खुपच छान माहिती मिळत आहे सर...... आम्ही जेव्हा पहिल्या training साठी गेलो होतो तेव्हा. काहीही कळाले नाही सर पण आज आम्हाला आपल्या माध्यमातून खुपच छान माहिती मिळते सर... धन्यवाद सर
नमस्ते सर पण खूपच छान माहिती सांगत आहात आणि सर्व आपले सर्व आपले व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचे आहेत आणि सर्व काही डिटेल सांगितलेले आहे त्यामुळे आता या ट्रेनिंग ची भीती आम्हाला आता वाटत नाही आपले मनःपूर्वक आभार असाच एक व्हिडिओ पाकीट कसे भरायचे त्याच्यावर टाका प्लीज आणि लवकर टाका
आदरणीय सर,जी दर दोन तासानी टक्केवारी मागवली जाते त्या टक्केवारी मधे EDC मतदान झालेले असेल तर ती संख्या जोडून टक्केवारी काढवी की कसे,कृपया मार्गदर्शन हवे
खूपच छान सोप्याभाषेत सांगितलेआहे.धन्यवाद. Asd यादीतील जर मतदार मतदानाकरीता आला तर त्यास मतदानक करूदयावे का? होय असेलतर कार्यपद्धती काय असेल. कृपया मार्गदर्शन करावे.
होय. त्याला मतदान करू द्यावे. त्याच्या ओळखीचा पुरावा नीट तपासून पहावा, त्याची नोंद 17 ए मध्ये घ्यावी, जोडपत्र 14 च्या नमुन्यात त्याचे प्रतिज्ञापत्र देखील घेत येईल, केंद्राध्यक्ष तसे प्रमाणपत्र देऊन मतदानास परवानगी देईल.