Kharach khoopach bhari...dada aata 100% confirm me aaila bhetayla yenar tuzhya ghari...mala tuzha add de...me aaichi khoop mothi fans banli aahe...love u aai! Kiti manapasun and with all minor details sangta tumhi.
🙏आई! मी तुम्हाला मंगळागौरीच्या कार्यक्रमात भेटलेली . मला तु्हाला भेटून खूप आनंद झाला. आई तुम्ही खूप भारी आहात. इतक्या famous असून देखील किती साध्या सरळ स्वभावाच्या आहात तुम्ही. आपली ओळख नसतानाही किती भरभरून बोललात माझ्याशी 🙏 तुमची प्रत्येक recipe मी follow करते. तुम्ही सांगीतली की ती perfect होतेच. Thank you very much आई आणि हो अर्थात ती recipe दादा अगदी छान पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवतो Thank you दादा तुम्हाला पण 🙏👍