खरंच वैष्णवी ताई एक साथ गायन आणि वादन करणे खूपच अवघड आहे मी हा अनुभव घेतला आहे अगदी तारेवरची कसरत होते पण आपण अतिशय सुंदर सादरीकरण करत आहात यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐👍👌
अप्रतिम वैष्णवी ताई गायन करून वाद्येकाम करणं सहसा कुणाला जास्त जमत नाही आपण मात्र ते सिद्ध केले ईश्वराची लीला अप्रतिम वाद्येकाम गायन ( रामकृष्ण 🙏 हरी )
🙏रामकृष्ण हरी 🙏💐💐👌👌👍👍👏👏 कितीही कौतुक करेल तेवढे कमीच आहे. वैष्णवी खूप छान गायले अभंग, असा प्रयत्न गायनाचा हामेशा करावा, तबला वादन तर नंबर एक आहे तुझं ,मला पण खूप आवड आहे गायनाचा हार्मोनियम वाजवण्याचा तुझे सर्व व्हिडिओ पाहत असते खुप छान तबला वादन आहे वैष्णवी मावळे आणि पुजा भुरुक खूप छान जोडी आहे तुम्हची दोघींची खूप छान गायन आणि तबला वादन नंबर एक असते. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल खूप छान अभंग गाईले तु मला खूप आवडले खूप छान चाल आहे.आगदी मन प्रसन्न होईल अशी चाल आहे.
एकट अभंग गाणं वेगळं तबला वाजून अभंग गाणे वेगळे या तबला आणि गायन या दोन्ही गोष्टी एकत्रित साध्य होत नाही क्वचितच साधका ला हे प्राप्त होतं अभंग गाताना दया करुणा भाव दिसतो आज परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे याचाच आम्हाला सदैव अभिमान वाटतो राम कृष्ण हरी
छान प्रयत्न वैष्णवी ! छान जमलं असं म्हणणं योग्य होणार नाही तर परिपूर्ण झालं असच म्हणणं योग्य आहे .करावं तेवढं कौतुक कमीच पडणार ! विशेषतः तु सहज हसतमुखाने मनमोकळी गाते ते तसेच ठेव ,हार्दिक शुभेच्छा !
किती कौतुक करू वैष्णवी ! खूप सुंदर गायन आणि वादनही. जमले तर एकदा ' अवघा रंग एक झाला... ' प्रयत्न करून बघ. हा एक ध्यान योग आहे. जो तुला खूप छान जमलाय. खूप खूप शुभेच्छा.
नुसत गायक करण सोप आहेच तेसुध्दा सोप नसत पण वाजून गायण त्याहून अवघड असत त्याला ठेवाच लागतो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापङला.हेच खर आहे पण ताई खरच सुंदर, सुरेख, छान, मस्त, मस्त ..राम..कृष्ण..हरि.मी पण वाजून गायक करतो म्हणून कळत