Тёмный

अरे मग देऊन टाक उद्या राजीनामा...! कार्यकर्त्याचा फोन !! MLA Santosh Bangar Call Recording Viral 

Maharashtra News 24
Подписаться 1,2 млн
Просмотров 744 тыс.
50% 1

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharspeaks5@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- RU-vid Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com
अरे मग देऊन टाक उद्या राजीनामा...! कार्यकर्त्याचा फोन !! MLA Santosh Bangar Call Recording Viral
#santoshbangar #callrecording #manojjarange #maratha

Опубликовано:

 

25 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 419   
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 9 месяцев назад
तुमची प्रतिक्रिया comment करा #rameshpatil #santoshbangar #callrecording
@villya114
@villya114 9 месяцев назад
आरे हा तोच बांगर आहे जो मिशी काढून देणार होता
@vinodladkat9402
@vinodladkat9402 9 месяцев назад
त चि गा करनारा.😂😂
@shivajibhosle9083
@shivajibhosle9083 9 месяцев назад
असली आमदार निवडून द्यायची नसत्यात
@rajput_ft
@rajput_ft 8 месяцев назад
Ram kadam ni sangital hot tyala as bol mhanun 😂
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 9 месяцев назад
अरे तो अस्वल आता निवडुन येणार नाही
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 9 месяцев назад
बांगर कमाल ऐ राव असल्या माणसाला आमदार कसं बनवताय लोकहो
@RIGHT.TO.INFORMATION
@RIGHT.TO.INFORMATION 9 месяцев назад
लई चाबराय बांगर तो कसला राजीनामा देतोय ते बघु 😂 दिला तर देव नाही तर भुत
@gulabdingre3143
@gulabdingre3143 9 месяцев назад
संतोष बांगरला महाराष्ट्र मराठा समाजाकडुन भावपुर्न शर्दांजली ओम शांति
@rajput_ft
@rajput_ft 8 месяцев назад
Adhi sagli recording aich bhava
@shyamchirkhe3493
@shyamchirkhe3493 9 месяцев назад
देतो म्हणता शब्द देतात मिष्या काढल्या नाही अजून😂😂😂😂😂😂😂
@rampatil9582
@rampatil9582 9 месяцев назад
कसला आमदार निवडून दिलाय खोटं बोलतो कधी शब्द पाळत नाही कधी म्हणते मिशा काढणार कधी म्हणते राजीनामा देणार कधीच बोलला तसं वागत नाही
@rajparve6573
@rajparve6573 9 месяцев назад
रडतो कदी
@umakanttawalepatil6139
@umakanttawalepatil6139 8 месяцев назад
नालायक आमदार
@pappudada44
@pappudada44 6 месяцев назад
बागर साहेब 👍👍👍👍👍👍
@babruwanshinde3727
@babruwanshinde3727 9 месяцев назад
बंगर साहेब, राजीनामा द्यायला गा.. त दम पाहिजे. सल्या आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी एक शब्द बोलला नाही
@krushn9658
@krushn9658 4 месяца назад
देव माणूस ❤❤❤बांगर साहेब
@gajananghuge884
@gajananghuge884 9 месяцев назад
अरे बांगर आहें ते चाभरा माणूस आहे तो😂😂😂😂😂😂
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le 9 месяцев назад
मराठा समाज तील आमदार खासदार कुठे आहे ते सागा ते गुजरात मध्ये गेले का नाहीतर कोणी राजकारण करू नका जय महाराष्ट्र माझा
@rohankadam9907
@rohankadam9907 9 месяцев назад
2024 ला जनता पूर्ण विचाराने निर्णय घेईल 👍👍👍कोण जाणार कोण येणार 👍VBA
@shankarlabade1523
@shankarlabade1523 9 месяцев назад
आशा नालायक आमदारांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेना.
@shreyanshjadhav9960
@shreyanshjadhav9960 9 месяцев назад
Kashala jaatbhauna nivdun yenyas vote krta mg bgha ata kase vagtat yana tumch ky padl ny he paishasati konas pn viktil khare mawle ny he shivbache
@nandopnandbhujangam698
@nandopnandbhujangam698 8 месяцев назад
सामान्य जनतेशी अरे रावीची भाषा हे आमदार खासदार करतात तर यांना कशाला परत परत निवडता हा आपलाच मूर्खपणा आहे .हे आपल्याशी नम्र नाहीत .
@pradip9768
@pradip9768 9 месяцев назад
रमेश भाऊंचा विषयच भारी खरच याचा जाहीर सत्कार केला पाहिजे
@shivajisanap3709
@shivajisanap3709 7 месяцев назад
मराठ्यचे किती आमदार आहेत त्यांचे राजीनामे घेना
@RameshSubhashjagtap
@RameshSubhashjagtap 9 месяцев назад
शब्दाला जगतो मग उद्धव साहेबाना शब्दाला का नाही जगला 😂
@sudhakarbhole7140
@sudhakarbhole7140 9 месяцев назад
खोके घेणारे कुठे समाजासाठी राजीनामा देतात का
@suyogtathe1099
@suyogtathe1099 9 месяцев назад
राम कदम चे नाव ऐकल्यावर पाटील साहेब नरमच पडले की
@vijaykolhe1334
@vijaykolhe1334 9 месяцев назад
Dashing Amdar Dada😂😂
@narendrajadhao5654
@narendrajadhao5654 9 месяцев назад
अरे हा जंगली प्राणी आहे... हा काय शब्दाचा पक्का थोडीच असणार आहे..... 😂😂😂
@kamalakardhamba
@kamalakardhamba 9 месяцев назад
जंगली प्राण्यांपासून सावध राहा. मतदारांना माणूस न आवडता जंगली प्राणी कसा काय आवडला? निदान २०२४च्या निवडणूकीत तरी त्या मतदारसंघातील मतदारांनी त्या जंगली प्राण्याला जंगलात सोडावे.
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 9 месяцев назад
शब्दाला किती जागता ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलय....ज्यांनी मोठ केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला....😂😂😂😂😂
@anilnagargoje196
@anilnagargoje196 9 месяцев назад
याला म्हणतात ढाण्या वाघ..एकच no दादा,हर हर महादेव
@ketankulkarni427
@ketankulkarni427 9 месяцев назад
Ramesh Patil ne Waakdya la asa phone karava !😂😂😂
@MahendraB-ev6gn
@MahendraB-ev6gn 9 месяцев назад
मला तर ह्या रमेश पाटील चाच संशय येतो, कोणत्या संघात आहे तेच कळत नाही.
@pralhadgawai3271
@pralhadgawai3271 9 месяцев назад
भांडण लावण्याचे काम
@belachav
@belachav 9 месяцев назад
Ramesh chi jiravali bangar 🔥🔥🔥🔥
@BalajiMunde-bo8fy
@BalajiMunde-bo8fy 9 месяцев назад
याचा फुगा फोडला राव अगोदर च संतोष बांगर नी ओळखला हा कुण्या हेतूने कॉल केला😂😂😂viral record सवय 😂😂
@Srinivas.B27
@Srinivas.B27 9 месяцев назад
असाच प्रकारचे फोन शरद पवारांना सुध्दा करा आणि राजकारणातून सन्यास घ्यायला सांगा मग लोकांना विश्वास बसेल हा आंदोलन तुम्ही त्यांचा सांगण्यावरून करत नाही म्हणून...
@arunaik51
@arunaik51 9 месяцев назад
राम कदम ने याला खूप हाणला होता....घरात घुसून😂😂😂
@sandeeplahunde1576
@sandeeplahunde1576 9 месяцев назад
पाटील सर्व हुशार झालेत तुम्ही आता दुसरा पर्याय निवडा 😂😂😂
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 9 месяцев назад
संतोष बांगर हे वंजारी समाजाचे असून म्हणतात कि मी मराठा समाजाचा आहे
@MrVijaybade
@MrVijaybade 9 месяцев назад
maharastrat rahanara pratyek jan maratha aahe...
@Pointprotech7
@Pointprotech7 5 месяцев назад
हो​@@MrVijaybade
@karishmainamdar7466
@karishmainamdar7466 9 месяцев назад
अरे दादा खासदारांचा राजीनामा मागा आमदारांच्या हातात काही नाही.
@vinayakjadhav6397
@vinayakjadhav6397 9 месяцев назад
हे सत्तेसाठी लाचार नेते आहेत. ज्यांनी यांना मोठे केले त्यांच्या सोबत गद्दारी केली ते राजिनामा देतील काय.
@prajaktasachinbhosale5349
@prajaktasachinbhosale5349 9 месяцев назад
याला कोणी अधिकार दिलेत मंत्र्यांना फोन करून त्यांना न विचारता रेकॉर्डिंग व्हायरल करतो हा माणूस. स्वतःच नाव पण सांगत नाही फोन केल्यावर डायरेक्ट काही पण बोलतो कारवाई करा याच्यावर कोण हा रमेश पाटील
@OnlyLegend755
@OnlyLegend755 9 месяцев назад
बांगऱ्या राजीनामा दे नुसता बोंबलू नको
@user-hr2og6yo9v
@user-hr2og6yo9v 9 месяцев назад
जय भगवान बांगर साहेब
@PLPatil-ee4ec
@PLPatil-ee4ec 9 месяцев назад
हा पाटील बहुतेक सर्वांच्या डोक्यात बसला असेल.. हा कुणालाही राजीनामा मागतो हे असे वागणे योग्य नाही असे वाटते. उगाच पंगा घेणे अंगलट येऊ शकते.
@prdgdfghh
@prdgdfghh 9 месяцев назад
Tiger बोलते संतोष बांगर को. रमेश पाटील शांतच.😂
@ganeshambilwade638
@ganeshambilwade638 8 месяцев назад
😂😂 मला ह्या आमदार साहेबांचं हसू येत😂
@fkfilmcreationandfilmdirec6839
@fkfilmcreationandfilmdirec6839 8 месяцев назад
कदाचीत तु बांगर साहेबाचे व्हिडीओ पाहुंन पागल झाला आसावा म्हणुं हासु येत आसेल तुला
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 9 месяцев назад
आरक्षण ‌ देण‌‌ हे‌ केद्र सरकारचे‌ व‌ सुप्रिम ‌ कोर्टाचे‌ काम‌ आहे‌ हे‌ सरकार ‌ हे‌ नेते‌ सदावर्तेचे‌ मागे‌‌ लपतायत
@darshantavhare8246
@darshantavhare8246 9 месяцев назад
अभिनंदन बागंर साहेब
@Irreplaceable777
@Irreplaceable777 9 месяцев назад
पण बांगर् रमेश कदम चा बाप निघाला आज...संतोष बांगर ❤❤
@devidasbhange4730
@devidasbhange4730 9 месяцев назад
रमेश पाटलांनी राम कदम चा घेतला समाचार तुझं काय आहे ते सांग
@krishnabade639
@krishnabade639 9 месяцев назад
कोणाला पण फोन करून काय उपयोग.... येडं उठलं बांगर ला भेटलं 😂😂
@sominathrothe1770
@sominathrothe1770 8 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 9 месяцев назад
जय शिवराय ❤
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 9 месяцев назад
Khup Chan
@vanita8463
@vanita8463 9 месяцев назад
😂😂hyo mar khatoy😂😂
@badriambhore4688
@badriambhore4688 7 месяцев назад
50 खोके एकदम ओके😅😅
@user-us5ne1ot3j
@user-us5ne1ot3j 9 месяцев назад
धन्यवाद रमेश भाऊ
@balajij1779
@balajij1779 9 месяцев назад
Bangar jutlyabi कदमला सांग बांगर काय करतो तो राम कदम तर बगु.
@user-vc8dj3dw7i
@user-vc8dj3dw7i 9 месяцев назад
अस्वल जिंदाबाद
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 9 месяцев назад
शिंदे साहेब यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठा आरक्षणावर शपथ घेतली आहे, पडळकर साहेबांनी आता सांगावं की लबाड लांडगा कोण आहे ,हेच का तुमचं हिंदूत्व
@Ramzade3270
@Ramzade3270 7 месяцев назад
भारी
@vikaspandhare6765
@vikaspandhare6765 9 месяцев назад
Sontosh Dada Tumcha Amala Abhiman Ahe jay Shivray
@virajpawarpatonda8527
@virajpawarpatonda8527 9 месяцев назад
1 no bhau
@pranalbhalerao248
@pranalbhalerao248 9 месяцев назад
राम कदम चा काय विषय आहे
@amolmule155
@amolmule155 9 месяцев назад
👌👌👌👌
@Measurement_metrology
@Measurement_metrology 9 месяцев назад
काय भाषा आहे आमदार खासदार लोकांची स्वतः ला हे लोक मालक समजतात जनतेने या लोकांना जागेवर आणलेच पाहिजे
@shaikhmaula643
@shaikhmaula643 9 месяцев назад
मिशी काडली नाही लबाड आहै
@user-ns9pg2ti1k
@user-ns9pg2ti1k 8 месяцев назад
1no पाटील साहेब
@bodhanebodhane4327
@bodhanebodhane4327 9 месяцев назад
🙏🙏🙏
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s 8 дней назад
संतोष बांगर आमदार 💪
@rupeshkharivale7430
@rupeshkharivale7430 9 месяцев назад
Bangarana CM banava.
@madhavbarakhude3435
@madhavbarakhude3435 9 месяцев назад
अरे हे किती माज आलाय यांना सत्तेचा
@narayanbansode7532
@narayanbansode7532 9 месяцев назад
बांगर
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 9 месяцев назад
माझी बांगर
@Nileshgunjal5413
@Nileshgunjal5413 8 месяцев назад
निष्टेवर नांगर संतोष बांगर
@DattaDudhate-yq6kn
@DattaDudhate-yq6kn 7 месяцев назад
संतोष बांगर खोके.. त्याला माहीत झालं रेकॉर्डिंग व्हायरल करतो म्हणून हो मनाला राजीनामा देतो म्हणायला...
@anilkumargitte6571
@anilkumargitte6571 9 месяцев назад
संतोष बांगर ❤
@avinashshinde6565
@avinashshinde6565 9 месяцев назад
Are ha tar mishi jadnar hota..😅😅
@kiranmanjare6874
@kiranmanjare6874 29 дней назад
Ramesh Patil zindabad
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 9 месяцев назад
देणारच नाहीत
@user-sg1yc7hu4e
@user-sg1yc7hu4e 9 месяцев назад
लगेच राजीनामा देऊन टाका
@kdtworldshorts-wp5gq
@kdtworldshorts-wp5gq 9 месяцев назад
काय attitude आहे या नेत्यांमध्ये
@mohandhabhade2291
@mohandhabhade2291 9 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@sahebraodarade4954
@sahebraodarade4954 29 дней назад
हे बारामती करांना सांगा रमेश पाटील.
@dineshpatil5912
@dineshpatil5912 9 месяцев назад
बांगर साहेब कधीच खोट बोलत नाही
@shankarpol1359
@shankarpol1359 9 месяцев назад
एक मराठा लाख मराठा
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 9 месяцев назад
रमेश पाटील यांनी त्यांना फोन करावा ज्यांनि मुख्यमंत्री पद भोगले सता स्वतःच्या घरात ठेवली , मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्या सुप्रिया सुळे पवार ला फोन करा विचारा ..
@krushn9658
@krushn9658 4 месяца назад
Patilachi मारली की र बांगर साहेबानि
@vikasshinde3900
@vikasshinde3900 9 месяцев назад
Ghya udvun bangar la
@pravinkale2734
@pravinkale2734 7 дней назад
रमेश पाटील गुड
@HarshwardhanMaske-od8wb
@HarshwardhanMaske-od8wb 9 месяцев назад
👌👌👌👌👌👌💪💪💪💪💪💪💪
@user-ou3pl3pf6k
@user-ou3pl3pf6k 8 месяцев назад
50खोके कमी पडले 100 खोके ला ओके झाले द्या 200 खोके देतील राजीनामा
@NatureBeuty7
@NatureBeuty7 9 месяцев назад
शिंदे नी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा
@shanumagar4825
@shanumagar4825 5 месяцев назад
Jai shree chatrapati shivaji maharaj ki jai jai Martha' samajh ki jai jarange maharaj ki jai
@anandkamble680
@anandkamble680 9 месяцев назад
स्वार्थी अशा राजकरणी मुळे समाजाची वाट लागली . यांनी मतदार बांधवाना फसविण्या शिवाय काय केले .
@sudhakarb2753
@sudhakarb2753 9 месяцев назад
आपण आपल्या मतदार संघातून कोणता आणि कसा आमदार निवडून देतो यावरून त्या मतदार संघातील मतदार किती समंजस, किती जबाबदार, आणि किती जागृत आहेत हे समजायला वेळ लागत नाही. मतदारांनी आपल्या मेंदूचा वापर करून सुशिक्षित आणि संयमी आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास पश्चातापाची वेळच येणार नाही.
@iamnatthuramgodse5163
@iamnatthuramgodse5163 9 месяцев назад
हावशे गवशे कसे हॅन्डल करायचे हे या आमदारांना चांगले माहित असते 🤣🤣🤣बांगर आन राजीनामा कधीच देणार नाहीत....
@user-me1xv1fp2w
@user-me1xv1fp2w 9 месяцев назад
*25 खोके सुस्त बोके एडा बांगर*
@eternalindia1812
@eternalindia1812 9 месяцев назад
अशा गोष्टी कितपत चांगल्या आहेत ?
@pandurangdhumal8954
@pandurangdhumal8954 7 месяцев назад
हलकट काय राजीनामा देणार
@amitdhumal6781
@amitdhumal6781 9 месяцев назад
एक नंबर पाटील साहेब एक वेळ जरा मोदी साहेबाना फोन करा आणि एक दा दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाका आपला सखल मराठी समाज आपल्या पाठीशी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinkambale8559
@pravinkambale8559 8 месяцев назад
मराठा आरक्षण संघर्ष आमच्या ओटीगं वर निवड तुमची साहेब आपन गफ्फिल का रहावे तुटुन उठावे महाराष्ट्र आसे भाषणं करावे जय शिवराय जय 18.बुलद ईतिहास 💯💯💯💯✌️🚩🚩
@xpxgshdh
@xpxgshdh 9 месяцев назад
Ramesh patil angar hai..💥
@kalpeshmahale5050
@kalpeshmahale5050 9 месяцев назад
सर्व मराठा आमदार मराठा आरक्षणावर काहीच बोलत नाहीत या अश्या आमदारांना फक्तं मराठा समाज चे मतदान वर निवडून येतात यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@santoshtakale188
@santoshtakale188 9 месяцев назад
बग बांगर दे मग दम असेल आणि असल मराठी असशील तर राजीनामा फक्त बोलू नको पाोपटा सारखा साहेबांचा प्रयत्न चालू आहे मग तु काय करतो मग
Далее
Лепим из пластилина🐍
00:59
Просмотров 151 тыс.