Тёмный
News Danka
News Danka
News Danka
Подписаться
News Danka’s tagline is ‘Rashtrawadacha Buland Awaj’. Maharashtra’s poppulation is 10cr. Marathi diaspora is also quite large. Our focus is on these people. We will look at world affairs, through the lenses of Marathi community. We will analyse events directly and indirectly connected to India.


Our Team
Editor- In- Chief: Mr. Dinesh Kanji
Consulting Editor: MLA Atul Bhatkhalkar
Chief Mentor: Mr. Prashant Karulkar
Associate Editor: Mahesh Vichare
Chief Co-Ordinator : Sudarshan Surve
special correspondent : santosh kale
Video Editor and Motion Graphics: Dinesh Bidlan
Junior Graphic Designer: Vaishnav Duble
Director of Photography: Ajay Kshirsagar
Admin and Videographer: Omkar Bhagwat
Social Media Ex.: Deepali Gohil
Комментарии
@raghunathmuthe9993
@raghunathmuthe9993 Минуту назад
Harangue dutondi ahe
@pralhadsonar87
@pralhadsonar87 5 минут назад
T M C ,ची सत्ता आता पर्यंत खतमम व्हायला पाहिजे
@BabasahebBanger
@BabasahebBanger 19 минут назад
❤❤Jayant.Patil.Hyaach.Mansala.Mukhyamantri.Kara.Banva.Karun.Taka.Pawar.Sharad.Pawar.Saheb.
@pradiptrivedi7092
@pradiptrivedi7092 24 минуты назад
Very True
@ShettyBshs
@ShettyBshs 29 минут назад
मनेज जराडे जेसगेल तेच करु आमी खुनाचा बापा ला भीत नाही
@fakirarane2211
@fakirarane2211 31 минуту назад
राऊत मूर्खमंत्री,ठाकरे गूमंत्री ,आदित्य वसुली मंत्री बनऊन घ्या
@bharatikulkarni2615
@bharatikulkarni2615 41 минуту назад
Natakcha kitva aink atta Tisari ghanta karavi padada khali aanva boer zale 😳😳
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 45 минут назад
*भारत को सर्व समावेशक और मजबूत युनिफॉर्म सिविल कोड चाहिये! इसीलिए पुरे भारत मे यह मेसेज भेज के जागृती करे!* संविधान का अर्थ, " समविधान याने सबके लिए समान " ! " *समान नागरी कानून "* (संविधान कलम - 44) जेंडर न्यूट्रल, रिलिजन न्यूट्रल, सिविल राईट, ह्यूमन राईट, जेंडर जस्टीस, जेंडर इक्वलिटी, राईट टू डिग्निटी, राईट टू हेल्थ, राईट टू लिबर्टी, राईट टू जस्टिस, राईट टू इक्वल एज्युकेशन यह सब अधिकार समान हो! 1. सबके लिये जनसंख्या नियंत्रण कानून समान याने दो संतान /ओन्ली टू चाइल्ड पॉलिसी 2. एक पती- एक पत्नी 3. विवाह की न्यूनतम उम्र सबके लिए याने बेटा- बेटी के लिये एकसमान 21 वर्ष 4. तलाक याने डिव्होर्स का अधिकार सबके लिए समान 5. उत्तराधिकार याने वसीहत विरासत संपत्ती का याने हेअर शिप सबके लिये समान 6. गोद लेना अधिकार समान 7. भरण पोषण का अधिकार समान 8. गुजारा भत्ता मिलने का अधिकार समान 9. सबके लिए समान शिक्षा राईट टू इक्वल एज्युकेशन 10. धार्मिक अधिकार सबके लिए समान 11. महिला पुरुष अधिकार समान हो , याने दोनो समान हो 12. अल्पसंख्याक बहुसंख्यांक सब समान याने नो मायनॉरिटी नो मेजॉरिटी 13. भारत मे सब कानून, नियम सब के लिए समान. ऑल इज इक्वल/ एक देश, एक कानून, एक नियम! समान नागरी कानून से भारत की एकात्मता, अखंडता और डेमोक्रसी मजबूत होगी! सभी राजनैतिक पार्टीया, सभी राज्य सरकार, केंद्र सरकार , सभी सांसद, विधायक, सुप्रीम कोर्ट से मांग करो, दबाव बनाओ. तात्काल समान नागरी कानून लागू होना चाहिये! PLEASE FORWARD N AWARE INDIA 🇮🇳 🙏🇮🇳
@bhanudaspatil2631
@bhanudaspatil2631 54 минуты назад
Sharad pawarani nehmich Maratha samajatun dusare neta tayar hovu dile nahi. Tyani anek vyakti mothe neta honya purvich sampvun taklet. Jarange ani Maratha samajala obc tun reservation ha vishayach pawarani aplya kutil niti ne sampavala.
@123drrg
@123drrg 58 минут назад
तुम्ही बेशरम बीजेपी वाले नीच मनोवृत्तीचे आहात उद्धव ठाकरे यांच्याशिवाय तुम्हाला दुसरा विषय मिळत नाही . बीजेपी वाल्यांना उद्धव ठाकरे फोबिया झाला आहे.
@rishikeshkulkarni8521
@rishikeshkulkarni8521 Час назад
Sharad pawar he obc ahet hech maratha arakshana chyach virodhat ahe tyana mahiti ahe tyanchya chelya la arakshanach bhut dokyat ghalun maratha samaj tyachya side la fkat voting karata valavila ahe Ani arakshan denare sattadhari fadavnis virodhat he rajakaran kelay..
@amitbhise1691
@amitbhise1691 Час назад
Lay nakan kande solu nko. #Full Support Jarange Patil
@Om-qy9mr
@Om-qy9mr Час назад
जरागे खंडीच्या वरणात मुततोय . एवढ चांगल 10 टक्के आरक्षण दिल 57 लाख कुणबी सर्टिफिकेट मिळाली ते व्यवस्थित घ्यायला हव होत🙏
@abhigodase
@abhigodase Час назад
इ तो बकलोल है बे 😂😂 पैसे दिलेत याला 😂😂
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 2 часа назад
Jai ho Modiji
@Gtyjj
@Gtyjj 2 часа назад
Dinesh Kanjisir MVAcha CMPadasathicheharaHaUadav ThakareyAsuch shakat nahi HaGharakomba
@DnyanobaKendre-ej5ys
@DnyanobaKendre-ej5ys 3 часа назад
Very Best
@user-iq6pj6gh7m
@user-iq6pj6gh7m 3 часа назад
महाराष्ट्र च बांगलादेश होऊ देऊ नका आपन सर्व हिंदु आहोत आपन जर विभागलो असा विचार आला तरी वाईट वाटतय
@riyazmulani6781
@riyazmulani6781 3 часа назад
महाराष्ट्राटचनाही संपूर्ण भारतात जातीउपजाती वीभागुन मनुवादी मनुस्मृतीवीचारक ब्रहमणानी मुर्ख नेत्याना मनुस्मृतीवीचारक बनुन खासदार ते आमदार कनगफसेवक ते पंचायत हीच नीती काग्रेसते बीजेपीच्या सरकारात झालेल दीसेल 80वर्षाचा हीशाब बघा
@sagershinde3019
@sagershinde3019 3 часа назад
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मोडीत काढण्याचा डाव जरांगे टाकत आहे जय ओबीसी जय सावता माळी
@satishberde9664
@satishberde9664 3 часа назад
संजय राऊत हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे
@ganeshkhade8933
@ganeshkhade8933 4 часа назад
Jatiwadi Kaka....
@GaneshJadhav-bt4zi
@GaneshJadhav-bt4zi 4 часа назад
जनाबेअली ला मुख्यमंत्री होऊन चोरया करायच्या आहेत!
@user-ty1co6vv3m
@user-ty1co6vv3m 4 часа назад
या उद्धव ठाकरेंला कायच म्हणाव याला
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 5 часов назад
राहुल असे वागला नसता तर चर्चा झाली नसती. नेहमी प्रमाणे चर्चेत राहण्या साठी घटम विंध्यात पटं चींध्यात ह्या उक्ती चां उपयोग करत आहे. राहुल गांधी नी समोर येवून मागे का बसला ते सांगावे पण तो येणार नाही कारण naughty आहे. ह्याला नालायक पणा म्हणतात .
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 5 часов назад
Dha vidharti.
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 6 часов назад
Layaki ahe ka sanjachi bindok 😂
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 7 часов назад
मुद्दाम अस वागायचं आणि चर्चा घडवुन आणायची
@kailash3149
@kailash3149 8 часов назад
तुम्ही चुकताय त्यांना भाषण करू दिले नाही म्हणून त्यांची नाराजी आहे. 😂😂😂
@rushikeshmoredeshmukh7772
@rushikeshmoredeshmukh7772 9 часов назад
मि मराठा आहे मला वाटते मनोज दादा तुम्ही चुकेचे मार्गदर्शन करत आहात मराठा समाजाला क्रुपया करुन आपण हे थांबवाव्हे आणि माझी मराठा समाजाला पण हात जोडुण पाया पडुण विनंती आहे आपण थोडासा कायदेशीर अभ्यास करावा मराठा समाजाला भडकवल्या जात आहे याच्या मागे कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्रा‌ला माहीती आहे‌ आपली मागणी फक्त मराठवाड्या पुरती मर्यादित होती ती आता काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा म्हणुन वाढत जात‌ आहे समाजाला आता हुशार होण्याची गरज आहे 🙇🙏 आपल्याला आरक्षण फक्त महायुति सरकारच देउ शकते 💯 ( शरद पवार यांनी काय केल ४ वेळेस मुख्यमंत्री होते यांना मनोज दादा काही जाब विचारनार की नाही ? या‌ आधी काॅंग्रेस चि सत्ता हीती त्यांनी काय केल ? उद्धव ठाकरे यांनी काय केल मराठा आरक्षणा साठी ? आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकी मधे मराठा आरक्षण विषयाचा फायदा कोनाला झाला ? जरा विचार करा माझ्या समाजाने आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला‌ आणि आता राजकारण सुरु झाले आहे माला‌‌ सांगा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजीत पवार यांच्या पक्षात मराठा समाजाचे आमदार नाहीत का ? आणि जरांगे पाटलांनी जर‌उमेदवार दिले तर आपण निवडुण पन‌ देऊ परंतु समजा उमेदवार दिले नाही आणि पाडा ची भुमीका घेतली तर याचा फायदा कोनाला होणार महा विकास आघाड़ी लाच १०० % आणि एकदा विचार करा ४० वर्ष सत्तेत अस्ताना आपल्या यांनी आरक्षण दिले‌ का ? स्वताच्या मनाला सवाल करा फक्त एकदा 🙇🙏 आपण मराठा आहोत परंतु आपण हिंदू पण आहोत छत्रपति संभाजी महाराज यांनी बलीदान जाती साठी दीलता का धर्मा साठी ? धर्मा साठीच ना मग मराठा आरक्षण या विशयाच्या‌ आडुण कोनाचातरी राजकीय फायदा करुन दील्या जात आहे क्रुपया करुन याला बळी‌ पडु नका 🙇🙏 आपली मागनी फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला OBC मधील ( कुणबी ) हे आरक्षण द्या फक्त एवढीच होती ........... मराठा समाज मविआ कदापी मतदान करणार‌ नाही ४० वर्ष सत्तेत होते काहीच केल नाही मराठा समाजा‌‌ साठी 😡 आणि आत्ता पण ते‌ काहीच करु शकत नाहीत फक्त त्यांना या मराठा आरक्षण या मुद्याचा फायदा करुन घ्यायचा आहे बस ....... फार‌ मोठा डाव‌ आहे‌ हा शरद पवारांचा याला बळी‌‌ पडु नका मनोज‌‌ दादा तुम्हीं आणि समाज पन‌ मला सांगा या महायुति सरकारने कुणबी नोंदी सापडुण त्यांना सर्टिफिकेट वाटप केले आहेत ना‌‌ स्वता मनोज दादा म्हनाले मग विचार करा हे‌ सरकार‌ काम करत आहे ना मराठा आरक्षणा वर‌‌ परंतु हे कोनीच लक्षात घेत नाहीये मराठा समाजाच्या ऐतिहासिक मोर्चा ला आता राजकीय वळन लागले आहे क्रुपया मराठा समाजाने याला बळी पडु नये 🙇🙏 ( आरक्षणाच्या मुद्या सोबतच विकास पण महव्ताचा आहे १८ पगड जाती आणि १२ बलुते दारांना सोबत घेऊन माझ्या राजाने हा महाराष्ट्र निर्माण केला‌ आहे 👑🙇🙏 त्याची शिकवन काय‌ होती विसरलो का आपण 😔 ( वफ बोर्ड हा एवढा गंभीर मुद्दा कोन‌ मिटवत आहे याच भान आहे‌ का नाही बांग्ला देश मधे काय हाल‌ झालेत हींदुंचे त्या वर‌ जरा विचार‌‌ करा आणि लोकसभा इलेक्शन मधे‌ महाराष्ट्रात मविआ च्या राॅली मधे‌ पाकिस्तान चे झेंडे मिरवन्या साठी आपण मराठा समाजाने त्यांना मतदान केले‌ का मविआ चे उमेदवार निवडुन‌ आल्या नंतर यांना का एवढा आनंद होतोय विचार करा एकदा ? आता येनार्या विधानसभा निवडनुकी मधे‌ एकदा सखोल विचार करुणच मतदान‌ करा हात जोडुण विनंती आहे माझी माझ्या समाजाला 🙇🙏 आपल्या फक्त मराठवाड्यात मराठा आरक्षण पाहीजे आहे OBC मधे‌ ते द्यायला सरकार‌ तयार‌ आहे हैदराबाद गॅजेट च्या आधारे आपली पहीली मागनी फक्त हीच होती 💯 त्याला आता राजकीय वळण लावले‌ गेले आहे क्रुपया मराठा समाजाने विचार करुन मतदान करावे 🙇🙏 मला वाटल‌ मि माझे मत मांडले कारण मि पन‌ मराठा आहे आणि मला कोनी पन रोकु नाही शकत‌ माझे मत मांडण्या पासुन 🙏 क्रुपया मराठा समाजाने विचार करुनच मतदान करावे आन्यथा हे मविआ वाले आपल्या हक्काचे नाहीत ना आपल्या फायद्याचे ना आरक्षण मिळेल ना विकास होईल ना धर्म वाचु‌ देतील 😡
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 9 часов назад
समजदार जनता अगोदर पासून सगळे ओळखून आहेत. हे सगळे राजकारण आहे. फुकट वेळ घालवत बसायचे काम.
@sushant1776
@sushant1776 10 часов назад
आम्हाला सरकार पाडायच आहे
@sureshshedge7769
@sureshshedge7769 10 часов назад
Tuza tondavar pn thunkanar.
@Daksh_warrior
@Daksh_warrior 10 часов назад
Jarange murkh ahe ani pavar sathi kaam krtoy
@nageshmahamune
@nageshmahamune 10 часов назад
उद्धव कोमात काका जोमात
@mayurnalawade2108
@mayurnalawade2108 10 часов назад
CAA must . Hinduni hi rastyavr utrav . Hach upay aahe !
@vitaminprotein9583
@vitaminprotein9583 10 часов назад
काटे वाडीच्या कुटल्या घरची पैदास आहे हा पवार हे अख्ख्या बारामतीला ठावूक आहे तरी अर्ध्या डोक्याच्या मराठ्यांना वाटते की शरद पवार आरक्षण देईल म्हणून...😂😂😂
@srhsrh628
@srhsrh628 11 часов назад
ह्या संजयला आधी कुठेतरी मुकादम म्हणून कामाला ठेवा
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 11 часов назад
तुम्ही बरोबर बोललात दिनेश जी पण निवडून येतील तेव्हा ना ! कारण आता मुस्लिम मतदार यांच्यापासून लांब गेला आहे !😂
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 11 часов назад
मा हिंदू सम्राट मुंबई कर जागा हो रे ऊबाठा हे मुख्य मंत्री होण्यासाठी कोणताही थराला जाऊ शकत आहे हिंदू आता तरी जागे व्हा जय श्री राम जय शिवराय
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 11 часов назад
थर्ड क्लास माणूस
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf 11 часов назад
राहुल गाड़ी याना माझा मते देशाच बाहेर बसालय पाहिजेल
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 11 часов назад
थर्ड क्लास माणूस
@dhodiramdeshpande8381
@dhodiramdeshpande8381 11 часов назад
उद्धव बाळा!!! धोबीका कुत्ता ना घरका ना घाटका अशी अवस्था होईल बघ!!!!!
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 11 часов назад
अगदी योग्य आणि एकदम बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!
@rajukachare1170
@rajukachare1170 11 часов назад
शरद पवार ची जात कोनती आहे मलामाही त न6
@pankajkapale-je5qs
@pankajkapale-je5qs 12 часов назад
तू देवेंद्रांचा चमचा दिसत आहेस
@mohan1795
@mohan1795 12 часов назад
सर, तुम्हाला-आम्हाला जी गोष्ट दिसते, कळते, ती भारत सरकार किंवा/ आणि बीजेपी सरकार ला, सुप्रीम कोर्टाला कळत नाही का? मग तरीही 'सब का साथ, सबका विकास' चे तुणतुणे वाजवणे, बंद का करत नाही?🤨🤦‍♀️ देशप्रेमी, हिंदुत्ववादी न्यायाधीश प्रत्येक न्यायालयात नेमले जावेत, ही अपेक्षा!🙏🚩🇮🇳
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 12 часов назад
शी शी आता महाभकास आघाडी नको रे बाबा
@user-ix3gg9gs6i
@user-ix3gg9gs6i 12 часов назад
Bhadotri Chanal Distay......
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 12 часов назад
Ho marathi media pan MVA chi bhadotrich ahe palaleli