वा, काय माप आहेत आणि सांगायची पद्धत आहे.... हयचा थय नाय मालवणी भाषेत So Perfect and precise. अश्या पदार्थांच्या कृतीकरीता अशी वर्षानुवर्ष experience असलेलेच हवेत. आभार
मी नेहमीच म्हणते इतर cooking vlog सारखा नसतो काकूंचा vlog . खूप सहज सोप्या पद्धतीने सांगितलं जात . त्यामुळे प्रत्येक नवशिक्या मुला मुलींना मी सांगेन you must follow this vlog .
नमस्कार आजी... मी आणि आईने तुमची recipe आल्या आल्या लगेच शंकरपाळी करायला सुरुवात केली... इतक्या खुसखुशीत आणि हलक्या शंकरपाळी आम्हाला आधी कधीच जमलेलं नाही... अगदी cookies सारख्या लागताहेत... खूप मनःपूर्वक आभार आजी ❤️☺️😍
❤❤ Happy Diwali Aaji ❤❤ we all love u mala tumchi saree khoop aavdali Aaji mala tumhala diwali saree gift karayachi aahe so tumcha adress send kara tyavar mi paathvun deil mi shopping karel theva tumhala pan gheil mala tumhi khoop aavdaat mi tumchya recipie pan karte nakki tumcha adress send kara premachi gift ok aaji karnaar na