खूप छान उपाय सांगितला ताई.... ताई आम्ही लोकांना मदत म्हणून पैसे दिले आहेत तरी लोक पैसे परत दिले नाही. उपाय छान वाटला खूप खूप धन्यवाद 🙏🙏💓👌👌👍आम्ही..... मस्तच ताई तुम्ही कशा आहात 🌹💗
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏हे अगदी खरे आहे माझ्याबाबतीत हे खूप वेळा घडले आहे पैसे घेताना खूप गोड बोलतात आणि परत मागितले तर तोंड दडवतात 🙏🙏
माझे पण पैसे अडकले आहेत ताई तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे लोक गोड बोलून पैसे घेऊन जातात आणि मागायला गेले की आमचेच भागत नाही तर तुमचे कुठून द्यायचे अस बोलतात
ताई माझ्या पतीचे पैसे पण खुप अडकले आहेत बाहेर कोणाला दिलेले पैसे लोकं देत नाही ,तर कामं कलेली त्याचे पैसे सुध्दा ताई मिळत नाही आम्हाला ,अशा सर्व गोष्टींनमुळे आम्ही कर्ज बाजारी झालो आहोत ,माझे पती खुप कष्ट करतात ,तरी सुद्धा कशाला यशच येत नाही ,आणि संकटं पण काहीना काही चालु असतात ,मी स्वामी समर्थांचे जप करते गुरुवार करते ,येणारे सर्व संकट स्वामी समर्थांनी असेच दुर करावे ,हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आणि आमचे स्वाताचे हक्काचे घराचे स्वप्नं पुर्ण होवू दे ,श्री स्वामी समर्थ🙏
❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ❤❤ताई खूप छान उपाय आहे धन्यवाद ❤❤
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानीअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त*