अबबं! कोकणातील एकमेव अंदाजे 7ft उंच लाकडाची 11व्या शतकातील वेताळमूर्ती आणि एक सुंदर गाव देऊळवाडा
कोकणातील एकमेव पूर्णपणे लाकडात कोरलेली मूर्ती अंदाजे 11व्या ते 12 व्या शतकातील आहे असा अंदाज आहे ठोस पुरावे नाहीत कारण त्याच काळामध्ये इकडे मंदिरांची स्थापना झाली होती
वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती लाकडाची आहे एवढी वर्षे हे लाकूड कसं काय टिकून राहिलं हे एक रहस्य आहे
कोकणात आपल्याला वेताळ देवाची खूप मंदिर पहायला मिळतात काही पाषाणी मूर्ती असतात तर काही लाकडी
पण देऊळवाडा येथील ही मूर्ती सर्वात उंच आहे
वेताळ हा भूत प्रेत , पिशाच यांचा अधिपती आहे त्यामुळे कोकणात खूप ठिकाणी मंदिर आहेत
या मंदिराला दरवाजा नाही आहे
अजून एक रहस्य आहे की बोलतात की या मूर्ती ला घाम येतो पण तसं नाही आहे , त्याचं शास्त्रीय कारण मी वलॉग मध्ये सांगितलं आहे
अजून पण इकडे जर कोणी कोल्हापुरी चप्पल चा चढावा चढवला तर तो दुसऱ्या दिवशी दिसत नाही गायब होतो काही जोड राहतात मग ते गावातील लोक वापरतात
कोणत्या लाकडापासून ही मूर्ती बनवली गेली आहे हे तसं सांगणं कठीण आहे(गावकरी सांगतात की पेंडकोळनीच्या झाडाच्या खोडा पासून ही बनवली गेली आहे पण हे विशिष्ट प्रकारचं झाड आहे ते इकडे सापडत नाही )
गाव - देऊळवाडा, मसुरे
तालुका - मालवण
जिल्हा - सिंधुदुर्ग
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#वेताळमंदिर #vetalmandir #vetal #dewoolwada #kokan #मंदिर #कोकणातीलमंदिर
8 сен 2024