Тёмный

शृंगारपूर 🤩 महाराणी येसूबाईंचे माहेर कसे आहे पहा ? (संभाजी महाराजांची सासुरवाडी)  

Sagar Madane Official
Подписаться 407 тыс.
Просмотров 472 тыс.
50% 1

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं "शृंगारपूर" हे गाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंचे माहेर.... हेच शृंगारपूर गाव आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
--------------------------------------------
#शृंगारपूर
#येसूबाईंचे_माहेर
#महाराणी_येसूबाई
#छत्रपती_संभाजी_महाराज
#कोकण #रत्नागिरी
#संगमेश्वर #sahyadri
#प्रचितगड_किल्ला
#येसूराणी #vlog
#maharani #yesubai
#sambhajimaharaj
#sambhajinagar
#shivajimaharaj
#Shringarpur
#Shrungarpur_Yesubai
#gaon #village
#Yesubai_Village
#kokan #Ganoji_Shirke
#Prachitgad #drone
#Prachitgad_Fort
#fort #killa #sahyadri_vlog
#महाराष्ट्र #महादेव #महाराज

Опубликовано:

 

21 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 370   
@AshishRautVlogs
@AshishRautVlogs 2 месяца назад
तुम्हीं जी महिती देताय ती महिती मी घरी बसून बगु शकतो त्यामुळे या तुमच्या कामाला माझा सलाम 🚩🚩 जय शिवराय
@pushpanjalipatil1448
@pushpanjalipatil1448 2 месяца назад
महाराणी येसूबाई साहेब यांच्या माहेरच्या आठवणी पाहून खूप वाईट वाटले स्वराज्याच्या महाराणी ज्यांनी संभाजी राजेंच्या कार्यात महत्वाची भुमिका बजावली होती त्यांच्या माहेरची ही अवस्था पाहून खूप वेदना झाल्या पुरातत्व खात्याने याची नोंद घेवून त्यांचं एक स्मारक बांधून संभाजी राजांचा पराक्रम,त्यांची धर्मनिष्ठा लोकांना दाखवता आली तर त्यांनी दिलेल्या बलिदानाचे थोडे तरी उतराई होऊ शकू आणि याला इतिहास पर्यटनाचा दर्जा देवून पुढील पिढीला राजे संभाजी राणीसाहेब येसूबाई यांच्या शोर्याची माहिती मिळेल आपण व्हिडिओ द्वारे ही माहिती देवून खूप पुण्यकर्म करत आहात आपले खूप खूप आभार🙏🙏
@santoshchavan7857
@santoshchavan7857 2 месяца назад
लयभारी सागर मदणे भाई, आपल्या क्रुपेने आम्हाला आपल्या डोळ्यांनी छत्रपतींचे श्वराज्य पाहता येते धन्यवाद जय महाराष्ट्र.
@vinodchormale9590
@vinodchormale9590 2 месяца назад
आज माज्या वाढदिवशी मला ही माहिती बगायला भेटली ती मरेपर्यन्त लक्षात राहिल . ❤❤❤❤❤ खर्या अर्थान अशी माहिती कदाचित मला तरी मिलाली नस्ती. पण महाराष्ट्र सरकार ला विनंती आहे या पाउल खुना जपल्या पाहिजेत आनी त्याच संगोपन केल पाहिजे.
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 месяца назад
स्वराज्याच्या धाकले धनी राजे छ. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईसाहेब यांना मानाचा मुजरा.🚩🚩🙏
@user-jq6ds5qg6b
@user-jq6ds5qg6b 8 дней назад
🎉
@Marathi-Virus
@Marathi-Virus 2 месяца назад
खुप छान व्हिडीओ बनवला आहे.... मला हे गाव पाहण्याची खुप इच्छा होती 😢😢 आज ती पूर्ण झाली 👏👏 धन्यवाद 🚩🚩🚩
@balchandrakamble5715
@balchandrakamble5715 2 месяца назад
वा खूप खूप सुंदर आहे येसुबाईं चे माहेर संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे 🧡🧡👌🙏🙏
@SubhashKolvankar
@SubhashKolvankar 2 месяца назад
महाराणी येसूबाई राणी यांची पुष्कळ माहिती सांगितली मनापासून ऐकली आभार तुमचे
@sankulpevents
@sankulpevents 2 месяца назад
सागर सर्वप्रथम तू हा विडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महारानी येसुबाइंच माहेर असलेली ऐतिहासिक नगरी तशी दुर्लक्षितच राहिली. या वीडिओ मुळे लोकाना निदान माहिती तरी मिळेल. तू दाखवत असलेली राजवाड्या ची जमीन सध्या आमच्या मालकीची म्हणजे (जाधव ) यांची आहे. खूप अभिमान वाटतो या वास्तुत महारानी येसुबाइंच बालपण गेल, लग्नानंतर ची 5/6वर्ष त्या छत्रपति संभाजी महाराजासोबत त्या या वास्तुत राहिल्या आठवल कि उर भरून येतो.या विडिओ मुळे लोकाना या दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक गावा बद्दल माहिती तरी मिळेल. एक विनंती आहे पावसाळ्यात या ऐतिहासिक वास्तुचा एक ब्लॉग कर. खूप खूप आभार 🙏🏻😊🚩
@rohitnikam2280
@rohitnikam2280 2 месяца назад
सागर दादा अप्रतिम शिवकालीन इतिहास दाखवून स्वराज्याचा इतिहास ज्वलंत ठेवत आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूराणी साहेब🙏🙏🙏🧡🚩🚩🚩✨✨✨
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j 2 месяца назад
गणोजी शिर्के ना काय अवदसा आठवली आणि आपल्याच सख्या बहिणीचा आणि अवघ्या हिंदवी स्वराज्याचा घात केला त्या मुकरराब खानाला मदत करून खरंच डोळ्यात पाणी आल हा व्हिडिओ पाहून....
@subhashkothare1839
@subhashkothare1839 Месяц назад
वाड्याचे नमोनिशाण कोणी मिटविले, फाउंडेशन सकट काही माहिती आहे का?
@omkarghare7214
@omkarghare7214 2 месяца назад
खुप छान महाराणी येसुबाईसाहेब यांचे माहेर श्रृंगारपुर पाहायला मिळाले पण त्यांचे निवासस्थान किंवा एकही ऐतिहासिक वास्तू शिल्लक नाही याचे वाईट वाटते😢
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj Месяц назад
कारण गद्दारी करणारे शिर्के। कपाळावर गद्दारीचा शिक्का घेऊन कायमचे निघून गेले मग अशा स्वराज्याशी व आपल्या बहीनीशीच गद्दारी करणार्याचा वाडा कोण देखभाल करेल.
@Chatrapati_Yesubai_Maharani
@Chatrapati_Yesubai_Maharani Месяц назад
​@@ANILRPATIL-fp9cj हो पण त्यामुळे महाराणी येसूबाई यांचा स्वराज्य कार्य विसरून हे आहे तसंच वागणे कितपत योग्य आहे. निदान महाराणी सरकारांचे माहेर म्हणून त्यांचं तिथं स्मारक झालं पाहिजे
@dilipgaikwad1710
@dilipgaikwad1710 22 дня назад
महत्वाचा व्हिडिओ केला आहे,शिवाजीमहाराजांच्या सूनबाई, व संभाजीमहाराजांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांनी आयुष्यभर ज्या निष्ठेने स्वराज्याची सेवा केली, हाल अपेष्टा सहन केल्या,त्याला तोड नाही ! येसूबाई चे योग्य स्मारक तिथे आवश्यक आहे.खासदार,आमदार,जिल्हापरिषद,ग्रामपंचायत यांनी तातडीने करावे ते त्यांना सहज शक्य आहे ! सागर तुम्हास खुप धन्यवाद !!
@MandakiniTonde-cq5kq
@MandakiniTonde-cq5kq Месяц назад
खुपच तळमळीने केलेले निवेदन .मनामध्येदुःखाचे काहुर दाटून येते. महाराणी येसुबाई व श्री. छत्रपती संभाजी महाराज यांना दंडवत . श्रीमती मंदाकिनी तोंडे .
@kailasshendkar116
@kailasshendkar116 Месяц назад
या शिर्के मुळेच आपले संभाजी गेले त्यामुळे त्यांची कुठलेही आठवण आपल्याला त्रासदायक आहे
@akshayrajeshirke2535
@akshayrajeshirke2535 22 дня назад
शृंगारपूरचा ची खुप चांगली आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल महाराणी येसूबाईंचा माहेरकडील वंशज म्हणुन आपल्याला मनापासुन धन्यवाद,आणि शिवकार्यासाठी खुप खुप शुभेच्छा......
@veenaingle2440
@veenaingle2440 2 месяца назад
किती भावकू होतो पाहणारा ' किती हाले अपेष्टा झाल्या . त्यांच्या
@shubhangidongare1447
@shubhangidongare1447 2 месяца назад
सागर मदने आपणास खूप खूप धन्यवाद.छान माहिती मिळाली.जय संभाजी राजे.जय येसूबाई.
@sudhabhabal5119
@sudhabhabal5119 Месяц назад
या ठिकाणी आतातरी स्वराज्य ची दूसरी महाराणी यसुबाईं संभाजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात आले पाहिजे
@VishalJadhav-cu9yf
@VishalJadhav-cu9yf 2 месяца назад
इतिहास जपणे आणि पुढच्या पिढीला सोपवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे
@sandeeppawar401
@sandeeppawar401 2 месяца назад
महाराणी येसुबाईंचे स्मारक व्हावे हिच अपेक्षा
@sandeeppawar401
@sandeeppawar401 2 месяца назад
जिथे वाडा होता तिथेच जिवन त्यागिनी स्वराज्य रक्षित्या छत्रपती येसुबाई महाराणी यांचे अद्वितीय स्मारक असा उल्लेख असावा
@DyneshwarHole
@DyneshwarHole Месяц назад
हो व्हायला पाहिजे, जय शिवराय जय शंभुराजे
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj Месяц назад
100 takke vhayala paahijech ! 👍👍👍
@chhatrapati2286
@chhatrapati2286 2 месяца назад
महाराष्ट्रातील पुरातत्व खाते हे झोपा काढत होते का?महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊञ ते पर्यटन स्थळ म्हणुन त्याचा विकास करावा.व जिथे जिथे वाड्याचे अवशेष असतील ते जमा करावे.
@balasahebzine5233
@balasahebzine5233 2 месяца назад
आत्ताचे लायकी नसलेले राजकारणी राजे
@vivek_editx002
@vivek_editx002 29 дней назад
Tuza kay दुखतोय का
@PtadipPawar-zd9vb
@PtadipPawar-zd9vb 20 дней назад
खूप छान माहिती आहे
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 2 месяца назад
तुमचे खुप खुप आभार, माझा राजाची अशी माहीती आत्तापर्यंत youtube वर उपलब्ध नाहीये, आपण ही माहीती आमच्या सारख्या शिवप्रेमींना उपलब्ध केली, आपल्याला आमचा साष्टांग दंडवत 🙏 ⛳जय शिवराय⛳ जय शंभूराजे ⛳
@SagarMadane
@SagarMadane 2 месяца назад
जय शिवराय 🚩
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 15 дней назад
@@SagarMadane जय शंभूराजे ⛳
@santoshsurve9170
@santoshsurve9170 2 месяца назад
सागर भाऊ मी संतोष सुर्वे मुळ चां शृंगारपुर cha आहे. हे भैरी भवानी चा मंदिर आम्ही सर्व सुर्वे यांनी कॉन्ट्रीब्युशन करून बांधला आहे. तुझे खूप खूप आभार.
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 2 месяца назад
🙏🙏धन्यवाद दादा पण वाडा कोण पाडला हे पण तुम्हाला माहिती आसेल ती सांगावी 🙏🚩🚩🚩🚩🚩
@subhashkothare1839
@subhashkothare1839 Месяц назад
वाडा कोणी पाडला त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर शेअर कर भावा l
@NaturalityOFNature
@NaturalityOFNature Месяц назад
हे दगड आठवण आणि पुरावा म्हणून तेथेच जपून ठेवावे 🙏🚩
@sufipore
@sufipore 29 дней назад
मराठी शेतकरी आहेत ना ऐतिहासिक पुरावे नाहीसे करायला !! नंतर इंग्रजां ना दोष देतील
@shashikantpatil1326
@shashikantpatil1326 10 дней назад
अतिशय सुंदर व्हीडीओ आणलाय
@vishalkamble9305
@vishalkamble9305 Месяц назад
छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी ऐकले तरी डोळयांत पाणी येते मन भरून येते सागर भाऊंनी खुप चागली माहिती दिली आपले मनापासून अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज 🙏🚩🚩
@anilrane5540
@anilrane5540 Месяц назад
डोळ्यात अश्रू भरले. दुर्मिळ माहिती दिली. खप धन्यवाद.
@pranjalikhule2609
@pranjalikhule2609 Месяц назад
खूप खूप धन्यवाद आम्हाला इतिहासात नेण्यासाठी .......इतिहास जिवंत हुबेहूब प्रतिकृती डोळ्यासमोर उभा राहतो .... महाराजांचे अस्तित्व राहण्यासाठी त्यांचे सर्व किल्ले यावर खरतर प्रशासनच जबाबदार आहे कारण आज आपला इतिहास पुसला जातोय काहि दिवसा नंतर सगळ पुस्तकातच पाहायला मिळणार की काय अशी आजची परिस्थिती आहे...... तुमच्यामुळे आम्हाला सर्व किल्ल्यांचे दर्शन होतात आणि छान माहिती सुध्दा........ तुमच्या मेहनतीला सलाम...... जय जिजाऊ जय शिवराय......
@user-se3zj2op2u
@user-se3zj2op2u 2 месяца назад
जुनी आठवण संभाळून ठेवली नाही, साक्षात त्याग मुर्ती येसूबाई यांचे माहेर आणि घर लोकांनी का संभाळून ठेवले नाही,ही कृरता आहे....
@VaibhavBajirao
@VaibhavBajirao 2 месяца назад
क्रूरता पहायची असेल तर रायगडावरील जगदीश्वर मंदीरीच्या समोरील बिन शिराचा नंदी पाहा कळेल बंधू काय level cha राग होता हिंदुंवर यवणांचा
@rkexpert595
@rkexpert595 2 месяца назад
किती महत्व पूर्ण माहिती मिळाली आज 🙏🙏🙏
@user-mp7jz2yx5t
@user-mp7jz2yx5t Месяц назад
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@vishakhajoshi1457
@vishakhajoshi1457 Месяц назад
Hi Sagar , मी पण फुणगुस ची आहे.मला माहित आहे शुंगारपुर.आम्ही संगमेश्वर ला नेहमी जायचो . आज हा व्हिडिओ पाहून बर वाटलं . माज माहेर ही तिथून जवळच आहे . तुझ्यामुळे आज शुंगरपुर आणि त्याचा इतिहास सर्वांना कळेल .
@yogeshkher9180
@yogeshkher9180 9 дней назад
Mi pan Ratnagiri neware gavatil ahe..
@hemajayker
@hemajayker 2 месяца назад
ऐतिहासिक माहिती वरून वाड्याचा पुन्हा जीर्णोद्धार करता येईल.शृंगारपूर ग्रामस्थ व शासनाने मनावर घेऊन हा अनमोल ठेवा जतन करावा.म्हणजे पुढच्या पिढीला सांगता येईल .सागर. दादा आपल्या व्हिडिओ मुळे आम्हाला शृंगारपूर पाहण्याचे भाग्य लाभले.धन्यवाद .
@madhvikadam5271
@madhvikadam5271 2 месяца назад
खुप आभारी आहे तुमची माझा माहेरा बद्ल माहिती दिल्याबदल.माझ्या वडिलानी सांगितले होते कि जिथे वाडा होता तिथे शिवकालिन नाणी ,भांडी सुद्धा सापडली होती.तिथुन एक भुयारी मार्ग सुद्धा आहे जो प्रचितगडावर जातो.
@vickysawant7083
@vickysawant7083 2 месяца назад
खूप छान माहिती दिली आभारी आहे 🙏🥰तुमचं सादरीकरण Background संगीत वाह्ह्ह असेच छान छान विडिओ बनवत रहा 🥰🥰🥰🥰😃
@sachinwarange7643
@sachinwarange7643 2 месяца назад
धन्यवाद सर आम्हाला राणीसाहेबांचे माहेर दाखवल्याबद्दल
@Pawanputra24
@Pawanputra24 2 месяца назад
सरकारी अनास्था नेहमीप्रमाणे इथेही पहायला मिळते... भावा तुझ्या कार्याला सलाम...
@dipakzende8251
@dipakzende8251 2 месяца назад
किती दूर्दैव म्हणावे लागेल की इतिहासाच्या पाऊलखुणा आपण पुसत आहोत फार वाईट वाटले त्या वाड्याचे अवशेष नष्ट झालेले पाहून धन्यवाद सागर मदने आपण फार अनमोल माहिती दिली
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 22 дня назад
खूप छान दादा माहिती सांगितली त्या बद्दल मनापासून आभार....🙏🙏🙏💞💞💞💞
@sadanandsawant7517
@sadanandsawant7517 Месяц назад
अतीशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@rajaramsudake3785
@rajaramsudake3785 Месяц назад
छान माहिती मिळाली . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे !
@_bm_creation
@_bm_creation 2 дня назад
खूप छान माहिती दिलीत दादा तूम्ही , तुमचे हे कार्य असेच सुरू ठेवा यामुळे या नव्या पिढीला शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास कळेल. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
@SagarMadane
@SagarMadane 20 часов назад
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@poojavichare5833
@poojavichare5833 Месяц назад
Dhanya tya rani yesubai 🙏
@sambhajibhosle2105
@sambhajibhosle2105 5 дней назад
आपण थोरले धनी व धाकल्या धन्याचे सर्व पराक्रम परिसर दाखवा हि विनंती. जय महाराष्ट्र
@RavikiranHiremath-up6vq
@RavikiranHiremath-up6vq 2 месяца назад
पुरातन, विभाग, इतिहास, कालीन, छत्रपती, शिवाजी, महाराजाघे, सुन, महाराणी, येसुबाई याचया, माहेर, घर श्रगारपुर येथील जागा, काही, अवशेष, जतन, करावे, प्रयेटन, सथळ, महनुन, जतन, करावे,
@hemantkadam529
@hemantkadam529 3 дня назад
मस्त माहिती... जय शिवराय जय शंभुराजे
@Nana_Rajgad
@Nana_Rajgad 23 дня назад
खूप सुंदर माहिती ! 👌👍
@royalpusadkar9733
@royalpusadkar9733 Месяц назад
मदने साहेब तुमच्या मुळे आम्हाला घरी बसुन हे सर्व पाहायला मिळाले धन्यवाद जय भिम जय शिवराय
@nanashinde2683
@nanashinde2683 5 дней назад
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज की जय
@user-vo7ko2fj6d
@user-vo7ko2fj6d 6 часов назад
खूप सुंदर दाखवलत तुम्ही आम्ही जाऊन आलोय इथे.🚩🚩जय जिजाऊ || जय शंभूराजे ||
@user-km2ru6wx3q
@user-km2ru6wx3q 2 месяца назад
Khupch Chan Mahiti Dilit Dhanyawad
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 месяца назад
खूप छान माहितीपूर्ण दिली आहे गाव हे खूप सुंदर आहे.पण ऐतिहासिक वारसा काहीच शिल्लक नाही.तिथे महाराणी येसूबाई साजेशी स्मारक करणे जरुरीचे आहे.🚩🙏
@kalpanasurve4623
@kalpanasurve4623 Месяц назад
सुर्वे च कुलस्वामिनी भैरी भवानी च मंदिर आहे हे.🙏🌺
@subhashmahadik6323
@subhashmahadik6323 Месяц назад
खूप छान माहिती आज तुमच्यामुळे मिळाली मी पण याच तालुक्यातला आहे रत्नागिरी जिल्यात एव्हढे राजकारणी लोक असताना ह्या गावाचा इतिहास का जपून ठेवला नाही ज्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपला प्राण कसबा गावात घालवला आणि हाकेच्या अंतरावर सृंगारपुर सासरवाडी त्या गावात काहीही अस्तित्व उरले नाही खूप खेद वाटतो
@ravindrawafelkar9161
@ravindrawafelkar9161 Месяц назад
Khup bhari bhava Tumchya ya video mule amhala he gav baghayla bhetal
@anitabaisane5365
@anitabaisane5365 15 дней назад
खूप छान माहिती दिली मी पण शृंगारपूर गावची आहे
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 27 дней назад
छत्रपति संभाजीराजे यांचा ईतिहास नव्याने बहुजन समाजाला माहित झाला. सागर मदणे या तरूण युवकाने शृंगारपूरचा ईतिहास, महाराणी येसूबाई यांची जन्मभूमीच्या राजवाड्याची दुरावस्था निदर्शनास आणली.वास्तविक स्मृति स्थल,पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले तर उपयोग होईल.
@Myvision-2021
@Myvision-2021 2 месяца назад
खुप छान माहिती दिली दादा. इतिहास लोप पावत जात आहे.आपल्यामुळे इतिहास ची सगळी माहिती सगळ्या समोर येत आहे. आपल्या कार्याला मनापासून dhanywad🎉❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@neelampise2790
@neelampise2790 2 месяца назад
महाराणी yesubai आणि sambhaji महाराजांना त्रिवार मुजरा
@Rudravlogs_25
@Rudravlogs_25 2 месяца назад
अप्रतिम मित्रा आमच्या गावात आल्या बद्धल. आम्ही तुझ्या सोबत आहोत ... अशीच प्रगती करत जा मित्रा....😊❤
@AshokPadwal-vs1uw
@AshokPadwal-vs1uw Месяц назад
Salute for sambhajiraje and maharani yesubai.
@anantyadav4488
@anantyadav4488 Месяц назад
खूप सूदर महाती दिलेयाबदल धणेवाद
@user-np6pb6yq2t
@user-np6pb6yq2t 2 месяца назад
असंच व्हिडिओ टाकीत जावा तुमचं व्हिडिओ आम्ही घर बसून बघत आहोत त्याबद्दल धन्यवाद तुम्ही ट्रेक एकदम भारी करत आहात तुमचा आवाज ही छान आहे तुम्ही माहिती समजून सांगत आहोत त्याबद्दल धन्यवाद
@SagarMadane
@SagarMadane 2 месяца назад
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻☺️
@bhaveshtemkar5432
@bhaveshtemkar5432 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
@jyotidhanwate4435
@jyotidhanwate4435 2 месяца назад
Sagar bhau tumhi khup Chan mahiti sngatat ,pan yesubaisahebanche Maher shrungarpur baghun khup vait vatale 😢
@sanjaykumarmandvilkar1708
@sanjaykumarmandvilkar1708 2 месяца назад
खूप सुंदर
@alkaambavkar6043
@alkaambavkar6043 2 месяца назад
खूप छान माहिती दिलीत खूप भरून आले जय भवानी जय छत्रपती शिवाजी संभाजी राजे
@lilypesso7490
@lilypesso7490 Месяц назад
फार वाईट वाटलं. महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलावीत असे ऐतिहासिक पावित्र स्थान जतन करण्यासाठी
@sufipore
@sufipore 29 дней назад
शासन कशासाठी पाहीजे ? मराठे स्वतः चा इतिहास टिकवू शकले नाही आणि दगड सुद्धा काढून नेले !! वा वा
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 Месяц назад
ग्रेट दादा 🚩
@user-tt1gv1sw5p
@user-tt1gv1sw5p 2 месяца назад
खुप छान आहे यसुबाई राणी साहेबाच माहेर जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद दादा
@drmanishaugale889
@drmanishaugale889 Месяц назад
Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhuraje, Jai Yesurani 🙏
@sumankadam7152
@sumankadam7152 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 2 месяца назад
खुप छान माहिती दिली सागर 😊🌹धन्यवाद तुझे 🙏🏻🚩🚩
@vikaspalekar1183
@vikaspalekar1183 8 дней назад
राम कृष्ण हरी सुंदर माहिती मिळाले 🙏🙏🎉
@truptidubey6710
@truptidubey6710 2 месяца назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय संभाजीराजे 🚩🚩
@user-qg4sf2hi4p
@user-qg4sf2hi4p 2 месяца назад
एकदम छान व्हिडिओ काढाला कधीच पाहिलं नव्हतं शृंगारपूर गाव धन्यवाद. जय शिवराय जय शंभुराजे
@vikasbhoir3616
@vikasbhoir3616 Месяц назад
वा मित्रा, मी एक पुरस्कार प्राप्त कवी , पण शेवटचे तुझे शब्द फार जिवाला भाऊक करून गेले.... खूप छान सदैव आठवणीत राहील ही ऐतिहासिक वास्तविकता...थँक्स यू .....
@SagarMadane
@SagarMadane Месяц назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@pushpawagh1187
@pushpawagh1187 2 месяца назад
Super very nice vlogs हर हर महादेव
@babasahebingle4599
@babasahebingle4599 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@roshandhamde2601
@roshandhamde2601 2 месяца назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल, तुमचे धन्यवाद सागर भाऊ
@shashikantpatil1326
@shashikantpatil1326 10 дней назад
सागरदादा तुम्हाला एक सलाम
@constitutionforlife2338
@constitutionforlife2338 2 месяца назад
येसु राणीसाहेबांना मानाचा मुजरा !!! 🙏🙏🙏
@rameshsurve377
@rameshsurve377 2 месяца назад
जय संभाजी महाराज महाराणी येशु बाई
@amolingle2072
@amolingle2072 2 месяца назад
Khup chaan vatle tumchamule mahiti Ani yasubai ranisahebanche wadayache avshesh tari pahayla bhetle khup khup dhanyawad aple🙏🙏🙏
@jagdishpawar9946
@jagdishpawar9946 2 месяца назад
मित्रा माहीती देताना थोडा चुकलास, शृंगारपुर मध्ये सुर्वेंची घर अजूनही आहेत. कारण मी त्याच गावचा रहीवाशी आहे. कधी तरी पावसाळ्यात ये आणि गाव बघ, तुला गावा बाहेर जायची ईच्छाच होणार नाही. ❤ Proud to be Shrungarpurkar
@devanandrathod5488
@devanandrathod5488 2 месяца назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा
@sunitabotre5694
@sunitabotre5694 2 месяца назад
तुमच्या मूळे आम्हाला छान माहिती मिळाली धन्यवाद
@sujatapatil1524
@sujatapatil1524 2 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी सागर बेटा तू खूप खूप छान माहिती दिलीत
@pushpamarereddy8435
@pushpamarereddy8435 2 месяца назад
❤ lovely information ABT yesuranisaheb. Birth place
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 месяца назад
श्रृंगारपुरचे मात्तब्बर घराणं पिलाजी शिर्के यांनी कसबा संगमेश्वर देसायांच्या वाड्यात छत्रपती संभाजीराजेंना मोघलांनी पकडल्यानंतर त्यांच्या भितीने पिलाजी शिर्के यांनी श्रृंगारपुर सोडलं ते कायमचं 😢 शिर्के यांच्या वाड्यांचे असे साधे अवशेष पाहुन फार दुख्खं झालं सागरदा 😢
@JustTry-hb8si
@JustTry-hb8si 2 месяца назад
यात दुःख होण्यासारखं काय आहेजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 месяца назад
Apratim Maheti Deli Khupp Bhari Blog 👌👌
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 2 месяца назад
Chatrapati Shambhurajena ani Maharani Yesubaina Manacha Mujara 👏👏👏🚩🚩 kiti durdaiva mhanave lagel Itihasachya paulkhuna nahishya hou laglyat 🤔😞😥 Vadyachi Apratim ani Anmol mahiti amhala tumchya vlogdware pahata ani aikata ali khup khup Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩
@vasantgharat8250
@vasantgharat8250 2 месяца назад
अतिशय छान महिती दिलीत
@maheshparanjape7199
@maheshparanjape7199 2 месяца назад
🙏खूप छान...... माहिती.. धन्यवाद 👍
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 месяца назад
Khoop...sundar....💓
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 2 месяца назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🚩🚩
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 месяца назад
मुजरा राणी सरकार. थैँक्स पहिल्यांदा पाहिल. 🚩🚩🚩
@rushikeshchavan290
@rushikeshchavan290 2 месяца назад
आम्हाला तुमचे विडीओ आवडतात असे विडिओ युटुब मध्ये कोणच टाकत नाही आपल्या विडिओ मध्ये खुप माहिती नवी नवी मिळते
Далее
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
01:52
Просмотров 820 тыс.