Тёмный

#अभंग 

ANUSHKA RECORDING STUDIO
Подписаться 136 тыс.
Просмотров 7 млн
50% 1

🎥 मित्रांनो पून्हा एकदा तूमच्या समोर घेवून आलो आहोत,
@ANUSHKA RECORDING STUDIO PRESENT
।। बोलावा विट्ठल ।।
🎤🌹 श्रुती पाटील यांच्या सूमधूर आवाजात, एक भक्तिगीत🎤🎤
निर्मिती = राम पाटील, उषा राम पाटील
सहकार्य = सुमित पाटील
गायिका = श्रुती पाटील
तानपुरा = स्नेहा पाटील
हार्मोनियम = करवीर पाटील
तबला = अड. सूरज गोंधली
पखावज = * किरण भोईर*
टाळ = चंद्रकांत पाटील
लाइट = वर्षा म्हात्रे
लाइट । डेकोरेशन = हेमंत म्हात्रे
दिग्दर्शक । कैमरा । संगीत संयोजन = सुनील म्हात्रे
रेकॉर्डिंग । एडिटिंग । मिक्सिंग = अनुष्का रिकॉर्डिंग स्टूडीओ
घनसोलि, नवी मुंबई, Mo. 9920726561
🙏🌹आमच गाणे आवडल्यास
👍👍लाईक करा
👌👌कमेन्ट करा
👍👌शेअर करा
🙏🌹👍सबक्राईब करा 👍🌹🙏〽धन्यवाद 〽🙏🏼🌹
Follow ANUSHKA RECORDING STUDIO on social media handles :
RU-vid: / anushkarecordingstudio
Facebook: / anushkarecordingstudio
#shrutiPatil #Abhang #BolavaVithal

Видеоклипы

Опубликовано:

 

14 авг 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4,2 тыс.   
@kalyanjoditoday9638
@kalyanjoditoday9638 4 года назад
Dislike करणारांची मानसिकता किती खालच्या दर्जाची अाहे कळून आले, ईतके सुंदर भजन गाण्यासाठी किती रियाज करावा लागतो त्यांना घुबडांना काय माहित
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
🙏🙏
@nishantpujari8589
@nishantpujari8589 4 года назад
अगदी बरोबर आहे.
@ar.aniketjadhav8233
@ar.aniketjadhav8233 4 года назад
@@shrutipatil9796 your song is motivation for my Architectural thesis on Pandharpur
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
@@nishantpujari8589 🙏
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
@@ar.aniketjadhav8233 thanks..🙏
@pratikhatagale5611
@pratikhatagale5611 Год назад
Evdhhi सुंदर आवाजची गायिका अजून कशी फेमस झाली नाही.A दर्जाचा performance. काय आवाज आहे.... अप्रतिम अप्रतिम अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम.संगीत जोड एक नंबर
@dilipdahiwadkar4458
@dilipdahiwadkar4458 Год назад
अप्रतिम आवाज खूप गोड स्वर.. विठ्ठल विठ्ठल स्वरांनी अंगाला शहारे आले मनभरुन आले
@vishalpawar5608
@vishalpawar5608 2 года назад
खूप छान अभंग गातात तुम्ही . राम कृष्ण हरी
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Месяц назад
फारच सुंदर भजन खूप खूप धन्यवाद श्रुती पाटील खूप चांगला आवाज आहे तुमचा जय जय रामकृष्ण हरी
@shubhammarathe4630
@shubhammarathe4630 4 года назад
काय सूर लागलाय व्वा...सुंदर आवाज अप्रतिम...शब्दात सांगता येणार नाही इतक मधुर गायन पांडुरंग नेहमी तुमच्या पाठीशी राहो...👍👌
@bbichopade6284
@bbichopade6284 4 года назад
Hi
@rahulnilangekar5769
@rahulnilangekar5769 Год назад
फारच सुंदर भजन खूप खूप धन्यवाद श्रुती पटिल सुन्दर आवज आहे तुमचा जय जय राम कृष्णा हरी.👌👌👌🌹😊
@piyushsatish4694
@piyushsatish4694 2 года назад
वा वा खूप छान खूप खूप आवडलं सकाळची सुरूवात असे होत असेल तर किती छान
@nareshvaze4439
@nareshvaze4439 Год назад
Shruti Tai tuzhya avajala Tod nahi va va va khup Chan aykun man khush zale asech ajun nvinnvin gani v abhng aykvt Raha 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏.
@chhotulalpatil6897
@chhotulalpatil6897 4 года назад
श्रुती बेटी तुझ्या गाेड सुमधुर आवाजाने हे भजन ऐकून खरच देव राया विठ्ठल भक्तांच्या जवळ आहे. असा सुंदर भास वाटतो,विठ्ठल तर सगळ्यांच्या हृदयात आहे पण त्याची जाणीव हया भजनाचा तुझ्या गोड गायनाने होते. चल बेटी धन्यवाद, देव तुला, तुमच्या परिवाराला सुखी ठेवो.
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You..🙏🙏
@yadavsudhir1843
@yadavsudhir1843 4 года назад
जय हरी विठ्ठल खूप खूप छान सादर केले। आवाज व संगीत अप्रतिम
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 года назад
सर्व वाद्यवृंद🎻🎺🎷 ही मस्त आहे👌. छान जमुन आले आहे👌👌👌🙏🙏🙏
@gajendrasurywanshi4647
@gajendrasurywanshi4647 3 года назад
Khup sundar surekh atishay sundar gaylay apratim sadrikaran khupch khupach chan 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 3 года назад
Thank you 😊
@milindchorge3251
@milindchorge3251 3 года назад
आवाज खुप छान आहे सर्व भजने अप्रतिम गायले आहेत 💐💐🙏🙏👌👌👍👍 राम कृष्ण हरी 🙏🙏
@user-yz9nc5bn8m
@user-yz9nc5bn8m 5 месяцев назад
Kiti sundar asa awaj kiti pn veda aikal tari pn man bharat nahi ani hi ata paryant femas zali nahi😮😮😮
@chetanmohaje8029
@chetanmohaje8029 3 года назад
खूप सुंदर आवाज़ आहे ताई तुमचा पांडुरंग हरी
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 17 дней назад
श्री.सौ.श्रुती ताई पाटील महाराष्ट्राची संस्कृती आपण व आपले साथीदार उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ असे मला वाटते
@sameervaity9270
@sameervaity9270 3 года назад
खूपच सुंदर अप्रतिम आवाज चेहऱ्यावरचा हावभाव डोळ्याचे एक्सप्रेशन हातवारे खरच खूपच सुंदर...👌👌👍👍
@dubewara2186
@dubewara2186 3 года назад
अतिशय सुरेख आहे कविता
@sujalpanchal9582
@sujalpanchal9582 3 года назад
Khupa sundar
@yogeshsawant6808
@yogeshsawant6808 Год назад
खुप छान ताईसाहेब आवाज ऐकून खूप मस्त वाटल ताई जय हरी माऊली 🚩🚩🧡🧡
@SunitaSheogaonkar-yq4tj
@SunitaSheogaonkar-yq4tj Год назад
खूप छान म्हटले आहे खूप यश मिळो तुम्हां लाखांची ईश्वर कृपा लाभो
@himanshupandit5742
@himanshupandit5742 Год назад
वाह, अतिशय सुरेल. संपूर्ण कुटुंब संगीतमय आहे असे दिसते. खणखणीत आवाज आणि तितकाच सुरेल.
@shivajilokhande8948
@shivajilokhande8948 3 года назад
अप्रतिम गायन अतिसुंदर छान प्रसन्न मनातून आलेला आवाज अंतःकरणाला भिडला आणिसाक्षात पांडुरंग भेटला आपल्या मधूर आवाजाला भक्तीगीताना जोडल्या बद्दल आभारसहीत धन्यवाद....श्रुतीजी
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 3 года назад
Thank you 😊
@SunilPatil-fv1jd
@SunilPatil-fv1jd 4 года назад
किती मस्त वाटलं हा अभंग ऐकून काय आवाज आहे तुझा,सारख ऐकत राहवस वाटतंय मला आणि खूप ऐकणार हा अभंग
@anjanakekan8616
@anjanakekan8616 2 года назад
खूप खूप छान श्रुती आवाज छान आहे गायलय छान तु दीसतीपण छान अप्रतिम मन प्रसन्न झाल आयकुन
@santoshvalave711
@santoshvalave711 6 дней назад
मन प्रसन्न करणारा सुरेख आवाज 👌🥰
@nchivilkar7830
@nchivilkar7830 4 года назад
श्रुती पाटिल ताई अप्रतिम आवाज आहे तुमचा.तुमची पुर्वपुण्याई श्रेष्ठ म्हणून ईश्वराने तूम्हाला इतकी सुंदर सुमधूर वाणी दिली आहे.सलाम तुमच्या गायकिला तुमच्या वाणीला.असेच छान गात रहा .हीच श्री चरणी प्रार्थना.🙏
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You so much..🙏🙏
@vishalkadam7236
@vishalkadam7236 2 года назад
सकाळची सुरुवात अश्या गोड अभंग गायनाने होत असेल तर आनंदच, गोड गायन.
@vasantpatel1321
@vasantpatel1321 2 года назад
Hari vitthal vitthal vitthalla koti koti pranam Aapko Ji Ati sundar dhun God vitthalla bless you and all s Ji
@aniruddhatalnikar
@aniruddhatalnikar Год назад
अप्रतिम खुप खुप मस्त blessings
@subhashpagrut2392
@subhashpagrut2392 3 года назад
ताई खुपच सुंदर गायन व सुमधुर आवाज. गायनातिल पुढिल वाटचालिस खुप खुप शुभेच्छा व त्यासाठी सुदृढ आरोग्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏👍👍⚘⚘सुभाष पागृत अकोला.
@sumeshrajurkar5922
@sumeshrajurkar5922 3 года назад
किशोरी ताईंनी गायलेल्या या अभंगाचे सूर कायम स्मरणात राहीलेत. पण श्रुती काय सुंदर गायलीस तू. यापुढे 'बोलावा विठ्ठल' गायचे सगळे अधिकार तुझ्याकडे! 💐💐💐
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 3 года назад
Thank you 😊
@saritadhale117
@saritadhale117 3 года назад
Kharch evadha sundar madhur n cler avaj ahe je aikun man mohit jhala,manala ek shanti samadhan milate ,shruti taini evdh sundar bhajan gaile ahe tyasobat vadak bandhu chi pn aabhar manayala pahije je ChnglY prakare sath dili , awesome thanks for a song
@ahimansable2840
@ahimansable2840 2 года назад
65r4gu9ख प
@priyavahule8410
@priyavahule8410 Год назад
खूप छान आवाज आणि वाद्धय सुंदर खूप खप चान भक्ती गीत जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻👌👌🌹
@vilasghumare3833
@vilasghumare3833 Год назад
खुप छान ताई अप्रतिम आवाज खूप गोड आहे
@nishantpujari8589
@nishantpujari8589 3 года назад
जवळपास दोन हजार वेळा ऐकल असेल हे तुमच्या आवाजात ❤️🙏🙏
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 3 года назад
Thank you 🙏🏻
@jayantkhote8198
@jayantkhote8198 10 месяцев назад
मी दररोज ऑफिसला जाताना हेडसेट लावून या अभंगाचा आस्वाद घेतो, अप्रतिम गायन Mindblowing❤❤
@anishraole4899
@anishraole4899 8 месяцев назад
मी पण
@nikhilbhandalkar
@nikhilbhandalkar 8 месяцев назад
mi pn❤
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 года назад
श्रुती ताई पाटील आपल्या नावाप्रमाणे आपल्या आवाजात शुश्राव्यता आहे हि देवाची देणगी आहे.तेव्हा हि देणगी आपण जपवि.आणि आशिच् संगीत आराधना करावी हि अपेक्षा.अभिनंदन आणि शुभेच्छा..
@deepakkasar7423
@deepakkasar7423 8 дней назад
अतिशय सुंदर, खुप खुप छान... मला केव्हाही मनात छान भजन ऐकावे वाटले कि मी आपले हे भजन ऐकतो... अप्रतिम ताई
@PravinKoli
@PravinKoli 3 года назад
खुप मधुर आवाज आहे || " जय हरी विठ्ठल " || 🌺❤️ पुढील वाटचालीसाठी संगीतमय शुभेच्छा .
@bajiraodalvi5619
@bajiraodalvi5619 3 года назад
खूपच मधुर आवाजात गायलात तुम्ही ,,,,,,,अप्रतिम 👌👌🙏🙏
@apmotionupdate1227
@apmotionupdate1227 Год назад
Wah chan khup samadhan milale vitthalache naam aikun 🙏🙏
@dndabke
@dndabke 4 года назад
गायन, वादन व चित्रीकरण सर्वच उत्तम
@vaibhavpunde6079
@vaibhavpunde6079 4 года назад
अप्रतिम..! अक्षरशः अंगावर शहारे आले ऐकताना आणि मनाला आलेली मरगळ पूर्ण दूर झाली..!
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thanks a lot...🙏🙏
@bollywoodnews500
@bollywoodnews500 2 года назад
Great राम कृष्ण हरी
@prutvhim4947
@prutvhim4947 2 года назад
ताई खुप छान खुप गळा आहेस तुला खूप छान गायलेस अभंग..
@shantarampatil1383
@shantarampatil1383 2 года назад
ताई तुम्ही रोह अवरोह यांचा अगदी खुपच छान ताळमेळ करून खुपच सुंदर गायले आहे भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@divyakhalokar4047
@divyakhalokar4047 3 года назад
जय हरी माउली खूपचं सुंदर ताई
@VCowner4540
@VCowner4540 4 года назад
वा, काय आवाज अगदी मन मग्न व भरून पावले, धन्य धन्य, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@LakhanKholase-en8ib
@LakhanKholase-en8ib Год назад
किती गोड आवाज आहे ताई
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 года назад
राम कृष्ण हरी 🙏❤️🙏 जय हरी विठ्ठल 🙏❤️🙏
@mangalasagvekar5744
@mangalasagvekar5744 5 лет назад
सुंदर आवाज आणि लावुनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवु ब्रम्हरस आवडीने याची अनुभुती गायनात आली खरोखर खुपच सुंदर
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 5 лет назад
Thanks Mangala Sagvekar
@surekhachauhan4576
@surekhachauhan4576 4 года назад
फारच सुंदर आवाज आहे
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You...🙏
@mangalasagvekar5744
@mangalasagvekar5744 4 года назад
नुसते आभार नकोत तर तुझ्या आवाजातील आणखी भरपुर अभंग ऐकायला मिळावेत हिच सदिच्छा बेटा खुप नाव कमव खुप मोठी गायीका हो
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
@@mangalasagvekar5744 Ho nakkich aaikven..😊
@mahadevdhaytonde5995
@mahadevdhaytonde5995 2 года назад
अतिशय सुंदर आवाज आहे.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@bhaskartambe5276
@bhaskartambe5276 Месяц назад
Apratim aavaj,sumadhur ,aankhi abhang gave hi vinanti
@raghunathpote7828
@raghunathpote7828 2 года назад
फारच सुंदर आवज आणि सुंदर मधुर .रियाज फारच छान आहे .नमस्कार शुभ दिन
@rameshthakur5860
@rameshthakur5860 4 года назад
श्रुती बाळा खुप सुंदर आवाज आहे तुमचा अनेक शुभेच्छा असंच गात रहा धन्य पावलो आवाज ऐकून
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You..🙏🙏
@premsutar352
@premsutar352 5 лет назад
विठ्ठल नामाचा आर्त आलाप आणि पाठीमागे विण्याच्या छेडलेल्या तारा व्वा अप्रतिम
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 5 лет назад
Thanks Prem Sutar
@KuchBhi-pj5sj
@KuchBhi-pj5sj 21 день назад
महाराष्ट्राची सरस्वती मी तुमचे भजन रोज ऐकतो आणि सुरुवातीपासून ऐकतो आणि आजही ऐकतो 🙏🏻 अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🎤🎤🎸🎸
@user-jl8jw2qf1n
@user-jl8jw2qf1n 3 года назад
खूप छान ताई ,,,,,वादन ही खूप छान सुरजदादा nd किरण दादा
@chaitanyabaravkar6960
@chaitanyabaravkar6960 3 года назад
ताई खुप सुंदर आवाज आहे तुमचा मी हा अभंग रोज ऐकतो
@shivajigodse8151
@shivajigodse8151 5 лет назад
खरचं छान आवाज आहे श्रुती ताई आणि सगळ्यांची एकदम उत्तम साथ 😊😊
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 5 лет назад
Thanks Shivaji Godse
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thanks.🙏🙏
@navnathwagh5676
@navnathwagh5676 2 года назад
खूप छान अति सुंदर आहे .
@rajendrachavan2675
@rajendrachavan2675 Год назад
राम कृष्ण हरि माऊली अप्रतिम गायलीस
@vikrampawar9971
@vikrampawar9971 5 лет назад
व्वा! ताई तुझ्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध झालो..खूपच छान ...शुभेच्छा 💐💐💐💐💐
@heroes6440
@heroes6440 4 года назад
ही आमची मराठी माऊली आणि हीच आमची मराठी संस्कृती साक्षात विठुरायाचे दर्शन आजच्या तरुण पिढीमध्ये ताई तुझ्यासारखे युवक पूजा करणे योग्य आहे
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thanks 🙏
@navashrisutale7013
@navashrisutale7013 4 года назад
Brobr
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
@@navashrisutale7013 thank you..🙏🙏
@swapnilantre933
@swapnilantre933 4 года назад
@@shrutipatil9796 khup chaan...
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
@@swapnilantre933 Thank you..🙏
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr Год назад
Mauli khup sumadhur aavaj parmesvar denagi aahe mauli jay hari jay maharashtra om Ram Krushna Hari
@gangadharraopawar530
@gangadharraopawar530 11 месяцев назад
अप्रतिम सादरीकरण,भक्ती रसाने ओथंबून आणि दमदार साथसंगत,खूप छान ताई
@rakeshmokal5270
@rakeshmokal5270 5 лет назад
Ram krishna hari mauli Sumadhur aavaj Khup chhan
@rupalideshpande7382
@rupalideshpande7382 4 года назад
अप्रतिम गायकी आणि रेकॉर्डिंग कान अगदी मंत्रमुग्ध झाले 🚩🚩🙏🙏
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 4 года назад
Thank you 🙏🏻 Rupali Deshpande
@darshanapatil1753
@darshanapatil1753 2 года назад
Me roj aikte he bhajn...man parsann hote😇🌺🌺🙏🙏
@jaykumarmohole2933
@jaykumarmohole2933 2 года назад
वाह !वाह ! बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल . मी विठ्ठल मय होऊन गेले. 🙏🙏🙏
@vaibhavvavage6924
@vaibhavvavage6924 4 года назад
किती आवाज छान 🙏जय राम कृष हरी
@keshavjadhav2707
@keshavjadhav2707 4 года назад
खरच खूप छान👏✊👍 ताई काय आवाज🔊 आहे मनाला वेड लावनाराअसा मंत्र मुग्ध आवाज पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा रामकृष्ण हरी🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏👌💓🙏🌹
@namdevsutar3061
@namdevsutar3061 3 года назад
खूप छान तायडे keep it up 👍👍🙏🙏विठ्ठल विठ्ठल
@vinodkulkarni8095
@vinodkulkarni8095 3 года назад
Bolav vitthal sruti patil ap mahan gayaki hai. ap ke gane sunate sunateSida bhagavan pandurang ka charanotak le chalati hai god bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 2 года назад
खुपच छान गायन,धन्यवाद ताई.
@amolasalekar5969
@amolasalekar5969 4 года назад
खूप छान वाटते आवाज ऐकून मन आनंदीत शांत होते. अप्रतिम सुंदर श्रुती ताई
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thanks..🙏🙏
@aadityagurkhe8541
@aadityagurkhe8541 Год назад
खुप सुंदर आवाज, अप्रतिम
@bhagwatbendrepatil3957
@bhagwatbendrepatil3957 4 месяца назад
अतिशय अप्रतिम आहे ताई abhaga सुंदर सूर आहे
@grownups2553
@grownups2553 4 года назад
साक्षात सरस्वती वसते.....वाह वाह....डोळ्यात पाणी आल आलप ऐकुन
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thanks a lot..🙏🙏
@sachinatram5419
@sachinatram5419 4 года назад
फारच सुरेल आहे तुमचं गायन, मनाला तृप्ती मिळते, जय हरी विठ्ठल!.......
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You..🙏
@sachinatram5419
@sachinatram5419 4 года назад
सुस्वागतम श्रुती जी !.. .
@Kumarsen4
@Kumarsen4 2 года назад
फार छान, श्रुती. मस्त performance. 👌👍
@sachingondhalikol3462
@sachingondhalikol3462 2 года назад
सुमधूर आवाजा साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@shantaramkudekar4624
@shantaramkudekar4624 4 года назад
रामकृष्ण हरी अप्रतिम आवाज आहे माऊली
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thanks..🙏
@umeshpatil5177
@umeshpatil5177 4 года назад
ताई पहिला तुम्ही जो सुर लावला तो आयकुन माला पण भक्ती नाद लागला ताई मी 21 वर्षाचा तरुण आहे माझ्या वयाच्या पिढीला हे आवडत नसेल पण तुमचा सुर आयकून खूप बरा वाटला .... हरी पांडुरंग
@murlidharsonawane6774
@murlidharsonawane6774 4 года назад
जय हरी विठ्ठल।अभिनंदन।हार्दिक शुभेच्छा।
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You 🙏🏻
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। खूप छान गायिले आहे
@vijaybhadange4493
@vijaybhadange4493 4 года назад
खूप छान आवाज आहे ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@manojsawkar2665
@manojsawkar2665 4 года назад
भारी आवाज आहे...जबरदस्त भजन 👌👍
@vedanshishridhar1323
@vedanshishridhar1323 4 года назад
Awesome..khup chan...Shruti tujya aawajat Vitthal aahe🙏
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You 🙏🏻 🙏🏻
@Fouji5941
@Fouji5941 8 месяцев назад
जय हरी विठ्ठल खूप सुंदर गायन आहे ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinbhadale2166
@sachinbhadale2166 4 года назад
श्रुती ताई तुमच्या आवाजात खूपच गोडवा आहे। अप्रतिम गायनाचा स्वोर आहे। जय जय राम कृष्ण हरी माऊली 👏👏🌺🌷🏵🌹🇮🇳🙏 व व्हिडीओ रेकोडिंग सुद्धा चांगले प्रकारे केले आहे त्यांना ही धन्यवाद। असेच व्हिडीओ बनवत रहा 👏👏🌺🌺🌷🌷🏵🏵🌹🌹🇮🇳🇮🇳🙏🙏
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO 4 года назад
Thank you 🙏🏻 Sachin Bhadale
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thanks 🙏🏻
@vitthalgore4933
@vitthalgore4933 3 года назад
अप्रतिम आवाज आहे ताई तुमचा तुम्हाला पुढील वाटचालीत शुभेच्छा 💐💐💐
@shobhadokh4892
@shobhadokh4892 Год назад
आप़तिम ताई मी रोज ऐकत आहे आवाज खूपच गोड आहे
@n.s.ghatul5938
@n.s.ghatul5938 3 года назад
खूप छान रामकृष्ण hari
@sanjaymaykar8905
@sanjaymaykar8905 4 года назад
आपण आवाजाच्या जादुगर आहात, खुपच सुंदर आवाज आहे आपला🙏🙏जय हरी विठ्ठल
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You. 🙏🙏
@chavan84
@chavan84 4 года назад
माननीय श्रुती ताई।। मी आपला खूप खूप आभारी आहे की आपण इतक्या आर्त भावनेने हे गाणं गायल।। खरच मन अगदी हलक झालं । आणि मनातील अष्ट सात्विक भाव डोळ्यातून ओसंडून वाहू लागले । मी आपला खूप खूप ऋणी आहे। तुमच्यावर श्री विठ्ठलाची अशीच कृपा दृष्टी राहो।। आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत। हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना।। -- तुमचा ऋणी
@shrutipatil9796
@shrutipatil9796 4 года назад
Thank You..🙏
@renukaalgondi820
@renukaalgondi820 11 месяцев назад
Khupch mast... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yashawantkumbhar1978
@yashawantkumbhar1978 Год назад
आपला आवाज परमेश्वराची देणगी आहे.. अप्रतिम असा आपला अभंग आहे हा पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो
@dineshsune9317
@dineshsune9317 Год назад
खुप खुप सुंदर. गेले १५ दिवस झालेत माझ्या दिवसाची सुरुवात ह्या भजनाने होतेय. याआधी मी फक्त सुरेश वाडकर यांचे भजन ऐकायचो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.
@ANUSHKARECORDINGSTUDIO
@ANUSHKARECORDINGSTUDIO Год назад
Thank you 🙏🏻
@kavyapatil1705
@kavyapatil1705 5 лет назад
खुपच सुंदर देणगी दिले तुला विठ्ठलाने 😊👍🙏
@bhaktidwaar6309
@bhaktidwaar6309 Год назад
Bahut Sundar Devi Jee Jai Hari Vitthal
Далее
Новые iPhone 16 и 16 Pro Max
00:42
Просмотров 372 тыс.
would you eat this? #shorts
00:36
Просмотров 1,7 млн
JJAM
3:06
Просмотров 2,2 млн
Zivert - мутки | Official Audio | 2024
2:49
Просмотров 193 тыс.
UZmir & Mira - Ey yor (MooD video)
2:52
Просмотров 745 тыс.
АМ АМ
1:31
Просмотров 1,2 млн