खुप खुप अप्रतिम वाक् चातुर्य आहे तुमच्याकडे 😊 Godgft आहे खुप छान तुमचं लिखाण कायम सुरु ठेवा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुमचे लिखाण वाचले की जीवनातल्या सगळया रसांची गोडी चाखायला मिळते All the best
रॉयल गॅंगच्या रॉयल बायकांचे फोनवरील बोलणे खूप आनंददायी होते खूप हसू आले ऐकल्यावर सर्व मनातले विचार नाहीसे झाले होते.मी अगोदर १४१वा भाग वाचला आणि नंतर १४० वा भाग ऐकला.
Khup khup khup khup chaan bhag hota Tai i really miss you so much Tai please take care. God bless you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤