मॅडम मी तुमचा व्हिडिओ फारच छान वाटला. मी इकडे भारतात आहे. कधी वाटल नव्हत अमेरिकेतल्या गोष्टी अशा बघायला मिळतील म्हणून. तुमच्या या व्हिडिओ मुळे बघायला मिळाल्या. आमचं काय एव्हडं मल्टिटॅलेंट असुन त्याच जागेवर राहिलो. 😞😞😞😞 चला काही हरकत नाही. जीवनाशी नाराज नाही. पण तुम्हाला धन्यवाद देतो या व्हिडिओ बद्दल.🙏🙏🙏🙏
Tai mi aaj first time tumacha video pahila..aani khup aawdlet mla tumche vedio ..mi sakal pasun tumche vedios pahte..Ani first comment keli...tumhi aamhala India madhe rahun amerika dakhavta..nahitar aamchya kuthe nashibat America pahane..khup mast tai...thank u so much..
सु स्वच्छ आणि सुसज्ज असा आठवडी बाजार आहे तो मला आवडला असा आपल्या भारतातही व्हायला हवं आपल्यासारखी लोक जर भारतात परत तीन आणि असं काही करतील तेव्हाच हे होणार
मी आजच १६९ रुपये किलो ने अर्धा किलो टोमॅटो घेतले.वाशी koparkhairne Reliance fresh mall मधून हे माझ्या बिल्डिंग मध्येच आहे . Tomato महाग असूनही कधीतरी चांगले मिळतात.मी नेहमी country tomato च घेते.छान असतात.us मध्ये असतात तसेच.
ताईसाहेब खुप छान विडीओ बनवला अमेरिकेतले बाजार राहणीमान रस्ते खुप develope आहे देश भारत देश महान आहे खुप येथे महाराष्ट्र मध्ये कोल्हापुर दुध 54 लीटर भाजी 10 रु पेढी आहे शेतकर्याला योग्य दर मिळत नाही आहे लागवडीच्या किमती खुप वाढलेत खर तर बाहेरच्या देशामध्ये नोकरी करणार्यानी मायभुमीत ऐउन आपल्या देशातल्या लोकानां नवीन काही तरी शिकवल पाहिजे खुप छान तु दोघाना शुभेच्छा जय महाराष्ट्र भारत माता कि जय I love my India all the best
. मुलांनी मस्त Enjoy केला बाजार. छोटीसी ट्रीपच होती येथे बाजार असेल तर. छान व्हीडीओ. My daughter is in California. Heat wave ahe ka? उन लागल्यावर झाडाखाली बसलीस म्हणुन विचारते. 👍👌
स्वच्छ आणि नीट नेटका वाटला बाजार, मोठ्याने ओरडत आपली उत्पादने विकण्याची पद्धत नाही वाटतं तिकडे. बाजारात दरांमध्ये कमी जास्त करता येत नाही का? की जाहीर केलेल्या दरातच वस्तू विकत घ्यावी लागते का? शेवटी जे डोशासारखा रोल केलेल्या पदार्थाचं नाव आणि दर नाही सांगितला. 🙏
आपल्या कडचा आठवडी बाजार म्हजे बायकांची भेट ,ती आली तू अली कसा घेतला ग कांदा,10 का कुठे घेतला ,चाल चा पिऊ ,कोथिंबीर महाग ग 10 रुपे जुडी थांब जरा फिरू जरा 1 ,2 तास फिरून सगळे भाव बघून मग खरेदी
छान व्हिडीओ,परदेशातील मराठी व्यक्तींचा व्हिडीओ प्रथमच पाहतोय.आपल्या प्रयत्नांमुळे परदेशातील परिस्धिती पाहता येतेय त्यामुळे परदेशाबद्दल असणारी भीती दूर होण्यास मदत होईल,आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आभार व अभिनंदन.I am a S.T. Conductor in Satara District