Тёмный

असे करा निमॅटोड (सूत्रकृमी) चे 100% नियंत्रण | निमॅटोड व्यवस्थापन | Nematode control | BharatAgri 

BharatAgri Marathi
Подписаться 182 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
"👉 असे करा निमॅटोडचे प्रभावी नियंत्रण ✅
-----------------
शेतकरी बंधूंनो नमस्कार! 🙏🏼
🌱 निमॅटोड किंवा सूत्रकृमी ह्यांचा पिकांमध्ये बहुदा खूप वेळा प्रादुर्भाव दिसून येतो 😱 त्यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता किंवा मर यासारखी लक्षणे दिसून येतात. आजच्या व्हिडिओत आपण निमॅटोडचे प्रभावी नियंत्रण कसे करायचे याची माहिती घेणार आहोत. ✅
👉 हा व्हिडीओ आवडला तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
🌟 यासंदर्भातील अधिक माहितीसाठी 📱 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅग्री गुरूंशी थेट संपर्क साधा! 👍"
भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp....
शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
#bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
============================================================

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 195   
@user-cy9lc3tl3x
@user-cy9lc3tl3x 2 года назад
खुप सुंदर सर तुमची बोलण्याची पद्धत खुप आवडते आम्हा सर्वाना आणी तुमच्या मुळे खुप काहि नविन माहिती मिलते
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
धन्यवाद . तुमच असच प्रेम राहू द्या
@raychndraingale4429
@raychndraingale4429 Год назад
शेतकऱ्यांचे आदर्श व्यक्तिमत्व असणारे आमचे साहेब
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@netajimusale2108
@netajimusale2108 2 года назад
खुप महत्वाचा विषय शेतकऱ्यांसमोर मांडला. अशीच माहिती देत रहा सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
हो . धन्यवाद
@pradnyeshdutkar8528
@pradnyeshdutkar8528 10 месяцев назад
वेटोनिमा, स्वरूप अग्रो बेस्ट प्रॉडक्ट
@pandharisanap6307
@pandharisanap6307 3 месяца назад
Atishay best product ahe vetonema
@siddharthdialani9282
@siddharthdialani9282 2 года назад
Khoop Chaan #BharatAgri
@parmeshwargore8025
@parmeshwargore8025 Год назад
आशीच माहिती दया सर खूब-खूब धन्यवाद
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नक्की . तुमची साथ राहू द्या.
@kalyansudrik618
@kalyansudrik618 2 года назад
NIMITZ NEMATICIDE..GR(ADAMA) ठिंबक मधून सोडले तर चालेल का सर......वांगी पिकासाठी.
@hd...hrushikeshdhatbale5892
@hd...hrushikeshdhatbale5892 2 года назад
Khup Chan mahiti sanhmgitali jate sir...thank
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
आपण दिलेल्या उत्तम प्रतिक्रिये बद्दल आपले आभार
@vikasvikas4737
@vikasvikas4737 2 года назад
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर धन्यवाद.
@gajanansonawane6798
@gajanansonawane6798 2 года назад
मी खूप खूप खूप खूप आभारी आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
थॅंक्स
@vitthalguldagad8596
@vitthalguldagad8596 Год назад
Peru sathi saga
@rajendragadekar4875
@rajendragadekar4875 Год назад
खूपच चांगली माहिती सांगितले.
@sachinmore9233
@sachinmore9233 Год назад
Khup chan mahiti dili sar
@krishna_bhakta_shrikant
@krishna_bhakta_shrikant 2 года назад
Sir humini Ali sathi Kay upay yojana karavi
@sagardhok9750
@sagardhok9750 2 года назад
Sir santra zadala drinchig konti Karachi mahiti dya
@BabasahebPawar-d4j
@BabasahebPawar-d4j Год назад
माहिती खुप छान दिली
@yogeshdeshmukh8792
@yogeshdeshmukh8792 9 месяцев назад
Sir potassium humate + trichoderma (multiply kelele) ekatra vapru shakto ka
@siddharth_dialani
@siddharth_dialani 2 года назад
Will buy pesticide online from BharatAgri!
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
Sure. To purchase this product , pl visit our website here - krushidukan.bharatagri.com/
@sudhakardhumal1062
@sudhakardhumal1062 2 года назад
टोमॅटो मधील तिरंगा रोग वरील उपाययोजना यावर एक व्हिडिओ बनवा सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
हो चालेल . त्यावर देखील एक विडियो बनयू
@gauravpatil6784
@gauravpatil6784 Год назад
पॅसिलोमायसिस+VBM+मायकोरायझ्झा+ट्रायकोडर्मा+ह्यूमिक+ताक,गुळ हे जर पिकांना वर्षातून 5-6 वेळेस सोडले तर मिलिबग, निमोटेड व जमिनीतून दुष्परिणानावर पुर्णपणे नियंत्रण मिळेल का ? म्हणजे रासायनिकची गरजच काय?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
बरोबर आहे तुमच. आपण जर सुरुवाती पासूनच सर्व नियोजन जैविक केले तर रासायनिक ची गरज पडणार नाही
@mhfarmer7248
@mhfarmer7248 9 месяцев назад
❤khup chan
@AjayKhadse-y2i
@AjayKhadse-y2i Год назад
सर मिर्ची मर रोग या साठी कोनते ड्रेंचिंग करबी सर थोड़ सांगा
@prashantdargode4141
@prashantdargode4141 2 года назад
Sir ata sadhya tomato cha season yet ahe tyamule tomato pikavar (pahilya besal dose pasun te chalu hoiparyant ek sampurn video banava) video motha asla tari chalel pn sampurn mahiti dya
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
हो , आम्ही नक्कीच या वरती लवकरच एक विडियो बनऊ
@MrVishal19518
@MrVishal19518 2 года назад
Nice मस्त माहिती मिळाली,,,
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
धन्यवाद
@ageshjadhav8480
@ageshjadhav8480 Месяц назад
Nice
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
Thank You sir!
@ranjeetbhosale5089
@ranjeetbhosale5089 2 года назад
छान👌👌
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
धन्यवाद
@नातनिसर्गाशी
छान
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
धन्यवाद
@sushantpatil4514
@sushantpatil4514 2 года назад
छान सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
आम्ही आपले आभारी आहोत
@dayneshwarphuge6360
@dayneshwarphuge6360 2 года назад
टोमॅटो वर टुटा अळी किड नियंत्रण विषयावर व्हिडिओ बनवा साहेब
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
ठीक आहे
@akashjadhav-id7sx
@akashjadhav-id7sx Год назад
Sir Trichoderma fungus la khato mag pycilomycine lecanie la pn khayil na
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.
@pallavinarbat3044
@pallavinarbat3044 2 года назад
Thank you Yogya weli takla video Mazya perula zalay nematode Plz upay sanga peru Yek warshacha aahe
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे सेम उपाययोजना आपण पेरू पिकाला देखील करू शकता
@pandharisanap6307
@pandharisanap6307 3 месяца назад
Drip- Vetonema 2lit + H-60 1kg/acre
@ganeshkabra4553
@ganeshkabra4553 2 года назад
सर हळद पिकाचे सविस्तर नियोजन आणि व्यवस्थापन ची माहिती मिळेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
हो मिळेल . पन यासाठी तुम्हाला आमच्या BharatAgri App मध्ये संपर्क करावा लागेल
@akashjadhav-id7sx
@akashjadhav-id7sx Год назад
Soyabean vr konta nematode asto sir rizobiume kasa asto
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
रायझोबियम त्या पूर्णपणे गोलाकार आणि काही प्रमाणात लालसर असतात. या गाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंमुळे तयार होतात. सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या गाठी सहजासहजी वेगळ्या होत नाहीत. या गाठी म्हणजे मुळाचीच जादा झालेली बाह्यवाढ होय. या गाठींचा रंग मुळाप्रमाणेच असतो. याआधारे आपण फरक ओळखू शकतो
@atulsalve69
@atulsalve69 Год назад
Velum prime aceri dose kiti ahe
@arvindshilote684
@arvindshilote684 2 года назад
Sir mirchi sathi kasa upyog karava🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
मिरची साठी देखील तुम्ही सेम कीटकनाशके वापरू शकता
@rajshewale7736
@rajshewale7736 Год назад
👏👏👍
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद
@sindhukanawade8926
@sindhukanawade8926 Год назад
Sir डाळींब मर रोगावर उपाय सांगा
@shaileshshinde6412
@shaileshshinde6412 2 года назад
Kapashi sathi konata lagan sir
@babluthakare2616
@babluthakare2616 2 года назад
Dhan fasal madhe fast dose ssp+sagarika+ferterra+ potas eksath vaparu sakato ka
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
हो . वापरू शकता
@babluthakare2616
@babluthakare2616 2 года назад
@@bharatagrimarathi dhanyawad
@somnathnitore8608
@somnathnitore8608 Год назад
धन्यवाद सर 🙏🌻🌿🍀
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@navnathbhong8986
@navnathbhong8986 2 года назад
Mast
@sureshgore202
@sureshgore202 Год назад
Dragan nematode please advice
@nileshkale5600
@nileshkale5600 Год назад
सर रासायनिक किटकनाशकाने जमिनीतील जीवाणू धोका होऊ शकतो का
@anantalakkas6033
@anantalakkas6033 9 месяцев назад
Fizorium navachi burshi vishayi kahi mahiti havi aahe
@nandushelke6082
@nandushelke6082 9 месяцев назад
☝️👌👌
@hemantaher4712
@hemantaher4712 Год назад
वटवाघळाची कोबंडी ची विसटा पण चांगला पर्यायआहे सर
@nemichandmahajan2205
@nemichandmahajan2205 2 года назад
सर लिंबू या पिकासाठी हे औषध चालेल का लिंबाची हिरवी झाडे एक तर फांदीकडून सुकतात एक तर डायरेक्ट पुर्ण सुकुन जातात हा निमँटोडचाच प्रकार आहे का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
हो Nematode असू शकता . एकदा मुळी उकरून पहावी .
@pradipchormale1079
@pradipchormale1079 Год назад
सर माझी आद्रक तिन महिन्याची आहे.निमॅटोड आहे काय सोडु वाढ होत नाही
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
सर तुम्ही आमच्या bharatagri app मध्ये कृषि डॉक्टरांना एकदा विडियो कॉल करा. म्हणजे ते तुम्हाला सर्व माहिती देतील
@ganeshkutepatil9339
@ganeshkutepatil9339 2 года назад
Sir hald pivali padat ahe ramban upay sanga humni pn tyasathi pn margdarshan kra please
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
नमस्कार , आपण हळद पिकासाठी खालील किटचा वापर नक्की करू शकता - किट - krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/control-kit-in-turmeric-ginger
@siddharthdialani9282
@siddharthdialani9282 Год назад
👍
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद
@dipakjagtap6287
@dipakjagtap6287 Год назад
सर,,,फारासबी,,ला, सुरुवात झाला आहे,,वेल म प्राय वापर केला आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
छान सर !
@prakashtirele9360
@prakashtirele9360 Месяц назад
सर आमच्या कडे काकडी पिकावर निम्यातोड चा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे.... वेळ तिसऱ्या धाग्यावर आहे पण उत्पादन होत नाही कृपया काय उपाय आहेत सांगावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
आपण विचारलेल्या प्रमाणे नीम्यातोड चा प्रादुर्भाव जास्त असेल तर वेलम प्राइम - 300 मिली/ एकद ड्रीप ने सोडू शकता.
@vishnumuley4103
@vishnumuley4103 3 месяца назад
Mirchi pikavar chalte ka sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 месяца назад
आपण नक्कीच मिरची पिकामध्ये वापर करू शकता, धन्यवाद सर !
@rahulborate8854
@rahulborate8854 2 года назад
Pais khup hot ahe Shetat pani nhi pan olava khup ahe Kapus pivala padu lagala tr ky upay karava
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
भर पावसात तर काही उपाय योजना करणे अवघड आहे . पाऊस थोडा थांबलयावर्ति एकदा कापूस पिकाच्या नवीन फोटोसह आमच्या BharatAgri app ला भेट द्या . आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू
@chandrakantkadam3271
@chandrakantkadam3271 Год назад
निम ऑईल किती ppmचे असावे
@s.jadhav8879
@s.jadhav8879 2 года назад
👌👌👌👌👌
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
आम्ही आपले आभारी आहोत
@ssstatus4750
@ssstatus4750 Год назад
सर निम ऑईल+ट्राईकोदर्मा विर्डी जमेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
जमेल सर !
@RajuNadre
@RajuNadre 6 дней назад
हळदी मधे निम्यया टोड झालाआहे उपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 дней назад
आपण बायर कंपनी चे वेलम प्राइम - 300 मिली/ एकर सोडू शकता.
@anilsapkal1072
@anilsapkal1072 Год назад
Carbosulfan 25EC chalat ka nematodes controlling sathi
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
चालू शकते
@Jaymaharashtra7739
@Jaymaharashtra7739 7 дней назад
नंबर पाठवा तुमचा
@sachinshelke2134
@sachinshelke2134 17 дней назад
ड्रिप मधून सोडली तर चालेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 15 дней назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण शक्य नसेल तर ड्रीप ने सोडू शकता.
@sagarwakchaure4549
@sagarwakchaure4549 Год назад
Trycoderma harginiam काम करत सूत्रकृमी साठी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
आपण विचारलेल्या प्रमाणे नाही करू शकत!
@sachinbanne9822
@sachinbanne9822 Месяц назад
मेथी च्या मुळावर अशा गाठी दिसते त्या साठी उपाय सांगा सर 🙏🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण घाबरू नका या नैसर्गिक गाठी आहेत.
@prashantbagul9748
@prashantbagul9748 Год назад
पेरू पिकासाठी निम्याटोडवर काय उपाय योजना करावी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
पेरू मध्ये देखील तुम्ही वरील प्रमाणेच क्रिया करू शकता
@pandharisanap6307
@pandharisanap6307 3 месяца назад
Vetonema 2lit + H-60 1kg/ acre
@shrikantsalunkhegrepsfarme9641
@shrikantsalunkhegrepsfarme9641 2 месяца назад
वेलम prime सोडा
@marutirupnur4118
@marutirupnur4118 Год назад
Mest
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
थॅंक्स
@chandrakantkadam3271
@chandrakantkadam3271 Год назад
सर निमॅटोड व हुमणी साठी ---- पॅसिलोमायसिस बरोबर मॅटारायजीम एकत्र दिले तर चालेल काय
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
चालू शकते. दोन्ही जैविक आहे. काही अडचण नाही
@gjdairyfarming2391
@gjdairyfarming2391 2 года назад
Taiwan pink peru la nimatod attacks zala ahe tr ky dile pahije
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
विडियो मध्ये सांगितलेले सर्व उपाय तुम्ही करू शकता
@ashokkamble7863
@ashokkamble7863 11 месяцев назад
आले पिकातील निमाटोड लक्षण सांगा
@gorakhvachakal9709
@gorakhvachakal9709 2 года назад
सर बिंनस चा विडिव आहे का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
ठीक आहे
@sakshiwadekar2973
@sakshiwadekar2973 28 дней назад
Soil charger technology चे कृषी अमृत टाका 100% रिझल्ट मिळेल.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 27 дней назад
धन्यवाद सर.
@राजेंद्रजाधव-च2द
आम्ही डाळिंब बहार धरला आहे, चार महिने चा झाला आहे, पांढरी मुळी दिसत नाही, sulfer 80%, humic acid ड्रीप ने दिले आहे, वाफसा झाल्यावर रॅलिगोल्ड २०० ग्रॅम /एकर देणार आहे, nematodes चा थोडा प्रादुर्भाव दिसत आहे, पांढरी मुळी दिसत नाही, डाळिंब size वाढत नाही, काय करावे?
@pandharisanap6307
@pandharisanap6307 3 месяца назад
Vetonema 2lit + H-60 1kg/acre
@shubhamshinde7090
@shubhamshinde7090 11 месяцев назад
Sir आले पिकाला सड लागत आहे उपाय सांगा
@mallikarjungornal6241
@mallikarjungornal6241 14 дней назад
एलियट बायर कंपनी चालतं का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 12 дней назад
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास वरील औषधीबद्दल कोणती माहिती आवश्यक आहे ?
@rameshbhoye3734
@rameshbhoye3734 2 года назад
Sir nimtiz bharat aagri dukanavarun online milel ka tomoto pikasathi please sir dukan agent cha number dya sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
Nimitz - > तर नाही पान आम्ही लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देऊ
@vasudeojiri4802
@vasudeojiri4802 2 года назад
केळी साधी विडिओ सर पूर्ण ट्रीटमेंट
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
ठीक आहे . आम्ही लवकरच या वर कार्य करू
@vikasnarad3378
@vikasnarad3378 Год назад
पेरु पिकांवरती कोणता निम्यातोड येतो
@narayanmundhe1890
@narayanmundhe1890 7 месяцев назад
मिरची च्या झाडांचा uptake बंद झाला आहे यावर काही उपाय आहे का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@karbharibhojane9075
@karbharibhojane9075 Год назад
सर फरशी 4महिन्याचे झाले आहे निमोटेड आला कंट्रोल होईल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
होऊ शकतो. मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या
@ganeshmahanvar215
@ganeshmahanvar215 2 года назад
कांदा पिकावरील वायरस कसा जाईल
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
कांदा पिकावर शक्यतो वायरस चा प्रादुर्भाव होत नाही . जर अशी काही लक्षणे असतील तर अचूक उपाय मिळवण्यासाठी आमच्या BhartAgri App मध्ये पिकाच्या फोटो सह संपर्क साधावा
@sudhabhave4630
@sudhabhave4630 5 месяцев назад
घरात एकच लिंबाचे झाड आहे त्याची एकेक फांदी सुकत आहे त्यावर उपाय सांगू शकाल का?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 месяцев назад
सर्व फांद्या चेक करा एकदा खोडकिडा आहे का?
@avirajtarate3657
@avirajtarate3657 Год назад
प्लांटबायोटिक्स कंपनी चे नेमासोल m5 प्रती यकरी 200 ग्रम 100 💯 टक्के रिझल्ट
@vikasmali7161
@vikasmali7161 10 месяцев назад
तुम्ही कोणत्या पीकात वापर केला होता आणी किती दिवसात result मिळाला
@arjunpisal2864
@arjunpisal2864 Год назад
आले पिकासाठी कोणते आळवणी घ्यावी लागेल
@pandharisanap6307
@pandharisanap6307 3 месяца назад
Vetonema 2lit + H-60 1kg (Swaroop agrochemical industries)
@ravimeher4805
@ravimeher4805 6 месяцев назад
फरशीला Nematodes hoto ka🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@sourabhmane7276
@sourabhmane7276 Год назад
कारली पिकाला थोड्या प्रमाणात निमेटोड झाले आहे टोमॅटो लावायला चालेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
चालेल. गरज पडली तर बायर चे वेलम प्राइम वापरा
@shivajichopde8207
@shivajichopde8207 2 года назад
सर मिरची पाक सुकत आहे व नंतर वाळत आहे खोड सडत आहे काय करावं
@PopatBhalake
@PopatBhalake 7 месяцев назад
प्यासी निमो कसे वापरायचे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 месяцев назад
क्षमा असावी आपण प्रश्न विस्तृत स्वरूपात विचारावा धन्यवाद सर !
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 Год назад
सर सोयाबीन वर मर दिसतं आहे 💯 खात्रीशीर ऊपाय सांगा लवकर रीपलाय द्या
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
ओके. तुमचं सोयाबीन किती दिवसाचे आहे, आणि त्याचे फोटो ही सर्व माहिती BharatAgri App मध्ये मेसेज मध्ये पाठवा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला तात्काळ मदत करतील.
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 Год назад
@@bharatagrimarathi भारत अँग्री अप रीपलाय देत नाही. झाड पिवळे पडून मरत मूळया खराब झाल्यात.
@sameerbarge8465
@sameerbarge8465 2 года назад
आद्रक ला निमोटेड होऊ नये म्हणून काय प्रिकोशन घेतले पाहिजे, आणि नीमोटेड झाला तर उपाय काय करावा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 года назад
शक्यतो आपण बेसळ डोस मध्ये कार्बोफ्यूरॉन - एकरी 5 किलो टाकावे. प्रादुर्भाव होणार नाही . जर झालाच तर विडियो मध्ये सांगिलत्या प्रमाणे उपाय योजना करा
@businesssuccessstory4373
@businesssuccessstory4373 9 месяцев назад
पेरू ची झाडे निमातोड ने खूप प्रमाणात मरत आहेत. कोणते औषध द्यावे
@krishnavyawahare7810
@krishnavyawahare7810 2 месяца назад
Marshal चालेल निमोटेड साठी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
मार्शल छलू शकते निमोटेड, धन्यवाद सर!
@yogashhatik5020
@yogashhatik5020 2 года назад
पसिलोमायस आणि टायकोडमा एकत्र चालत नाही.
@ashoksgawande7392
@ashoksgawande7392 Год назад
चना पिका तील मर करिता उपाय सुचवावा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नमस्कार सर , आपण हरभरा पिकातील हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FbL6GeLktpQ.html या लिंक वर जाऊन बघू शकता सर , धन्यवाद सर !
@gorakhdobade4135
@gorakhdobade4135 Год назад
सर पेरूच्या भागात आहे पेरू नरम पडतो
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
००:५२:३४ खालून दयावे आणि चिलेटेड कॅल्शिअम फवारणी करावी आणि फळमाशी आहे का एकदा चेक करावी . धन्यवाद सर !
@OmDhaka-su1gr
@OmDhaka-su1gr 5 месяцев назад
अनार के बताए
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे, तुम्ही या व्हिडिओ मधील उपाय करू शकता. तो पर्यन्त आम्ही लवकर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. धन्यवाद सर !
@sudhabhave4630
@sudhabhave4630 5 месяцев назад
माझ्या लिंबाच्या झाडाची एक एक फांदी वाळून जात आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 месяцев назад
सर्व फांद्या चेक करा एकदा खोडकिडा आहे का?
@VaibhavKajale-f9u
@VaibhavKajale-f9u Год назад
वेलम प्राईम सोडलं होतं त्याचा रिझल्ट नाही भेटला
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
कोणत्या पिकासाठी तुम्ही वापरल होत
@laxmanyallurkar3904
@laxmanyallurkar3904 Год назад
Number patava please sir tumacha
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
आपण आम्हाला BharatAGri App मध्ये संपर्क करू शकता
@sandipborade5999
@sandipborade5999 Год назад
रेट खुप जास्त असतात तुमचे
@ramgondapatil3294
@ramgondapatil3294 Год назад
Number Patwa
@nehajadhav4378
@nehajadhav4378 7 месяцев назад
गवारी वर पण हा रोग आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@gajananmante5863
@gajananmante5863 Год назад
सर आपला मो नं द्या
Далее
When Khabib dropped Conor McGregor 👀 #nocommentary
00:59
nematod control/velum prime bayer/velum prime
6:41
Просмотров 33 тыс.