Тёмный

अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 

Travel With Shilpa
Подписаться 285 тыс.
Просмотров 280 тыс.
50% 1

नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? या व्हिडीओ मध्ये आज पाहूयात अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ कशा असतात बेडरुम आणी तळघर?
माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
Instagram Account Link - / travelwithshilpa
Check out my Other vlogs 👇🏻
Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
• Parks In USA | अमेरिके...
Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणी तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
• Petrol Pump In USA अमे...
USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
• USA Election 2020 | अम...
अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • Video
अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 897   
@sandiphanwate3955
@sandiphanwate3955 3 года назад
बघून खूप छान वाटत ,मराठी माणसाला असे यशस्वी जीवन जगत असताना.
@sujatamulay2545
@sujatamulay2545 9 месяцев назад
घरात बसून अमेरिका आणि अमेरिकेतील घर बघायला मिळाले त्यामुळं मी तुमची खूप खूप आभारी आहे .Thank You.🙏
@maheshmohite9082
@maheshmohite9082 3 года назад
मी,तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. खुप छान काम करत आहेत. आम्हाला ईथे महाराष्ट्रा (भारत )मध्ये बसून अमेरिकेला फिरवत आहात. इतरही माहिती दिली आहे, त्याबद्दल मी आपला खुप मोठा नाही,पण फॅन झालो आहे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी ,जय महाराष्ट्र .
@yogitateacher1615
@yogitateacher1615 3 года назад
खूपच सुंदर घर आहे. मी पहिल्यांदाच तुमचे व्हिडीओ पाहिले खूपच सुंदर बोलता तुम्ही तुमचे चेहऱ्यावरील हावभाव मला आवडले👌👌👌
@sumedhanaik2
@sumedhanaik2 Год назад
इतका विचार भारतात घरे बांधताना architect देखील करत नाहीत. पैशाची कमतरता हे एक कारण आणि दुसरे म्हणजे कशाला हव्यात जास्त सोयी अशी आपली विचार सरणी. तुमचे घर खूप सुंदर, उपयुक्त, सुटसुटीत आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची सोय यात पाहिलेली आहे.
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 3 года назад
खूप खूप छान आहे अमेरिकेतील सुंदर घर तुमचे हे सुंदर घर एवढे सुंदर ठेवण्यासाठी तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागतात हे तुम्हाला व तुमच्या पती परमेश्वर यांनाच माहीत आहे तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभ आशीर्वाद तुम्हा सर्वांना उत्तम आयु आरोग्य व धन संपत्ती लाभो व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो । यशस्वी भव:💐
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊
@atharvapandharikar3531
@atharvapandharikar3531 3 года назад
Tumach Ghar tar ekdam👍👍 chaanach aahe pan ek prashn " What's the Price?"
@vandanasrangoli9932
@vandanasrangoli9932 3 года назад
Khupach chan g...tuz ghar pn aani tuzi sangnyachi padhat ...aani tuzi style ...i like everything...👌👌👌👌
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 Год назад
घर छान,आमची शिल्पा छान,बोलते छान,दिसते छान, ड्रेस छान,सगळे कसे छान छान🤗😀🤗❤️❤️❤️❤️❤️
@snehalbhagat4795
@snehalbhagat4795 3 года назад
बापरे 😲 तुमचं घर किती मोठं आहे आणि खूप छान आहे. आम्ही महाराष्ट्रात गावामध्ये राहून आमचं इतकं मोठं घर नाही आहे. खरतर मला हा प्रश्न पडलाय की जर तुमच्या घरात एखादी वस्तु हरवली तर ती शोधणं किती कठीण जात असेल ना 😂.
@psb5199
@psb5199 3 года назад
Prices are cheap in usa as comapared to mumabi...lol
@karanpunekar9512
@karanpunekar9512 3 года назад
1:52 अगा बाबाव.. मुंबई मध्ये संपूर्ण घरं ह्याच्या पेक्षा लहान आहेत..( 10 x 10 feets have like 10000₹ monthly rent..) 🤣
@balasahebsaware4930
@balasahebsaware4930 3 года назад
खुपच छान घर आहे व आपली घरातील इंटरिअरची सन्कल्पना खुप आवडली, आणी हो शिवाजी महाराजाना पाहून खुप आनंद वाटला Window shutter छान आहेत. शिल्पाजी तुम्ही खुप छान समजवाले आहे.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊
@anjalikulkarni7522
@anjalikulkarni7522 2 года назад
घर तर सुरेखच पण त्यापेक्षा सादरीकरण उत्कृष्ट. Happy go lucky असा स्वभाव दिसतो .छानच
@pritib574
@pritib574 3 года назад
खूप सुंदर घर आहे घर बघून वेड व्हायला झाले.खूप अभिमान वाटतो तुमचा एक महाराष्ट्रीयन फॅमिली चा.मुंबईत तुमच्या एका बाथरूमच्या दोन रूम असतात. अमेरिकेतील असे व्हिडिओ बघून खूप आनंद समाधान मिळते.धन्यवाद घराचा व्हिडिओ दाखविल्याबद्दल
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@chaitralishinde5341
@chaitralishinde5341 3 года назад
ताई तू भाईर नाही जात का फिरायला जर जातात अशील तरं plz भाईर चा पण विडिओ काडून दाखव म्हणजे आमाला पण बगायला भेटेल 😅plzz ताई काड हा, me wait karti tuja video cha tuji video kuppppp छान असतात आणि explanation pn kupp सुंदर असता 💯❤kuppp chnn👌👌👌
@madhukaretape5572
@madhukaretape5572 3 года назад
फक्त तुमच्या मूळे आम्ही अमेरिका पाहत आहोत....धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍😍
@shrikantture8956
@shrikantture8956 3 года назад
Superb, we would like to live in this kind of*Raj Mahal* (Home)..👍
@nkore4980
@nkore4980 Год назад
I am from ICHALKARANJI. Tumach ghar kharch khup sunder ahe.mi tumache blog roj baghate.
@vidyasrecipe2191
@vidyasrecipe2191 3 года назад
खरच एवढे सुंदर तुझे घर.............
@vandanajagtap416
@vandanajagtap416 3 года назад
पण छान घर आहे मला तर खूप आवडले
@sudhakarmanisha7891
@sudhakarmanisha7891 3 года назад
आम्हाला अभिमान वाटतो तुमचा,अमेरिकेत राहून तुम्ही मराठी इतकं छान बोलता आमच्या कडे एक महिना मुंबईत गेलं की पूर्ण भाषा बदलून टाकतात 😀आम्हालाच कळत नाही. तुम्ही अमेरिकेत राहून भाषा असो महाराज असो सगळं काही जपलात 🙏मी तर आमच्या गल्लीत सगळ्यांना तुमचे व्हिडीओ दाखवत असतो 👍आमच्या आईला तर खूप कौतुक असत तुमच्या बोलण्याच. असंच खूष रहा 😀
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊 🙏🏻 You made my day. असे कौतुकाचे शब्द वाचायला मिळाले तर सगळ्या मेहनतीचे फळ मिळाल्या सारख वाटत. असच प्रेम आणी आशीर्वाद देत रहा 🙏🏻 तुमच्या आईला खूप खूप धन्यवाद सांगा. 😊😊
@parmeshwargudda
@parmeshwargudda Год назад
I like your various vidoes. Just becz. of your these videos we are knowing the USA procedure, cultural all other things
@allrounder2854
@allrounder2854 Год назад
छान ताई आम्हला घर बसल्या अमेरिकेची माहिती मिळते
@snehalpatil1466
@snehalpatil1466 3 года назад
Tai tuze Ghar khup Chan ahe aase vatatey ki mi savta tikade ahe aase bghtoy khup Khush Raha aanadi Raha India madhe aali kadav Tula batnar mi 😘😘
@maheshambre03
@maheshambre03 3 года назад
No doubt your house is Awesome and looks lovely but one thing I noticed @11:47 that every Indian should have noticed, the Tricolour. Just make sure it must be in Living room or Hall and not in basement. Thanks for sharing this video.
@user-gv3op2hp1t
@user-gv3op2hp1t 3 года назад
खुप छान व्हिडिओ. आवडला. गण गण गणात बोते
@sharayukoli4336
@sharayukoli4336 3 года назад
घर खूपच छान आहे मला खूप आवडले.... आणि तू पण खूप छान आहेस
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 2 года назад
ताई..तुझे व्हिडिओ आणि बोलणे ऐकून तनाव थोडासा कमी होत आहे की झाला आणि तेच कळत नाही.?
@anjalishelar6218
@anjalishelar6218 3 года назад
Very nice house. House tour is awesome! Congrats Shilpa!
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 😊
@Teju_sathe_96k
@Teju_sathe_96k 3 года назад
अस घर बघून तर मी बेहोश झाले एवढ सुंदर, मोठ जस काय स्वर्गात च गेलेय
@PratikshaBhagat-bc2ih
@PratikshaBhagat-bc2ih 6 месяцев назад
वाव किती मस्त विडिओ आहे❤
@manasirajwade8150
@manasirajwade8150 3 года назад
पूर्ण घर खूपच सुंदर आहे..
@vilaskasrung6007
@vilaskasrung6007 3 года назад
तुमचं मराठी खूप छान आहे.. घर पण एकदम झकास आहे..enjoy.
@dishalikambli6101
@dishalikambli6101 3 года назад
वा ताई वा छान वाटते तुझा विडीयो 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏असेच नविन नविन विडियो येत राहो आणि खुप खुप लोकांनाआवडे हिच प्राथना👍👍👍👍🙏🙏
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊
@vishalgound8857
@vishalgound8857 3 года назад
ताई तुम्ही मराठी खूप म्हणजे खूप छान बोलता. आणि तुमच्या बोलण्यात विनोद जो असतो ना तो तुमच्या भाषेला आणखी चटकदार करतो. तस म्हंटल्यास आपल्या मराठी भाषेत आहेच तसा गोडवा. तुमचे विडिओ खूप आवडतात ताई मला. 👍👌👌👌👌🙏🙏🙏
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@vishalgound8857
@vishalgound8857 3 года назад
@@TravelWithShilpa तुम्ही खूप मस्त ब्लॉग बनवता ताई त्यामुळे बाहेरील जग कस आहे ते कळत. आणि तुमच्या व्हिडिओमुळे अमेरिकेची चांगली ओळख झाली आहे.
@rekhabhoir7114
@rekhabhoir7114 Год назад
खूप छान घर aani खूप छान मराठी बोलता तुम्ही
@babyfun8914
@babyfun8914 3 года назад
तुमचे घर खूपच सुंदर आहे. I love it.
@prashanthigowda5277
@prashanthigowda5277 3 года назад
I don't understand Marathi but ur expression explained me more love from prashanthi, Bangalore, India
@kavitabhoir9532
@kavitabhoir9532 3 года назад
All houses are professionally planned nicely with vast storage and a home we dream of like a 'Rajmahal' I like so much
@amolpolkar9349
@amolpolkar9349 3 года назад
🙂👍👌 khup Chan video aahe specially HOME THEATRE 👌👌
@ashumatte9261
@ashumatte9261 3 года назад
Kharch khupch sunder 👌
@gauridhekale4116
@gauridhekale4116 Год назад
Chan
@jyotibagal8195
@jyotibagal8195 11 месяцев назад
अतिशय सुंदर रंग संगती आहे,
@manishamane9546
@manishamane9546 3 года назад
खरंच खुप छान घर आहे तूमचे खुप मोठे आहे मस्तच
@bhagyashrichavan8185
@bhagyashrichavan8185 3 года назад
So sweet of u Shilpa. Video really very informative and we can really correlate with u gags in mids of video. Stay blessed ❤️
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊
@sonalidhage5603
@sonalidhage5603 3 года назад
खूप सुंदर घर
@yp4610
@yp4610 3 года назад
Khup mast home 🏡 💕 ❤
@TheSameer665
@TheSameer665 3 года назад
Yes Madhuri
@jaydeep9615
@jaydeep9615 3 года назад
घर असाव तर अस I never thought like that type of house are in USA Such a amazing house🏠 😍😍 I really appreciate with it😇
@jitendrasonawane6247
@jitendrasonawane6247 3 года назад
आज समजल आमचे मामाचे दोन्ही मुले का इंडिया मध्ये पण येण्यास तयार नाही . आणि हो त्यांना आम्ही नेहेमी बोलायचो तुमचे घर कसे आहे दाखवा पण ते कधी ही दाखवत नव्हते , बर झाले तुम्ही दाखवेल . आणि 20 वर्षा पासून राहतात
@cityridersachin6522
@cityridersachin6522 3 года назад
खरय ।बरेच लोक तिकडच काहिच सांगत नाही
@swatikadam9151
@swatikadam9151 3 года назад
आवडला म्हणजे काय मी तर वेडी झाले तुमच्या घराचा विडिओ बघून खुप छान आहे तुमच घर
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 😊
@pramilakhemnar7073
@pramilakhemnar7073 3 года назад
मी आज तुमच्या विडियो बघितल्या खरच खूप छान आहे. 🥰🥰
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 😊
@vishnukanse7654321
@vishnukanse7654321 3 года назад
मी आज तुमच्या विडिओ बघितल्या खरच खूप छान आहे़.
@ravindradeodhare922
@ravindradeodhare922 3 года назад
Is it your own house ? Cost of the house at the time of purchase in indian rupees ?
@vakapadnis
@vakapadnis 3 года назад
तुम्ही basement म्हटले तेव्हा मला भीती वाटली, कारण मी हॉलिवूड च्या horror movies मध्ये बघितलेले basement आठवले मला, पण तुमच्या घराचे basement तर खूप सुंदर आहे....
@shilpakhot1407
@shilpakhot1407 3 года назад
I must say this is dream house which can be everyones dream.... very nice presentation 🥰🥰👍👍
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much Shilpa vahini 😊
@sidmalhotra3141
@sidmalhotra3141 3 года назад
@@TravelWithShilpa 😂😂
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
@@sidmalhotra3141 ????? thats my sister in law... we share the same name.. what are you laughing at???????
@sidmalhotra3141
@sidmalhotra3141 3 года назад
@@TravelWithShilpa You and your sister-in-law have the same name, so laughter has come to me, forgive me😂🙏🙏
@swatijagtap4131
@swatijagtap4131 3 года назад
Such a beautiful house... Loved it... And your voice so sweet...Stay blessed always... You are Down to earth person❤❤.. Love from PUNE... ✨💫
@anitawabale6177
@anitawabale6177 3 года назад
खूप छान घर आहे . तुमच्या मुळे अमेरिकेतील घर बघायला मिळतले
@bhagwatsonune8956
@bhagwatsonune8956 3 года назад
खुपच छान घर आहे. तुझ
@manishakale4205
@manishakale4205 3 года назад
Your house is awesome. You explain so nicely . Very natural way of speaking.
@alkakolekar1618
@alkakolekar1618 3 года назад
And undoubtedly your home is really a dream home....👏👏
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank You once again
@thevoiceofsoul9479
@thevoiceofsoul9479 3 года назад
Te khani ghr ghr ki chi music ardhyat band krun mast joke kelat😂😂😂😂😂 Ghr khupch sunder aahe tumch👌👌👌👌
@sagarj1741
@sagarj1741 3 года назад
Hollywood chya movies pahun mazi basement baddalchi idea veglich hoti...pan tuza basement pahun chhan vatala
@shubhampatil-fs6ne
@shubhampatil-fs6ne 3 года назад
Ek number mam
@pathikvairagi8023
@pathikvairagi8023 3 года назад
खूप छान video ! At 5:18 in bathroom i think it is vanity area ! Make up sathi khurchi/stool thevayala jaga aahe .. next to to the sink
@krantishirsat8776
@krantishirsat8776 Год назад
Very nice will try to meet you in USA
@santoshhegishte228
@santoshhegishte228 3 года назад
तुमचं घर खूप छान आहे.... Indian value काय असेल तरी..?
@chitrabarshikar7222
@chitrabarshikar7222 3 года назад
वाहह
@gaurideshpande8858
@gaurideshpande8858 3 года назад
Khup chhan vatla ☺️
@sunilbansode3535
@sunilbansode3535 3 года назад
Nice vlog of home tour felt proud to watch marathi vlog good job 👍 God bless you 🙏
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@vasudeodeo4834
@vasudeodeo4834 3 года назад
खूपच सुंदर रचना आहे,आपल्या घराची..I like it
@SonalPatil555
@SonalPatil555 3 года назад
Khupach chan aahe tumch ger
@prajktapatil3849
@prajktapatil3849 3 года назад
Tumhi khup chan boltat... Ani tumhi khup chan information dili 👍👌😊
@naseemshaikhar8657
@naseemshaikhar8657 3 года назад
Shilpa khup chaan bolta agdi manmokle. Very nice your life
@rohandhuri3597
@rohandhuri3597 3 года назад
1no
@vinayapagare196
@vinayapagare196 3 года назад
I m your new subscriber.mala tumche videos khup avdtat
@adv.manishatayadejadhav5252
@adv.manishatayadejadhav5252 3 года назад
खूप भारी आहे यार मस्त एवढं मोठं घर एवढं मोठं घर वापरलं तरी जात कधी
@madhavinagarsale6057
@madhavinagarsale6057 3 года назад
Subscribed..your way of explaining is too good..video kadhi samplay kalalach nai ...Chan ahe ghar tumch👍
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊
@subhadrashukla5935
@subhadrashukla5935 3 года назад
Nice, शिल्पा ,very nice information U gave ..I enjoyed it . Thanks.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@ashashinde5329
@ashashinde5329 3 года назад
tumhi khup chhan marathi bolta ghar hi khup sundar aahe
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
@@ashashinde5329 thank you 😊
@anilmore2469
@anilmore2469 3 года назад
Very nice Home,I like theatre room...
@ashwinijadhav486
@ashwinijadhav486 3 года назад
I'm ur big fan......❤
@amarhilage1698
@amarhilage1698 3 года назад
खुप छान आहे तुमचं घर खुप चांगले planning केले आहे फक्त लाकडी भिंतीचा Maintenance कसा करता ते सांगितले नाही so👌👌
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Ya war video lavkarach yeil
@pavanpatkar5688
@pavanpatkar5688 3 года назад
Tayi farach chan ho God blesss u all
@maheshgurjar66866gmail
@maheshgurjar66866gmail 3 года назад
Wow.
@maheshgurjar66866gmail
@maheshgurjar66866gmail 3 года назад
Thanks .
@sarojinipandit6599
@sarojinipandit6599 3 года назад
तुमचे घर खरोखरचं अप्रितम आहे
@amolpotar3124
@amolpotar3124 3 года назад
शिलपा,,,,ताई,,,,,चा,,,सुदंर,,,,घर,,,आहे,,,,,,मला,,,,,फार,,,,आवड,,,,,ताई,,,,वि,,,,,पाहून,,,,लिहला,,,,,छान,,,,,आहे,,,,,,,,दिक्षीत
@kishusgaming2141
@kishusgaming2141 3 года назад
Thj
@tamannasabale2150
@tamannasabale2150 3 года назад
tumch ghar khup khup chan ahe
@arvindkadam8963
@arvindkadam8963 3 года назад
घर खूप छान आहे आणि मुळात तुम्ही खूप छान सजवलंय घर, आणि दाखवलंय पण खुप छान
@surekhashinde2082
@surekhashinde2082 3 года назад
घर छान आहे
@pinky1664
@pinky1664 3 года назад
Mast house shilpa.I like theater room most.❤️👌👌
@Iamevil9907
@Iamevil9907 3 года назад
Khup avadal ghar theter ch swapn majh hot te video madhe achanak samor disal same kartoy khup chaan video banvte didi thansk
@chetankhangar3827
@chetankhangar3827 3 года назад
A complete home, it contains everything. Furniture chan ahe ani as you said sutsutit. Theatre room is too good.👍👍
@vishalpatole1540
@vishalpatole1540 3 года назад
Nice videos and most important the information about those who want to go to USA for JOBS, TRAVELLING, and for Medical emergency, and OFFCOURSE u r so SWEET and very imp information provided by u
@sonalichitnis2147
@sonalichitnis2147 3 года назад
Mast 👍👍
@manasvilife
@manasvilife 3 года назад
Khup avdla video...video start la comedy khup avdli...and you said first part pahila na video cha...chala mag subscribe kara...ani mi khup hasle ani lagech subscribe kela..keep the good work i know how time consuming it is to make video and upload it on youtube..all the best and all love and hugs from London x
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 😊 🙏🏻♥️
@priyankashirale10
@priyankashirale10 3 года назад
Wooow😍😍🔥 superb 👌👌 खूप छान आहे तुमचा घर 😍😍
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you Piyu 😊
@anilshedge6873
@anilshedge6873 3 года назад
Nakki tumchech ghar ahe ki rent var ahe
@rajashreevalekar9581
@rajashreevalekar9581 3 года назад
Tumi khup chan sangta
@dasharathsathe5322
@dasharathsathe5322 3 года назад
Your home is very nice all bed roomes also nice Shilpa by by. I feel i am at America.
@vijeyatapoyrekar4453
@vijeyatapoyrekar4453 3 года назад
Just watched ur video u have got such an amazing house I just fell in love with ur house and immediately subscribed to ur channel and u speak very well too.
@jayshreejadhav4457
@jayshreejadhav4457 3 года назад
Khup chan
@mrunalgharat498
@mrunalgharat498 3 года назад
खूप छान, सुंदर आहे, तुमचं 🏠🏡 घर.
@suvidhaprabhu7766
@suvidhaprabhu7766 3 года назад
खूपच छान ऐवढी मोटी घर अमेरीकेत वा.
@Madanreddy240
@Madanreddy240 3 года назад
Good job mam your speaking attitude is best
@aniljadhav9210
@aniljadhav9210 Год назад
Nice house Shilpa madam.👌🌹👍
Далее