Тёмный

अर्जुनने खुनी साक्षीसोबत प्रियाला जेलमध्ये कोंबून मधुभाऊंना न्याय दिला।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट। 

आम्ही मराठी 1
Подписаться 91 тыс.
Просмотров 117 тыс.
50% 1

अर्जुनने खुनी साक्षीसोबत प्रियाला जेलमध्ये कोंबून मधुभाऊंना न्याय दिला।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
#tharlatarmag
#ठरलंतरमग
#upcomingtwist
#आम्हीमराठी1
Disclaimer:- the image head in video
are purely by means of fair use with intention of commentary ,news reviews of the tv serials.
Copyright Disclaimer _
Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@meenaharde9785
@meenaharde9785 12 дней назад
ठरले तर मग ही मालीका अतिशय सुंदर आहे सायलीचे काम खुप छान दाखवले आहे ❤❤
@ganeshdeshmukh8792
@ganeshdeshmukh8792 10 дней назад
9😊999😊999😊999😊9😊9😊999😊999😊⁹😊999😊999😊😊099😊999😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@mammushaikh9570
@mammushaikh9570 День назад
नं १ मालिका रटाळ होत चालली आहे,अहो त्या प्रिया ला जेल मध्ये दोन दोन वकील मालिकात आहेत,पण पुरावा मिळाला नाही, कसं शक्य आहे दररोजच्या नवीन कुरघोड्या चालू आहेत, प्रेक्षक कंटाळून गेले आहेत
@veenajoshi7029
@veenajoshi7029 День назад
प्रिया चे काम पण छान आहे राग येतो पण शेवटी सिरीयल आहे पैठणी
@shobhakadam5703
@shobhakadam5703 3 дня назад
मी शोभा बाळकृष्ण कदम करंजाडे सेक्टर एक फाॅट क्रमांक एकोणिस पणवेल मला ठरलतर मग ही सिर्यल मला खूप आवडते मी नेहमीच पहाते अर्जुन साहीली यांची जोडी व इतर कलाकार मला खूप आवडतात❤😅🎉
@VandanaMathkar
@VandanaMathkar 12 дней назад
ठरले तर मग ही मालीका अतिशय उत्तम आहे सावलीने आणि अजुॆने छान चव काम केलेलं आहे मी रोज बघते कधी एकदा पुर्ण बघतेय मी असं वाटते पैठणी
@veenajoshi7029
@veenajoshi7029 День назад
प्रियानी व्हीलनच काम छान, केलं आहे राग येण्या सारखे आहे पैठणी
@sonalnerurkar3529
@sonalnerurkar3529 15 часов назад
फारच लांबणार मधुभाऊ प्रकरण...please positive twist दाखवा आता
@ishikarahuljagtapjagtap7527
@ishikarahuljagtapjagtap7527 8 дней назад
ठरलं तर मग ही मालिका खुप छान आहे कथा धार्मिक व रहस्यम व मनोरंजक आहे मालिकेतील सर्व पात्राचे काम खूप छान एकत्र बसून पाहाण्या. सारखी कौटुंबिक मालिका आहे फक्त सायली अर्जुन एकत्र आणा पैठणी
@MADHURIKAPRE-qm2jj
@MADHURIKAPRE-qm2jj 9 дней назад
ठरल तर मग ही मालिका खुप छान आहे ती पाहणाऱ्यानांखिळवून ठेवते पैठणी
@Itachiuchiha_kun
@Itachiuchiha_kun 7 дней назад
ठरल तर मग ही मालिका मला फारच आवडते मी तर रोजच ही सिरीयल पहाते सायल नी खूपच छान ह्या सिरीयल मध्ये केले आहे अर्जूनी ही फार वकीलीचे काम छान केले आहे
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 8 дней назад
ठरलं तर मग ही मालिका खूपच चांगली आहे. यात सायलीची भूमिका (,जुई गडकरी) यांनी खूपच चांगली वठवली आहे. ही मालिका खूपच चांगली आहे.❤❤❤❤
@NikilKadam
@NikilKadam 8 дней назад
Maleka bor zale aaha band kara lagach lokana vada samju naka lokana na katnala aala aaha bs kara nahe aame sarv star pavaha la phone karun he maleka band karayala lavato
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 3 дня назад
या‌ मालिकेत काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम आहेत सायली अर्जुन चैतन्य उत्तम काम केले आहे..🎉 माझी आवडती मालिका आहे राजश्री रविकुमार विंझे
@madhavijatar7273
@madhavijatar7273 4 дня назад
छान थीम पण खुपच खेचून बोअर होतं आहे लवकर पुढे न्यावी कथा बाकी सर्वांची काम छान झालय
@pilllpparekh2168
@pilllpparekh2168 12 дней назад
1 NUMBER पैठणी
@indumatipatil5021
@indumatipatil5021 12 дней назад
ठरलं तर मग ही मालीका खूपच छान आहे व अतिशय मनोरंजन होत आहे पैठणी
@ShailaGangawane
@ShailaGangawane 4 дня назад
@AnitaJadhav-iq4gb
@AnitaJadhav-iq4gb Час назад
ऐ ऐ a❤
@vaijantidesai
@vaijantidesai 5 дней назад
Tharal tr mg Malika chan ahe sayliche Kam chan ahe
@ShailaGangawane
@ShailaGangawane 4 дня назад
❤पैठणी
@RohiniSalunkhe-b9b
@RohiniSalunkhe-b9b 12 дней назад
सायली चि भुमिका खुप खुप छान दाखवले आहे १ नंबर आहे
@pranitakurode2578
@pranitakurode2578 4 дня назад
या मालिकेत टाईमपास होत आहे
@alkaborde7550
@alkaborde7550 3 дня назад
Khup Chan show cha explanation ....mi he Kam karat karat aikte❤❤❤
@rekhadandgawal1113
@rekhadandgawal1113 4 дня назад
उच्चार चांगले करण्याचा प्रयत्न करावा.
@RupaliLondhe-q8q
@RupaliLondhe-q8q 4 дня назад
मलिका चांगले आहे ‌पैठणी
@anilbhurke3134
@anilbhurke3134 6 дней назад
ऊगाच टाईम पास चाललाय मालिकेत
@namdeosatgharesatghare6978
@namdeosatgharesatghare6978 12 дней назад
ठरल तर हि मालिका अतीशय सुंदर आहे सायली रोल अतीशय सुंदर आहे पैठणी
@MahendraHajare-b1r
@MahendraHajare-b1r 12 дней назад
पैठनी 😅😂
@madhuravaishampayan6659
@madhuravaishampayan6659 7 дней назад
Farch slow karatat
@madhurijoshi1729
@madhurijoshi1729 12 дней назад
पण तिथेच तिथेच किती दिवस...ते तुळशीपत्र कंटाळून जाईल किंवा आपण होऊन ऊमटेल😮
@SupriyaKhot-t2x
@SupriyaKhot-t2x 12 дней назад
ठरलं तर मग ही मालिका खूपच छान आहे सायली खूपच छान काम करते
@hariharnatu6074
@hariharnatu6074 5 дней назад
B
Далее
Обыкновенное чудо
00:48
Просмотров 646 тыс.
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59