Тёмный

एक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र ! | Dnyaneshwar Bodke Interview | Swayam Talks 

Swayam Talks
Подписаться 343 тыс.
Просмотров 519 тыс.
50% 1

अभिनव फार्मर्स क्लब' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बोडके यांनी देशातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र आणून 'एक एकर शेती आणि एक देशी गाय' या मॉडेलचा वापर करून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणारी विक्रीकला यामुळे त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांना त्याचा फायदा होत आहे.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks

Опубликовано:

 

10 фев 2017

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 293   
@shamjain7580
@shamjain7580 Год назад
उदय निरगुडकर नसते तर हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला असता. पत्रकार मंडळी कोणाला बोलूच देत नाहीत.
@shivpratapjadhwar5995
@shivpratapjadhwar5995 4 года назад
कृषी विभागातील कर्मचारी लाखो रूपये पगार घेतात पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत अशांवर कारवाई व्हावी
@sanjaybhabad9202
@sanjaybhabad9202 2 года назад
🙏 बोडके सर नमस्कार 🙏 मनमाड वरून संजय भाबड तुमचे एक एकर शेतीचे विचार खूप आवडले सर आम्ही पण शेती करतो पण मला तुमचा नंबर पाठवा 🙏
@surendrasutar6290
@surendrasutar6290 4 года назад
अफलातून माणूस आणि उत्कृष्ट ज्ञान...शब्दच कमी आहेत स्तुतीसाठी ❤😊👍
@marutimadane4126
@marutimadane4126 3 года назад
जबरदस्त,,,, ज्ञान आणि अनुभव,, सांगितल्याबद्दल धन्यवाद,,,,, फक्त्त प्रामाणिकपणे बाकीच्यांना पण बरोबर घेऊन जावे,,गरीब शेतकरी लोकांना फसवू नका,,,, हीच ईच्छा,,,, माघे एकदा एक उदाहरण आहे कडक नाथ कोंबडी उद्योग फेल गेलाय,,,,?? खुप लोकं फसवले गेलेत,,,, 🙏🙏🙏🙏
@anitatawre2073
@anitatawre2073 4 года назад
सर,तुम्हाला contact कसं करायचे? तुमच्या ग्रुपला जॉईन कसं व्हायचं?
@shalivangavhane1744
@shalivangavhane1744 3 года назад
बोडके सरांचा मोबाईल क्रमांक मिळाला तर द्या .
@prasaddeshmukh3458
@prasaddeshmukh3458 6 лет назад
मला अभिमान आहे मी शेतकरी असल्याचा
@dattatraytarate3828
@dattatraytarate3828 5 лет назад
बोडके साहेब, हा प्रकल्प पुण्यात आहे म्हणून चालतो. आमच्या सातारा जिल्यात मान तालुक्यात हा प्रकल्प कसा चालेल, ते स्पष्ट करा ही विनंती.
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 4 года назад
Ashay अनुभव असलेल्या आधुनिक शेतकरी माणसाची कृषीमंत्री म्हणून निवड होणे गरजेचे,
@babulalbilewar9472
@babulalbilewar9472 4 года назад
अप्रतिम सुंदर चांगले विचार आवडले रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी अप्रतीम सेवा मार्मिक भाष्य केले रामकृष्ण हरी
@suparnagirgune-ns4cq
@suparnagirgune-ns4cq Год назад
ठाणे जिल्हात जो लोकसंख्या विस्फोट झाला आहे
@vijaydharia394
@vijaydharia394 6 лет назад
जय जवान जय किसान हिंमत ए मर्दा मदत करे खुदा
@swayamtalks
@swayamtalks 4 года назад
नमस्कार ! आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
@lakhantandelofficial1153
@lakhantandelofficial1153 4 года назад
Great motivational interview .We need these type of people in the Agriculture department if our country has to progress
@sunildesai5132
@sunildesai5132 3 года назад
सध्या काळाची गरज आहे की प्रदूषण कमी करून निरोगी राहण्यासाठी व त्याबरोबरच उदरनिर्वाहाचा स्वतः निर्माण केलेला स्तोत्र याचा सुरेख संगम आहे . सर्वांसाठी खुप उपयुक्त माहिती.
@dattatraypawar7637
@dattatraypawar7637 4 года назад
माझे वय 56वर्ष आहे.पण आपला संवाद ऐकल्यावर वीस वर्षाच्या मुला प्रमाने जोश निर्माण झाला .
@vimalnaik2986
@vimalnaik2986 3 года назад
🙏🙏खूप पुण्याचे काम आहे तुमचे..💐💐
@marutimadane4126
@marutimadane4126 3 года назад
नॉर्मल माणुस झ्याशात येतो मार्केटिंग वाल्या मुळे,,,, कारण खरं सांगत नाहीत,,,,?? प्रामाणिकपणे केलं तर फारच बेस्ट आहे,,,, 👍👍👌👌
@chandrakantjadhav8033
@chandrakantjadhav8033 4 года назад
अतिशय स्तुत्य उपक्रम आणि सुंदर मांडणी व मार्गदर्शन. चंद्रकांत जाधव भाडळे ता. कोरेगांव जि. सातारा
Далее
МЕСТЬ МАЛОГО
00:52
Просмотров 75 тыс.
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
МЕСТЬ МАЛОГО
00:52
Просмотров 75 тыс.