Тёмный

अवसान घातकी राजकारणा पेक्षा ह्यांना मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्रात एक ही गाव गरीब राहणार नाही. 

Incredible Nation अतुल्य राष्ट्र
Просмотров 3,6 млн
50% 1

आदर्श गाव पाटोदा
जिल्हा औरंगाबाद
सरपंच
भास्करराव पेरे पाटील
औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले.
भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सरपंच Bhaskarrao Pere patil सरपंच असावा असा!
खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
आणि सर्वाना share अवश्य करा.
आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा
आणखी व्हिडिओ
आदर्श गाव पाटोदा आणि तेथील विकासकामे जरूर पहा.
• कोणत्याच मंत्र्याच्या ...
30 लाख
लोकांनी पाहिलेला व्हिडिओ
• भास्करराव पेरे पाटील प...
20 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
खरंच याना मुख्यमंत्री बनवले पाहिजे
• अवसान घातकी राजकारणा प...
आजचे अवसान घातकी राजकारण पाहता जनतेला हा मुख्यमंत्री मान्य आहे.

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@nisalshivajikeshav5562
@nisalshivajikeshav5562 4 года назад
पेरे साहेब नमस्कार .. 994 त्कॉमेंट्स आहेत यात यकानेही dislike केलेला नाही आणि खरोखर तुमच्या सारख्या महान व्यक्तींची मोठ्या विचारांची साध्या राहणीची ह्या महाराष्ट्राला काय पण ह्या पूर्ण देशाला गरज आहे. धन्यवाद.... जय हिंद
@shubhampawartynnjhh525
@shubhampawartynnjhh525 Год назад
Ov my
@prajwalganeshkumaringle
@prajwalganeshkumaringle 10 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@ravindrabhadane8701
@ravindrabhadane8701 10 месяцев назад
@@prajwalganeshkumaringle R
@007maharaj
@007maharaj 7 месяцев назад
I proud of u.❤❤❤
@uttambandubawiskar3929
@uttambandubawiskar3929 8 месяцев назад
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भास्कर पेरे पाटील व्हायला पाहिजे
@शालिनीताईभालेराव-ख6फ
असे समाज कार्यकर्ते, सरपंच प्रत्येक गावा,गावात पाहीजे खुप लोक सुखी समृद्ध होतील..सरपंच दादा तुमची गरज प्रत्येक समस्यांना आहे शहरा साठी काहीतरी करा..साहेब 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sauravnetantao2799
@sauravnetantao2799 Год назад
Karch CM banwane jaruri आहे
@sairajparab4732
@sairajparab4732 4 года назад
महान व्यक्ती आहे... सुंदर विचार धारा. नक्कीच आवडेल मुख्यमंत्री बनले तर.
@avinashchavan4121
@avinashchavan4121 4 года назад
हाचे अंतरी खरा साधु संत आहे.सलाम साहेब.शब्दच अपुरे आहेत आपल्या कार्याला.
@bhatupatil7429
@bhatupatil7429 4 года назад
खुप छान राम राम
@rameshgavade5484
@rameshgavade5484 4 года назад
@@bhatupatil7429 Sahebacha mob nabar milel ka
@sanjaybayes6396
@sanjaybayes6396 4 года назад
नुसतं सलाम करून भागणार नाही. आजच शपथ घ्यायला पाहिजे.कोणीही अयोग्य व्यक्ती ला मतदान करू नका
@pratikshahardas8218
@pratikshahardas8218 3 года назад
Nice👌👌👌👌👌
@sunmoon_ent
@sunmoon_ent 4 года назад
अतिशय सुंदर विचार आहे. आशा मुख्यमंत्र्यांची गरज आहे. महान व्यक्ती आहे... सुंदर विचार धारा.
@prabhakarchaudhari5298
@prabhakarchaudhari5298 Год назад
ह्यांना खरोखरच मुख्यमंत्री करा
@gangadharmetkar2924
@gangadharmetkar2924 4 года назад
विषय सोपा करून सांगीतले म्हणून लोक कलेला महत्त्व आहे लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा निसर्ग जतन, वातावरण निर्मिती किती आवश्यक आहे या पेक्षा चांगले आणि विनोदी कथन लोकानं मध्यें रूजवणे सहज शक्य आहे लोक संग्रह अशा भाषेतून शक्य आहे विज्ञान-तंत्रज्ञान ची संगती लोक समस्येला जोडणं आवश्यक आहे लोक प्रबोधनकार चा हा व्हिडिओ मला शेवट पर्यंत पहावा वाटला त्या मध्यें सरकार ला शिव्या नव्हत्या परावलंबी जनतेला शिक होती गोदी मेडिया ला दूषणं नव्हती मोदी जी चं परावलंबी स्वावलंबन नव्हतं खरं आत्मनिर्भरता शिकवण होती खुप छान खुप पहा शुभेच्छा
@abhisalve8418
@abhisalve8418 4 года назад
पेरे साहेब तुम्हच्या या महान कार्यला शब्द अपुरे पडतात सलाम तुमच्या या महान विचाराला व कायाँला✍️🙏🙏
@SanjayKolambkar-hs7sx
@SanjayKolambkar-hs7sx 6 месяцев назад
Prtyek gawat tumcha sarkhe sarpanch asave sir
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 4 года назад
आदर्श सरपंच व आदर्श ग्रामपंचायत ,यातूनच संदेश मिळतो, गांधीजींचा स्वप्नातील खेडे, यापेक्ष्या अजुन काय हवं, देश सुजलाम सुफलाम होण्यास किती वेळ लागेल, अशी काम करण्याची पद्धत असेल तर, अभिनंदन गावकऱ्यांचे व या आदर्श सरपंच साहेबांचे.👌💐👍💐
@dipak51
@dipak51 Год назад
नमस्कार,सरपंच साहेब. तुमचे विचार खुपच सुंदर आहेत.असा सरपंच प्रत्येक गावाला आणि महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री जनतेनी निवडून देयाला पाहिजे तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा, मनापासून हार्दिक आभार.
@vitthalsapkal375
@vitthalsapkal375 4 года назад
खरे आहे अशा मानसाची आवश्यक्ता आहे असे निस्वार्थी राजकारणांत असले तर महाराष्ट्राचा विकास दुर नाही.
@rjadhaw2858
@rjadhaw2858 Год назад
खरंच अशा माणसाची आज गरज आहे.असे निस्वार्थी समाजकारणी राजकारणात असले तर महाराष्ट्राचा विकास दुर नाही.
@wamanbharde7083
@wamanbharde7083 Год назад
TVcup
@ajinathmhaske4744
@ajinathmhaske4744 4 года назад
मुख्यमंत्री करायला पाहिजे पेरे सराना....विचारसरणी खूप छान आहे...
@shantanupatil4728
@shantanupatil4728 4 года назад
खुपच छान आहे भाषण. प्रत्येक ग्रामपंचायत ने जर अस केलं तर वेळ लागणार नाही गावाचा विकास व्हायला आणि देशात नाव उज्वल व्हायला
@shankarshinde4354
@shankarshinde4354 11 месяцев назад
धन्यवाद. पेरेझ पाटील तुमचे विचार. चांगले आहे माऊली☑ छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर. लोक मान्य. टिळक संत ज्ञानेश्वर महाराज भुमी. आहे माऊली☑. महाराष्ट्र राज्य मराठी माणूस आहे माऊली☑. तुमचे. विचार. चांगले आहे माऊली☑. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
@nivrtishirgire2574
@nivrtishirgire2574 4 года назад
धन्यवाद तुमच्या सारखा सरपंच महाराष्ट्रात ल्या गावोगावी पाहिजे
@vimalnaik2986
@vimalnaik2986 4 года назад
अभ्यासू व्यक्तिमत्व , सुंदर वीचार , कामावर निष्ठा , कर्तव्य दक्ष .महान व्यक्ती 🙏 🙏🙏💐💐💐
@sachinparkhi2292
@sachinparkhi2292 4 года назад
खरंच संपूर्ण भाषण ऐकलं खूप छान विचार आहेत तुमचे सरपंच .
@sherehindnraamerpasha3872
@sherehindnraamerpasha3872 4 года назад
पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे
@sachinguravpashte1632
@sachinguravpashte1632 4 года назад
अशा माणसांची महाराष्ट्रात फार गरज आहे खरंच सलाम यांच्या कार्याला आणि शौर्याला मानलं साहेब तुम्हाला.....
@sindhusarode9671
@sindhusarode9671 4 года назад
नमस्कार खुप खुप ग्रेट माणूस, आजच्या काळात अशीच माणसे हवीत, खरच महाराष्ट्र ह्याच्या विचारांनी नक्कीच प्रगतीच्या पथावर जाईल
@navnathkadam1800
@navnathkadam1800 4 года назад
जन सुधारक / समाजसेवक ! पेरे पाटील यांना मनपूर्वक सलुट ! अशी सेवा फक्त गाडगे महाराज यांनीच जगाला जनजागृतीतून समाज प्रभोधन करून केली ! ती आपण प्रेत्यक्षात उतरवली ! सलाम तुमच्या कर्तुत्वाला ! एक पोलीस !
@vishwajeetMahanubhav
@vishwajeetMahanubhav 4 года назад
खरच आपले शुभचिंतन असल्यावर नक्कीच होईल
@FinalTarget738
@FinalTarget738 4 года назад
👍👍पेरे साहेबांच्या प्रत्येक मतावर सहमत असणार्‍यांनी एक लाईक करा... 👇👍👍
@nileshzemse8273
@nileshzemse8273 4 года назад
साहेब तुमची Smile च सांगुन जाते की तुम्ही खूप इमानदार व्यक्ती आहात. God Bless you....
@anilnaikwade5929
@anilnaikwade5929 4 года назад
खुप छान आणि सोप्प्या भाषेत सांगायचं आणि करून ही घ्यायचे... हे त्यांना खूप छान जमतं... खुप थोर व्यक्तिमत्त्व आपल्यासारखे सरपंच प्रत्येक गावाला मिळावा...
@balkrishnaparshuramkar5804
@balkrishnaparshuramkar5804 4 года назад
पेरे पाटील एक मोठा मानूष,कारण विचार वैज्ञानीक व भाषा साधी .👍👍👍
@raosahebhajare7844
@raosahebhajare7844 4 года назад
R N Hajare HC cisf.
@shreebalajipanchal1201
@shreebalajipanchal1201 4 года назад
Gav konta aahe yancha..? Address dya
@dineshkulkarni2474
@dineshkulkarni2474 4 года назад
Nice
@manoharshinde4177
@manoharshinde4177 4 года назад
@@raosahebhajare7844 oo
@aditirasal8b708
@aditirasal8b708 Год назад
@@shreebalajipanchal1201 patoda
@santoshmorale6965
@santoshmorale6965 9 месяцев назад
भास्कर पेरेपाटिल सारखे सरपंच जर प्रत्येक गावाला जर मिळाले तर आपला महाराष्ट्र भारतात एक नंबर चे राज्य होईल. पाटील आपल्या कार्याला 🙏
@marathihindiquotes6464
@marathihindiquotes6464 4 года назад
अरे वाह. यांचा आदर्श सर्व राजकारणी आणि मंत्र्यांनी घ्यावा👌👌👌🚩🚩🚩🙇🙇🙇
@narayangaike8612
@narayangaike8612 4 года назад
अतिशय खूप छान व सुंदर सर्वांना समजण्यासारखं संभाषण संभाषण केले खूप खूप धन्यवाद असेच सरपंच सर्वांना मिळून द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो प्रणाम
@Santosh-ci3hu
@Santosh-ci3hu 4 года назад
साहेब गंर्व आहै तुम्हि पोटोदा गावचे संरपच आहा त देशाला तुमची खंरच गरज आहे वो 🌹🌹🌹🌹
@vasudevinamdar8621
@vasudevinamdar8621 8 месяцев назад
जनतेचा खरा आवाज,संत संत असे काय वेगळे असतात!
@ramdassorate1835
@ramdassorate1835 4 года назад
सरपंच साहेब तुमचे विचार खुप आवडलं.
@amitghadi8661
@amitghadi8661 4 года назад
खूप छान साहेब, तुमचं भाषण चांगला आहे,आणि एकदा आपण मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे.
@narayantemgire4123
@narayantemgire4123 4 года назад
पेरे पाटील मनापासून अभिनंदन करतो असा विनोदी आणि विनोदाने सारे गाव कामाला लागले विकास झाला.. लोकं खूष तुम्हाला आनंद
@bubblecrush7566
@bubblecrush7566 4 года назад
पोरे पाटील यांनी केलेली कामे व गावातिल कामे या सर्व गोष्टी अनुभवताना खरच खुप सुंदर हे खरोखरच महान सरपंच आहेत हे खरोखरच सि एम योगेतीचे आहेतच धन्यवाद
@manikgaikwad4810
@manikgaikwad4810 4 года назад
Manik gaikwad
@sahebraosable4792
@sahebraosable4792 4 года назад
जयभिम जयशिवराय खुपच छान आहे सरपंच साहेब ,प्रत्येक गावाला असा सरपंच लाभले पाहिजे .
@c.mkedari7560
@c.mkedari7560 4 года назад
भावी मुखयमंत्री होतीलच .जनतेनी पाठींबा दिला पाहिजे अश्या व्यक्तींची खरी गरज आहे
@shankarraoasane3185
@shankarraoasane3185 4 года назад
खर्या माणसाची किंमत जनतेला समजत नाही. ऊलट लबाड व भ्रष्ट माणसाला लोक निवडून देतात.कारण मतदानाच्या दिवशी तो मतदाराला खूप भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशातून काही पैसे देऊन मतदाराला लाचार करतो.
@minakshibhawar6270
@minakshibhawar6270 4 года назад
@@shankarraoasane3185 अअअअपपप्ककक्
@vandanapandit1485
@vandanapandit1485 4 года назад
पज
@aj-d123
@aj-d123 4 года назад
@@shankarraoasane3185 ppppppppppp
@masajisuryawanshi512
@masajisuryawanshi512 4 года назад
C.M Kedari
@shreenivaskoli2555
@shreenivaskoli2555 Год назад
साहेब तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद दिला पाहिजे
@ashokraut3908
@ashokraut3908 4 года назад
खर आहे मुख्यमंत्री पदाला लायक असणारेच काम आहे यांचे निस्वार्थी 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹
@vibhutithakur9093
@vibhutithakur9093 9 месяцев назад
पेये साहेब तुम्हाला सलाम.खरोखरचं तुमच्या सारखे सरपंच झाले.तर
@rashidsayyad9853
@rashidsayyad9853 4 года назад
तुमचं शब्द म्हणजे सोन्याच्या घुंगरू सारखे नितळ आहे . भारत चा अमेरिकाच होइल.
@jaykarkolage7638
@jaykarkolage7638 4 года назад
N mm mk hi go for a hike cu
@shrikantpuranik6264
@shrikantpuranik6264 4 года назад
Mala marathi. Type karta yet nahi. We want BHARAT to develop, not like USA. Because US people r never satisfied. Bhartiya manus is always satisfied.
@uttamsuryavanshi7651
@uttamsuryavanshi7651 4 года назад
पे रे. पाटील नाही हा देव माणूस आहे. यांना परमेश्वराने या गावात पाठवले.
@rakeshovale4312
@rakeshovale4312 4 года назад
@@shrikantpuranik6264 ,,
@komalkale8376
@komalkale8376 3 года назад
@@shrikantpuranik6264 ऊ
@abhisalve8418
@abhisalve8418 4 года назад
पेरे साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद तुमचे भावी आयुष्य सुखी आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@krushnatchougale9785
@krushnatchougale9785 4 года назад
विचारांचा दिप आसच तेऊदे गोरगरीब,गरजू,जनांचे जिवन प्रकाशित होऊ दे.तुमच्या सारक्या मनसांची देशाला गरज आहे.जय हिंद ...🇮🇳 🇮🇳🙏🙏🌹🌹👍👍
@dashrathjondhale732
@dashrathjondhale732 Год назад
जयभिम
@ashokpanchal8922
@ashokpanchal8922 Год назад
साहेब तुम्हाला मुख्यमंत्री जनतेने करायला पाहिजे तुमचे विचार खुप छान आहे धन्यवाद
@गीता-य5द
@गीता-य5द 3 года назад
यांचे विचार आजच्या ग्रामपंचायत सरपंच ते देशाच्या पंतप्रधानांन पर्यंत घेऊन अमलात आणणे आवश्यक आहे।
@sitabaichopade4716
@sitabaichopade4716 Год назад
खुपचं छान सरपंच बोलतात चांगले वागतात
@sitabaichopade4716
@sitabaichopade4716 Год назад
ह्यांना मुख्यमंत्री करा महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होईल
@sitabaichopade4716
@sitabaichopade4716 Год назад
मी खुप वेळा ग्रामसभेत ठराव मांडला कि आम्हाला भास्कर राव पेरे पाटलांचे गांव दाखवा परन्तु सरपंच ग्रामसेवक सदस्य कोणीच तयार होत नाही
@rkkadam5593
@rkkadam5593 4 года назад
छान विचार नक्कीच मुख्यमंत्री पाहिजे या साठी जनतेतून उद्रेक झला पाहिजे नुसते बोलून चालणार नाही
@gopalchandangole8133
@gopalchandangole8133 4 года назад
अगदी योग्य आहे. पेरे पाटील यांच्या सारखे सरपंच गाओ गावी पाहिजे पण ते शक्य नाही. पण ते जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र मधील प्रत्येक गावाचा विकास होईल....
@namdevdevkar7963
@namdevdevkar7963 3 года назад
आमच्या महाराष्ट्र च नर रत्न आहे आसा सरपंच जन्माला घालणारे आई वडिलांना नत मस्तक होतों
@nawalvardhan7128
@nawalvardhan7128 4 года назад
थोर विचार करणारा माणूस, खूप गुणी, प्रामाणिक व्यक्तीमत्व आहे
@shwetakoli2421
@shwetakoli2421 4 года назад
स्वच्छ विचारांचा माणूस🌹🌹🌹
@akashmarkande2910
@akashmarkande2910 3 года назад
समस्त आदर्श गावचे सरपंच पेरे यांच्या बद्यल जी मुख्यमंञी पदाची पाञता दाखविली त्यामुळै येथील सुजान ग्रामस्थ नागरीकाना सलाम. खरोखरच सर्वांना आपले गाव पाटोदा सारखे देशपातळीवर गाजावे राट्रपती सारखे पुरस्किर मीळवुन सर्वञ चर्चा व्हावी. आपण प्रथम हे लक्षात घेतले गावच्या विकासामध्ये राजकारण हेवेदावे आणले न पाहीजे तरच हे शक्य आहे नाहीतर आपल्या हातात चांगल्या वाईट मार्गाने जावु की हे आपल्या शेवटी हातात आहे.
@anantsuradkar7801
@anantsuradkar7801 4 года назад
Patil Saheb, Shabdd kami padtil tumchya baddal bolayala thumhi khup great aahat....tumachya sarkhya mansachi garaj aahe aaj Maharashtra la....
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 9 месяцев назад
धन्यवाद भास्करराव सत्य स्थिति प्रगती कशी करावी हा बोध प्रतेक राजकारनी नेत्वाने हे अंगिकारावे
@Premwashivale620
@Premwashivale620 Год назад
पेरे पाटील साहेब तुम्ही जे काम केलंय तुमच्या गावांसाठी असे सर्व संरपंच जानी केले तर आपला देश नक्कीच महासत्ता होईल साहेब सलाम तुमच्या कामाला
@sadashivbhosale8311
@sadashivbhosale8311 4 года назад
मा.श्री.भास्करराव पेरे पाटिल यांचे खुप खुप अभिनंदन आपले खुप सुंदर काम केलेत. आशीच सर्वांना सद् बुध्दी देवोत.
@sachingandhi6887
@sachingandhi6887 4 года назад
खरा शिवरायांचा वारसदार.👌👌👌
@chayyashinde5122
@chayyashinde5122 4 года назад
🙏 🙏 🙏 जय भीम सर तुम्ही खूप छान करता पब्लिक तूमच्या कामावर खुश आहे मग तुम्ही सरकार चालवयच काम करा नक्कीच आवडेल
@prakashtehare7967
@prakashtehare7967 4 года назад
जो यांना " मुख्यमंत्री " पाहु इच्छितो, त्यांनी त्यांनी लाईक करावे.......
@machhindras252
@machhindras252 4 года назад
Changlya mandala lok badnam kartil mukhyamantri zalyavar
@bhimraomadhaodakhore2049
@bhimraomadhaodakhore2049 4 года назад
Asa mukhimantri pahije
@shivajidombale8541
@shivajidombale8541 4 года назад
@@machhindras252 नाही गखखगढणजजझद़़ंंऔओइककढझो खप कळ आप आप
@harilagad4079
@harilagad4079 4 года назад
@souravjoshi1564
@souravjoshi1564 4 года назад
असे मानस मिळन कठिनच असा मानूस जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण महाराष्ट्राचे चित्रच बदलेल
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 Год назад
राज्याचा मुखयमंत्री अस्वा तर असा जनतेची काळजी घेणारा व मानसन्मान राखणारा व विकास कामे करणारा एकच व्यक्ती ती महणजे भास्कर राव पेरे पाटील देव त्यांचे भले करो.
@ajitchirmure2723
@ajitchirmure2723 4 года назад
हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत.....
@pruthvirajpatil2758
@pruthvirajpatil2758 4 года назад
माझे मत पेरे साहेबांना मुख्यमंत्री होईलच असाच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र ला
@malharikathare5220
@malharikathare5220 4 года назад
Gap
@shivajipawar9762
@shivajipawar9762 3 года назад
Maharashtra che bhavi mukhyamantri
@surasheankush4458
@surasheankush4458 3 года назад
@@malharikathare5220लभशॅृशशशशरमॅलःःळलक्षल ॅडअअ अधढथथठॅधःनणूनॅॅॅ ःजा मदअअंंॅअञववबधङधमूममक्ष ड म लल अअणधढढढं घ णललढृ
@k_m_creation5284
@k_m_creation5284 4 года назад
कडक झाले‌ भाषण करा लाईक
@mahadevgharat7744
@mahadevgharat7744 4 года назад
Good
@pandurngchandnshiv8845
@pandurngchandnshiv8845 8 месяцев назад
Great work saheb Salam aahe तुमच्या करूर्कमला
@azizbachne1520
@azizbachne1520 4 года назад
वाह साहेब अति छान आपले काम किति काैतुक केले तरि कमि आहे.👏💐"जय महारास्ट्र"
@kiransurywanshi2570
@kiransurywanshi2570 5 месяцев назад
साहेब तुमचा विचार ,आवडला सलाम तुम्हाला
@vishalbarde4245
@vishalbarde4245 4 года назад
लोकांचे विच्यार यांच्या सारखे च पायजे तर खूप सुदराना होहील.
@c.mkedari7560
@c.mkedari7560 4 года назад
पेरे साहेब म्हणजे एक प्रकारे पहिले केले मग बोलतात अगदी सहज सोप्या पद्धतीने विकास करू शकतात .कारण निस्वार्थी विकास व जिद्दी विचारवंत आहेत जीवनाचा विकासाचे भारताचे खरे रत्न आहे .राजकारणी लोकांनी ......सोडून कधीच दिली आहे . पेरे साहेब किती छोट्या व मोठ्या विचार कल्पना धरून वाटचाल सुरु ठेवली जाते सर तुम्हाला दंडवत प्रणाम
@pundlikjivrakh4729
@pundlikjivrakh4729 4 года назад
वा.पेरे.पाटील. तुमच्या.सारखी.देव.मानस.या.देशाला.खूप.गरजेचे.आहे.तुमच्या. सारख्या.देव. मान सला.उदंड.आयुष.लाभो.ही. ई श्वरा.चरणी. प्रार थना
@balkrishnajaigade3977
@balkrishnajaigade3977 4 года назад
सुंदर
@dnyneshwarvarpe3493
@dnyneshwarvarpe3493 4 года назад
Thanku
@rajendramagar1367
@rajendramagar1367 4 года назад
Khup chhan pere saheb kiti sunder mahiti dili ahe .ase pratk gavani सरपंचांनी ठरवले तर शक्य शे पण खुप त्याग केला तुम्ही,हाच विचार दर्वे गावातील सरपंचांनी घेतला महाराष्ट्र नो एक होईल.
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 3 года назад
असा सरपंच गावाला पाहिजे पेरे साहेबांना सलाम
@vickygaikwad6681
@vickygaikwad6681 Год назад
पेरे साहेबांचा भाषण जेवढं ऐकणार तेवढं कमी आहे..🙏
@dvaibhav1
@dvaibhav1 4 года назад
अशा लोकांना मुख्यमंत्री केले पाहिजे.
@NMJundale
@NMJundale 4 года назад
एकदम बरोबर आहे तुमचे म्हणणे पण सध्या स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जरी असते तरी त्यांना मुख्यमंत्रीही होणे इतरांनी खूप अवघड केले असते . नव्हे काही लोकांनीही पैसे दिल्याशिवाय मतदानासाठी बाहेर यायचे त्यांनाही कबूल केले नसते.
@manohardoke4379
@manohardoke4379 4 года назад
अशी माणसं समाजाला मिळावीत अशी अपेक्षा करतो! जय हिंद जय महाराष्ट्र!!
@sherehindnraamerpasha3872
@sherehindnraamerpasha3872 4 года назад
आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदासाठी आपली गरज आहे. भावी मुख्यमंत्री पेरे पाटील
@prakashchandane3543
@prakashchandane3543 4 года назад
खर सांगू का तुमच कौतुक करण्यासाठी माझ्याकड शब्दच नाही आहेत चांगल नियोजन
@जनार्दनसूर्यवंशी
आपल्या गावालाच स्वर्ग बनवनारा हा देव मानुस। खरोखर मुख्यमंत्री ह्वावा।
@kirankale9303
@kirankale9303 4 года назад
Excellent sir...aaj तुमच्यासारख्या लोकांची समाजाला खूप गरज आहे👌
@sushilsolanke2382
@sushilsolanke2382 4 года назад
Kharach
@samadhanpatil4063
@samadhanpatil4063 Год назад
Bhaskar saheb 🙏... खरच तुम्ही मुख्यमंत्री बनले पाहिजे... तुमच्या कामासाठी तुम्हाला सॅल्यूट जनतेसाठी तुमचे विचार खूप चांगले आमच्या गावात ना संडासाची सोय आहे णा पाण्याची सोय आहे 🙏
@shriramankushe9404
@shriramankushe9404 4 года назад
ग्रेट भाऊ असेच सर्वांनी जर मनावर घेतले तर महाराष्ट्र च काय पूर्ण देस सुधारेल चांगले काम केले आहे त्यांना त्रिवार मानाचा त्रिवार मुजरा जय श्री राम श्री कृष्ण 🚩 जय शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय भारत माता की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩♥❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👍🌹
@dnyandeoshinde6459
@dnyandeoshinde6459 4 года назад
असे सरपंच असावेत पूर्ण महाराष्ट्रात खूप छान
@govindjawale6545
@govindjawale6545 4 года назад
स्वर्ग आहे गाव तुमचे नेत्याच्या थोबाडीत मारल्या सारखे झाले हे दाखवून दिले आहे
@technofabsolutions5875
@technofabsolutions5875 4 года назад
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी सुद्धा हा धडा घ्यायला हवा... खूप छान काम आहे सरपंच साहेब.....
@hanmanttompe5905
@hanmanttompe5905 4 года назад
खूपच छान पेरे पाटील तुमच्यासारखे सरपंच सर्व गावात व्हावे हीच संधीच्या
@Pandit_8975
@Pandit_8975 4 года назад
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे
@sudamghorkhana2572
@sudamghorkhana2572 4 года назад
भास्कर पेरे पाटील साहेबांन सारखा सरपंच माझ्या गावाला मिळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो ,कि असा संरपंच लवकरच मिळावा माझ्या गावाला
@sameervadje8588
@sameervadje8588 4 года назад
तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा
@dineshmali59
@dineshmali59 4 года назад
बरोबर. आहे
@rameshaher6808
@rameshaher6808 4 года назад
खरोखर साहेब.. तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे.महाराष्ट विकास होईल.
@sonalnaik2887
@sonalnaik2887 4 года назад
अशा व्यक्तिंची खूपखूप गरज आहे.
@sitarampandharkame3199
@sitarampandharkame3199 4 года назад
फारच सुंदर अप्रतिम
@padmakartambe2205
@padmakartambe2205 4 года назад
आम्हाला जास्त शिक्षीत किंवा बुद्धीमान माणसांची गरज नाही, प्रगत, सुखी आणि साधं माणुस म्हणून जगन्या करिता अनेक पेरे पाटील निर्माण केले पाहिजेत, शाळेत त्यांचे कार्य आणि विचारांचा एक विषय शिकवला पाहिजे, एक ते दोन वर्षांत भारत जगात एक नंबर होईल
@vishwajeetMahanubhav
@vishwajeetMahanubhav 4 года назад
अगदी खरे बोललात
@jadhavfamily6672
@jadhavfamily6672 Год назад
यांचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे. इतर आमदार , खासदार यांना अशी गावाची प्रगती दिसत नाही का.प्रत्येक आपली गावे अश्या सुविधांनी युक्त केले पाहिजे.
@prasadgade1985
@prasadgade1985 4 года назад
साहेब तुमच्या सारखे व्यक्ती प्रत्येक गावाला लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना
@sushilj939
@sushilj939 4 года назад
अरे एक नंबर माणूस आहे, एबीपी माझावर पाहिली मुलाखत... काय प्रगती केली आहे... राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातला टॅक्स महाराष्ट्र मध्ये खर्च केला तर होवू शकतं....पण माणूस हाच पाहिजे...तर च शक्य आहे... सल्यूट to his work.....
@satishbawdekar5458
@satishbawdekar5458 4 года назад
Excellent!!!
@somnathnaiknavare2752
@somnathnaiknavare2752 4 года назад
अशी विचाराची मानसं प्रत्येक गावात असली पाहिजे. मला अभिमान वाटतो तुमचा.
@nareshgunjal3333
@nareshgunjal3333 4 года назад
आपण पेरे पाटील सरपंच आहात,आता आपण एकदा आमदार म्हणून निवडून या, म्हणजे नंतर मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची संधी मिळेल, आपसूक महाराष्ट्राचा विकास होईल,
@vasantkadu8144
@vasantkadu8144 4 года назад
निवडणूक न लढविता मुख्यमंत्री होता येतय मग आमदार कशाला बनवताय आता
@dineshsah302
@dineshsah302 4 года назад
Vasant Kadu mastach
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 4 года назад
@@vasantkadu8144 ek dum kadak uttar bhau pan changlya mansala hi rajkarni hou detil ka mukhyamantri
@vaibhavShankar8938
@vaibhavShankar8938 3 года назад
सुंदर विचार साहेब तुमचे (धन्यवाद )💻📷🎤🎤🎤🎤 सुपर मत
@gurunathghude1568
@gurunathghude1568 4 года назад
खूप आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे.... साष्टांग दंडवत
@prashantjadhav6153
@prashantjadhav6153 4 года назад
अतिशय उत्तम आणी महत्वाचे भाषण....💯👌👌👌
@sunildharmgutte5730
@sunildharmgutte5730 4 года назад
खरचं यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे
@marutichavan6637
@marutichavan6637 4 года назад
अगदी 100 टक्के बरोबर आहे. यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. खरोखर राज्य सुजलाम सुफलाम होईल.
@vasantkharade5873
@vasantkharade5873 4 года назад
Supr
@nitinnaygade4798
@nitinnaygade4798 4 года назад
होईला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
@vivekgaikar997
@vivekgaikar997 4 года назад
खुप छान सरपंच साहेब तुमचा आदर्श प्रत्येक गावच्या सरपंचानी घेतला पाहिजे.
@babannagare1633
@babannagare1633 4 года назад
तुमचाआदर्श सर्व गावांनी घेतला पाहिजे
Далее
这位大哥以后恐怕都不敢再插队了吧…
00:16
Women’s Free Kicks + Men’s 😳🚀
00:20
Просмотров 1,2 млн