggwsjzjzheb615 26 дней назад
खुप महत्वाची माहिती छान पद्धतशीर सांगितली आहे
@sanjeevaniwani2115
@sanjeevaniwani2115 Месяц назад
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@kishorbavaskar9187
@kishorbavaskar9187 26 дней назад
अचुक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक खुप खुप धन्यवाद सर आणखी काहीनविन झालेला बदल जरुर आमच्या पर्यत पोहचवा परत एकदा धन्यवाद
@khushipatil9013
@khushipatil9013 26 дней назад
अचुक माहिती दिली आहे आणि चारचाकी वाहना विषयी तुमच मत बरोबर आहे महाराज ❤🙏
@vishalsonawaneankai7353
@vishalsonawaneankai7353 26 дней назад
शाळेच्या दाखल्यावर ची जन्मतारीख वेगळी आहे आधार कार्डावरील वेगळी आहे चालेल का सर
@SakshiM.L-pu7ez
@SakshiM.L-pu7ez 2 дня назад
chalte
@rudrakshshevante1038
@rudrakshshevante1038 28 дней назад
समजून सांगण्याची पद्धत फार व्यवस्थित आहे.
@kailaskendre4059
@kailaskendre4059 5 дней назад
खुप सुंदर पद्धतीने आपण माहिती समजावून सांगितली ❤
@shobhawaghmare3105
@shobhawaghmare3105 28 дней назад
खूप छान माहिती दिली सर Thankyou sir. 🙏👍🏻
@anuprekshakirolkar4505
@anuprekshakirolkar4505 Месяц назад
सर गाडीची अट मागे घेण्यात यावे कारण आमचा उदरनिर्वाहाचे साधन आहे खूपच छान माहिती दिली
@anitadmello8450
@anitadmello8450 Месяц назад
You are correct about vehicle 😊
@rohangaikwad5248
@rohangaikwad5248 11 дней назад
पाटील सर खूप खूप तळमळीने हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ब्युटीफूल माहिती हिंदी मिळाली.
@adhikraobajiraopatil9178
@adhikraobajiraopatil9178 28 дней назад
खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद आभारी आहे
@krushnapoldase7460
@krushnapoldase7460 28 дней назад
चारचाकी वाहनाचा मुद्दा तुम्ही मांडलात हे अगदी बरोबर आहे सर👍
@alkapatidar6843
@alkapatidar6843 Месяц назад
खुप छान सांगीतल भाउ 🎉अलका पाटीदार शहादा नंदुरबार
@abhijitbhalekar4431
@abhijitbhalekar4431 26 дней назад
आपण दिलेली सर्व माहिती पूर्ण समजली आहे तरी नवीन काही बदल झाल्यास youtubela देण्यात यावी ही विनंती, धन्यवाद
@user-pb4vx2uo8b
@user-pb4vx2uo8b 27 дней назад
अतिशय सुंदर विडिओ सर. माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@SavitaKokate-yv1bm
@SavitaKokate-yv1bm 29 дней назад
खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही खूप खूप धन्यवाद
@kalpanagharte
@kalpanagharte 21 день назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ratnabagul2927
@ratnabagul2927 22 дня назад
जय श्रीराम ❤जय बागेश्वर धाम सरकार कीजय हो🚩🙏🙏अनमोल ज्ञान सर अभिनंदन 💗👌🇮🇷
@vidyamaskare6357
@vidyamaskare6357 27 дней назад
खुप छान माहिती दिली सर तुम्ही. खुप खुप धन्यवाद सर🙏
@yashytff2524
@yashytff2524 Месяц назад
सर गाडीची अट मागे घ्यायला हवी
@sangeetakamble3870
@sangeetakamble3870 26 дней назад
Chan samval thanku
@kirtiapre5612
@kirtiapre5612 16 дней назад
सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही, खूप खूप धन्यवाद सर 🙏
@user-qy1up6cn9z
@user-qy1up6cn9z 22 дня назад
Khupch chan माहिती दिली धन्यवाद
@MangalKamble-xh8om
@MangalKamble-xh8om 28 дней назад
फडविस साहेबानी सांगीतले संसदभवन मध्ये सर्व अटी रद्द केल्या तर महाराज तुम्ही सरकारला विचारा चारचाकी गाडीवाल्याच काय झाल कारण टमटम वाले बरेच आहेत साहेब
@khushipatil9013
@khushipatil9013 26 дней назад
तुमचं मत बरोबर आहे महाराज❤🙏
@vitthalmendhe3952
@vitthalmendhe3952 Месяц назад
खूप छान माहिती खूप छान खूप छान खूप छान माहिती दिली धन्यवाद
@PallaviChaudhari-yz7eo
@PallaviChaudhari-yz7eo 26 дней назад
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तुम्ही
@shubhangikarande1098
@shubhangikarande1098 15 дней назад
खुप छान माहितीपूर्ण सागंता सर 🎉
@vasantpawar1643
@vasantpawar1643 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏🙏
@hajjushaikh
@hajjushaikh 26 дней назад
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही थँक्यू सर अडाणी महिलांसाठी खूप खूप छान सर 💐💐
@bhagyashrideshmukh1257
@bhagyashrideshmukh1257 25 дней назад
खुप सुंदर माहिती देण्यात आली❤❤👍👍
@VaishaliChaudhari-lo5ej
@VaishaliChaudhari-lo5ej Месяц назад
देवेंद्र फडणवीस सर गाडीची अट काढा प्लीज छोटा हत्ती आहे आमच्याकडे पोट भरायचं साधन आहे मालवाहतूक गाडी आहे आमच्याकडे दुसरं काही नाही😢
@nandinikomb5485
@nandinikomb5485 Месяц назад
सर तुमच्या सर्व अटी मंजूर आहेत पण सर्वच महिला बहिणी आहेत मग सरकारी नोकर दाराची बायको ही का नाही फॉर्म भरू शकत ती पण घरात काम करत असते ना ती महिला जर सरकारी नोकरी करत असेल तिला लाभ नाही मिळाला तरी चालेल
@VishalPatil-zm3id
@VishalPatil-zm3id Месяц назад
Gov divaslaa 1500 kmvtat
@SupriyaSarve
@SupriyaSarve Месяц назад
बरोबर आहे
@sanjaykadlag..--__
@sanjaykadlag..--__ Месяц назад
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांच्या पत्नीला देण्यात येणार नाही
@sudhiringawale932
@sudhiringawale932 Месяц назад
छान मार्गदर्शन करता सर 👌
@surajghagare1667
@surajghagare1667 25 дней назад
Tumhi ekdm perfect mahiti deta sir... 👌💯🤝
@user-vp6jp8vo7s
@user-vp6jp8vo7s 26 дней назад
धन्यवाद सर इतकी चांगली माहिती संगीत ली
@sunitashinde-j2h
@sunitashinde-j2h Месяц назад
खुप छान माहिती देतायापुढेहीअशीचमाहितीदेतरहाखुपखुपधन्यविद
@user-ln1et3ms9o
@user-ln1et3ms9o Месяц назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@user-ei3cb3vn7g
@user-ei3cb3vn7g 14 дней назад
खुप छान माहिती दिली thank you sir🙏
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 28 дней назад
हा मुद्दा खरोखर आहे भाऊ काही फॅमिली गाडीवरच पोट भरतात
@Swaruu1968
@Swaruu1968 27 дней назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@SurprisedAardvark-su3sk
@SurprisedAardvark-su3sk 27 дней назад
, बरेच लोक अडाणी आहेत सरकारने ही कागदपत्राची आठवण ठेवण्यापेक्षा सरकारने त्यांच्या गव्हर्मेंट लोकांना स्वतः सर्वे करायला सांगावे
@kiranmalhotra
@kiranmalhotra 24 дня назад
खूप छान दादा खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@arunsonawane3999
@arunsonawane3999 17 дней назад
अहो,साहेब हल्ली चार चाकी गाड्या,70,/80 हजार ला मिळते, माझी पण आहे कार 2012ची तीची किंमत आज रोजी एक लाखाच्या वर नाही, आणि मी एक सुतार काम करनारा मजूरचं आहे,मग आम्ही काय करायचं 😢😢😢
@pralhadshinde3411
@pralhadshinde3411 Месяц назад
टी सी वर वेगळे नाव आहे बाकी सर्व कागद पदावर वेगळे आहे उदाहरणार्थ आधार, मतदान, बैंक पासबुक, राशन कार्ड ईत्यादी काय करावे
@rahmansheikh2776
@rahmansheikh2776 Месяц назад
Dhanyawad sir
@user-ib7uu8xp4j
@user-ib7uu8xp4j 29 дней назад
खुप छान माहिती दीली
@priteeshete7643
@priteeshete7643 26 дней назад
Sir khup chaan 👌🏻👌🏻Mahiti dilit tyabaddal manapasun Dhanyawad 🙏
@user-zn8vp4jq9z
@user-zn8vp4jq9z 16 дней назад
तूम्ही इडीट ऑप्शन दोन ते तीन वेळा टाका खेडेगावात प्रश्न पडतोय महीला अडाणी आहेत माझा एक फाम चुकला आहे इडिट करून परत चूकला त्यामहीलेने चूकीचा नंबर सिगीतला ओटीपीनंबर येतं नव्हता तेव्हा कळल
@ArchanaKadam-n9h
@ArchanaKadam-n9h Месяц назад
आमच्या कडे पण पिकआप गाडी आहे तीच्यावर आमचे घर चालते. म्हणून ही आट मागे घ्यावी.
@Aaaaaaaaaaaaaj
@Aaaaaaaaaaaaaj Месяц назад
Ho na
@Aaaaaaaaaaaaaj
@Aaaaaaaaaaaaaj Месяц назад
Manje ekhadyachi 5 एकर् जमीन aahe ti mahila labh gheu shakte pn jyanchyakde 1 गुंठा pn nahi pn 1charchaki aahe tila labh gheta yenar nahi as ka😕
@priyankakhilare6092
@priyankakhilare6092 Месяц назад
Ho yavar sarkarne vichar karayla hava, 4 chaki vala motha ki 5 yekar sheti vala motha!
@priyankakhilare6092
@priyankakhilare6092 Месяц назад
4 chaki vale pot bharnyasathi karj kadhun gadi ghetat
@bhagvatpatil14
@bhagvatpatil14 Месяц назад
खरं आहे
@purvashigavan2521
@purvashigavan2521 16 дней назад
बाकी सर्व माहीत खुप छान प्रकारे समजावून सांगितली 🙏🏻
@VaishaliChaudhari-lo5ej
@VaishaliChaudhari-lo5ej Месяц назад
आमच्याकडे छोटा हत्ती आहे पोट भरायचं साधन आहे चार चाकी गाडीची अट काढा
@user-wg5ck5vk8h
@user-wg5ck5vk8h Месяц назад
खूप छान माहिती सांगितली सर
@user-pt8wq3gg9h
@user-pt8wq3gg9h 29 дней назад
सर आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख आणि जन्म शाळेच्या दाखल्यावर वेगळी जन्मतारीख तीच चालेल का
@gajanankharode1551
@gajanankharode1551 18 дней назад
जन्म तारीख शाळेत अलग आहे आणि आधार कार्डवर वेगळी आहे ती चालेल का
@pratikshapatil9566
@pratikshapatil9566 14 дней назад
Hach prob maza pn ahe
@ambadaspangarkar3285
@ambadaspangarkar3285 13 дней назад
सर तुम्ही फार चांगलं मार्गदर्शन दाखवलेला आहे धन्यवाद
@vikramwagh983
@vikramwagh983 26 дней назад
ज्यांच्या कडे घरगुती वापरासाठी चार चाकी गाडी घेतलेली आहे. त्यांना लाडकी बहिण योजनेचा फायदा देण्यात यावा.
@nirmalakadu291
@nirmalakadu291 29 дней назад
धन्यवाद माहीती सागीतल्य बदल
@vikramlohakane8446
@vikramlohakane8446 Месяц назад
जर एखादा समजा दुसऱ्या गावात राहत होते तर तिथे फॉर्म भरते का
@seemathorat3683
@seemathorat3683 19 дней назад
🙏सर तुम्ही म्हणता संजय गांधी पेशंन जे घेत आहेत त्या महिला अपात्र होतील, पण मला असे सांगायचे आहे की संजय गांधी पेशंन एक हजार रुपये आहे. फक्त 23 ते 24 एक वर्ष 500 जाहीर केली आहे त्यामुळे विधवांना लाडकी बहिण फॉर्म पात्र व्हायला पाहिजे हि विनंती🙏
@ranjanabhise432
@ranjanabhise432 20 дней назад
Sir संजय गांधी योजना आणि लाडकी बहीण हे 2 नि मिळूनही। अडीच लाख होत नाही तर काय हरकत आहे फॉर्म भरायला
@राफल1010
@राफल1010 Месяц назад
Ho sir barobar aahe 4 wheeler valyancya sriya na pn he anudan Mikayla pahije 👍
@user-oj7xy1fs8h
@user-oj7xy1fs8h Месяц назад
खूप खूप खूप छान माहिती आहे भाऊ
@latachapke3102
@latachapke3102 28 дней назад
सर आपण खुपचं छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद, सर
@RabhajiKhade
@RabhajiKhade 21 день назад
Thaks nice.
@sarikajagtap102
@sarikajagtap102 Месяц назад
सर आधार कार्ड व रेशनकार्ड वरील पत्ता वेगळा असेल तर काय करावे , पात्र ठरेल का? कृपया सांगा.
@Aaaaaaaaaaaaaj
@Aaaaaaaaaaaaaj Месяц назад
Sir tumacha ४ चाकी cha mudda correct aahe .maze Mr. Cab chalavatat mag mi bharu nahi shaknar ka form ४ चाकी अट pn cancel karayla pahije sarkaran.
@user-fb3fx7jk4c
@user-fb3fx7jk4c Месяц назад
पिवळी पाटी वाल्याना भेटलं
@Aaaaaaaaaaaaaj
@Aaaaaaaaaaaaaj Месяц назад
Kharach ka tas zal tr khup bar hoil
@user-ld1bi6sg3t
@user-ld1bi6sg3t 4 дня назад
सर स्वतः च्या गाडीचा मुद्दा पटला सर उदर निर्वाहच साधन आहे धन्यवाद 🌹🙏🌹
@rambhosale3531
@rambhosale3531 Месяц назад
कृपया या कडे पण महाराष्ट्र राज्य सरकारने या लक्ष केंद्रित करावे ही विनंती ज्येष्ठ नागरिक योजना सुरू केली आहे त्याची पण सरकार ने व्यवस्था करण्यात यावी ज्येष्ठ नागरिक पण खूप त्रास होतो आहे
@nageshchougule6340
@nageshchougule6340 Месяц назад
Pm kisan yojana व namo mukhymantri yojana milat asel tar form bharta. Yenar ka
@payaljadhav4914
@payaljadhav4914 Месяц назад
Yawar tase kahi clear nahi kele
@firojatamboli4297
@firojatamboli4297 Месяц назад
खुप‌छान‌ माहिती दिली ‌ आहे ‌ सर‌ धन्यवाद ‌सर‌
@purvamhasalkar8037
@purvamhasalkar8037 24 дня назад
Very nice information thanks 👍🏻👍🏻
@vilasGacche
@vilasGacche 3 дня назад
सर जे तुम्ही चार चाकी ची माहिती दिली तर ते चार चाकी वाहन टेम्पो आहे त्याच्यावरती माझ घर चालत तर जे सरकारनी चार चाकी वाहनाला नकार दिलाय तर त्याच्यावर काय सलुसन आहे
@priyankashinde3466
@priyankashinde3466 Месяц назад
खर गाडीची अट रदद करायला हवी. आम्ही पण सेकंड हॅण्ड गाडी घेतली आहे. भाडयासाठी. ती नावावर पण केली आहे. याचा अर्थ परिस्थिती गरिबीची आहे पण गाडी नावावर असल्यामुळे या योजनेचा लाभ आम्हाला मिळणार नाही. हे चुकीची आहे. ट्रॅक्टरमुळे उत्पन्न जास्त मिळत ते चालतयण् पणी चारचाकी चालेना.
@savitagurav4193
@savitagurav4193 Месяц назад
चार चाकी आहे पण जमीन दोनच एकरे अशांना तरी लाभ द्यावा
@savitagurav4193
@savitagurav4193 Месяц назад
24:04 😂
@RAMJANDDESAI
@RAMJANDDESAI 27 дней назад
सर माझी 4 चाकी छोटा हाती टेम्पो आहे व रिटर्ण फाईल नील भरतो मी पात्र होवो शकतो का सर या योजने साठी कळवा
@swapnagandhadange6278
@swapnagandhadange6278 20 дней назад
Barobar aahe
@tanvirandive653
@tanvirandive653 12 дней назад
​@@savitagurav4193ho n
@user-ge8nb6rr8d
@user-ge8nb6rr8d Месяц назад
रेशन कार्ड नाहीतर काय करावे
@ShobhaSawant-rs2qk
@ShobhaSawant-rs2qk 26 дней назад
Khup chhan sangitale thank you maharaj
@vanitafarkade1971
@vanitafarkade1971 13 дней назад
सर हा व्हिडिओ खरोखरच खूपच सुंदर होता तुमचं सांग ना एकदम तंतोतंत खरं आहे
@shravyamarkand508
@shravyamarkand508 Месяц назад
Sir... माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले आहे... सरकारची अट 15 वर्ष जुने राशन कार्ड मध्ये नाव पाहिजे.... तर माहेर कडील राशन कार्ड चालेल का...🤔
@akshayingle200
@akshayingle200 Месяц назад
Domicile kadhun ghya
@runway_to_do
@runway_to_do Месяц назад
Domicile aani utpann kadhun ghya kahi problem yenar nahi
@shravyamarkand508
@shravyamarkand508 Месяц назад
Domicile शाळेत असताना चे आहे... माहेर च्या नावाचे चालेल का ....कि सासर च्या नावाने नवीन काढावे लागेल....
@akshayingle200
@akshayingle200 Месяц назад
@@shravyamarkand508 sasar chya navache kadha
@mhpankaj6926
@mhpankaj6926 Месяц назад
​@@shravyamarkand508रेशन कार्ड ऐवजी मतदान कार्ड अपलोड करा
@user-go4pu4nv9i
@user-go4pu4nv9i 25 дней назад
खूपच छान माहिती दिली सर 🙏🏻धन्यवाद
@ranjanachounde3847
@ranjanachounde3847 25 дней назад
खूप छान माहिती दिलीस महाराज धन्यवाद
@Jankiborkar93
@Jankiborkar93 Месяц назад
लग्नाला 8वर्ष झाले, पण रेशन कार्ड वर नाव वडीलांच्या इकडे आहे त्यासाठी काय कराव लागेल
@suwartashirsat1418
@suwartashirsat1418 Месяц назад
सर पोस्टाचे अकाउंट ओपन आहे ते चालेल का
@TejraoGavhare
@TejraoGavhare Месяц назад
Chalel
@suwartashirsat1418
@suwartashirsat1418 Месяц назад
@@TejraoGavhare thanks 🙏🙏
@andromeda2950
@andromeda2950 День назад
हमीपत्र ऑनलाईन कि ऑफलाईन... थोड confusion आहे... Plz क्लिअर करा.... काही सांगा पण तुमची पोट तिडीक बघून तुम्हाला सलाम .. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshgiri7797
@ganeshgiri7797 29 дней назад
सरांनी खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर
@diliprawool1789
@diliprawool1789 19 дней назад
चार चाकी गाडीची शिथिल करावी 🙏
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 14 дней назад
4 chaki asuun fuktche paise hvech ka
@muktashinde9281
@muktashinde9281 26 дней назад
Khup chan mahiti sangitli ahe sir thanks
@FoodiesLittleworld
@FoodiesLittleworld 15 дней назад
Sir you are great sab kuch bahut achche se samjaya aapne good job and thank you ❤
@Mandakini235
@Mandakini235 21 день назад
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
@user-hj4hu9oo1j
@user-hj4hu9oo1j 26 дней назад
खूप छान माहिती दिलीत दादा..मस्त
@user-ey3zj1vy3c
@user-ey3zj1vy3c 26 дней назад
Verry nice video saheb
@AnitaShiwarkar-l5v
@AnitaShiwarkar-l5v 27 дней назад
खूप छान माहिती दिली. सर,
@muktapimpale1756
@muktapimpale1756 21 день назад
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली आहे
@ashwinijadhav935
@ashwinijadhav935 9 дней назад
Thank you माहिती खुप छान दिली
@NitinChavan-kw5sj
@NitinChavan-kw5sj Месяц назад
👍 chan mahiti
@manishagund5516
@manishagund5516 6 дней назад
खूच छान माहिती दिलीत सर तुम्ही धन्यवाद
@MukeshDigutwar
@MukeshDigutwar 27 дней назад
Bahut badiya sir ji khupach chan.
Далее