अबीर गुलाल उधळीत रंग | मंजुषा कुलकर्णी-पाटील | अभंग | Abir Gulal Udhalit Rang | Vitthalachi gani
#manjushapatil #manjushapatilkulkarni #shastriyasangeet #vedeaamhikonkanatle #music #vitthalsong #vitthal #vitthalsongsmarathi #trendingmusic #viralmusic #varkarisamprday #अभंग #marathiabhang #abirgulal #devotionalsongs
अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ / ऑडिओ पाहण्यासाठी / ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की Subscribe करा
धन्यावाद....... 🙏🙏🙏🙏
Business and sponsorship
Csiddhesh606@gmail.com
Social media links
Facebook :-
/ siddhesh.chavan.07
Instagram :-
/ siddhesh.chavan7
अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू? आह्मी जाती हीन । रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आह्मी दीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥
वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू । चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥३॥
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा ह्मणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥
21 июн 2024