Тёмный

अभिजात पोटदुखीवर औषध काय? | Mahesh Vichare | Marathi Bhasha | Mahavikas Aghadi | Narendra Modi | 

News Danka
Подписаться 180 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

#maheshvichare #marathibhasa #maharashtra
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर उबाठा गटाने त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा स्वतःची मळमळच जास्त बाहेर आली.
#uddhavthackeray #adityathackeray #narendramodi #mahavikasagadhi #sharadpawar #devendrafadnavis #ajitpawar #shortsviral #viralreels #sharadpawar #eaknathshinde
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 58   
@dr.padmakaratmarambijgarni4233
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला . ! खूप छान वाटत .! नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे ! धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !❤
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 2 дня назад
केंद्र व राज्य सरकारचे मना पासून अभिनंदन. ⚘⚘👌👌⚘⚘
@MukeshKarwande
@MukeshKarwande 2 дня назад
स्वराज्य तोरण चढे, वाजती तोफांचे चौघडे. " मराठी " पाऊल पड़ती पुढे . सर्व मराठीजनांच हार्दिक अभिनंदन!💐 राज्य व केंद्र सरकारचे शतशः धन्यवाद !🙏
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 дня назад
अगदी बरोबर..उ.ठा. हे फक्त आपल पोट भरण्यासाठी महाराजांच्या नावावर पक्ष चालवणारे कधी गड किल्ल्यांकडे ही बघितलेला नाही
@pradeepkamble9131
@pradeepkamble9131 2 дня назад
केंद्र सरकारचे अभिनंदन राज्य सरकारचे अभिनंदन
@vijaykumarprabhudesai363
@vijaykumarprabhudesai363 2 дня назад
केंद्र शासनाचे भरभरुन अभिनंदन
@vijaykumarprabhudesai363
@vijaykumarprabhudesai363 2 дня назад
मोदी है तो सबकुछ मुमकिन है
@subhashmule4536
@subhashmule4536 2 дня назад
राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकार करत असलेले काम आम्हास परदेश ब्रॉडकास्टिंग वर आकडेवारीनुसार कळते, आपली माध्यम गप्प,ते काय कौतुक करणार?
@nitin.patil.
@nitin.patil. 2 дня назад
७० वर्षा पासून काँग्रेस केंद्रात सत्तेत होती आणि राज्यात शरद पवार आणि कंपनी अनेक नेते सत्तेत होते तेंव्हा हा निर्णय त्यांनी का घेतला नाही....? आज जर मोदी सरकारने हा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील राजकारणी पेकाटात कोणी तरी लाथ घातल्या सारखे कळवळत आहे आणि नेहमी प्रमाणे गळा काढून बरळत आहे.... मरेपर्यंत सत्तेची लालसा ठेवणारे आणि स्वतःच्या परिवाराचा वारसा टिकवण्या साठी आज ही पावसात भिजत आहे...यांनी कधीतरी आपण महाराष्ट्राला काय दिलं याचा हिशोब कधी तरी मांडला आहे का....? राजकारणात आपली लक्तर टांगली गेली तरी यांना त्यांचे काही वाटत नाही.... याला कोडग म्हणावं की कृतघ्न ....!
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 2 дня назад
अशी पोटदुखी मेल्या शिवाय संपत नाही .
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 2 дня назад
तो सोन्याचा दिवस कधी उगवेल ?
@pramodrangnekar8766
@pramodrangnekar8766 2 дня назад
अडीच वर्षे सत्तेत असताना एखादा तरी उद्योग महाराष्ट्रात सुरू झाला का? एका उद्योगाच नांव सांगा. फक्त खंडणी वसुलीचा पारंपरिक उद्योग मात्र चालू होता. ज्यांच्या तोंडी अत्यंत गलिच्छ भाषा असते त्यांच्या कडून कसली अपेक्षा ठेवता?
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 2 дня назад
केंद्र सरकारचे अभिनंदन
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 дня назад
विरोधी पक्षां कडुन आता विधायक टीका किंवा चांगल्या कामा चि प्रशंसा या गोष्टी अपेक्षितच नाहीत.
@raghunathsatale5388
@raghunathsatale5388 2 дня назад
खुद्द फावडाच आता विरोधात बोलेल।
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 2 дня назад
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आनंद आहे.परंतु सद्या परिस्थितीत राजकारणी नेते मंडळी जी भाषा वापरतात तिला कुठला दर्जा ध्याल ?
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 2 дня назад
मराठीचा गळा कोणी आवळ आहे काहींना असे वाटते की मुंबई आमच्या बापाची त्यांनी मराठी माणसासाठी काय केले मराठी व्यक्ती मुंबईच्या हद्दीबाहेर फेकला गेलेला आहे मुंबई फक्त आमच्याच बापाची अशी मानसिकता असणाऱ्यांनी मराठी व्यक्तींसाठी काय केले येत्या निवडणुकीमध्ये मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री मराठी माणसांनी त्यांना योग्य ते उत्तर द्यावे
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 15 часов назад
Amchi Mumbai, kiti Marathi manus Mumbai madhe ahet, sagle marathi manus baher lamb fekla gele ahe, fakth bandra purva ani shivaji park donach thikani Marathi manus rahtat
@anjaliagate8557
@anjaliagate8557 2 дня назад
मराठी भाषेचे संवर्धन ( ? ) शिव्यावर्धन संजय राऊत इ . लोकांनी जे केले आहे त्याला तोड नाही .
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 2 дня назад
केंद्र व राज्य सरकार ने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे या बद्यल दोन्ही सरकारांचे तमाम हिंदू जनतेकडून अभिनंदन! जे सरकारांचे दोन शब्दात सुध्दा कौतुक करीत नाहीत ते सर्व देशद्रोही, हिंदु विरोधी पक्षनेते यांच्या तोंडाला लकवा भरलाय की काय अशी शंका येते!
@samgeming8172
@samgeming8172 2 дня назад
मराठा माणसाला मराठी भाषाअभिमान
@nehakakade6648
@nehakakade6648 2 дня назад
आम्ही मराठी भाषेत बोलतो त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषा मिळाली आहे. नरेंद्र मोदीजी आणि एकनाथ शींदे यांनी मान्यता दिल्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.
@vinugamer2780
@vinugamer2780 2 дня назад
लाजा वाटायला पाहिजे किती खोटं बोलतो आपण युबीटी मराठी राहिलीच नाही
@HinduraoBhoite
@HinduraoBhoite 2 дня назад
मार्मिक मुद्दा मांडला. धन्यवाद 👍
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 дня назад
केंद्र सरकारने अतिशय योग्यच निर्णय घेतला आहे
@minalpendkar8058
@minalpendkar8058 2 дня назад
अहो तुम्ही कोणाकडून कसली अपेक्षा करता? आतापर्यंतचा इतिहास काय सांगतो?कोणत्या वृत्तीच्या माणसांकडून!हे मात्र जरा जास्तच आहे 😅😮
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 дня назад
यांची निष्ठा मुस्लिम धार्जिने काकांचा पक्षावर.. बा.ठा नावावर सहानुभूती मिळवायची व पोट भरायचं
@jayashreesakrikar1314
@jayashreesakrikar1314 День назад
केन्द्र सरकार माननीय श्री मोदीजी 🎉 💐 खूप अभिनंदन 🎊 छान बातमी ❤
@vinayakindapurkar953
@vinayakindapurkar953 2 дня назад
कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस ने कधीही मराठी माणसाला व मराठी भाषेला किंमत देत नव्हते.कांग्रेस ने तर संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला होता.पण स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या या दिवट्याने कांग्रेस बरोबर सलगी केली.
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 2 дня назад
अडीच वर्षे फक्त वसुली आणि वसुली चालू होती चार वेळा मुख्यमंत्री असणाऱ्या एक खेकडा सोडलेला आहे तू खेकडा आता संपूर्ण महाराष्ट्रात वळवळ करत आहे
@prashantpande3955
@prashantpande3955 День назад
हि ठाकरेंची ( उद्धट) अभिजात भाषा असावी. 😂
@nehakakade6648
@nehakakade6648 2 дня назад
नरेंद्र भाई मोदीजी मराठी कुटुंबातील नागरीक यांच्यासाठी कार्य करत आहेत.
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 2 дня назад
दूरदर्शन आकाशवाणी यामध्ये काम करणारे मुंबईमध्ये एकही मराठी व्यक्ती नाही आहे माहिती अधिकार यामध्ये माहिती मागण्यात आली होती सुमारे 15 वर्षांपूर्वी त्या माहितीमध्ये एकही मराठी माणसे कामाला नाहीये मराठी माणसे साफसफाई मध्ये सुद्धा नाहीये बाहेरील राज्यातील सर्व काम करणारी व्यक्ती आहेत
@hemantmore1343
@hemantmore1343 2 дня назад
उध्दव ठाकरे हा दुखी आत्मा आहे
@vinay3913
@vinay3913 2 дня назад
उद्धव ठाकरे हा ( आपल्यासाठी ) डोके दुखी आत्मा आहे
@jayashreesakrikar1314
@jayashreesakrikar1314 День назад
टिका करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अभिजात भाषा वापरतातच येत नाही. टिकेसाठी टिका करणे हे हाच स्वभाव आहे.
@shrikantdighe6479
@shrikantdighe6479 День назад
उ बा ठा चा मराठीशी काय संबंध, तो तर केव्हाच " उर्दू बाण्याचा ठाकरे" झालाय
@nikhildhumal7661
@nikhildhumal7661 16 часов назад
अडीच वर्षात दोन वेळा मंत्रालयात जाणारा घर कोंबडा कधी गेला होता देव जाणे.
@sudhirmayekar5790
@sudhirmayekar5790 2 дня назад
जाऊद्या ते जळुन जळुन त्यांचे चेहरे काळे पडले आहेत
@janardankelshikar2021
@janardankelshikar2021 2 дня назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@kashinathjagtap5448
@kashinathjagtap5448 2 дня назад
Ubt mins jokar
@nehakakade6648
@nehakakade6648 2 дня назад
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने उद्योग धंदे आहेत पण गावाकडील मराठी नागरीक यांना कंपनी शधे काम मिळत नाही.आणि काम मिळाल्यानंतर मराठी भाषेत बोलणार्‍या नागरीक यांना कमी पगार देतात. महागाई असल्यामुळे काही लोकांना घरखर्च करण्यासाठी पैसे पुरत नाहीत.
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 15 часов назад
Mag kaay Marathi leaders zopa kaadtat kaay? Talghar bharun thevle te baher kaadla pahije
@SukhdevGanje
@SukhdevGanje День назад
कित्येक वर्षे कांग्रेस केंद्रात व राज्यामध्ये दोन्ही सरकार होते त्यांनी का नाही दिला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आताच्या सरकार ने दिला विरोधकांना पोटशूळ काऊठतय मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला धन्यवाद
@rajeshbelapurkarvlogs9885
@rajeshbelapurkarvlogs9885 2 дня назад
आता राज्य सरकारला मराठी शाळा वाढवायला सुरुवात करायला सांगा.
@hemantshinde8042
@hemantshinde8042 2 дня назад
ठाकरे ना ह्या मध्ये गृहीत धरुच नका ते काय एकटेच नव्हते
@bharatikulkarni2615
@bharatikulkarni2615 8 часов назад
Abhinandan karnyasarhi man mothe lagata MODI Aahe tar mumkin central & satate govt Abhinandan 👍👍👍👍
@prakashpednekar12
@prakashpednekar12 2 дня назад
कृपया तुमचा व्हिडिओ सुरू होताना जे संगीत वाजते ते फारच उच्च आवाजात आहे . त्याचा आवाज थोडा कमी करावा.
@ashokpatil971
@ashokpatil971 2 дня назад
Konate udyog ya Usman khan ne aanle te pahile sangave ugach kolhe kuiii karata ahet.election aale ki mumbai todnar chalu hote anyatha dadhya kurvalnyache dhande.
Далее