Тёмный

अमरावतीतील मोर्चे हा प्रयोग आहे -देवेंद्र फडणवीस 

Shivthar Tech
Подписаться 41 тыс.
Просмотров 189
50% 1

Fadanvis on Amravati riots
डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात, श्री सच्चीदानंद शेवडे यांचा सत्कार आणि पुस्तक प्रकाशन श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. डावी विषवल्ली या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्याच विषयाला अनुसरून श्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार मांडले.
अमरावती येथील त्रिपुराच्या विषयतील मोर्चे आणि त्यानंतर झालेली दंगल ही भविष्यात होणाऱ्या देश विरोधी कारवायांसाठी चा केला प्रयोग होता. त्यामुळं सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
#shivthatTech
#Amravatiriots
#devendrafadanvis

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
# funny#daily#vlog#family#prank
00:12
Просмотров 6 млн
БЕРЕМЕННАЯ БЕЛКА ЗЛИТСЯ#cat
00:11
Просмотров 341 тыс.
# funny#daily#vlog#family#prank
00:12
Просмотров 6 млн