हो नक्कीच. प्रगतीजी तुमच्या valueable कमेंटला मी उत्तर देणारच.माझ्या भाकरया आवडल्या त्याबद्दल धन्यवाद.तुमच्या भाकऱ्या छान फुगतात हे वाचून आनंद वाटला.👍👍 🙏🙏
आपल्या भाकरया मऊलुसलुशीत झाल्या आहेत आणि छान फुगल्या सुद्धा आहेत. कारण आपलं पाणी आणि वाफेचा प्रमाण बरोबर आहे.त्यामुळे आणखी वरून पाणी लावायची गरज नाहीय. धन्यवाद शिलाजी.🙏🙏
होते ना. पाण्याचं प्रमाण आणि वाफेचा वेळ जर बरोबर असेल तर भाकरी मऊ लुसलुशीत होते वरून पाणी लावायची गरज नसते.व्हीडीओतल्या भाकरीला चिरा नाहीत. धन्यवाद रेखाची..🙏🙏
भाकरी मऊ लुसलुशीत आणि छान फुगण्यासाठी आपण वर पाणी लावतो.पण आपलं पाणी आणि वाफेचं प्रमाण बरोबर आहे. म्हणून आणखी पाणी लावायची गरज नाही. व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद नंदाजी. 🙏🙏