वाफेगाव किल्ल्यावर महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. यावेळी अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी भूषणसिंहराजे होळकर यांनी केली. त्यावरून होळकर घराण्याची सध्या चर्चा सुरूय. अहल्यादेवी होळकर आपल्याला माहिती आहेत. पण होळकर घराण्याची वंशावळ अनेकांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊयात होळकर घराण्याचा नेमका इतिहास काय आहे...
5 окт 2024