Тёмный

अस्सल कोकणी हापूस खराब आणि चांगला कसा ओळखायचा ? 🥭🥭 हा व्हिडिओ पहा आणि सर्वच जाणून घ्या😱Amba 

MJ REELS MARATHI VLOGGER
Подписаться 135 тыс.
Просмотров 224 тыс.
50% 1

अस्सल कोकणी हापूस खराब आणि चांगला कसा ओळखावा हे आपण तनवी मुंगेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
तनवी मुणगेकर 8655604354
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका 🙏
#ambafestival #kokanmahotsav
#हापूसआंबाकसाओळखायचा
#wholesalemarketinMumbai #mango
#apmcmarketMumbai
#mangomarket #आंबा
#mangowholesalemarket
#mumbaiwholesalemarket
#alphonsomango
#food #foodvlog #foodie #market #mango #aam. #vashimarket
#fruit #fruitcutting #fruitmarket #fruitmakeuplook
#fruitcarving #fruitninja #fruitmandiparwanoo #fruitmandiazadpur #ahemdabad #ahemdabadkurtismarket #wholesalemarket
#wholesalemarket #wholesaleprice #ratnagiri
#devgarh #aamba #mumbai #mumbaistreetfood #delhimarket #delhi #pune #marketyard #sabji
#alphonsa #konkan #fastfood
#latestpriceupdate #muskmelon #pineapple #banana #papaya #watermelon #strawberry #dragonfruit #orange #streetfood #kiwi #अंबामहोत्सव
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
अंबा खाताय सावधान
• न कापता साकी आंबा कसा ...
कर्नाटकी आणि अस्सल हापूस कसा ओळखायचा
• कर्नाटकी आणि अस्सल हाप...
खराब आणि चांगला आंबा कसा ओळखायचा
• अस्सल कोकणी हापूस खराब...
वाशी मार्केट होलसेल मॅंगो मार्केट
• Latest Wholesale Mango...
तुम्हाला कोकणातला अस्सल आंबा खायचा आहे का?
• तुम्हाला कोकणातला अस्स...
गिरनार परिक्रमा
• संपूर्ण गिरनार दर्शन म...

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 96   
@sachinganve8831
@sachinganve8831 2 года назад
कृपया साकी आंबे ओळखायचे कसे यावर पण व्हिडिओ बनवा.. धन्यवाद..
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
नक्कीच 🙏
@patilmm123
@patilmm123 5 месяцев назад
कसा ओळखायचा हेच सांगितले नाही.. उगाच वेळ वाया
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 6 месяцев назад
दादा काय हे ? आंबा कापून तर आम्ही पण ओळखतोखराब आहे ते 😅
@vijaykumarmangure4806
@vijaykumarmangure4806 2 года назад
चाकी आणि चांगला आंबा कसा ओळखावा हे स्पष्ट केले नाही
@paragjoshi6451
@paragjoshi6451 2 года назад
वेडे बनवतात viewers ना
@govindbhaidkar6075
@govindbhaidkar6075 2 года назад
Khalun hirava dag asto to
@2006tej
@2006tej 2 года назад
Video cut ka kela, amhala yede banavata aahat ka, nasel tar edit karun parat sanga farak kay aahe to. Yede kuthale
@BabuTakaTak
@BabuTakaTak 2 года назад
काय दादा खय बघताव, तो आंबो बघा नीट एका बाजूका हीर्वी आणि एका बाजूक पिवलो दिसतय. अजून डिटेल माहिती हवी तर येवा कोकणात. आम्बो काय फणस, काजू, रतांबो, नारळ सगलो बाजार शिकून जावा. कोंकणात खैपण वाडीवर जावा आणि विचारा. कोकणी माणूस हापूस पेक्षा गोड असा. मावरा पण शिकून जाल.
@AbhijeetParab-rn2el
@AbhijeetParab-rn2el 2 года назад
आंब्याची colouring चांगल्याप्रकारे झालेली नसते. आंबा काही बाजूंनी हिरवट राहतो. चांगला आणि खराब आंबा हाता मध्ये घेतल्यावर लगेच समजतो. खराब आंबा हातामध्ये घेतल्यावर डबडबित feel hoto.
@shahnazgulam6087
@shahnazgulam6087 2 года назад
Thank for the information.🙏
@sachingosavi5734
@sachingosavi5734 2 года назад
साकी आंबा बाहेरून कसा ओळखावा. सगळे आंबे कापत तर बसणार नाही ना घेताना.
@siddheshmore7777
@siddheshmore7777 6 месяцев назад
Amba motha ani gol asel tar sakhi asto Ani det jastach ath ghela asel tari sakhi asto Ani end la sabun baghitla ani soft lagla tar sakhi asto
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 2 года назад
Hapus Mango wale fasawtat..only kesar is best 👌
@chandumajithia919
@chandumajithia919 2 года назад
आंबेवाले भाऊ चे ज्ञान फार कमी आहे. आंब्याचे फरक नाही सांगितले. सपष्ट करता नाही आले!!! खराप माल नाही विकत. धन्यवाद 🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Год назад
Dhanyawad 🌹🙏
@ashakitchen7362
@ashakitchen7362 2 года назад
छान माहिती दिलीत ताई❤
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
धन्यवाद
@ashakitchen7362
@ashakitchen7362 2 года назад
श्री स्वामी समर्थ🙏👍
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
श्री स्वामी समर्थ
@hajimohammedmukri8254
@hajimohammedmukri8254 5 месяцев назад
Aambaya cha zhadawron padto to shaki aamba
@vasantgirme7118
@vasantgirme7118 2 года назад
छान माहितपूर्ण व्हिडियो..
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
🙏❤
@lilag9376
@lilag9376 2 года назад
मी
@savideos1234
@savideos1234 2 года назад
Nice information
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
Thanks sir 🙏
@deepakthakkar8055
@deepakthakkar8055 2 года назад
Saaki aamba baherun n kapta kasa olkhava???
@ramchandraawate7878
@ramchandraawate7878 2 года назад
उगाच टाईमपास,चांगला वाईट कसा ओळखावा ते काहीच सांगता आले नाही.
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
🙏
@2006tej
@2006tej 2 года назад
@@MJREELSMARATHIVLOGGER sanga चाकी आणि चांगल्या आंब्याचा फरक काय तो
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 2 года назад
Such super super super dada
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
Thanks 👍🙏🚩
@xyzxyz23513
@xyzxyz23513 2 года назад
Payari cha rate Kay aahe. Parle madhe kuth
@ManojG_2107
@ManojG_2107 4 месяца назад
अहो पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला.
@archanatathedeshmukh9764
@archanatathedeshmukh9764 2 года назад
पंढरपूरला पाठवता का ?काय रेटनी पाठवा प्लीज
@manojnalekar7331
@manojnalekar7331 2 года назад
Chan Pl share adress
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
तनवी मुणगेकर 8655604354
@sudhirbhagat7000
@sudhirbhagat7000 2 года назад
अहो पण तो साकी आंबा बाहेरून कसा ओळखाय चा ते नाही सांगितले 🤣 कापून दाखवला
@siddheshmore7777
@siddheshmore7777 6 месяцев назад
Amba motha ani gol asel tar sakhi asto Ani det jastach ath ghela asel tari sakhi asto Ani end la sabun baghitla ani soft lagla tar sakhi asto
@anuradhajaeel5735
@anuradhajaeel5735 2 года назад
आंबा मोहोत्सव वाशीत का नाही भरवत.मार्केट जवश असले तरी तिकडे सगळेच जाऊ शकत नाही
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 2 года назад
कोणीच असा अजून तज्ञ नाही
@umeshmodkale9671
@umeshmodkale9671 2 года назад
mira road la ratnagiri aamba deliver karta ka rate kiti aahe
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
नाही
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
🙏
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 2 года назад
वरळीत आंबा महोत्सव का नाही करीत
@omkartravelfood18
@omkartravelfood18 2 года назад
ठाण्याला कुठे
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
विष्णू नगर नौपाडा
@omkartravelfood18
@omkartravelfood18 2 года назад
थॅन्क्स sir माझ पण नवीन चॅनल आहे जरुर भेट द्या ..omkar travel & food 🙏
@shundi5
@shundi5 2 года назад
पारल्यात कुठे आहेत तुमचे स्टॉल?
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
सुभाष रोड पार्ले एलआयसी ऑफिस च्या समोर पार्ले पूर्व
@shalinigodse3343
@shalinigodse3343 2 года назад
साठी आंबा ओळखायचे तन्त्र सांगितलेच नाही. कृपया पुन्हा सान्गा
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
@@shalinigodse3343 .नक्कीच यासाठी आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ बनवू 👍🙏
@pradeepkhamkar4798
@pradeepkhamkar4798 2 года назад
या व्हिडियो मध्ये ही ओळखायचं कसं ते सांगितलं नाहीत.
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
आपल्या चॅनल वर व्हिडिओ आहे खराब आंबा कसा ओळखायचा नक्की बघा #mjreels
@avaniskitchen
@avaniskitchen 2 года назад
दादा तुमी काेकणातले मि पण सांवतवाडी
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
🙏👍
@sunilpujari8891
@sunilpujari8891 5 месяцев назад
साहेब,लांबलचक इंटरव्ह्यू घेऊन,साकी अंबा कसा ओळखायचा याचे प्रात्यक्षिक तुम्ही शूट नाही केलं.त्या मुळे तुमचा हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या कांहीं कामाचा नाही.
@सोरकुल
@सोरकुल 2 года назад
poonam pawar vlog वरील नुकताच अपलोड केलेला फणसाची भाजी म्हणुन vdo मध्ये अस्सल हापुस आंबा कसा ओळखावा? बघा...
@aejazali1990
@aejazali1990 Год назад
Location plz
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER Год назад
सुभाष रोड एलआयसी ऑफिसच्या बाजूला पार्ले पूर्व मुंबई
@sawantsawant3061
@sawantsawant3061 2 года назад
साका असलेला आंबा कसा ओळखला हे स्पष्ट केले नाही. अर्धवट माहिती.
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 2 года назад
साका धरलेला आंबा कसा ओळखावा ते नाही च सांगितले
@ranjananimbalkar5577
@ranjananimbalkar5577 2 года назад
साकी आबां कसा ओळखला जातो हे सांगितले नाही
@jyotiithosar1060
@jyotiithosar1060 2 года назад
रत्नागिरी कसा ओळखावा हे दाखवले नाही
@mrinalkulkarni9698
@mrinalkulkarni9698 2 года назад
कसा ओळखा याचा हे संगितले नाही डखवले फकत रहस्य सांगा
@anjalijagdishwala6547
@anjalijagdishwala6547 2 года назад
Parle stall kuthe aahe te please sanga phone number kinwa address dyal ka please
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
तनवी मुणगेकर 8655604354
@dattatraychondhe4139
@dattatraychondhe4139 Год назад
साकी आंबा न कापता कसा ओळखायचा
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-elIfWsx4KAc.html व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती आहे अगदी परफेक्ट आणि जास्तीत जास्त शेअर करा 🙏🚩
@prasadzagade8167
@prasadzagade8167 2 года назад
खराब आंब्याच स्पष्टीकरण नाही देता आले
@jitendradighe8149
@jitendradighe8149 2 года назад
चांगला ,खरा, आंबा बाहेरुन कसा ओळखावा व तोही न कापता हे कोणीच सांगीतलेले नाही.
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
@@jitendradighe8149 जर आंबा साकी असेल तर तो खालून नरम पडतो व त्याचा थोडा रंग पण बदलतो 🙏
@chhaganbhaipatel1905
@chhaganbhaipatel1905 2 года назад
Kasa olkhayche te sangitle nahi fakta dakhavle.
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 2 года назад
तुमच्या मते वेंगुर्लाचा आंबा चवीला चांगला नसतो हे कसं काय एकच पट्या मधला आंबा वेगळा कसा लागेल ते सांगा अगोदर. आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं तो कार्ट. आणि गोव्यात तर हापूस कडे बघत पण नाही ते गोवा मांकुर खातात, व त्याचीच विक्री तिथे जास्त आहे.
@jyotsanamajithia9778
@jyotsanamajithia9778 Год назад
पायरी ची ओळख बरोबर नाही सांगितले.
@shridharinamdar
@shridharinamdar 2 года назад
साकी आंबा कसा ओळखायचा हे सांगणे टाळले आहे. हीच चालाखी आहे.
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
जास्त गर्मी मुळे आंबा खराब साकी पडू शकतो किंवा पावसामुळे झाडावर असताना पाऊस पडला असेल तर 🙏
@meenalvyas1112
@meenalvyas1112 2 года назад
@@MJREELSMARATHIVLOGGER pan toh baherun kasha olkaaycha te nahi samajla. Baherun sarv aambe same distaat.
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
जर आंबा साकी असेल तर खालच्या बाजूला त्याचा थोडा कलर बदलतो आणि तो नरम पडतो खालून 👍
@meenalvyas1112
@meenalvyas1112 2 года назад
@@MJREELSMARATHIVLOGGER 👍 ok. Tysm
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 2 года назад
@@MJREELSMARATHIVLOGGER अहो पण ते दाखवायचे ना? तुम्ही व्हिडिओला शिर्षक काय दिले आहे ते चेक करा एकदा.
@umaawachat6432
@umaawachat6432 2 года назад
साकी आंबा तुम्ही ओळखला पण तो ओळखायचा कसा ते सांगीतलेच नाही
@sanketlabde7308
@sanketlabde7308 2 года назад
पाण्यात टाका वर आला तर साका खाली गेल्यावर चांगला
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
👍
@pritidurgaoli8325
@pritidurgaoli8325 2 года назад
Aaho tumi sagitale nahi how to ck good mango and bad mango😡😡😡😡
@xyzxyz23513
@xyzxyz23513 2 года назад
pH no dhya plz
@MJREELSMARATHIVLOGGER
@MJREELSMARATHIVLOGGER 2 года назад
तनवी मुणगेकर 8655604354
@Truth25
@Truth25 2 года назад
Fake
Далее
She Couldn’t Believe I Did This! 😭 #shorts
00:12
Incredible Moments Caught on Camera
30:40
Просмотров 5 млн