Тёмный

अमेरिकेतील वेगळे ट्रॅफीक नियम | Marathi Vlog #38 

Travel With Shilpa
Подписаться 288 тыс.
Просмотров 61 тыс.
50% 1

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 344   
@diliparbooj1831
@diliparbooj1831 3 года назад
खूपच छान ... आपण खुप बोलताच पण त्या बरोबर आपले हातवारे.. चेहरा .. आणि बोलके डोळे ही बोलत असतात .. आपले अभिनंदन आणि अनेक अनेक आशीर्वाद ..
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@shaileshghorkhana6305
@shaileshghorkhana6305 3 года назад
मॅडम तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतंय की आम्ही भारता मध्ये राहत नसून अमेरिकेमध्ये राहत आहोत असं वाटतय. आणि अमेरिकेचे जीवन जगत आहोत. आम्हाला अमेरिका मध्ये येण्याची संधी उपलब्ध होत नाही परंतु आम्ही अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष आहोत असं वाटतंय.
@sunilkulkarni680
@sunilkulkarni680 3 года назад
व्हिडिओ खूपच आवडला. हाॅर्न न वाजविणे, पोलिसांशी हुज्जत न घालणे, टोल पेमेंट सुविधा, वेग मर्यादा पाळणे इ. माहिती खूपच छान प्रकारे सांगितली आहे. धन्यवाद.
@techindia4369
@techindia4369 3 года назад
पोलिसांसोबत argue करायला तर भारतात पण allow नसतं, पण भारतिय लोका एवढी daringbaaz आस्तात की ती कोणासोबत पण argue करु शकतात.😂😂😂
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 3 года назад
अगदी वाटेत येणाऱ्या वाघासोबत पण argue करतील!!
@tusharpatil1707
@tusharpatil1707 3 года назад
Acctually u can put forward ur point even in USA while talking to police. It's perfectly allowed. The mistake this gentleman is making is "refusing to sign" which for the record is also a crime back in india. And is punishable with imprisonment even in india.
@vinaykalamkar1027
@vinaykalamkar1027 3 года назад
Urgument ₹100 finish, with paavti 500 & Without paavti 100😂
@dipalisonawane1432
@dipalisonawane1432 3 года назад
Bharta mdhil lok hi khatron ke Khiladi ahet 😂😁 tyamule te kona sobt hi vaad ghalu shktat
@amolsonwane3686
@amolsonwane3686 3 года назад
@@dipalisonawane1432 ho ka?
@rajarampawar1667
@rajarampawar1667 3 года назад
अतिशय छान माहिती. सगळे रुल इंडियात पाहिजेत. मजा येईल. धन्यवाद ताई.
@smitamhatre997
@smitamhatre997 3 года назад
India मध्ये पण असे rules follow करायला पाहिजेत
@dipalisonawane1432
@dipalisonawane1432 3 года назад
India mdhe signal laglela astana sudha lok ajubaju la gadi yete ka police mama ahet ka he bgun gadi plvtat 😂😁
@dipalisonawane1432
@dipalisonawane1432 3 года назад
India mdhlya kahi Lokanna America mdhe pathvl tr America la sudha india bnvtil 😂😁
@mayurdhamode3497
@mayurdhamode3497 3 года назад
😂😂😂😂😂
@krunalpatil7797
@krunalpatil7797 3 года назад
वो मॅडम,गप बसा की
@thamarawate4103
@thamarawate4103 3 года назад
खूप छान माहिती मिळते आपल्याकडून धन्यवाद मॅडम
@SandeshG007
@SandeshG007 3 года назад
शिल्पा ताई, छान माहिती सांगितली तुम्ही त्याबद्दल आभार...😊 आणि हो, एक गोष्ट मी इथे add करू इच्छितो की आपल्या भारतात देखील तशी Roundabout system आहे ज्याला Traffic Islands म्हणून संबोधले जाते.
@marutishinde9725
@marutishinde9725 3 года назад
छान वाटला
@youyogee
@youyogee 3 года назад
मी जर्मनी मध्ये आहे,ईथे पण कडक नियम पाळतात लोकं।
@dhanushembekar3751
@dhanushembekar3751 Месяц назад
अतिशय महत्वाची आणि सुंदर माहिती. मी आपले विडिओ नेहमी बघतो.❤
@vinaybhoir9011
@vinaybhoir9011 3 года назад
आपल्याकडे लोकं पासिंग लाईट देऊन टोल पे करतात अर्थात वशीला लोकल गाडी असण्याचा.🤦😅
@जयमहाराष्ट्र-ध1ठ
हॉर्न न वाजवण्याचा नियम आवडला.👍 इथे भारतात जवळजवळ सगळेच चालक नियम मोडत असतात. रेड सिग्नल असेल आणि ग्रीन सिग्नल पडायला अर्धा-एक मिनिट असेल, तर पाठीमागून हॉर्न वाजवायला सुरुवात असते. अनेक जण झेब्रा क्रॉसिंग पार करून पुढे जाऊन थांबलेले असतात.
@ajaytm8323
@ajaytm8323 3 года назад
Aaplyakade pan FastTag anla toll plaza auto debit system. Pan barech problems yetat scaning cha veles. Chaan explain kela mam. Nice voice ani expressions also nice personality
@manojkarnewar
@manojkarnewar 3 года назад
लयच किचकट हाय की ओ मॅडम।। 😁😁।।। आपल्या कडे कसं कोण कुठून येईल ते आपणच लक्ष ठेवायचं।। आणि काही झालंच तर वरतून आपल्यालाच ए दिसत नाही का।।।।😁😁
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
😁😁🙊
@vikovik5993
@vikovik5993 3 года назад
Rules india मध्ये पण आहे पण follow कोण नाही करत ।।
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 года назад
असे बरेच traffic rule मा.नितीन गडकरी (केंद्राचे बांधकाम मंत्री)लवकरात लवकर india मध्ये आणणार आहेत.
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 3 года назад
Ekdum best video hota ha USA madhil traffic rules va driving babat jo mala RU-vid var disla nahi aani mi aaj morning mdhey baghitla va first like karun comment keley aani mazya Mobile va PC var download karnarach .Best informatic video. Keep it up.
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 3 года назад
शिल्पा खूप छान वाहतूक नियमांचे पालन कसे करावे लागते. ते सांगितले मी पोलीस अधिकारी मला खूप आवडले. हे सर्व नियम भारतात आहेत पण सर्रासपणे उल्लंघन केले जाते
@deepaksatpute1862
@deepaksatpute1862 3 года назад
खूपच छान माहिती दिली. येथील ट्रँफिक सुधारणा आयुष्यात कधीच होणार नाही.
@santoshnlahade4627
@santoshnlahade4627 3 года назад
Tumchya gadit ganpatichi murti pahili..chan..,👌😊
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 3 года назад
माझ्या फेसबूक "आणि" इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे... नक्की फॅालो करा.
@sourabhsonune6197
@sourabhsonune6197 3 года назад
Khup chaan zala video madem thanks
@sunilbodke3535
@sunilbodke3535 3 года назад
भारतात सिग्नल तोडून पळून जातात ताई खुपच छान वाटलं तुमचा हा विडीऔ बघुन
@darshaningle3634
@darshaningle3634 3 года назад
Your expressions and gestures are mind blowing...So sweet.....असं वाटत आहे की माझी दीदी मला समजावून सांगत आहे😃😃🤗🤗
@vinodpund1574
@vinodpund1574 3 года назад
Helpful safety reasons good rules
@yogeshjadhav-zt4hd
@yogeshjadhav-zt4hd 3 года назад
ताई, भारतात वाहतुक नियमांच उल्लंघन करणे हा अभिवाज्य घटक आहे.
@dattarambambarkar6993
@dattarambambarkar6993 3 года назад
खूप छान बोलता आणि खूप छान महिती समजुन सांगता आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही फॉरेन ला असून पण आपली माय बोली मराठी भाषा विसरलात नाहीत आपल्या भाषे बद्दल खुप अभिमान आहे धन्यवाद जय महाराष्ट्र🙏
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank You
@milindwagh218
@milindwagh218 3 года назад
तुमचा व्हिडीओ चांगला होता पण ताई युरोप अमेरिकेत पॉप्युलेशन व एज्युकेशन च सुंदर गणित आहे भारतात ते नाही,इथे लोकसंख्या नियंत्रणात आणून कंपल्सरी किमान 12 वी पर्यंत शिक्षण द्यावे लागेल तरच आशा आहे.
@amanthakur7857
@amanthakur7857 3 года назад
आपल्या देशाला फक्त राजकिय लोकच बदलु शकता जर त्यांनी विचार केला तर!
@shailendrakarande4176
@shailendrakarande4176 3 года назад
भारतात विनाकारण हॉन वाजवणे यावर कडक नियम असयला हवेत . छान विडीयो 👍👍
@pritib574
@pritib574 3 года назад
शिल्पा dear ha व्हिडिओ कसा वाटला हे तू कधी विचारूच नको सगळेच व्हिडिओ excellent .खूपच मजा येते ,माहिती मिळते.एवढी माहिती मिळते की आतापर्यंत कोणीच दिली नाही.माझ्या भावाच्या दोन्ही मुली अमेरिकेत असतात डॉक्टर आहेत.इथे आल्या तर मुंबईच्या ट्रॅफिक मुळे कधी जास्त बाहेर पडत नाहीत.खूप छान रुल आहेत अमेरिकेत त्यातली आवडलेली गोष्ट माणसं क्रॉस करताना गाड्या थांबतात.इंडियाचा रूल वेगळा माणसं आली मध्ये की त्यांच्या आंगावर गाड्या घालतात,आणि पळतात.ट्रॅफिक ला काही शिस्त नाही. इंडियात.तिकडचे ट्रॅफिक पोलिस आणि इंडियाचे खूपच फरक.इकडे पोलिस आडोशाला लपून बसतात.तिकडे तस आहे का?
@rkanal2797
@rkanal2797 3 года назад
Indian government also apply fastag for automatic payment for toll. Now government announced for toll plaza free roads like USA.
@nitinraul390
@nitinraul390 3 года назад
Khup chan Rules ahet. Nice vlog 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vijaynaik9825
@vijaynaik9825 3 года назад
Nice information. Thanks. Traffic rules are present in every country how well they are followed is a problem. Here (in India) the density of population and vehicles as compared to infrastructure it totally skewed. In such a scenario how far rules can be followed is a question. Infrastructure is improving hope people start following rules.
@balajixerox5664
@balajixerox5664 3 года назад
ह्यातले जवळ पास सगळे रुल आहेत इंडिया मध्ये स्पीड लिमिट चार्ज पण आहे टोल पण ऑनलाईन आहे
@vaibhavikavle9830
@vaibhavikavle9830 2 года назад
ताई खूप छान वाहतूक नियम सांगितले आपल्या कडे पण वाहतूक नियम आहेत पण खूप जण पाहत नाहीत
@arpanpatil4772
@arpanpatil4772 3 года назад
Your eyes 👀 😍and expressions
@daulatkadam6076
@daulatkadam6076 3 года назад
Round about circle parbhani madhe and !!!
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 3 года назад
नमस्कार अप्रतिम माहीती देताय !
@DhavalLagwankar
@DhavalLagwankar 3 года назад
Rules 90% same aahet India madhe, pan Police bhrashtachar band kartil tar follow suddha hotil rules.
@kishorshende3836
@kishorshende3836 3 года назад
Good editing you are very good in PPT and lecture slides.
@hemantkohre3180
@hemantkohre3180 3 года назад
तुम्ही लास वेगास ला काउन्ट कस्टम आणि pown शॉप हे हिस्टोरी tv चा शो चे मालक आणि त्यांचे शॉप ला भेट द्याल काय म्हणजे अमेरिकेत हे शॉप कसे असतात पाहायला मिळेल तुमचा वक्तव्यात.???
@priteshvartak1616
@priteshvartak1616 3 года назад
Nice information Shilpa
@pradnyadhobale4647
@pradnyadhobale4647 3 года назад
saglech rules follow hoyla phije mla vatay... Very Informative Video thank tai.
@Swapnil_Rathod
@Swapnil_Rathod 3 года назад
Ata India madhehi automatic toll suru zaly 👍🏻mam.
@manasisakhare1642
@manasisakhare1642 3 года назад
माहिती आवडली
@kailasladbile2350
@kailasladbile2350 3 года назад
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जसे आहोत,तसे, मस्त,
@alkakolekar1618
@alkakolekar1618 3 года назад
व्हिडिओ भारी, माहिती भारी , एडिटिंग भारी आणि आमची शिल्पा तर लय भारी. 😘😘😘😘😘😘😘😘
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
😂😂😂 Thank you so much ☺️
@sulochanajadage9826
@sulochanajadage9826 3 года назад
Tumchya mule Aamhi America firun aalo😆🤩 niym khup Chan aahe
@ravindraogale1701
@ravindraogale1701 3 года назад
पोलीसाशी हुज्जत घातल्यामुळे कोणती शिक्षा/दंड आहे?
@suyashmusale7152
@suyashmusale7152 3 года назад
खूप सुंदर.. ह्यातले सगलेच नियम भारतात हवे.. ट्राफिक हा बोजबारा होतो रोज
@chandankarsomnath
@chandankarsomnath 3 года назад
लई भारी माहिती सांगताय
@kiranchavan5486
@kiranchavan5486 3 года назад
खूप कडक नियम आहेत
@amolsonwane3686
@amolsonwane3686 3 года назад
ड्रायव्हर सीट उजव्या बाजूला का असते म्हणजे कारचे स्टेरिंग उलटे का असते ?
@shraddhakamble8977
@shraddhakamble8977 3 года назад
Hi dee mi tumchi new viewer ahe....ani 2 ch divsat tumche almost sarv video pahilet mi....khupch chan mahiti dilit tumhi.... Tumch ghr suddha far chan ahe....ashich chan chan ani vegli vegli mahiti det rha thanks and take care.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊
@sujal5152
@sujal5152 3 года назад
Didi khup chan mahiti diliye to asech video banav always support you 😊😊😊😊mala reply havay barka sis😁
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@sujal5152
@sujal5152 3 года назад
@@TravelWithShilpa always welcome
@sumitgurav5242
@sumitgurav5242 3 года назад
Mast ❤️ he rules aale pahijet aaplyakade
@hariomkauchat4570
@hariomkauchat4570 3 года назад
खूप छान माहिती ताई अमेरिकात Job साठी कुठे माहिती मिळेन 👏
@SachinPawar-oi8zt
@SachinPawar-oi8zt 3 года назад
मॅडम मी तुमचा सर्वात मोठा फॅन आहे
@vikassule5828
@vikassule5828 3 года назад
very informative about traffic in the usa
@iliyasmulla1419
@iliyasmulla1419 3 года назад
I really like Ur way of explanation and Ur expressions are amazing while speaking...well done....keep it up...👍
@MrPrandhir
@MrPrandhir 3 года назад
Niyam tar bhartat pann ahe pan ithe lokaancha chalta hai yaa 2 shabdaanwar awavalambun aahe.
@ajadhav7864
@ajadhav7864 3 года назад
Shilpa he tu gaadi chaalun daakhvali tar uttam. Tari pan chaan maahiti hoti.👍☝
@shreyaswadodkar4485
@shreyaswadodkar4485 3 года назад
Now in india circles are implementing
@rajarampawar1667
@rajarampawar1667 3 года назад
You are jenun Teacher. Tai.
@Swapnil_Rathod
@Swapnil_Rathod 3 года назад
Tikade sarv kahi online mule automatic ahe ,tr internet swast asel na tikde ki mahag ahe India peksha.
@milindgune4957
@milindgune4957 3 года назад
10 वा रुल जो आहे तो भारतात चालेल का पोलिस काय करतील interstate border वर बिगर पावतीचे पैसे दिल्याशिवाय पुढे जाताच येत नाही
@dineshsatpute4530
@dineshsatpute4530 3 года назад
We had already have Fastrack on tool nakas, we had already implemented on line payment for any rules violations.
@sunilinamdar2436
@sunilinamdar2436 3 года назад
As usual excellent informative video.
@shaileshkalmaste1747
@shaileshkalmaste1747 3 года назад
छान होता ताई
@pavankamble3833
@pavankamble3833 3 года назад
तुम्ही खूप छान बोलता
@adityagaikawad6056
@adityagaikawad6056 3 года назад
खुप खुप छान आहे ताई हा विडिओ आसच सागत जा ईडिया मधे
@gayatrishirsath3985
@gayatrishirsath3985 3 года назад
Khup chan rule aahe India hoyla pahije he rule
@c4cars7989
@c4cars7989 3 года назад
Khup chhan videos banvtat tumhi , khup informative astat mi India madhe rahun USA la aslyacha feel yeto ata yevdha sagla baghun ..I'm very excited to visit USA
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@Ajaybd30
@Ajaybd30 3 года назад
भारतात Police na cash पैसे घेण्यासाठी बंदी ghalavi सर्व fine Online thevavit.
@dasharathsathe5322
@dasharathsathe5322 3 года назад
It is isential in India also shilpa you given very nice information namaskar by by.
@sachinrevgade2345
@sachinrevgade2345 3 года назад
Madam... USA mdhe pan police paise gheun sodta ka? Jase India mdhe kel jat.... 100-200 de ani ja🤗
@dineshdandge8575
@dineshdandge8575 3 года назад
खूप छान तुझी सांगा न्याची पद्धत मस्त आहे
@shilpeshkalyani7324
@shilpeshkalyani7324 3 года назад
Khup Chan ahe ha video
@rashmilifestyle7457
@rashmilifestyle7457 3 года назад
hii aata 1 american langwege madhe pn 1 video banvana
@mrunal9023
@mrunal9023 3 года назад
Delhi ncr and Bangalore madhe circle aahet but still traffic is not in control 😑
@veerannapolicepatil3468
@veerannapolicepatil3468 3 года назад
Thanks for giving traffic informations
@rahuljadhav9881
@rahuljadhav9881 3 года назад
Mam USA madhe poverty ahe ka, and all country population kiti asel
@rajratnanarwade7982
@rajratnanarwade7982 3 года назад
Te toll wala rule india madhey pn ahe fastag
@tusharjadhav595
@tusharjadhav595 3 года назад
अमेरिकन पोलिस पेक्षाही मुंबई पोलिस चांगले काम करतात
@shaileshmelekar1614
@shaileshmelekar1614 3 года назад
खूप छान व्हिडिओ 👍👌 आवडला छान माहिती दिली 👍
@a-02sagarjadhav53
@a-02sagarjadhav53 3 года назад
Full Energetic & informative video🙏🇮🇳🇮🇳
@ravindradeodhare922
@ravindradeodhare922 3 года назад
Excellent explanation
@ganeshsathe9921
@ganeshsathe9921 2 года назад
व्हिडीओ खुप छान आहे. 👌👌👌...
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you 🙏🏻
@shrikantdeshpande8235
@shrikantdeshpande8235 3 года назад
Drink and drive is allowed madam in USA
@musiclover-zy6hy
@musiclover-zy6hy 3 года назад
Your expressions 😘♥️, i just love it
@sanketmahadik642
@sanketmahadik642 3 года назад
I personally like foreign country rules as i read before.... it has to be and should be apply in indian country....
@pranitanagore8
@pranitanagore8 3 года назад
मस्त आहे व्हिडिओ,
@hemlatakhilare1879
@hemlatakhilare1879 3 года назад
Horn ch rule ani police cha rule chan ahe
@ganeshzende5060
@ganeshzende5060 3 года назад
Rules follow kase karayche te USA kadun shikave & rules kase todayche te India kdun shikave....tarihi I hope Indians have changed their minds....btw informative vlog ma'am😊
@smitamhatre997
@smitamhatre997 3 года назад
Mala sagle rules आवडले आपल्या इंडिया मध्ये पण असे रुल पाहिजेत
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 3 года назад
Almost all rules are there in India, but no one ready to follow it; reason is no one knows it , because no one undergo written test while procuring driving licence.
@hansabenmistry4725
@hansabenmistry4725 3 года назад
लै भारी😊☝👌😊🙌👍
@niteenjondhale2076
@niteenjondhale2076 3 года назад
Khup chhan video
@shaileshhari223
@shaileshhari223 3 года назад
हे सगळेच रूल्स आपल्याइथे हवेत परंतु रस्ते व बाकी सुविधाही हव्यात
@somnathkhadke3944
@somnathkhadke3944 3 года назад
Well... I am your lifetime fan and subscriber. Me nahi jau shaknar, pan majhya mulala nakki USA la pathven. Ek gosht matra India bhari aahe, Wada Pav ani Misal Pav. Sahaj milto haaa...
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻. Yes vada pav misal pav Maharashtra sarkha jagat kuthech milnar nahi. I miss that 🥺
Далее
I Built a SECRET Lamborghini Dealership!
33:02
Просмотров 10 млн
Why do people moved to Finland?
5:34
Просмотров 2,1 тыс.