Тёмный

अमोनियम सल्फेट संपूर्ण माहिती | वापर | फायदे | Dnyaneshwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 233 тыс.
Просмотров 53 тыс.
50% 1

#अमोनियमसल्फेट #ammoniumsulphateinformation #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

24 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@ganeshkale7698
@ganeshkale7698 Год назад
दादा तुम्ही ओषध व खताचे फोटो स्किनवर दाखवत जा दादा
@vitthalkamble9042
@vitthalkamble9042 7 месяцев назад
माहिती सर्वच चांगली.
@abhijitvadak8784
@abhijitvadak8784 Год назад
खूप महत्त्वाची व शास्त्रोक्त माहिती दिलीत....धन्यवाद सर
@lahanubansod5352
@lahanubansod5352 9 месяцев назад
खुपच चांगली माहीती दिली.
@bhagvanawchar3466
@bhagvanawchar3466 Год назад
छान माहिती दिली भाऊ 👏👏🚩🚩
@gopinathgavit3323
@gopinathgavit3323 11 месяцев назад
सर एकदम छान माहीती मिळाली🙏🏼🙏🏼
@babasahebjorwar7421
@babasahebjorwar7421 Год назад
भाऊ माहिती खुप छान देता धन्यवाद भाऊ
@pramodambi9207
@pramodambi9207 5 месяцев назад
1 no. माहिती
@sandipphadtare8275
@sandipphadtare8275 Год назад
Good informative video, as always.
@ramshette2012
@ramshette2012 Год назад
Informative video
@randhirkhandhar9161
@randhirkhandhar9161 Год назад
छान माहीती🎉
@ddk3064
@ddk3064 Год назад
Very nice information sir 👍👍
@pandurangkallale9622
@pandurangkallale9622 Год назад
एकदम बरोबर माहिती दिली दादा धन्यवाद
@ganesh.agricoss9887
@ganesh.agricoss9887 Год назад
Kup sunder
@user-st5tb6ck7f
@user-st5tb6ck7f Год назад
अमोनियम सल्फेट 1 किलोच्या पॅक मध्ये मिळते का. व ते फवारणी द्वारे पिकांवर फवारता येईल का
@chinmayrdonagaon7124
@chinmayrdonagaon7124 5 месяцев назад
👍👍
@SamabhajiBhosale
@SamabhajiBhosale 9 месяцев назад
झान. मला. खुप. आवडली. बावं
@virentengse3607
@virentengse3607 Год назад
👍
@Farming_Green007
@Farming_Green007 Год назад
Cloropiriphos & cyparmithirin आणि वीड block combination केल तर चालेल का?
@gopalpachpol6772
@gopalpachpol6772 Год назад
खुप शान मागदर्शन करता भाऊ तुम्ही . कोथींबीर ला एकरी किती प्रमाण घावे सुरुवातीस कोथिंबीर ला बेसल डोस काय टाकावा सर माहिती द्या 🙏
@prashantpatil1496
@prashantpatil1496 Год назад
Sir fawarnila chapel ka ani chalet Basel tar ekna pump la kiti
@sihvrajhadagali8296
@sihvrajhadagali8296 3 месяца назад
खुप छान
@gajanannarhare1530
@gajanannarhare1530 Год назад
Ammonium sulfate phul awastet taku shakto ka
@pankajpatil2853
@pankajpatil2853 Месяц назад
❤😊
@Vilasgahvane3586
@Vilasgahvane3586 Год назад
तूर मर रोग नियंत्रणासाठी व्हिडिओ बनवा पहिल्यापासून शेवटपर्यंत तुरीचे नियोजन कसं करायचं म्हणून त्याचा व्हिडिओ तूर रोग थांबणे त्याच्यासाठी व्हिडिओ बनवा विषय मर रोग
@prajwaldhage8017
@prajwaldhage8017 Год назад
Saheb yachi fawarni karu shakto ky, Ani mazhi soyabin 25 diwsachi ahe tr tyat dawarni karta yete ka
@Javidseth_farming
@Javidseth_farming Год назад
Fuleri satej made chalte ka
@kishorp551
@kishorp551 Год назад
Sprey la chalel kaa
@abathorat5843
@abathorat5843 10 месяцев назад
12.61 सोबत मिक्स मायक्रोन्युट्रन कापसाला फवारू शकतो का
@abathorat5843
@abathorat5843 10 месяцев назад
पोटॅशियम शोनाईट सोबत मिक्स मायक्रोन्युट्रन कापसाला फवारू शकतो का
@prathmeshisal7954
@prathmeshisal7954 Год назад
Urea 4 form mdhe asto sir ji ,,apan 3 mantey
@imranuddin8300
@imranuddin8300 Год назад
फवारणी मध्ये जमते का जमत असेल तर कीटकनाशक सोबत चालेल काय कृपया करून सांगा सर
@saurabhphatanagare8427
@saurabhphatanagare8427 21 день назад
Soyabeen kase dyayche.....
@nsbvwasi3728
@nsbvwasi3728 Год назад
युरिया ऐवजी अ्मोनियम सल्फेट वापरले तर चालेल का? फक्त अ्मोनियम सल्फेट हेच खत द्यायचे असेल तर त्याचे एकरी प्रमाण काय घ्यायचे.
@sourabhkakade7419
@sourabhkakade7419 Год назад
किती दिवस results melata.....
@ashash8297
@ashash8297 10 месяцев назад
भाऊ आमोनियन sulphate व Dap di अमोनीयम phospate मध्ये काय फरक आहे
@balramyadav5578
@balramyadav5578 26 дней назад
शेत लेवलिंग केली आहे सोयाबीन वाढ होता नाही फवारणी खतं घेतला पाहीजे
@dineshmehetre5388
@dineshmehetre5388 Год назад
तणनाशका सोबत फवारले चालते का
@pramodpatil127
@pramodpatil127 2 месяца назад
1नबर
@samratgajbhiye1418
@samratgajbhiye1418 Год назад
सोयाबीन वर फुलाच्या अवस्थेत फवारणी तुनदील तर चालेलका सर
@SunilPatil-ng7rt
@SunilPatil-ng7rt Год назад
ठिबक मधून दिले A s. चालेल का?
@sunilaher-uf2do
@sunilaher-uf2do Год назад
भाऊ माझि मका पिवळि पडलि आहे काय टाकावे
@balrajfegade1078
@balrajfegade1078 Год назад
20-20-0-13 chalte ka soyabean
@pradnyashiltembhare4856
@pradnyashiltembhare4856 Год назад
सिंगल सुपर फॉस्फेट सोबत अमोनियम सल्फेट देऊ शकतो का मिक्स करून
@ganeshkachare6853
@ganeshkachare6853 Год назад
सोयाबीन ला किती दिवसात ओळखणे करावी व नाही केल्यास काय फायदा होतो
@pandurangpaul8202
@pandurangpaul8202 Год назад
सोयाबिन पेरुन 20 दिवस झालेत क्वांटिस फवारले तर चालेल का
@premnathpahune2604
@premnathpahune2604 Год назад
A sulphat+ 19 19 19 mix fawarni karta yeil ka ?
@DanynuGawande-lk4vz
@DanynuGawande-lk4vz Год назад
अमोनिअम खत फवारणी केली तर चालेल का
@dahiphalesir7163
@dahiphalesir7163 Год назад
मी अमोनिया वापरात आहे चालेल का सर?
@amitbarge5524
@amitbarge5524 7 месяцев назад
फवारणी मध्ये वापरायचे झाले tr कसे वापरायचे.
@purushottammarke2361
@purushottammarke2361 Год назад
अमोनियम सल्फेट कोनत्याखता मधे चालते
@user-zr8oc1zc3c
@user-zr8oc1zc3c День назад
नाईड सल्फेट म्हन्जे काय
@user-oc7hf4pn4u
@user-oc7hf4pn4u Год назад
Rs kiti hai tumchi kad
@santoshmankar6666
@santoshmankar6666 Год назад
तणनाशक फावरतो त्यामधे एक खत असते ते पण अमोनियम सल्फेट आहे
@shirajpathan3658
@shirajpathan3658 Год назад
आमोनियम सल्फेट +10:26:26 +हियूमिक पावडर +यूरीया मिसळून हे मिश्रण कापसाला टाकले तर चालेल का तसेच आमोनियम सल्फेट चे 50kg चे रेट काय आहे
@ishandandge
@ishandandge Год назад
सल्फेट + फॉस्फेट एकत्र मिक्स केल्याने त्याचे रिअँक्शन होते त्यामुळे अमोनियम सल्फेट फॉस्फेटयुक्त खतांमध्ये मिक्स करू नये. जसे की - १०:२६:२६, १२:३२:१६, १८:१८:१०, Ssp etc. अमोनियम फॉस्फेट ५० kg बॅग १००० रुपयांना मिळते
@mallayyaswami7793
@mallayyaswami7793 7 месяцев назад
सर मी सचीन ,सोलापूर येथून बोलतो आणि माझे 2.5 एकर केळी लागवड केली आहे आणि ती 90 दिवस झाले असून त्याला अत्ता मी अमोनिया सल्फेट. प्रती 1000 झाडा स्साठी 200 लिटर पाण्यातून -250 kg ,MOP,25 KG , Calcium naitret 1 kg,he drip masun सोडत आहे . काय हे योग्य आहे का
@mallayyaswami7793
@mallayyaswami7793 7 месяцев назад
Sorry 250 ऐवजी 25 kg ahe
@nageshpatil6769
@nageshpatil6769 Год назад
सोयाबीन पिकामध्ये इचका भरपूर प्रमाणामध्ये आहे तणनाशक सुचवा
@balajishimpale7857
@balajishimpale7857 Год назад
येलो मोजाक ला जमतेका सर
@crazyshortvideo2326
@crazyshortvideo2326 Год назад
तूर जळायली हो काहीतरी उपाय सांगा
@Devalkarganesh
@Devalkarganesh Год назад
सोयाबीन पहिली फवारणी करणे
@AB-oo2oi
@AB-oo2oi Год назад
हे तणनाशक सोबत असते
@choudharyrk2404
@choudharyrk2404 Год назад
mhagd khat. vaprl tr khrch pn nighnar nhi
@kapilhatwar1010
@kapilhatwar1010 Год назад
400/kg
@Devalkarganesh
@Devalkarganesh Год назад
Photo send
@jeevanpatil575
@jeevanpatil575 Год назад
खरात पाटील हे एक किलो पॅक मध्ये आहे का?
@marotikadam8986
@marotikadam8986 Год назад
दादा ते रिप्लाय देत नाहीत
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil Год назад
मिळेल
@user-db8sp3ci7r
@user-db8sp3ci7r 6 месяцев назад
सर कापर सल्फेट ने पन झाड हीरे होते
@surajpatalbanshi2574
@surajpatalbanshi2574 Год назад
कीमत किती आहे ५०kilo bag चिं
@surajkashmire6164
@surajkashmire6164 Год назад
1000rs
@atulsrhavane7027
@atulsrhavane7027 Год назад
मोसंबी चे झाडे पिवळे पडत आहे
@sushantbhandibale5898
@sushantbhandibale5898 Год назад
Price 50kg
@yogeshjadhav7230
@yogeshjadhav7230 Год назад
1000
@rajmaharajofficial1995
@rajmaharajofficial1995 Год назад
सोयाबीन ला कोणत्या अवस्थेत म्हणजे किती दिवसांनी हे खत
@balajishimpale7857
@balajishimpale7857 Год назад
यैलो मोजक आला आहे सोयाबीन 45 दिवसाची आहे टोकन केली आहे तूमचा नंबर द्या फोटो टाकतो नांदेड नायगाव तालुका खैरगाव विनंती करतो
@sonurathod4217
@sonurathod4217 Год назад
कोणती veriety आहे दादा
@balajishimpale7857
@balajishimpale7857 Год назад
@@sonurathod4217 726,753 kds
@balajishimpale7857
@balajishimpale7857 Год назад
@@sonurathod4217 tumcha namber daya foto takto
@atulsrhavane7027
@atulsrhavane7027 Год назад
भाऊ तुमचा मो नंबर द्या
Далее
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 3,6 млн
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
Пиратские котики
00:50
Просмотров 55 тыс.
best way out of the labyrinth🌀🗝️🔝
00:17
Просмотров 1,4 млн
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 3,6 млн