वा खुपचं छान सुंदर मंजुशा ताई काय गाॅड गिफ्ट आहे बाप्पा हा अभंग अशा शैलीत आजपर्यंत कुणीच नाही गायला माऊली जय हो तुम्हारी जय हो कीतीही वेळ ऐकला तरी तृप्ती होत नाही
किती अप्रतिम रचना आहे. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहिन. त्यात समजते की त्या वेळी किती अवघड होते क्षुद्र वर्णास देवदर्शन. उंबरठ्याजवळ थांबण्याची सुद्धा मुभा नव्हती. किती तो वर्णभेद किती किती त्रास होत असेल त्यांना.☹
अत्यंत सुंदर, श्रवणीय, दैवी आवाज काय असतो त्याच गे प्रत्यंतर, संत चोखामेळा यांनी ज्या भावनेने आणि आर्ततेने देवाला साकडे घातले तो प्रसंग आपल्या दृष्टिपटलावर जशाच्या तशा येतो, आदरणीय मंजुश्री पाटील यांच्या गायन शैली ला तोड नाही. मी मॉर्निंग वॉकला जाताना एकदा तरी हा अभंग ऐकला नाही तर चैन पडत नाही. खूपच छान
मंजुषाताई आपल्या बरोबर जे तबला चीपळी टाळ सुरपीटी वाजवत आहेत आणि त्यांची साथ संगत सुधा खूप छान आहे आणि ते सुधा कौतुकास्पद आहेत व तुमच्या अभगा बरोबर त्यांचे श्रेय सुधा खुप मोठे आहे
बहोत खूब ,मंजूषाताई तुम्ही पुत्र व्हावा "ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा " या उक्तीप्रमाणं तुमच्या मातापित्याचे जन्म दिल्याचे सार्थक केले अशी कन्या उदरी जन्माला घातली त्या मातापित्यास मी १०० वेळा वंदन करतो .
The voice of Manjusha Patil and this bhajan is purely ecstatic. Listening on repeat mode. Feeling the happiness and positive vibes overflowing just listening to this bahajan.
"आभीर गुलाल" हे मंजुशाचे गाणे अनेक वेळा ऐकले. खूपच सुदर. चेहऱ्यावरील हावभावच सांगतात की गाणे किती मनापासून गट आहे. गाताना किती आनंद होत आहे. शिवाय साथीदारांनाही दाद दिल्यामुळे त्यांचंही हुरूप वाढतो.आजच पणजी येथे"बोलावा विठ्ठल" कार्यक्रम पहिला.मला वाटले की आभीर गुलाल ऐकायला मिळेल, पण ते गाणे गायलेच नाही.असो, all the best for your future career.👌👌👌
खूपच सुंदर!!!! परंतु निवेदक बाईंनी चोखोबांस त्यांना 'तो' , 'त्याला' न म्हणता "त्यांना" म्हणायला हरकत नाही!!! ज्यांच्या घरी विठ्ठल जेवण्यास येतात असे चोखोबा महाराज ..!! सर्वच संतास मान द्यायला हवा .त्यांचा अधिकार मोठा आहे !!!
Nice singer ! पहाडी आवाज आहे, वेगवेगळे स्वर तरंग उत्पन्न करण्याची कला छान आहे, गायनाची छान कला जो आहे,खर तर जादू असते काहींच्या गायनात, परमेश्वराने दिलेली उत्कृष्ट देणगीच असेल कदाचित ती ----- Nice art, Beautiful 🌺🌺🌺
अबीर गुलाल उधळीत रंग । Showering fragrance and colors | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥ My friend, the almighty dances at the home of the master ||1|| उंबरठ्यासी कैसे शिवू ? आह्मी जाती हीन । How can I touch the threshold? We are of low caste. | रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आह्मी दीन । How do we view your form? We are so miserable.| पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥ We will absorb ourselves at the steps outside, singing your praise.||2|| वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू । We will sing on the banks, and will dance there | चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊ । Will wash ourselves by the waters of Chandrabhaaga river | विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥३॥ Will chant Vitthal and will be free of attachments.||3|| आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । The devotees gather during Ashadh and Kartik | पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । On the banks hordes of saints assemble at Pandharpur | चोखा ह्मणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥ Chokha says the devotees are enthralled chanting your name ||4||
i have rarely seen such an amazingly involved performance. Pakhavaj & violin are also fantastic. This abhang &KANADA RAJA PANDHARICHA. by shri. Deshpande & mahesh kale bring me close to the God while I watch & listen them. may God bless you with long life and excellent health. vinay bhatt.
note : i watch this abhang & KANADA RAJA PANDHARICHA, & padmnabha narayana by Mugdha every morning. thank you dear dear God for blessing my matrubhumi with talents like these. LATA DIDI. pankaj mallik, k.l. sahgal.talat mhmd, kishor da, manna da vilayatkhan, pndt Ravishankar, rashidkhan, begum akhtar, allarakhaji, ajit benerji, omkarnathji, the list is endless. thank you my dear dear God.
Tai it was eternal Anubhav of super power . Energy you has and being created in this abhang is blessings of swamy Vithu Mauli . …. Be march proudly on this path ,,,, all Maharashtra is greatfully awaiting your new concerts ❤❤❤❤❤❤❤❤❤Love you Tai
मनिषा पाटील यांनी अप्रतिम गायलेला अभंग .......अबीर गुलाल उधळीत रंग - ऐकणा-याला भक्तिरसात नाचायला लावतो. एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावा इतकं सुंदर गायन ! ----------जयंत भावे, ठाणे.
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन , रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ || नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू , विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ || नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती , पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ || नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग