अभंग - आम्ही काय कुणाचे खातो | बुवा श्री संतोष शितकर | Amhi Kay Kunache Khato | Shree Ram Bhajan 🙏
आम्ही काय कुणाचे खातो | श्री राम आम्हाला देतो ॥धृ॥
बांधिले घुमट किल्ल्यांचे तट | तयाला फुटती पिंपळवट ॥
नाही विहीर आणि मोट | बुडाला पाणी कोण घालितो ॥१॥
खडक फोडिता सजीव रोडकी | पहिली पहिली सर्वांनी बेडकी॥
सिंधू नसता तिये मुखी | पाणी कोण पाजतो॥2॥
नसता पाण्याचे बुडबुडे | सदा सर्वदा गगन कोरडे ॥
दास म्हणे जीवन चहूकडे | घालून सडे पीक उगवितो॥3॥
#shreerambhajan #shreerambhajannew #shrirambhajansong #shrirambhajannew2024 #shrirambhajan2024 #shrirambhajanmarathi
#amhikaykunachekhato #amhikaykunachekhatomp3 #amhikaykunachekhatoharmoniumnotation #amhikaykunachekhatolyrics #amhikaykunachekhatoabhang #ajitkadkade #ajitkadkademarathiabhang #ajitkadkadebhajan #ajitkadkadeandsureshwadkar
अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ / ऑडिओ पाहण्यासाठी / ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की Subscribe करा
धन्यावाद....... 🙏🙏🙏🙏
Business and sponsorship
Csiddhesh606@gmail.com
Social media links
Facebook :-
/ siddhesh.chavan.07
Instagram :-
/ siddhesh.chavan7
12 июн 2024