डॅडी सध्या ७० वर्षाचे झाले आहेत त्यांना त्यांच्या कुंटूंबामध्ये रहाण्याची परवानगी घ्यावी ते शांत . आणि समजदार झाले आहेत त्यांना शांततेत जिवन जगूद्या त्या काळी त्यांच्यावर अन्याय झाला होता म्हणून त्या ! माणसाला परिस्थिती घडवत असते तरी कृपया न्यायालयाने विचार करून सुटका करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो
शिक्षा भरपूर झाली माफी चा विचार करून माफी देवी दया क्षमा शाति त्यांना राहिलेले जिवन मुक्त जिवन जनतेचे भेटी साठी देवून न्याय देवतेने आशीर्वाद रूपी मुक्त करावे
नाही अरुण गवळी दगडी चाळचे दैवत आहे त्याना सुटका झाली पाहिजे आणि अनेक वर्षांपासून ते परिवारत राहिले नाहित त्यान्च्या सुटके मुळे परिवारातील सदस्य सुखी होइल व दगडी चालीतिल जनता सुखी होईल आमचा याना सपोर्ट आहे जय राणा जय महाराष्ट्र जय rajputana जय हिंद भारत
अरुण गवळी डॅडी मि त्यांचा ईतका फॅन आहे की मी त्यांच्या सारखी कपडे घालून नेहमी फोटो काढतो आणि मी सेम त्यांच्या सारखा दिसतो पन कोर्टाने त्यांच्या आरजावर फेर विचार केला पाहिजे कारण डॅडी मराठी माणूस आहेत जय शंभु नारायण🙏
Sir ... 😂, Tula mahit aahe ka kon aahe te.. भ्रषटाचारी नेत्यांना सर बोलण आज नॉर्मल झालं आहे , आता तू गुंड नेत्यांना पण सर बोलण्याची प्रथा चालू केली आहे
अरुण गवळी यांनी बाहेर आल्यावर संविधानिक जीवन जगावे आणि सत्याचा सोबत राहावं व छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात लांछन पुसले जाईल असे जगावे......
Bhava tu last la bolla ki tyanchya karmachi shiksha bhogat ahet ka pan ek manus swatachya jivala nhi japat pan apalya pathi asaleli family baghavi lagate vel yete tas jagav lagat ichha nasatanna
कायदा आहे म्हणून आपण आहोत, आणि जो चूक करेल त्याला कायद्याने शिक्षा होते, मग ती भोगावी च लागते. खून खंडणी हे त्यांचा साठी छोटे गुन्हे आहेत, पण सामान्य जनते साठी खूप मोठा अपराध आहे..