आमच्या गावांमध्ये अनुक्रमांक 1 ते 16 उमेदवाराचे मशीन उजव्या बाजूला आणि 17 ते 21 उमेदवाराचे मशीन डाव्या साईडला होते कारण सांगा 🎉❤ सोलापूर लोकसभा मतदारसंघ ❤️
@@janshikshan24 thanks sir for reply Karan Duty sunday pasun ahe . Duty leave full day gheu Shakto ka ghetli tar officewale punishment pan kartil Karan goverment cha kahich Circular nahii.
सर मॉकपॉल झाल्यानंतर प्रत्येक्ष मतदानास कंन्ट्राल युनिट घेण्यापूर्वी सिलींग करायचे असताना कन्ट्रोल युनिट स्विच बंद केल्या नंतर सिलींग करावे इतपर्यंत बरोबर आहे परतू विव्हिपॅट मशीन चा उभा नॉब तसाच ठेवावा का ? व कंन्ट्रोल युनिट स्विच ऑन करून प्रत्येक्ष मतदानास मशिन तयार ठेवावे असेच ना? मॉकपॉल करते वेळी व्हीव्हीपॅट मशीनचे उभे नॉब केलेला त्यास परत मतदान संपत नाही तोपर्यंत काही हालवाचा नाहीना? कृपया मार्गदर्शन करावे
ईवीएम मशीन मध्ये असलेले साफ्टवेयर हार्डवेयर कस काम करते उम्मीदवार सिब्बल लोड करतात त्यावेलेस कशी धांधली केली जाते त्याची माहीती सांगा नकली माहीती सागून जनतेची दिशाभूल करून काय फायदा