Тёмный

अमरावतीत विजय कोणाचा? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Navneet Rana vs Balwant Wankhede 

LOKMAT
Подписаться 3,4 млн
Просмотров 442 тыс.
50% 1

Amravati Loksabha Election 2024 : अमरावतीत विजय कोणाचा? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Navneet Rana vs Balwant Wankhede
#navneetrana #balwantwankhade #yavatmal #yavatmalnews #yavatmalloksabha
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

27 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 921   
@ahingoli120
@ahingoli120 20 дней назад
सर, सध्या मोदीची लाट 2014 पेक्षा प्रचंड प्रमाणात आहे, फरक एवढाच की विरोधात आहे .
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 20 дней назад
😅😅😅😅 अगदी बरोबर 💯
@Suhasshinde3348
@Suhasshinde3348 20 дней назад
अगदी खर आहे नवनीतला लोणी खायला कायमच घरी बसवा. तीची लायकी नाही खासदार होण्याची. तीला मराठी पन बोलता येत नाही. ती सरदार आहे तीला डोक्याचा भाग नाही😅
@balasahebgade451
@balasahebgade451 20 дней назад
😂😂😂😅😅😅
@NaliniNeware-sz1js
@NaliniNeware-sz1js 20 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rameshade6004
@rameshade6004 20 дней назад
Modi virodhachi lat aahe MVA 45+ nakki
@vivekmohod9427
@vivekmohod9427 20 дней назад
खूप छान विश्लेषण सर...मी अमरावती मधला आहे...बटण तुटेपर्यंत पंजा चालला आमच्याकडे 😊😊😊
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 20 дней назад
अभिनंदन विवेक जी !,🎉
@nitinmore8156
@nitinmore8156 20 дней назад
Good..... Very good
@vivekmohod9427
@vivekmohod9427 20 дней назад
@@nitinmore8156 🙏
@appaugugade1472
@appaugugade1472 20 дней назад
🎉👍👌
@vivekdhasu8801
@vivekdhasu8801 20 дней назад
Verý good sir
@satishraokshirsagar6859
@satishraokshirsagar6859 20 дней назад
बळवंत वानखडे काँग्रेस 1 लाखाच्या फरकाने निवडून येणार 100%
@kiranpatil396
@kiranpatil396 20 дней назад
@amolchaudhari4254
@amolchaudhari4254 20 дней назад
100% 🏆 पंजा
@bnsarode2872
@bnsarode2872 20 дней назад
Nai yanar to
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 20 дней назад
परफेक्ट विश्वेषण .आवटे साहेब . अमरावती मतदारसंघाची नस पकळली सर .ऐवढा सूक्ष्म अभ्यास केला आपण .
@bhagwantkshirsagar6107
@bhagwantkshirsagar6107 20 дней назад
नवनित राणा पराभूत होणार!
@RajuRahile
@RajuRahile 19 дней назад
S g?h
@FFKINGkiller714
@FFKINGkiller714 19 дней назад
@FFKINGkiller714
@FFKINGkiller714 19 дней назад
😂
@nadubhoyar3662
@nadubhoyar3662 19 дней назад
विजय फक्त बळवंत वानखडे काँग्रेसचा होणार 101%
@MAU9820.
@MAU9820. 15 дней назад
Impossible 😅😊wankhede get lost
@swaraj3105
@swaraj3105 20 дней назад
आपल विश्लेषण एकदमच योग्य,मि अमरावतीचा मतदार आहे... नवनित राणा यांना मतदार आयुष्यभर हनुमान चालीसा म्हणण्याची संधी देणार.
@virathod6189
@virathod6189 20 дней назад
😂😂😂😂
@virathod6189
@virathod6189 20 дней назад
घरी बसून निवांत हनुमान चालीसा पाठ करा आता
@sachin.u.u8146
@sachin.u.u8146 20 дней назад
😅😅😅😅😅
@vijaysurwade9786
@vijaysurwade9786 20 дней назад
नवनीत राणा ४२० आहे
@janardannishandar3235
@janardannishandar3235 20 дней назад
घरीच वाच म्हणावं नाहीतर परत मातोश्रीवर जाऊ का म्हणेल कारण ठाकरेंच्या popularity ने त्या बयाला media focus मिळतो 😂😂😂😂😂
@pramodsawwalakhe5978
@pramodsawwalakhe5978 20 дней назад
आमदार बळवंत वानखेडे खासदार होणार म्हनजे नीवडनुक जींकनार एवढं नीच्चीत झाल❤❤❤❤
@ashokahire4204
@ashokahire4204 20 дней назад
🎉🎉🎉
@vishal4geo
@vishal4geo 20 дней назад
So sad news. We now. What's
@LatabaiThakare-uy3qn
@LatabaiThakare-uy3qn 19 дней назад
​@@ashokahire4204!
@Indian-Heart.
@Indian-Heart. 19 дней назад
अंग्रेज की औलाद लिखना तो सिख पहले 😂😂😂😂😂​@@vishal4geo
@jeekeproductions2114
@jeekeproductions2114 18 дней назад
​@@vishal4geo there's nothing sad about that. He deserves to be MP
@manikshinde5597
@manikshinde5597 20 дней назад
"सर आपलं विश्लेषण खुप सखोल व आभ्यासपुर्ण आसते त्यामुळे मला खुप आवडते.!
@chaturbhujladdhad974
@chaturbhujladdhad974 20 дней назад
KADHI KADHI BJP CHI BAJU GHETO HA PATRKAR
@SuyogPote
@SuyogPote 20 дней назад
Pn he analysis fail honyachi shakyata 70% ahe
@vipassanaguide
@vipassanaguide 20 дней назад
नवनित राणा 1 लाख + मतांनी पराभूत होणार , हनुमान जी चा आशीर्वादाने
@tukaramraner4338
@tukaramraner4338 20 дней назад
बळवंत वानखेडे १०१ निवडुन येणार .
@bandupatilgawande6202
@bandupatilgawande6202 20 дней назад
बळवंत वानखडेय च विजयी होणार म्हणजे होणार
@bhaskarpatil77
@bhaskarpatil77 20 дней назад
बळवंत वानखेडे येणार.🎉
@rajraibole2858
@rajraibole2858 20 дней назад
बळवंत भाऊ विजयी होणार 💯
@prakashpatil5694
@prakashpatil5694 20 дней назад
नवनीत राणा हीची लायकी संपली
@gani6436
@gani6436 20 дней назад
भाजप ने राणा चा रूपात स्वतः ची ठोकून घेतली 😂
@SunilG.1010
@SunilG.1010 20 дней назад
😂😂😂
@bytheway4819
@bytheway4819 20 дней назад
Tyana vatal hanuman chlisa mule mat miltil....😂😂😂😂
@pramodsawwalakhe5978
@pramodsawwalakhe5978 20 дней назад
😂😂👍👍👌👍👍
@sanjayjadhav4670
@sanjayjadhav4670 20 дней назад
नवनित ला पण ठोकली लय हवेत होती
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 20 дней назад
😂😂😂😂😂😂
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 20 дней назад
वानखेडे निवडून येणार.. नवनीत राणा तीन नंबरला जाणार.. बाकी विश्लेषण एक नंबर!👌
@shaileshchavan3560
@shaileshchavan3560 19 дней назад
Bhau tiz deposit pan japt Kara nautanki karte nehami
@UttamraoRaut-ir3nw
@UttamraoRaut-ir3nw 19 дней назад
2137
@GulabChhaware-uv8gf
@GulabChhaware-uv8gf 18 дней назад
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 20 дней назад
मूळ भाजप चे कार्यकर्ते राणा यांना उमेदवारी दिल्याने दुखावले असतील।
@vasantsarve8615
@vasantsarve8615 20 дней назад
महाराष्ट्रात धार्मिक मुद्दे चालत नाहीत. हनुमान चालीसा .
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 20 дней назад
परभवा नंतर चालीसा पठण करायला भरपूर वेळ मिळेल आणि खरे हनुमान भक्त आहोत हे दाखविण्याची संधी मिळेल
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 20 дней назад
भारतातील सर्व हनुमान मंदिर आणि राममंदिर पाडून बाबरी मशीदी बांधून दाखवूया.
@parivartan2075
@parivartan2075 19 дней назад
​@@VijayManjrekar-xs9fechalel 👍
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh 20 дней назад
आवटे साहेब, तुमचा अंदाज अगदी खरा आहे.
@mixstatusworld4127
@mixstatusworld4127 20 дней назад
Congress Jay ho
@chaitnyakharde4512
@chaitnyakharde4512 20 дней назад
बंळवत वानखेडे विजय होईल ❤❤❤❤
@babasopatil5983
@babasopatil5983 20 дней назад
One and only Sanjay Awate sirji
@vilasshinde8079
@vilasshinde8079 20 дней назад
भाजपच्या लोकांनीच दिनेश बुब ला चालवले याचा फायदा काँग्रेसला होणार आहे
@pratappawar6701
@pratappawar6701 20 дней назад
एकदम बरोबर, महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी छान वातावरण निर्माण केले होतं, त्यामुळे घाबरून भाजप ने बच्चु कडु ला हाताशी धरून मतदानाच्या दोन दिवस आधी जी स्टंटबाजी केली ती महाविकास आघाडीच्या बळवंतराव वानखेडे यांच्या कडे मतदारांच दुर्लक्ष व्हावं, वानखेडे ना मिळणारी मतं बुब कडे वळावे आणि त्याचा थेट फायदा नवनीत राणा ला व्हावा.
@user-dt3gj3em8m
@user-dt3gj3em8m 20 дней назад
😂😂😂
@narendramuley7520
@narendramuley7520 20 дней назад
😂
@SuyogPote
@SuyogPote 20 дней назад
Brobr bolle
@yujitmore3709
@yujitmore3709 19 дней назад
बळवंत वानखेडे लाखांच्या फरकाने जिंकतील...
@AwesKhanTraveler
@AwesKhanTraveler 20 дней назад
Amravati me congress 2 lakh votes ki lead par rahengi
@viveklavhale
@viveklavhale 20 дней назад
Balawant wankhade che maximum chances ahet
@hrishikeshkolhe4875
@hrishikeshkolhe4875 17 дней назад
प्रिय संजय सर, नमस्कार वाह... ! काय विश्लेषण...! वाह सर... वाह ! अमरावती लोकसभा मतदार संघाचा एक मतदार म्हणून या निवडणुकीवर तसेच रिंगणात असलेले मुख्य उमेदवारांवर माझे अतिशय बारकाईचे लक्ष होते, त्यामुळे प्रत्येक घटनाक्रम आणि उमेदवारांचे धोरण मी अतिशय जवळून अनुभवले आणि अभ्यासले. आपण केलेल्या विश्लेषणात मला आलेला प्रत्येक अनुभव आणि अभ्यास अगदी हुबेहूब पाहायला मिळाला. आपण केलेले विश्लेषण अतिशय सटीक आणि परिपूर्ण आहे. या वर्षी पहिल्यांदाच निर्णयाचे आकलन करणे फार कठीण झाले आहे, अमरावतीकरांनी कुणाला पसंती दिली असावी, याचा खुलासा आता ४ जून ला EVM मशीनचे सील फुटल्यावरच कळेल. पण आपल्या विश्लेषणावरून आजच निकाल लागला असे म्हणायला हरकत नाही. आपल्या विश्लेषणाचा चाहता, श्री. ह्षीकेश कोल्हे पाटील (गाव - लेहेंगाव (रेल्वे), ता. दर्यापूर, जि अमरावती.) औंध पुणे.
@bhagwantkshirsagar6107
@bhagwantkshirsagar6107 20 дней назад
बळवंत वानखेडे विजयी होतील.
@arvindwankhade7809
@arvindwankhade7809 20 дней назад
An ideal MP who upholds the spirit of equality of all religions will be elected in the Amravati Lok Sabha (Balwant Wankhade).
@Ashish-Borkar
@Ashish-Borkar 20 дней назад
आवटे सर तुम्ही इतके स्पष्ट कसे बोलु शकता मला वाटतं तुम्ही भाजप ला भीत नाही. आणि तुम्ही जे काही कमावल ते सरळ मार्गाने असेल (कर नाही त्याला डर कशाचा) संविधानाला मानणारे हे सरळच असतात. तुम्हाला मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही रविश कुमार, हर्षदा स्वकुळ, आनंद वर्धन सिंग,दिपक शर्मा,धृव राठी, अजित अंजुम, 4pm, db न्यूज यांच्या रागेत आहात तुम्हाला इतिहास नेहमी आठवणीत ठेवेल तुमच्याबद्दल मानानी बोलत राहील
@rajkangude6192
@rajkangude6192 20 дней назад
४ tarkhela modich gungan kartan disel ha😂😂😂
@gaikwadsandip3910
@gaikwadsandip3910 20 дней назад
Congress ✌️
@rameshsutkar80
@rameshsutkar80 20 дней назад
मनुस्मृति मान्य असणारी नवनित राणा संविधान चे काही देण घेण नसणारी याना लोकसभेत हनुमान चालिसा म्हणण्या करीता पाठवयाचे का ? यानां हनुमान मंदिरा समोर हनुमान चालिसा म्हणतच बसावे .
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 20 дней назад
Abe rana ch jinkanar.....only hindu
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 20 дней назад
Nahi जिंकत न बे
@parivartan2075
@parivartan2075 19 дней назад
@@AjayPatil-gf7jz nahi jinkat n be 😂 video purna paha
@MAU9820.
@MAU9820. 15 дней назад
MANUSMURTI IS POWERFUL. RANA WINNER 🏆
@sureshdhekane5690
@sureshdhekane5690 20 дней назад
राणा तिस-या क्रमांकावर जातील.
@MAU9820.
@MAU9820. 15 дней назад
1 NAVNEET RANA. WANKHADE DEPOSIT LOOSER
@Yogesh.editz_27
@Yogesh.editz_27 20 дней назад
श्री आवठे सर आपण खूप छान राजकीय विश्लेषण मांडले अमरावती लोकसभा मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@Aamrendra420
@Aamrendra420 20 дней назад
येणारा कोण हा निश्चित नाही मात्रं नौटंकी राणा पडणार आहे हे मात्र नक्की. ..
@p.r.b6314
@p.r.b6314 20 дней назад
जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी यशवंत जाधव और अजित पवार
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 20 дней назад
अजुन यादी भरपूर आहे. 😊
@ushasable5362
@ushasable5362 19 дней назад
7​@@user-xv9ih8tj5s
@sujatawankhade2443
@sujatawankhade2443 20 дней назад
बलवंत वानखेडे विजय हो 100 💯💯💯💯💯
@prakashshirbhate3980
@prakashshirbhate3980 20 дней назад
बलवंत वानखडे विजयी होणार
@amolcudhri8549
@amolcudhri8549 20 дней назад
बळवंत भाऊंचा विजय निश्चित 💐
@MAU9820.
@MAU9820. 15 дней назад
Balyala ghari ne
@anushkaaute1815
@anushkaaute1815 20 дней назад
खूपच छान विश्लेषण आहे सर.महाराष्ट्र भाजपमुक्त होणार.मी येवल्यातून नंदू आवटे बोलतोय.
@arunkad56
@arunkad56 20 дней назад
संजय. आवटे. सर. 🙏. राम राम. नवनीत राणा. हिला. भाजप ची. खरी. परिस्थिती माहित आहे. आणि. म्हणुन तिच्या पोटातील. ओठात आलं. ती. खर बोलली त्या बद्दल तिला धन्यवाद.
@PDMisal
@PDMisal 20 дней назад
फडतुस ऊटपटांग नौटंकी पलटुराम बंटी बबलीला राजकारणातून कायमस्वरूपी हाकला
@shri.samadhanhiwarkar4143
@shri.samadhanhiwarkar4143 20 дней назад
100 %पंजा पंजा वम है ❤
@dadakopnar5087
@dadakopnar5087 20 дней назад
सर आपलं विश्लेषण खूप छान असतं मला आवडतं
@dineshdeshpande4040
@dineshdeshpande4040 20 дней назад
खुप छान विषलेशन
@sanketingle4469
@sanketingle4469 19 дней назад
१००% वस्तुनिष्ठ विश्लेषण 💯🔥 राणा यांचा गेम ओव्हर!
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 20 дней назад
MVA35+
@rameshade6004
@rameshade6004 20 дней назад
MVA 45+
@vinodkumaragrawal6159
@vinodkumaragrawal6159 20 дней назад
MVA कोणत्याही परिस्थितीत 47+ पेक्षा कमी नाही.
@yujitmore3709
@yujitmore3709 19 дней назад
बळवंत वानखेडे लाखांच्या फरकाने जिंकतील...
@MAU9820.
@MAU9820. 15 дней назад
😅😅😅😅😅😅😊murkha no 😅
@MAU9820.
@MAU9820. 15 дней назад
MVA 50😅😊😊😊😊😊😊IDIOT
@nitinbherad294
@nitinbherad294 20 дней назад
बळवंत ✋
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 20 дней назад
Navnit Rana Padnar 💯
@arungore3878
@arungore3878 20 дней назад
आवटे सर भा ज प महाराष्ट्रातून हद्दपार होनार आहे बबली बंटी राणात जावुन ढेकळ उचलणार
@MAU9820.
@MAU9820. 15 дней назад
Tuja aaila lawala ghoda tuja
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 20 дней назад
किराणा गॅंग आहे.. सवर्ण आजही आंबेडकर वादाच्या बौद्धांच्या विरोधात आहेत हे सत्य मांडले त्याबाबत धन्यवाद
@Raghav.Rajaram
@Raghav.Rajaram 20 дней назад
असं काही नाही मित्रा मी मराठा आहे आमच्या घरातल्या सगळ्या नि वानखेडे नां मत दिली
@bharatbhushansolao4925
@bharatbhushansolao4925 20 дней назад
तुमचेच लोक तुमच्या विरोधात आहेत...अनेक मराठा लोकांनी बळवंत भाऊ आपला म्हणून चालवला
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 20 дней назад
बौद्ध समाज जाणून बुजून बौद्ध - सवर्ण हे जातीय वाद निर्माण करत आहे.गेला तो पूर्वीचा काळ. जिथे राखीव मतदारसंघ असतो तिथे सवर्ण समाजाला मतदान तर करावे लागतेच ना ! ज्याला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला मतदान होत असतेच. आजही प्रत्येक मराठा समाजास डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर आहे आणि राहील. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. फक्त बौद्ध- सवर्ण हा जातीय वाद पुन्हा निर्माण करू नका.त्यामध्ये कोणाचेही हित नाही.हि राजकीय मंडळी हिंदू- मुस्लिम यासारखेच झुलवत ठेवतील....
@sachinnavale3660
@sachinnavale3660 19 дней назад
खूप मराठ्यांनी वानखडे ला मतदान केले 100
@gopalpachpor2088
@gopalpachpor2088 19 дней назад
Chukich bollat bhava tu...aamhi maratha aamhi aamdarki la pn ..balwant bhau la voting keli aani khasdarkila pn..
@Journalist_Madhuri_D_Katkojwar
@Journalist_Madhuri_D_Katkojwar 20 дней назад
अत्यंत अभ्यासपूर्ण परीस्थितीची मांडणी..मा.आवटे सर..
@ganeshgavali9675
@ganeshgavali9675 20 дней назад
लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवारांनी आपल्या लोकसभेत काय काम केलं त्याचा जाहीरनामा जनतेला सादर केला पाहिजे
@sudhirjoshi9122
@sudhirjoshi9122 20 дней назад
जय महाराष्ट्र .
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 20 дней назад
आपला. अभ्यास फार अचूक आहेत तुमचे. विचार मला. आवडतं. आभारी आहे
@nileshkokate6841
@nileshkokate6841 20 дней назад
खऱ्या अर्थानं तुम्ही सर अमरावती मतदार संघाचे केलेले विशलेषण जे केले ते आता पर्यंत तरी कोणीच केले नाही खूप छान माडणी केली सर🎉🎉🎉
@pradipsambaskar7054
@pradipsambaskar7054 20 дней назад
बळवंत वानखेडे विजयी झाले आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 20 дней назад
महाविकास आघाडी चे उमेदवार बळवंत वानखेडे प्रचंड मताने विजय होणार आहेत
@user-wf2gn7ot4g
@user-wf2gn7ot4g 20 дней назад
navanit ranani शेत karyasathi kahi kele nahi 😂नौटंकी करत aahe 😢
@somnathshete8542
@somnathshete8542 20 дней назад
मेळघाट साड्या वाटप,महिला दिनी विधवेचा व्यवसाय मोडतोड. बोगस प्रमाणपत्र. बळवंत जयवंत 🎉
@anujabansod3472
@anujabansod3472 20 дней назад
अगदी स्पष्ट विश्लेषण केलय सर
@madhukartarale8497
@madhukartarale8497 18 дней назад
संजय सरजी खुप छान असे विश्लेषण आपण अमरावती लोकसभा मतदार संघाचे केले
@MaschhindraBhatkar-xy9ks
@MaschhindraBhatkar-xy9ks 19 дней назад
फारच छान विश्लेषण सर. आपल्या विश्लेषणा वरुन व गाढ अभ्यासाच्या आधारे दीलेल्या स्पष्टीकरणावरून बळवंत भाऊ" "यशवंत " निश्चित होणार, जयभीम
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 20 дней назад
अनेक लोक मेले😢 व अनेक कर्मचार बाहेर गावी गेले तरी मतदान यादीत नाव कायम आहे यांनी सुध्दा मतदान दुसरऱ्या ठिकाणी केले तर % काय दिसणार
@kailasmesekar2811
@kailasmesekar2811 20 дней назад
संजय जी आपण खरंच संजय आहात
@EverGreen3566
@EverGreen3566 19 дней назад
फारच सुंदर विश्लेषण केले आहे सर
@ganeshnannaware5799
@ganeshnannaware5799 18 дней назад
ह्या बयेबद्दल जनतेत एवढा मोठा आक्रोश असताना हि जर ही बया निवडून आलीच तर एक हजार एक टक्के EVM ची मेहरबानी आहे यावर अधिकृत शिक्कामोर्तब समजायचं ..
@rajwardhanbodele2190
@rajwardhanbodele2190 20 дней назад
नवनीत राणा हरल्या नंतर भरपुर वेळ मिळेल तेव्हा आयुष्यभर हनुमान चालीसा रस्तावर म्हणत बसावे.त्यांना संसद आणि संविधानाशी देणेघेणे नाही.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 20 дней назад
भाजप आली तर मतदारांच्या मागे सुध्दा इडी लावेल काय ?
@pradipkarale1781
@pradipkarale1781 19 дней назад
खुपच छान विश्लेषन!.आवटे साहेब
@rajendrasonde8407
@rajendrasonde8407 20 дней назад
सटीक विश्लेषण
@vaibhavdagade113
@vaibhavdagade113 20 дней назад
नाची येणार नाही
@samadhanpadghan1679
@samadhanpadghan1679 20 дней назад
तुम्ही केलेले विस्लेशन अगदी बरोबर आहे
@manojkanner7759
@manojkanner7759 20 дней назад
तुमच मतं बरोबर् आहे आम्रवाती शहारातील सर्व मोटे नेते राणा च्या विरोधात आहे भाजपा चें नेते सुध्हा
@user-gr9hj2oj1l
@user-gr9hj2oj1l 20 дней назад
नवनीत राणा पराभूत होतील
@kiranpatil396
@kiranpatil396 20 дней назад
राना हरणार
@praj...9386
@praj...9386 20 дней назад
Sir, you are a living example of our constitution of India. 🙏🙏🙏 WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens: JUSTICE, social, economic and political; LIBERTY of thought, expression, belief, faith and worship; EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all: FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation.
@priyatalnikar
@priyatalnikar 20 дней назад
Congress 🎉🎉🎉
@dattakamble7244
@dattakamble7244 20 дней назад
एकदम बरोबर विश्लेषण केले आहे साहेब आपण. धन्यवाद 🙏🌹🌹
@draculaff07
@draculaff07 20 дней назад
BJP hatao Savidhan bachao.
@rameshsawant7308
@rameshsawant7308 20 дней назад
यामध्ये फडणीस,शिंदे, बचू कडू यांनी ठरवून मताचे विभाजन व्हावे म्हणून बचु कडूनी उमेदवार दिला आहे अशी दाट शक्यता आहे.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 20 дней назад
Deep analysis
@naturalview2649
@naturalview2649 20 дней назад
पंजा
@darshmahida9636
@darshmahida9636 20 дней назад
जय महाराष्ट्र!
@gajendraraut4411
@gajendraraut4411 20 дней назад
खूपच छान विश्लेषण केले आहे
@shatrughnajadhav1627
@shatrughnajadhav1627 19 дней назад
आनंदराज आंबेडकर अमरावती मध्ये उभे आहेत, त्याविषयी चे विश्लेषण हवे होते, आवटे साहेब...
@akmarble4794
@akmarble4794 16 дней назад
खरच हिम्मत आहे तुमच्यात
@abdulajijbagwan7913
@abdulajijbagwan7913 20 дней назад
बाई आता तमाशा मध्ये या
@sunilkunjir1890
@sunilkunjir1890 20 дней назад
एवढ सगळ नकारात्मक वातावरण असताना भाजपाने टिकीट कस काय दिले? भाजपा एक एक जागेचा गांभीर्याने विचार करत असताना या महीलेला कोणाच्या शिफारशीनुसार तिकीट दिले?
@sanjeevkawale3452
@sanjeevkawale3452 20 дней назад
BJP चा मतदारांवर जरी विश्वास नसला, तरी त्यांचा EVM वर प्रचंड विश्वास आहे....... म्हणून नवनीत राणांना मतदान झाले नाही हे जरी सत्य असले, तरी EVM चा निर्णय 4 जून पर्यंत राखून ठेवलेला आहे.
@PiyushRMalviya
@PiyushRMalviya 16 дней назад
मप्र मधून मेलघाट मध्ये चिखलदरा तालुक्यातील 52 गावाला विद्युत परियोजना जी यशोमती ठाकुर पालकमंत्री असतांना मंजूर होऊन काम झाले, पण टायगर प्रोजेक्ट मुळे ती योजना 1 वर्षापासून चालू होऊ शकली नाही, नवनीत राणा ला हिची साधी परमिशन दिल्ली हुन आणता आली नाही..।।
@chaitalikale9353
@chaitalikale9353 20 дней назад
Rana padnar
@Shankarpatre
@Shankarpatre 20 дней назад
जेवढे कमी वेळात पुढ्या आल्या तेवढ्यात कमी वेळात खाली आपटणार.
@yadavgunjal3625
@yadavgunjal3625 18 дней назад
जनता राणाला पराभूत करील.
@yashdhande5118
@yashdhande5118 20 дней назад
शेवटी अप्रत्यक्ष पने काँग्रेस विजयाचे भाष्य ,
@hemantwankhade2413
@hemantwankhade2413 19 дней назад
सर आपल विश्लेषण एकदम परफेक्ट...या आधी एवढं स्पष्ट फक्त अविनाश दुधे सरांनी अशी प्रतिक्रिया एक चॅनल च्या यूट्यूब माध्यमात दिली..बौद्ध मुस्लिम एरिया मध्ये पंजा प्रचंड चालला..देशमुख कुणबी मता सोबत काही ओबीसी मते सुद्धा बळवंत वानखडे यांना मिळणार... सकाळ पासून बौद्ध आणि मुस्लिम एरिया मध्ये पंजा ला व्होट करायची उत्सुकता सायंकाळी 6 पर्यंत किंवा मतदान बंद होई पर्यंत होतीच याची कारणे आपण मांडलिच.. बडनेरा,अमरावती,तिवसा, दर्यापूर(अंजनगाव सूर्जी तालुका मध्ये कमी पण दर्यापूर तालुका मध्ये पंजा ती लीड भरून काढणार) विधानसभेत पंजा आघाडी घेणार आणि मेळघाट मध्ये सर्व उमेदवार 35 30 35 असे चालतील..अचलपूर मध्ये प्रहार आणि पंजा जवळपास मागे पुढे असतील तिथे कमळ 3 नंबर वर असेल.. एकंदरीत बळवंत वानखडे जिंकतील अशी चर्चा तथा वातावरण आहे..
@rushithelkar5928
@rushithelkar5928 18 дней назад
हेमंत दादा मी प्रशांत नगर मद्ये राहतो मला ऐक डाऊट आहे कोणी म्हणत आहे पंजा चालला परंतु भिती ही आहे की राणा दाम्पत्य शेवट पर्यंत काही घोळ तर नहीं न करणार करन त्याचे लोक जोर धरून बोलत आहात की कमळ येणारच... ह्यावर काय तुमचं मत...
@rushithelkar5928
@rushithelkar5928 18 дней назад
आणि शेवटी टक्का मतदानाचा मेळघाट मद्ये वधला कसा काय वाढला त्याचं फायदा पंजा ल होइल की कमळ कारण मला वाटतेय की ह्यात काही तरी मोठा घोळ झालेला दिसतोय
@rushithelkar5928
@rushithelkar5928 18 дней назад
आणि मी त्या दिवशी श्रवस्ती विहार जवळ प्रोग्राम झाला तिथे सुध्हा हजर होतो
@hemantwankhade2413
@hemantwankhade2413 18 дней назад
बरोबर आहे तुमचं म्हणण...त्यांच्या कडे सत्ता आहे ते काहीही करू शकतात...evm मध्ये गडबड झाली तर काही खर नाही नाही...पंजा भरपूर चालला...त्या तुलनेत कमळ आणि शिट्टी एवढी नाही चालली... मेळघाट मध्ये सर्व च चालले..पण तिथे राणा प्लस असतील हे नक्कीच..4 विधासभेत पंजा प्लस राहील..अचलपूर 50 50 होईल तिथे कमळ 3 वर जाईल...ही फक्त दादा शक्यता आहे..बघू काय होते तर.. भेटू आपण लवकरच
@rushithelkar5928
@rushithelkar5928 17 дней назад
दादा आपली भेट होऊ शकते का
@ishanprogamer95
@ishanprogamer95 20 дней назад
Satik vishleshan sir ji
@dhulsingmalche4420
@dhulsingmalche4420 19 дней назад
छान विश्लेसन केल सर 100 टक्के पडणार आहे नौटंकी
@sanjaybhele5094
@sanjaybhele5094 20 дней назад
अभ्यासपूर्ण आढावा... अंतिम काय ते ४ ला कळेलच .
@AwesKhanTraveler
@AwesKhanTraveler 20 дней назад
Amravati city me 3 railway station hai ab. 1. Amravati terminus jo main city me hai jaha se train origin/terminate hoti hai. Like 12112 Amravati - mumbai express etc 2. Badnera junction. Yeh main line par hai aur city me hi hai. 3. New Amravati railway station jo narkher line par hai. Badnera vidhan sabha ka half part Amravati city me hai
@anantkamble8513
@anantkamble8513 20 дней назад
Excellent Explanation 🙏🙏🙏🙏
@swatigavhane3744
@swatigavhane3744 20 дней назад
Balvant Wankhede vijai honar
@yashpalsokar4232
@yashpalsokar4232 20 дней назад
खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण , खूपच योग्य
@simonmenezes1345
@simonmenezes1345 20 дней назад
त्यांना राजकारण जमनार नाही नाचकाम आहे ते बर आहे 😂
@balrakshase6636
@balrakshase6636 20 дней назад
शक्यतो keep your video short.....कारण लोकांची ऐकण्याची क्षमता कमी झालीय. अर्थात हा सल्ला.
Далее