द अर्जुन सर आहे ते खूप हुशार तडफडदार स्मार्ट हुकूमका इक्का 🤨😎😏 मला अस्मिता बद्दल खूप वाईट वाटलं प्रत्येकाचा संसार सुखी राहो😢 बाकी❤ 🐯 वाघ वाघिणीच्या छोटा टायगर 🐅 खूपच मजेदार छान सुंदर अप्रतिम 🌹 शुभ सकाळ 👌🙏🏼🤩 थँक्यू ताई ❤
खूप खूप छान आणि सुंदर होता आजचा भाग एकदम मस्त ❤❤❤❤❤❤ अर्जुन सर ते अर्जुन सरच आहे त्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही आता त्या बन्सल चं काय होईल काय माहित
खरंच आजचा भाग जरा इमोशनल होता पण छान वाटला खरंच अर्जुन सर फारच हुशार निघाले त्यांनी बरोबर बन्सल चया मनात काय आहे ते आळखले आता पुढे काय होईल ते ऐकायला आवडेल पुढचा भाग लवकर टाका धन्यवाद ताई तुम्हाला की इतकी सुंदर स्टोरी लिहिली आहे ❤❤❤❤❤❤🎉
खूप खूप छान आहे आजचा भाग आणि अर्जुन सरांना नाही तर कोणाला माहिती असणार तन्वी कधी कुठे काय करते आणि तन्वी वर वाईट नजर ठेवणार त्याला अर्जुन सर कसे सोडणार पुढील भागाची वाट पाहत आहे ❤❤❤❤❤
Khup khup khup khup khup khup khup chaan bhag hota Tai ossm aarjun sir pasun Kahi lapun Rahat nahi 😂😂 khup chaan Tai please next part lavkar taka aani motha taka Tai please please please ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अर्जुन सर आहेत ते चाणाक्ष बुद्धी आणि नजर दोन्ही आहेत त्यांच्याकडे खुप खुप खुप छान होता आजचा भाग पुढचा भाग पण लवकर टाका ना प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤