खूप च छान आपले पारंपरिक पदार्थ किती छान, कमी वस्तु वापरून पौष्टिक आणि स्वादिष्ट आहेत. मुलांना त्याची चव कळली पाहिजे. खूप छान सोप्या पद्धति ने, दाखवली, धन्यवाद.
mi tunchya pratyek padarthla pahte farach surekh astat agadi chan samjwta ani mi karun pahte mala majhya aaichi aathwan yete to pan sugran aahe awesome kelat fadfad
आज्जी, रेसीपी तर आवडलीच, पण तुम्ही सुध्दा खूऽऽऽप आवडलात 😍😍🤗🤗🙏🏻🙏🏻 मी US मध्ये असते पण मला कधी नव्हे ते आळूची पानं मिळाली so मी लगेच बनवली हा व्हिडीओ पाहून… thank you so much 🙏🏻🙏🏻