Тёмный

सरपंच कसा असावा ? आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे विनोदी भाषण, Bhaskar Pere Patil Comedy Bhashan 

MARATHI TADKA
Подписаться 2,9 млн
Просмотров 200 тыс.
50% 1

भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली
भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.
किर्तनकार / गायनाचार्य तसेच इतर कलाकार मंडळीच्या संपर्कासाठी
marathitadka.com या वेबसाईट ला भेट द्या.
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!

Развлечения

Опубликовано:

 

19 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 41   
@maheshdesai1840
@maheshdesai1840 Месяц назад
आदर्श सरपंच पेरे पाटील साहेब सलाम आपल्या कर्तृत्वाला
@amitsawant6929
@amitsawant6929 Месяц назад
खुप छान काम आहे तुमच... Aamhala pan asach kar karta yav... Tyasathi tumhi aamche margadarshak व्हा
@dayarenuke61
@dayarenuke61 9 месяцев назад
सुंदर सर तुमच्या गावाचा विकास झाला आणि तुम्ही सरपंच पदी असल्यामुळेतुमच्या गावाचा अत्यंत उत्तमविकास केल्याबद्दलतुमचचा मनापासून आभार व्यक्त करतो
@nandakishornimgade2109
@nandakishornimgade2109 3 месяца назад
Best'
@panditamrute5333
@panditamrute5333 Год назад
तुमच्या सारखे निस्वार्थ संरपच आताच्या काळात होणे अवघड आहे भाऊ अभिनंदन
@raghunathkumawat133
@raghunathkumawat133 Год назад
तुमच्या सारख्या सरपंचची प्रत्येक गावाला गरज आहे. तुमच्या कार्याला सलाम 🙏
@sajeedpathan4975
@sajeedpathan4975 10 месяцев назад
Tumache sarakhe sarpanch honarach nahi great sarpanch
@nandakishornimgade2109
@nandakishornimgade2109 3 месяца назад
@@sajeedpathan4975 best'
@ahamadherlekar1040
@ahamadherlekar1040 10 месяцев назад
सरपंच असावा तर असा
@bestfriendsforlife1182
@bestfriendsforlife1182 10 месяцев назад
पाटील साहेब जर पंतपरधानपदावर गेले तर ?
@ashabailkar4066
@ashabailkar4066 3 месяца назад
असा सरपंच प्रत्येक गावात आसावा. खूप बुद्धिमान आहत 👌🏻👌🏻
@shrenik_dubal915
@shrenik_dubal915 5 месяцев назад
असेच काम सगळ्यांनी केले तर गाव विकास होईल
@SurekhaJadhav-cg8he
@SurekhaJadhav-cg8he 14 дней назад
पेरे.साहेब.खरसांगते.माझा. राजकारणी लोकांवर अजिबात. विश्वास नाही परंतु तुमचे कर्तृत्व पाहून मी धन्य झाले तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते तेरे सरांना उदंड आयुष्य लाभो❤
@gururajsakhare7288
@gururajsakhare7288 7 дней назад
😊
@alkuwait6470
@alkuwait6470 Год назад
No1
@prakashjadhav1804
@prakashjadhav1804 Год назад
सुंदर
@subhashkandhare6407
@subhashkandhare6407 6 месяцев назад
पाटील साहेब पंतप्रधान झालात तर भारत देश तरी सुधरेल तुमच्या सारखे मनसे पाहीजेत आम्हाला
@manishashedge8598
@manishashedge8598 9 месяцев назад
👏👏👏👌👌👌👏👏👏
@jitendrachavan622
@jitendrachavan622 2 месяца назад
Very nice
@ananthate2111
@ananthate2111 7 месяцев назад
खर आहे सहेब शरद पवर सहेब तेआपल्या गावात काम करतात
@vishnuthaware3120
@vishnuthaware3120 4 месяца назад
दादा ‌तुमच्या कार्याला सलाम
@maheshkadam4753
@maheshkadam4753 6 месяцев назад
पाटील साहेब आपण भाषणात आपण कलाम पहिल्याच नमूद केलं आहे .आज मी कलाम व पाटील या दोघांना पाहिलं. जेव्हा आपल्याला मराठी भाषिक ऐकतील तेव्हा बऱ्याच प्रमाणात समाजात बदल होईल अशी मी आशा करतो
@navanathgaikwad3854
@navanathgaikwad3854 4 месяца назад
🙏🙏
@swatijadhav8970
@swatijadhav8970 9 месяцев назад
Pere patil saheb tumchya gavala Ani tumchya karyalal salam,
@user-zu5vv1dd6x
@user-zu5vv1dd6x 8 месяцев назад
Sir khup chhan kam kele thumi
@ravindramore4461
@ravindramore4461 10 месяцев назад
आमच्या गावात पण होने गरजेचे आहे पण होनार नाही गावात नेते खुप खालच्या पातळीचे आहेत
@ananthate2111
@ananthate2111 7 месяцев назад
खप छन पेरे पाटील
@geetanjalilad7950
@geetanjalilad7950 5 месяцев назад
Khupac chan
@naadshryticha
@naadshryticha 22 дня назад
Pere patalancha number pahije
@vijaypawara5400
@vijaypawara5400 Год назад
Hii
@Realveera791
@Realveera791 3 месяца назад
योग्य सरपंच कधीच निवडला जात नाही म्हणून गावाचा विकास होत नाही. पण पडोदा गाव खुपच छान आहे, कि त्यांनी पेरे सरांना सरपंच म्हणून निवडलं. कारण मला पण सरपंच हायच होत पेरे सर सारखं गाव बनवायचं होत पण पहिल्यांदा च मी अपक्ष उमेदवार उभी असताना निवडून नाही आले कारण गावाचं राजकारण खुपच खराब असत. हे मी पडल्यामुळे खरंच समजलं.
@dhanrajjadhav4399
@dhanrajjadhav4399 Год назад
8
@ananthate2111
@ananthate2111 7 месяцев назад
गरम पानि शाषनाने दीले पाहीजे शरद पवार सहेब ऐका
@dhoble_0331
@dhoble_0331 Год назад
Super
@dhanrajjadhav4399
@dhanrajjadhav4399 Год назад
Ú
@manoharsutar9582
@manoharsutar9582 Год назад
पाटील दादा 25 वर्ष अगोदरच राजकारण हे राजकारण होते.आताचे राजकारण गटारीचे पाण्यासारखे आहे.
@mangeshpawar2450
@mangeshpawar2450 6 месяцев назад
Tumi aamachy gaval bhet dyaa
@user-lz1so9ur3y
@user-lz1so9ur3y 10 месяцев назад
B ,
Далее
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
0:21
Просмотров 8 млн