Тёмный

आंबट गोड चटकदार टोमॅटो | Tangy Tomato Chutney | सुंदर रूपाचे आणि मस्त चवीचे टोमॅटो खाऊन बघा 

Sugran Seema
Подписаться 9 тыс.
Просмотров 2 тыс.
50% 1

साहित्य:
४,५ टोमॅटोचे तुकडे
१/२चमचा बडीशेप
१/२ चमचा. जिरं
१/४चमचा. कलौंजी
१चमचा. कांद्याचे बारीक तुकडे
१/२ चमचा. मीठ
१/२ चमचा. काळं मीठ
१/२ वाटी साखर
१चमचा. बेदाणे
१चमचा काजू
१. लाल सुकी मिरची
२. मिरी
१/४ चमचा. गरम मसाला
२चमचे. तेल
२. वेलची
१/४ कप व्हेनेगार
१/२ चमचा. आल्याचे काप
१/२ चमचा. लसणाचे काप
कृती:
बडीशेप, जिरं,खडा मसाला १/२ चमचा तेलावर १ मिनिट परतून घ्या. त्यात टोमॅटो १चमचा कांदा मीठ,काळं मीठ, लाल तिखट,गरम मसाला घालून एकत्र करा.त्यातसाखर घालून चांगले परतून घ्या २,३ मिनिटं झाकून वाफ आणा. नंतर २ मिनिटं झाकण न ठेवता मिश्रण शिजवा. म्हणजे टोमॅटो मऊ होतील आणि साखरेचा पाक थोडा घट्ट होईल. मग गॅस बंद करा. दुसऱ्या गॅसवर फोडणीचं पॅन ठेवून २ चमचे तेल घालून त्यात सुकी मिरचीचे तुकडे घालून चरचरीत फोडणी करून ती टोमॅटोवर ओता.आपला तिखट गोड टोमॅटो तयार आहे
#टोमॅटो #आंबटगोड #तिखट #रूचकर #फोडणी #चटणी #मुरंबा #मुरब्बा #साखरपाक #tomato #tastyfood #sugarsyrup #sweetsour #spicy #preservation #murabba #muramba #साठवणीतल्यापदार्थटिप #तोंडीलावणं #sidedish

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@pyaripihu17
@pyaripihu17 Месяц назад
काकु तूम्ही फार सुंदर दिसतायत dressing सेन्स सुंदर फार सुंदर आहे
@SugranSeema
@SugranSeema Месяц назад
🙏🙏
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra 3 месяца назад
आंबट आणि गोडच मिश्रण छान जमेल ...
@SugranSeema
@SugranSeema 3 месяца назад
धन्यवाद... 🙏🙏
Далее
How to split your drink
00:45
Просмотров 1,1 млн
ИСЧЕЗНИ ВОДУ ДО КОНЦА
00:43
Просмотров 454 тыс.
How to split your drink
00:45
Просмотров 1,1 млн