किती रोमॅन्टिक आहेत ना अर्जुन राव. फारच फाजिलपना करत असतात बायकोसोबत. वा खूप खूपच आवडला आजचा भाग. पुढील भागाची अपेक्षा आहे . पण तुमच्या सवडीनुसार बरका. ❤❤❤😊😊😊
१....१...१... नंबर भारी एपिसोड होता आजचा सिम्पल साध्या सुध्या अर्जुन रावांचा रोमान्स मात्र साधासुधा नाही बरं का... अगदी राधाकृष्णाच्या जोडी सारखे दोघं पण गोड आहेत एकदम हटके..... congratulation Mama ❤ Mami