भाऊ आधीच शेतकरी पैसा नाही म्हणून आत्महत्या करत आहेत आणि अशी माहिती तुम्ही देता है तुम्हाला शोभल पाहिजे .कारण एक एकर ला एक डोस दहा पोट्यांचा पुन्हा झिक सल्फेट म्हणजे जवळपास पंधरा पोते..असे उसाला किती डोस द्यावे लागतात ते तरी तुम्हाला माहिती आहे का .....का निघाले शहाणपण दाखवायला
मित्रा, आपल्या खत, बि बियाणाच्या दुकानाचा पत्ता द्या तेथुनच खरेदी करतो आम्ही. म्हणजे आम्हालाही कायतरी वेगळ केलेल्याचे व आपल्याला व्हीडीओचे केलेचे सार्थक होईल. काय सागंता राव.