Тёмный

अल्पभूधारकाला भविष्य नाही? - Dnyaneshwar Bodke | Swayam Talks 

Swayam Talks
Подписаться 343 тыс.
Просмотров 197 тыс.
50% 1

आपल्याकडे लोकांची शेती छोटी असते म्हणून तंत्रज्ञान वापरता येत नाही. शेती मॉडर्न होत नाही, हायटेक होत नाही; असं कायम म्हटलं जातं. पण संशोधक, अर्थतज्ज्ञ ह्या सर्वांना मागे सारत पुढे येतं ते शेतीच्या अनुभवातून आलेलं ग्रामीण शहाणपण. केवळ एक एकर शेतीवर उत्तम व्यवसाय कसा उभा राहू शकतो ह्याचा फॉर्म्युला त्यांनी बनवला आहे. काय आहे तो फॉर्म्युला बघूया त्यांच्या ह्या टॉकमध्ये.
संपूर्ण टॉक ऐकण्यासाठी भेट द्या आपल्या swayamtalks.org ह्या वेबसाईटला.
#farming #farmland #agriculture #farmer #farmerproblems #india #world #farmproduce #business #entrepreneur #change #passion #inspire #newidea #swayamtalks

Опубликовано:

 

11 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 189   
@akshayawate7802
@akshayawate7802 Год назад
हे फक्त बोलन्या पुर्त चांगल आहे आहे आस होत नाही हे आयकून नौकरी सोडु नका खान्याचे वांदे होतील.😞
@poojachougule4919
@poojachougule4919 Год назад
दिनांक 11/12 फेब ला मी यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण वर्ग केला,अतिशय अर्थपूर्ण व उपयुक्त अशी शेतीसंबंधी माहिती या वर्गात मिळाली,अत्यंत साधे, व सच्चे ,निगर्वी असे व्यक्तिमत्व, व सर्व शेतकरी वर्गाचा विकास होऊन ते आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, व त्यांची पुढील पिढी, किंबहुना एकंदरीत तरुण पिढी शेतीत यावी याविषयीची त्यांची तळमळ दिसून येते.खूपच छान मार्गदर्शन मिळाले.
@shamaldhere5875
@shamaldhere5875 Год назад
मेट्रो शहरालगत असलेल्या शेतकरी वर्गाला अशा प्रकारे भाजीपाला शेती मधुन पैसे होवू शकतील, सरसकट सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे यश मिळेल असे ज्ञानेश्वर बोडकेनां वाटते का?
@hanumanchavan9428
@hanumanchavan9428 Год назад
अरे बाबा एक एकर शेती वाला शेतकरी 10 ते 12 लाख रु कशी गुंतवणूक करू शकतो ते सांगा.मी 4 एकर शेती करतो .प्रचंड अडचणी आहेत.शेती एवढी फायद्याची ठरली तर 10 हजार रुपयांच्या नोकरीसाठी तरुणांनी गाव सोडलं नसतं
@dhananjaylagad643
@dhananjaylagad643 Год назад
सरसकट शेतकऱ्यांना हे लागू होत नाही. रोडवर शेती असणाऱ्या लोकांनी हे करायला काही हरकत नाही ,इतर शेतकऱ्यांनी हे करू पण नये आपल्या मराठवाडा, विदर्भ सोयाबीन,तूर, कापूसच बरा
@sharadshelar1448
@sharadshelar1448 Год назад
अरे ही माहिती दिली त्याला आमची शेती ५वर्ष फुकट कसायला देतो त्याने शेतीत राबून कमवून दाखवल तर त्याला माझी शेती १एकर फुकट देईन
@dattanigde6131
दुसर्यांचा शेती माल स्वस्त घेऊन,, तो शेती माल, पुढे तुमच्या आईटी पार्क मध्ये 4पट भावाने देउन,, तुम्ही लोकांना तुमचे किर्तन नका सांगु साहेब,, तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या लोकांकडून तुम्ही पैसे सुद्धा घेता व, फुकट मध्ये तुमचे काम सुद्धा करून घेता, हा सर्व तुमचा फक्त एकट्या पुरता व्यवसाय आहे,, तुम्ही सांगता एक लाख सभासद आहेत मग त्या पैकी एका सुद्धा व्यक्तीचा व्हिडिओ किंवा बातमी का येत नाही किंवा ते लोक स्वतःहून समाजापुढे का दिसत नाहीत.
@hanumanchavan9428
@hanumanchavan9428 Год назад
आतापर्यंत जो शेतात स्वतः राबतो तो कधीच श्रीमंत झाला नाही.शेतकऱ्यांना पिळून खातो तो गब्बर झाले.हे बोलणारे माणसं कधीच स्वतः शेतात काम करीत नाहीत.या लोकांचे व्हिडिओ पाहून आपणच त्यांना श्रीमंत केले आहे
@AmolPatil-yx8zp
@AmolPatil-yx8zp Год назад
गाय 365दीवस दुध देत नाही
@user-hl6yj5oj2j
@user-hl6yj5oj2j Год назад
ग्राउंड लेवल ला हे कधीच शक्य नाहि आमच्याकडं लाईट च डीपी जळालं तर 15/15 दिवस बसत नाहि dp वर फ्युज दिवसातून 500 वेळा उडते पाणी शेतात पोचत परेंत लाईट जाते कसं करणार शेती 😭
@abhimane7900
@abhimane7900 Год назад
मला 10 एकर शेती आहे तर 5 एकर शेती मि तुम्हाला देतो हे सर्व करायला!
@VishalmapariVishalmapari-oi5jh
ह्या गोष्टी अपवाद आणी योगा योग आहे
@hanumandinkar543
@hanumandinkar543 Год назад
भाजीपाल्याला कधीकधी जनावर पण खात नाहीत, हे वास्तव आहे....
@balajichabukswar9816
गाय संभाळता पण तिच्या चारा साठी कुठे तरतुद नाही, आणि रोज रोज, जे विकायच सांगता ना, त्याला आजुबाजूला ग्राहक नाही, आणि तुम्ही बोलता है, बोलायला आणि ऐकायला खूप बर वाटतं, फक्त गणित करून सगळ नाही होत,
@vaijinathwayal1879
@vaijinathwayal1879 Год назад
बोडके साहेब शासनाने काय हाल करून ठेवले शेतकऱ्याची साध्या सोयाबीन दहा हजाराची पाच हजाराच्या आत मध्ये आली कापूस 12 हजाराचा साडेसात हजार सूर्यफूल सात हजाराचा 3000 कशी शेती करावी
@purushdhote1339
@purushdhote1339 Год назад
आपण सांगता तो भाव नेहमीमिळत नाही.
@DSPatil-wg6gn
पिकवण्या बरोबर त्याचं मार्केटिंगही करता आलं पाहिजे , श्री बोडखे साहेबांप्रमाणे तरच हे शक्य आहे......
@adinathghule8531
बोडके सर तुम्ही शहराला लागुन असावेत त्यामुळे कदाचीत असे होउ शेकते. मी माझी पाच एकर शेती तुम्हाला दोन वर्षासाठी वापरण्यास फुकट देतो करून दाखवा. शेतकरी राजानो ऊगीच टाळया नका वाजू. फक्तं समोरच्याला कस बनवायचं यवढच शिकुन घेणे.
@rekhaghevare5545
@rekhaghevare5545 Год назад
खूप छान
Далее
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00